फौजीची सुट्टी झाली कॅन्सल |आज एकटीला करावा लागला व्लॉग ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 279

  • @mangalgovilkar1233
    @mangalgovilkar1233 3 місяці тому +52

    स्वाती खुपच तुझा चेहरा उतरला होता काही काळजी करू नको मस्त आणि मजेत रहा फौजी लवकर च सरप्राईज देतील 😍

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 3 місяці тому +6

      शमी चे झाड कुंडीत लाऊ नका कारण ते खूप मोठं होत जमिनीत लावा छान होत आणि मोठ होत

  • @Pratikshadilipdube7323
    @Pratikshadilipdube7323 3 місяці тому +1

    Swati tai koradya khokalyavar ajun ak upay ahe sem tyach padhatit fakt madh 1 chamcha aani tyat chimutbhar kalimiri pawdar 3 time lagech farak janavato😊

  • @VarshaUgalepatil-km8em
    @VarshaUgalepatil-km8em 3 місяці тому +8

    भारती ताई स्वाती ची काळजी घे ग दोन्ही पण असच एकत्र रहा खुप छान वाटत दोन्ही ला बघायला❤❤❤❤

  • @manishadusane6705
    @manishadusane6705 3 місяці тому +9

    बंगल्याच्या आजूबाजूला जी जागा आहे झाडांच्या बाजूला ती पण तुमची आहे का

  • @rujutamorey8680
    @rujutamorey8680 3 місяці тому

    Aambe chiku. Chafa etc. Pan special. Potyamadhe bharun theva...ak varshat. Chhan black gold tayar hote❤❤❤

  • @smitaingawale2688
    @smitaingawale2688 3 місяці тому +5

    शमीच jhad घरापुढे जमिनीतच लावा
    छान मोठ्ठं होईल

  • @BhartiAmrutkar
    @BhartiAmrutkar 3 місяці тому

    धन्यवाद ताई उपचार सांगीतल्या बद्दल खूप बरं वाटलं

  • @abhilashagaikwad1915
    @abhilashagaikwad1915 3 місяці тому

    Tai pimple phodun face varti khade padle aahet tayar kahi upay saga

  • @SnehalNetke
    @SnehalNetke 3 місяці тому

    स्वाती व भारती तुम्ही दोघी छान छान
    माहिती देता 👌🏼

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 3 місяці тому +2

    स्वाती लवकर येतील … फोजी … 🎉 take care

  • @rahulpardeshi6102
    @rahulpardeshi6102 3 місяці тому

    शमी च झाड खाली जमीनीत लावा कारण ते झाड आंब्याच्या झाडा येवढं होत

  • @ranimisal2417
    @ranimisal2417 3 місяці тому +1

    Surprise asel tumhala saglyana yetil chote Fauji Don't worry Swati tai

  • @SahilKadam-q4z
    @SahilKadam-q4z 3 місяці тому +1

    खरंच ताई एक गाय घ्या. तुमच्या एवढ्या आंब्याची साल वगैरे तुमचं शिळं अन्न मुलांचे उष्ट ते खाऊन चांगला आशीर्वाद देईल तुम्हाला ती गाय. आणि स्वच्छ दूधही मिळेल तुम्हाला
    .

    • @rupalidhok7254
      @rupalidhok7254 3 місяці тому

      गाईला उष्ट अन्न नाही देत गाय ही गोमाता आहे 🙏🏻

  • @kanchankondawar2773
    @kanchankondawar2773 3 місяці тому

    Bharti beta Sasyanna Pattakobiche pan pan deta yete

  • @anitapatil2349
    @anitapatil2349 3 місяці тому

    ताई मी तुमचे विडीवो दोन महिने पासुन बगते स्वाती ताई ला नाराज कदि पायल मी आज पार चेहरा ऊतरालाय टेन्शन नका गेऊ येतील फोवजी नेहमी हसत आणि मी पयलादाच कमेट केली तुम्हा दोगा बगुन खुब प्रेरना भेटते

  • @dhananjayshinde3138
    @dhananjayshinde3138 3 місяці тому

    वजन वाढवण्यासाठी गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू दूध केळी

  • @Faujiwife1186
    @Faujiwife1186 3 місяці тому

    Money plant clips taka nav 😃132rs la miltat meesho app vr

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 3 місяці тому

    स्वाती फौजी लवकरच घरी परत येतील काळजी करू नकोस आणि तुमचे विडिओ खुप छान असतात मी दररोज बघते

  • @jyotipatil7300
    @jyotipatil7300 3 місяці тому +2

    स्वाती तुझ्या वर prank karat astil tai Daji Ani chote fhauji

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 3 місяці тому

    RUPALI kadam
    Swati
    ताई शमीचे झाड तुमही माेकळया जागेत लावा महणजे चांगले माेठे हाेईल कुंडीत जासत वाढ हाेत नाही 😊मी पण कुडीत लावले आहे.

  • @yeshwantpatil9262
    @yeshwantpatil9262 3 місяці тому

    मी ज्योती मीएंजेक्शन घेतले होते त्याची गाठ आली मलम लाऊन चोळते पण दोन महिने झाले गाठ जातच नाही दुखत नाहीपण ती जाण्यासाठी काही उपाय असेल तर सांग plz

  • @archanakadam2065
    @archanakadam2065 3 місяці тому

    Swati tai khupch naraj distes g,fauji surprise denar astil kadachit,pn ak sangu ka tula nehmi hastana Ani anandi baghaychi savay jhali g,tujha suklela face pahun mlapn khupch vait vatatye

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 3 місяці тому

    ताई माझ्या दारात आहे शमींच झाड बेलाच पन आहे

  • @sunitamali8259
    @sunitamali8259 3 місяці тому

    ताई मी तुमने व्हीडीओ दररोज बघते वैविघ्यपुणृं असतात मला फार आवडतात

  • @VishalHajare-q9m
    @VishalHajare-q9m 3 місяці тому

    ताई आज व्हिडिओ आला नाही का

  • @LavinaMore
    @LavinaMore 3 місяці тому

    Hya pot entry gate cha sat changla vatal

  • @DevgadchaRaja
    @DevgadchaRaja 3 місяці тому

    Kaki namaskar aamhi tumche sarv vlog bghto ani tumche vlog khup chan astat..... Tyachsobat tumch pets sobat aasnara relations bghunch khup chan vat aani kaki me suggest kren ki tumhi aata shitzzzuuu dog che puppies ghya khup sundar vatil tumchya ghari teee... Majya mavshi kade 7 puppies aahet shitzu che jr tumhala pahije aastil tr nakki mala snga khup suit krtil aani aamhala pn tyana vlog mdhe bghayala aavdel tumchya😍😍😍

  • @SeemaPatil-me4zp
    @SeemaPatil-me4zp 3 місяці тому

    Swati tai tension geu naka फौजी लवकर yetil

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 3 місяці тому +1

    दुधामध्ये मध टाकून पिल्याने वजन वाढते

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 3 місяці тому

    स्वाती ताई दाजींना सुट्टी मिळेल काही काळजी करू नकोस दोघी बहिणी आशयाच चांगल्या रहा

  • @aditiaware6882
    @aditiaware6882 3 місяці тому

    Olive oil kadhich Garam karat nahi

  • @SandipThorat-mf4xf
    @SandipThorat-mf4xf 3 місяці тому

    Hi mla tumch Kam khup aavdte

  • @rakhisirsat9149
    @rakhisirsat9149 3 місяці тому

    Swati Tai khalgi Karu Nako .mala vatte tuze fhoji yet aahe ....❤❤❤

  • @meghairmali5331
    @meghairmali5331 3 місяці тому

    Yetil bgh fauji kahi tens nko gheu

  • @monaligiri4308
    @monaligiri4308 3 місяці тому

    Tumhi shegadane chikki banvali hoti ti mast zali hoti Ani me ti khup Vela keli

  • @sindhuadhav1809
    @sindhuadhav1809 3 місяці тому +1

    खूप छान असतात तुमचे व्हिडिओ ❤

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 3 місяці тому

    Nursery Che lok karnataka mafhe transfer karu shakatil.ka?

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 3 місяці тому

    बाळा नाराज नको होऊ फौजी लवकरच ऐतिल

  • @craftingwithaayusha3888
    @craftingwithaayusha3888 3 місяці тому +1

    ताई सश्याला घरचं जेवण नका देत जाऊ त्यांना चांगल नस्त

  • @NeetaPadwal-vb4pu
    @NeetaPadwal-vb4pu 3 місяці тому

    स्वाती स्वामी समर्थ वर विश्वास ठेव फौजीला सुट्टी नक्की मिळेल❤

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t 3 місяці тому

    स्वाती तु काळजी नको करू दादांना सुंटी मिळेल भारती ताई तुम्ही पण काळजी घ्यावी

  • @vijayshinde7998
    @vijayshinde7998 3 місяці тому

    तुम्ही गाय घेतना गावठी गाय घेत जा कारण गावठी गाय मदे 33कोटी देव असता आणि जर्सी गायी घेवून पण जे पुण्य आहे ते गावठी गाय मधे ते जर्सी गाय नही हे

  • @truptitate5337
    @truptitate5337 3 місяці тому +2

    Shree Swami Samarth 🙏

  • @cuteprincess7162
    @cuteprincess7162 3 місяці тому +2

    माझी खूप इच्छा होती की तुम्ही एक गाय घ्यावी

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 3 місяці тому

      ताई माझ्याकडे पण सेमी चे झाड आहे त्याला जर तुम्ही दिवा लावला ना रोज रात्री तर खूप चांगलं असतं

  • @KavitaGaware-e2c
    @KavitaGaware-e2c 3 місяці тому

    Tai. Shethatha kay pik gethatha

  • @duhitamane4702
    @duhitamane4702 3 місяці тому

    Tai video taka ki aaj

  • @AnitaDoefode-g8y
    @AnitaDoefode-g8y 3 місяці тому

    ताई तुम्ही नाशिक ला येत नाही का

  • @bhagyashreeshinde15
    @bhagyashreeshinde15 3 місяці тому

    Sawati tai tuzye je kanatle aahet na tyachi design javalun dakhav na

  • @shamliwagh40
    @shamliwagh40 3 місяці тому +3

    Khup mst ❤

  • @mahendrashirsath1246
    @mahendrashirsath1246 3 місяці тому

    खूप छान व्हिडिओ 🎉

  • @BhaveshKhairanar
    @BhaveshKhairanar 3 місяці тому

    अवका कोण आहे

  • @manjushajoshi752
    @manjushajoshi752 3 місяці тому

    Swati mud nako kharab karu

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 3 місяці тому +1

    ताई तुम्ही गाय घेणार असतील ना तर आता छोटी गाय आली आहे ती खुप चांगली आहे तीची उंची खुप कमी असते आणि दिसायला सुंदर असते किंमत थोडी इतर गायी पेक्षा जास्त असते पण छान आहे ताई तुमची फौजी बद्दलची ओढ ऐकून खुप वाईट वाटले कारण मी पण हे दिवस अनुभवलेले आहे कारण माझे मिस्टर पण पोलिस मध्ये आहेत ते पण खूप लांब लांब ट्रेनिंगसाठी जातात बदल्या पण लांब होतात ते यायचे म्हटले की असेच वाटायचे सुट्टी कॅन्सल झाली की मुड ऑफ व्हायचा कधी कधी ट्रीपला जायचे बुकिंग पण कॅन्सल व्हायचे मुल खुप रडायचे अजून पण तसेच चालू आहे खरच फौजी पोलिस लोक जेव्हा घरात आले आहेत तेव्हा आलें म्हणायचे ताई नको नाराज होऊ येतील फौजी लवकर घरी 😊

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 3 місяці тому

    ताई नाराज होऊ नको फौजी ती लवकर सुट्टीवर

  • @nikitathakre4347
    @nikitathakre4347 3 місяці тому

    Mage dhruv ani rudra Abbe khata ahet😂😂

  • @KalyaniSaswade
    @KalyaniSaswade 3 місяці тому

    ताई कोणती रासने

  • @KavitaGaware-e2c
    @KavitaGaware-e2c 3 місяці тому +2

    Tai cake chi recipe karana pl

  • @PoonamJadhav-xt8em
    @PoonamJadhav-xt8em 3 місяці тому

    Akka म्हणजे सासू बाई का ❤

  • @dilipwaghmode3556
    @dilipwaghmode3556 3 місяці тому

    Take care Swati&,Bharti 👍👍

  • @RaniMadane-u2n
    @RaniMadane-u2n 3 місяці тому

    खरंच ताई आज भारतीताई व्हिडिओमध्ये नव्हत्या तर चुकल्या चुकल्यासारखं वाटत होता

  • @suvarnabansode3361
    @suvarnabansode3361 3 місяці тому

    Mast tai

  • @RaniMadane-u2n
    @RaniMadane-u2n 3 місяці тому

    ताई येथील दादा

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 3 місяці тому

    👌👌👌

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 3 місяці тому

    हो पडतो फरक‌ खोकला थांबतो

  • @archanatangawade610
    @archanatangawade610 3 місяці тому

    Hii

  • @AradhnaGujarathi
    @AradhnaGujarathi 3 місяці тому +42

    स्वाती काही मुड खराब करून घेऊ नको तुला सरप्राइज मिळणार आहे ❤

  • @cuteprincess7162
    @cuteprincess7162 3 місяці тому +16

    ताई पावसाने आणि वारा जोरात जर आला तर त्या कुंड्या पडू शक्त्यात त्यामुळे पावसाळा आहे तोपर्यंत त्या पोर्च मधेच ठेवा कारण मेहनत खूप आहे

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 3 місяці тому +1

      ताई मी नगरला आल्यावर नक्की तुमचं घर पाहायला येणार माझी मुलगी पण नगर मध्ये नोबेल हॉस्पिटल ला डॉक्टर आहे तिला भेटायला आल्यावर नक्की तुमच्याकडे येईल

  • @nainaskitchen2412
    @nainaskitchen2412 3 місяці тому +3

    ताई मी एक वजन वाढवण्यासाठी उपाय सांगते.एक ग्लास म्हशीच्या दुधात,एक चमचा खारकाची पावडर,एक चमचा पांढऱ्या तिळाची पावडर,मिक्स करून,त्याच्यामध्ये चवीनुसार गूळ, खडीसाखर,किंवा मध,टाकू शकता,तुम्ही सकाळी जेवणाच्या अर्धा तास आधी पिऊ शकता,हे पिऊन झाल्यानंतर दोन केळी पण खाणं गरजेचं आहे,आठवड्याला तीन ते चार किलो वजन वाढेल😊सिम्पल उपाय आहे आवडला तर करून बघा जबरदस्ती नाही👍👍

    • @sonali9123
      @sonali9123 3 місяці тому

      नक्की वाढेल का वजन

  • @cuteprincess7162
    @cuteprincess7162 3 місяці тому +10

    स्वाती ताई दाजी surparise देणार असतील तुला काळजी नको करू येतील ते

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 3 місяці тому +1

      स्वाती बेटा काही टेन्शन घेऊ नको फौजी लवकर घरी येते अशक्य हे शक्य करतील स्वामी

  • @amarpatil722
    @amarpatil722 3 місяці тому +2

    स्वातीताई दाजी येथील काळजी करू नका नाराज झालेले बघून वाईट वाटलं ध्रुव बोलला तर व्हिडिओ छान वाटतो ताई तुम्ही सासरे का दाखवत नाही

  • @bhagyashri1083
    @bhagyashri1083 3 місяці тому

    Hii taai mi भाग्यश्री मी punyaatun aahe maze pan वजन कमी होते खुप बारिक पन दिसायचे pan me aptivate he shirap ghetale त्याने माझ वजन पण vaadale aani bhuk pan

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 3 місяці тому +2

    मी रोज व्हिडीओ पहाते .पण आजचा व्हिडीओ पाहून खूप वाईट वाटले ,कि फौजी आले नाही .स्वातीचा चेहरा खूप उतरला होता .नवरा तो नवरा ,येणार म्हणून किती आनंद झाला .आले नाही म्हणून विरह झाला. लवकर येऊ देत फौजी ,तुम्ही तुमचा परिवार असाच खुष राहू दे . तुम्हांला कोणाची नजर लागू नये .हिच परमेश्वराजवळ प्रार्थना .आनंदी रहा आरोग्यही सांभाळा .अक्कालापण सांगा .आई आ हे .शुभेच्छा 🌹🌹

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 3 місяці тому +4

    खरंच स्वाती खुप मनमिळाऊ आहेत..
    ❤❤🎉🎉

  • @varshashedge6619
    @varshashedge6619 3 місяці тому +2

    SWATI DRUVA BAL khup khup GODE aahe mala khup aavadto kiti chan bolto kay zale ga swati tu naraj zali roj doghi kiti chan maanmoklya bolta pahun khup chan vathe aga swati yetil te RAJU BHAU nako tension gheu

  • @navnathsonkamble2070
    @navnathsonkamble2070 3 місяці тому +3

    ताई दोघी खुप छान राहता ताई विहिरीच्या पाठीमागे कोनते झाड आहे स्वाती ताई नाराज होऊन नकोस लवकरच सुटीवर येतील 🎉

  • @rambowgamer443
    @rambowgamer443 3 місяці тому +2

    स्वाती ताई फौजी लवकरच घरी येतील काळजी करू नका अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @sonaliphasale1156
    @sonaliphasale1156 3 місяці тому +1

    Me अहमदनगर ची आहे एक फौजी wife ahe माझे मिस्टर दीड वर्षानी सुटी आले होते

  • @rajshrilohiya2406
    @rajshrilohiya2406 3 місяці тому +2

    खूप सुंदर दिसत आहे स्वाती सगळे व्हिडिओ खूप छान असतात मी रोज बघते तुम्ही दोघी खूप छान राहता बघून आनंद होतो

  • @KamalMane-fn5yf
    @KamalMane-fn5yf 3 місяці тому +1

    ताई नको काळजी करू दाजी लवकरच घरी येतिल 🎉🎉 हो ताई असंच होतं मी सुद्धा एक ड्रायव्हरची बायको आहे. बघ ना ताई कालच आमच्या लग्नाचा वाढदिवस होता पण हे घरी नव्हते , दिवसभर मी खूप नाराज होते ताई. ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. श्री स्वामी समर्थ❤❤

  • @nishagunjal5141
    @nishagunjal5141 3 місяці тому +3

    Tulshi javal shamiche jadh lavu naye karan te shankarcha pratik ahe thode lamb lamb theva doni

  • @charvibarhanpurkar5498
    @charvibarhanpurkar5498 3 місяці тому +2

    Swati sagle visrun tu video banwali ani ricipee pn dakhwali Kharch kautuk karave tevdhe kami

  • @SeemaPatil-me4zp
    @SeemaPatil-me4zp 3 місяці тому

    Tumche video pahun aamhala tumcha heva vadto kam karnyacha

  • @Reshmasalve425
    @Reshmasalve425 3 місяці тому +1

    ताई gents चे शर्ट धुतल्या नंतर खूप असे लूज पडतात तर त्या साठी काही idea आहे का म्हणजे घरच्या घरी स्टार्च वगेरे काही करता येईल का अस घरगुती प्रत्येक वेळी आपल्याला शक्य नाही झाल londry ल वगेरे तर घरातल्या काही वस्तू उपयोग करून.....काही करता येईल का की ज्यांनी ते शर्ट प्रेस केल्यानंतर...... टाईट राहायला hv.... please comment read kra tai आणि असेल काही तर नक्की आपल्या utube family la pn kalel konala kraych asel tr tyana pn help hoil ....😇💫kal pn mi comment keli hoti i know tabet down ahe tai tumchi but ak athvn krun denya sathi punha comment takli 😊

    • @reshmakunjir-rf8ej
      @reshmakunjir-rf8ej 3 місяці тому

      Tai dukanat revivew pawder bhetate tyane kapde change starch hotat

  • @shitalshinde6032
    @shitalshinde6032 3 місяці тому +1

    ध्रुव व रुद्र पाठीमागे बसून मस्त आंबे खात आहे कुंड्या घरामध्ये ठेवा पावसामुळे खराबहोतील❤

  • @priyankarajput3032
    @priyankarajput3032 3 місяці тому +3

    Tai tumche vedio bagitlya nantar khup positive energy yete khup chhan aahet tumi doghi

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 3 місяці тому +1

    Hello swati don't worry happy moment will come. Continue ur good work. V have plans to grow and arrange different plants. Remedy for cough I wanted thank you. Chickki is delicious. Druv❤.Use wooden spoon for non stick pan so that ur nonstick pan will non spoil. Bharti get well soon.

  • @rupalikarpe3972
    @rupalikarpe3972 3 місяці тому +1

    Taei tumi konty narsari tun zade anle

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 3 місяці тому +2

    Olive oil hot करायचं नाही … वरुन serve karchya .. hot केल्यावर nutritious Kami hotat… me ase use karty … money plant glass bottle madhe jast grow hotil .. दर आठ दिवसानंतर पाणी बदलत जा …. 🎉🎉❤

  • @recreationwithmohini
    @recreationwithmohini 3 місяці тому

    मी पण करते घरच्या घरी कंपोस्ट ☺ तसेच लिक्विड खते पण देते मी माझ्या बाल्कनी मधील प्लांट्स ना👍🏻तसेच काळजी करू नका.

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 3 місяці тому +2

    ऑलिव्ह ऑईल कधीच गरम करू नये कारण त्यातले सत्व गुण कमी होतात

  • @PoonamJadhav-xt8em
    @PoonamJadhav-xt8em 3 місяці тому +1

    संध्याकाळ च pn dskhvaki

  • @priyankaransing9861
    @priyankaransing9861 3 місяці тому

    स्वाती ताई तुमची आणि माझी same condition झालिये.. माझ्या पण फौजीना काय सुट्टी मिळेना..

  • @devkigarud5690
    @devkigarud5690 3 місяці тому

    आग स्वाती सुट्टी कॅन्सल झाली की ऐक फोजीचीच बायको समजू शकते मी पण ऐक फोजीची बायको आहे माझे मिस्टर तर ससंद वर हला झाला तेव्हा ते लढाईला गेले होते पण घरी सांगायची परवानगी नव्हती सुट्टीला आल्यावर सर्व परिस्थिती सांगितली

  • @sunitapatil8257
    @sunitapatil8257 3 місяці тому +3

    तुम्हाला लोकांनी वैदू बनवले आहे आजारावर उपचार पद्धती विचारतात गंमत वाटते 😊

  • @VanitaPawar-x4u
    @VanitaPawar-x4u 3 місяці тому +6

    स्वाती नाराज नको ग होऊ फौजी लवकर येतील

  • @mahendrashinde6637
    @mahendrashinde6637 3 місяці тому

    काही तुम्हाला गाई घ्यायची आहे गावरान गाई घ्या पांढऱ्या कलरची ती गाई दारात असलेली छान असते

  • @shwetachetty6855
    @shwetachetty6855 3 місяці тому +4

    Swati tuja mulaga lay hushar aahe ❤

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 3 місяці тому

    SHREE SWAMI SAMARTH. Doghi Tai tumhi khup Kam karta , tumhala aaram milach pahije. 1 divas video nahi aala tri chalel pan tumchi tabbet sambhala. Tumhi aahat mahnun Ghar aahe, Swati Tai tu naraj Nako hou, je hote chaglech hote bolaych. Aajcha video Chan hota, baghayla kantala nahi aala.

  • @PrashantJadhav-oz2ov
    @PrashantJadhav-oz2ov 2 місяці тому

    खूप छान व्हिडिओ ताई

  • @karnachavhan2639
    @karnachavhan2639 3 місяці тому

    स्वाती ताई नाराज होऊ नकोस येणार म्हणून आनंद झाला होता आता नाही येणार हे सहाजिकच आहे फैजीच्या बायकांच मात्र अवघड असत त्याच्या बिना रहाण तरी तूमच दोघीसख्ख्या बहिणीसख्या जावाअसल्यामुळेते तरी बरं आहेएकमेकींना संग काही बोलू शकताभारतीताई काळजी घ्या तब्येतीचीतुम्ही दोघे बरोबर असल्यावरमला खूप आनंद होतोतब्येत सुधारण्यासाठीहरभरे वमोड आलेली मटकीसकाळीरिकाम्या पोटीखावंदुधात तूप टाकून प्यावं