मुग्धा वैशंपायन |हे सुरांनो, चंद्र व्हा | मुग्धा वैशंपायन |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024

КОМЕНТАРІ • 690

  • @GoldenFlutePravin
    @GoldenFlutePravin Рік тому +40

    कोष (kosh) = treasure
    चांदण्याचे (chaa.ndaNyaache) = of moonlight
    पोचवा (pohachavaa) = deliver
    वाट (waaT) = path, way
    एकाकी (aekaakii) = lonely
    तमाची (tamaachii) = of the night, darkness
    हरवलेल्या (haravalaelyaa) = lost
    मानसाची (maanasaachii) = of the mind
    नाहवा (naahawaa)= bathe
    Full translation:
    O musical notes, become the moon
    And deliver the treasure of moonlight to my beloved
    The path is lonely and dark, and the mind is lost
    Rain in torrents and bathe the sky in ambrosia (nectar)
    Wa kya baat he madam waiting in nashik

  • @ShubhamBROADCASTING
    @ShubhamBROADCASTING 3 роки тому +8

    मुग्धा, तु सारेगमप मध्ये होती, सर्वात छोटी, तुझे दात पडले होते....... आज कविवर्य कुसुमाग्रज, पंडित जितेंद्र अभिषेकी एकत्रित उभे केले समोर, विशेष म्हणजे वाट एकांती ही ओळ विषेश हरकतींसह गायली,,, खुप छान,

  • @prashantghodke9847
    @prashantghodke9847 4 роки тому +13

    सुञसंचालन खूपच छान
    मुग्धाची गायकी आवाज एकदम सुरेल पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतयं मन एकदम शांत होत खूप खूप छान.

  • @jagdishlokhande4000
    @jagdishlokhande4000 Рік тому +8

    गाणं तर खूपचसुंदर आणि मनाला भिडणारं आहे परंतु आपण केलेलं निवेदन पण खूप भारी आहे. एक दम मनमोहक❤

  • @kashinathraut1677
    @kashinathraut1677 5 років тому +136

    व्वा बेटा मुग्धा,काल पर्यत पाहिलेली चिमुकली मुग्धा आज एवढी मोठी गायिका झालीय .खरज खुप अभिमान वाटतोय बेटा तुझा.

  • @kartikbhosale642
    @kartikbhosale642 5 років тому +13

    मला संगीतात जास्त कही समजत नही पन आइकुन मन शांत झाले .
    खुपच सुंदर मुग्धा ताई.👌

  • @theoptimist3218
    @theoptimist3218 7 місяців тому +4

    अरे ही ताई किती मोठी झाली आता, आम्ही लहान असताना सारेगमप मधे हीचे सगळी गाणी ऐकली आहेत.❤

  • @anantzadgaokar3598
    @anantzadgaokar3598 5 років тому +4

    मुग्धा सर्वांनी तुझी इतकी तारीफ केली, माझ्या जवळ तर शब्दच उरले नाही, तरी पण ------उत्तम गायनशैली, कणखर आवाज, गगनालाही भेदून जाइल असाआवाजातील दर्द, हे सर्व काही तू प्राप्त केलेस वाह, कमाल केलीस
    👌👌👌🙏🙏

  • @नानासुतार-द8ण
    @नानासुतार-द8ण 5 років тому +21

    मुग्धा तुझे गायन अप्रतिम,अद्वितीय,लाजवाब आहे.

  • @yashwanthardikar446
    @yashwanthardikar446 Рік тому +5

    आज ही ती आठ वर्षा ची मुग्धा डोळ्या समोर आहे।फारच सुंदर प्रस्तुती।commondable voice. God bless you.

  • @gurudattatiwari
    @gurudattatiwari 6 років тому +63

    बढीया सूत्रसंचालन.
    उत्कृष्ट गायनकला आणि साथसंगत.

    • @ramchandramahamuni5932
      @ramchandramahamuni5932 4 роки тому +2

      गाणं सुंदर च.... समजुतीच.... पण सूत्र संचालन नाही.... आगाऊ पना नुसता

    • @amrutabedekar4231
      @amrutabedekar4231 3 роки тому +1

      मुग्धा खूप छान 🥰

  • @sanjaydarade1606
    @sanjaydarade1606 2 роки тому +5

    आदरणीय महान गायकवृंद आपण अतिशय सुरेख स्वर्गीय सुखआनंद अनुभुती गायन जगातील मानव वर्गा उपलब्ध करून दिले आहेत

  • @amitburade2665
    @amitburade2665 3 роки тому +26

    हे गीत पुन्हा पुन्हा ऐकवास वाटते खुप सुंदर गीत 👍👍❤️

  • @hiteshpargaonkar1255
    @hiteshpargaonkar1255 6 років тому +148

    मनीमाऊच बाळ गाण म्हणनारी मुग्धा किती मोठी आणि समृद्ध झाली तू....व्वा..!!!!👌👌👌👌

    • @yogeshwankhade2183
      @yogeshwankhade2183 6 років тому +10

      जर खाली नाव दिल नसत तर मी सुद्धा ओळखू शकलो नसतो मुग्धा ला.. खरंच मणिमाऊच बाळ खूप मोठं झालंय..

    • @milindb8339
      @milindb8339 6 років тому +8

      Wow really best comment.

    • @pramodp4754
      @pramodp4754 6 років тому +4

      खरचं.. मुग्धा बाळा खूप खूप मोठी हो ...आशीर्वाद !!

    • @Abhi-Shady
      @Abhi-Shady 5 років тому

      ua-cam.com/video/AnIzmourMaA/v-deo.html

    • @gangadharaushikar5736
      @gangadharaushikar5736 5 років тому +6

      गेल्या 15-20 वर्षातील गायकांच्या स्पर्धेतील स्पर्धक जर कायमचे स्मरणात असतील तर हेच ते पाच जण...

  • @laxmichitra5978
    @laxmichitra5978 5 років тому +14

    शिवधनुष्य लिलया पेललस मुग्धा.
    प्रचंड कौतुक वाटतंय.
    अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा.

  • @shripadkale725
    @shripadkale725 2 місяці тому

    मुग्धा म्हणजे एकच विचार मनात येतो .. मुर्ती लहान पण किर्ती महान .. एवढ्या छोट्या वयात ही मुलगी कित्ती कित्ती गोड .. मधुर .. सुरेल अन भावनात्मक गाते .. प्रत्येक गाण्याला आपलसं करुन गाण्याची ईश्वरी किमया जन्मजात लाभलेल्या मुग्धाचे कौतुक आणि शुभेच्छा .. अशीच एकापेक्षा एक सरस गाणी सदोदित आम्हाला ऐकायला मिळोत हिच सदिच्छा .. 💐👍🙏

  • @machhindraadak3602
    @machhindraadak3602 5 років тому +4

    मुग्धा, बाळा मनीमाऊच बाळ किती छान गाणारी.
    शब्दच नाहीत बाळा ..

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 2 роки тому +2

    मुग्धा किती गोड आवाज आहे तुझा मी तुझा little champs पासून गाणी ऐकत आलो ऐकताना प्रसंगी डोळ्यातून अश्रू वाहू लागतात इतका तुझा आवाज गोड आहे keep it up

  • @pramodmokal7389
    @pramodmokal7389 Рік тому +4

    अप्रतिम. हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकावंस वाटतं, खुप छान.

  • @pralhadakolkar8712
    @pralhadakolkar8712 2 роки тому +4

    छान. शुभेच्छा. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम.

  • @kishorkitukale7665
    @kishorkitukale7665 5 місяців тому +2

    महाराष्ट्राची शान आहे बेटा तू
    अन आमुचा अभिमान आहे

  • @chandrakantkulkarni3303
    @chandrakantkulkarni3303 5 років тому +51

    अगं मुग्धाताई देवी सरस्वती तुझ्या कंठात बैसली आहे

  • @ManCslifee
    @ManCslifee 5 років тому +14

    मुग्धा फार सुंदर गातेस तु 💞💞

  • @Make-Life-Simple
    @Make-Life-Simple Місяць тому

    व्वा मुग्धा व्वा!!
    तुमच्या सारख्या तपस्वी कलाकरांनीच भारतीय संगीताला जिवंत ठेवलेले आहे. तुला ऐकतांना माझ्यासारख्या कानसेन माणसाचा गळा ही सळसळतोय. किशोरी ताई,पं जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी यांचा वारसा पुढे चालवशिल हिच शुभेच्छा.

  • @amitburade2665
    @amitburade2665 3 роки тому +9

    खुप सुंदर सूत्रसंचालन सर❤️👍👍👍

  • @vinayakravanag7687
    @vinayakravanag7687 6 років тому +50

    व्वा खूप सुंदर गळा आहे. अशीच मोठी हो आमच्या शुभेच्छा तुला..

  • @ImGirishUnde
    @ImGirishUnde 5 років тому +48

    वावा .. फारच सुंदर मुग्धा.
    हे सुरांनो चंद्र व्हा हे गाणं खूप अवघड आहे तू त्यात स्वताची creativity दाखवून फार छान सादर केलास. खूप शुभेच्छा!!
    तू, प्रथमेश, आर्या, केतकी सगळे फारच सुंदर गाता.

  • @vyankatbhadade2150
    @vyankatbhadade2150 5 років тому +3

    प्रेमाची भाषा स्वरात मांडण्याची खुप छान ... सूर .

  • @lalitmali6427
    @lalitmali6427 4 роки тому +2

    वा मुग्धा खूप छान, ही संगीत साधना आजन्म असुदे. God bless you.

  • @rjvibes478
    @rjvibes478 5 років тому +2

    Khup chan sutra sanchalan ani mugdhache gayan vah vah din ban gaya

  • @ganeshsatam7241
    @ganeshsatam7241 5 років тому +4

    मुग्धा तुला सैलुट आहेच पण सुत्र संचालक पार्थ यांचे पण मनापासून आभार, खरच मस्त

  • @ramdaskshirsagar203
    @ramdaskshirsagar203 3 роки тому +1

    Mugdha khup sundar tuze abhinandan rag charukeshi adharit natya git

  • @kkcreation1494
    @kkcreation1494 5 років тому +6

    खरंच अप्रतिम सुरेख आणि सुंदर

  • @pravinjadhav-jj9rk
    @pravinjadhav-jj9rk 5 років тому +4

    अप्रतिम गायन मुग्धा आणि तेवढच अप्रतिम सुत्रसंचालन

  • @rajanrane2602
    @rajanrane2602 Місяць тому

    किती छान पेटी वाजवली आहे आणि तबलाही खूप छान अप्रतिम, छान आवाज, शब्द नाही 👌👌

  • @nareshbodane9057
    @nareshbodane9057 6 років тому +10

    अतिशय सुंदर उपक्रम, मन प्रसन्न होतं, धन्यवाद!

  • @yashwantjadhav9651
    @yashwantjadhav9651 2 роки тому

    पंच रत्नापैकी एक मौल्यवान रत्न अशीच गात रहा देव तूला उदंड आयुष्य दवो 👋👋शुभ आशीर्वाद

  • @RanjanGhavnalkar
    @RanjanGhavnalkar 3 місяці тому

    विलक्षण! सूर, ताल, लय,भाव !😊🎉🎉❤

  • @sushantmachivale2658
    @sushantmachivale2658 3 роки тому +3

    वा वा मुग्धा ताई

  • @tusharsir2809
    @tusharsir2809 5 років тому +7

    महाराष्ट्राचा अभिमान दोघेही....

  • @nileshwable2071
    @nileshwable2071 5 років тому +117

    मुग्धा, अप्रतिम सादरीकरण. कान तृप्त झाले ऐकून.
    मात्र छोट्या छोट्या चुका टाळून अजून perfection आणता येईल, जसे 'कोष ' शब्द 'कोश' ऐकू येतोय. हवं तर मूळ अभिषेकी बुवांचं ऐक. बाकी अप्रतिम .

  • @manishsangpal3316
    @manishsangpal3316 6 років тому +7

    Mugdha tai ekdam Chan. Laharaw Chan ghetles. Sobatach tabla ani sanwadinichi sudhha apratim sanngat ahe

  • @lalitmulay2851
    @lalitmulay2851 Рік тому +1

    मुगदा अप्रतिम गायली आहे. सूत्रसंचालन सुद्धा अप्रतिम....

  • @rahulshelar1124
    @rahulshelar1124 3 роки тому +3

    गाण्यासोबतच गाण्यामागील संकल्पना तेवढ्याच स्पष्टतेने सादर केलीत🙏🙏🙏

  • @IshanBelge
    @IshanBelge Місяць тому

    What a marvelous performance! I understand from other comments that this Marathi Natyasangeet is based off Charukeshi.A beautiful Raag indeed;made even more magnificent by your rendition.

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 Рік тому

    क्या बात है jisne shatriy का 28 बात विनाश किया उसके जन्म दिवस पर ये गीत संध्या बहुत badiyaa
    जयभीम जय शिवराय

  • @jayshreekarambelkar4175
    @jayshreekarambelkar4175 3 роки тому +1

    वा वा खूपच छान मुग्धा सुंदर गातेस. छोटया मुग्धा चा चेहरा समोर आला

  • @Freexpress
    @Freexpress Рік тому +1

    अप्रतिम गाणे.. उत्तम गायन.. निवेदक अती matured आहेत.

  • @ललितभावे
    @ललितभावे 21 день тому

    मुग्धा खूपच छान झाले नाट्यगीत 👌👌

  • @thripuranthakam3734
    @thripuranthakam3734 5 років тому +17

    What a singing. Excellent. She is on the way to make a big name.

  • @Vlogwithrcm
    @Vlogwithrcm 5 років тому

    मन अगदी तृप्त झाले.
    मुग्धा यांच्या मुखातून अमृता परी गोड शब्द बाहेर पडत होते.

  • @VidyaDadhavkar
    @VidyaDadhavkar 6 років тому +15

    Mugdha khupch chan gates 👌👌👌👌👌👌

    • @sonukamble1350
      @sonukamble1350 6 років тому

      Nice Bala Khoop sundar

    • @sonukamble1350
      @sonukamble1350 6 років тому

      Call me 7620565558

    • @ashiwinigalaganath9703
      @ashiwinigalaganath9703 6 років тому

      Mugdha aamchya babanchi fav ...baba aatta nahit pan tujhya trphe babanchi aathvan thanks dear

    • @prakashranaware1189
      @prakashranaware1189 5 років тому

      अग चिमुरडे किति कौतुक करावे तुझे हेच समजत नाही धन्यवाद

    • @Aasvithurayachi
      @Aasvithurayachi 5 років тому

      Vidya Dadhavakar very nice

  • @alkeshjadhav4781
    @alkeshjadhav4781 5 років тому

    वाह वाह मुग्धा.. क्या बात है. काय सुर आहे तुझा... अभिमान आहे आम्हाला तुझा की तू अलिबागची आहेस... खरंच खूप छान!!! खूप खूप शुभेच्छा तुला भविष्यासाठी... 👌👌👏👏👏🎹🎼🎶

  • @rajanrane2602
    @rajanrane2602 3 місяці тому

    अप्रतिम वर्णन 👌👌🙏🙏

  • @saritabhide8821
    @saritabhide8821 4 роки тому +3

    Mugdha,
    Hey suranno hey gaane khoop khoop chhan gayale aahes.....yatil uraleli ajoon mala aeikaychi aahet 😀🌹
    🙏Jai Shree Ram🙏🚩🚩

  • @maheshrahate2790
    @maheshrahate2790 2 роки тому +1

    खुप छान सादरीकरण मुग्धा. मंत्रमुग्ध करणाऱी पंडितजीची रचना 👌💐

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 3 роки тому

    मुग्धा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा ।तू आमच्या घरातील छोटी व आता मोठी झालेली मुग्धा आहेस ।तुझ्या आई वडिलांनाही सर्वांनाच आनंद आहेच ।तू वाढ व तुझं गाणही बहरू दे ।

  • @sumitmandavkar6673
    @sumitmandavkar6673 5 років тому +5

    Apratim tai... tai tumchya ya suranna maza manacha mujara
    Sarwant changl gaail s tumhi...

  • @विश्वगर्जना
    @विश्वगर्जना 2 роки тому +1

    वाबेटामुगधाअतिसुंदर

  • @sainathisankar2469
    @sainathisankar2469 2 роки тому +1

    खुप छान मुग्धा, अप्रतिम सादरीकरण

  • @anandkohad8761
    @anandkohad8761 4 роки тому

    मुग्धा! मंत्रमुग्धा! क्या बात है! तुझ्या गळ्याची चवच अप्रतिम!!!

  • @nandkumargaikwad3053
    @nandkumargaikwad3053 2 роки тому +1

    Aakun karny Man Trupt zale, 🌹🌹🌹🙏🌹🌹🌹 Dhanywad.

  • @alpeshpandya-ie1jk
    @alpeshpandya-ie1jk 19 днів тому

    very energetic.... अक्षरो की क्लीयारीटी और शार्पनेस पर ध्यान की आवश्यकता है..!!

  • @swapnilwadkar6246
    @swapnilwadkar6246 5 років тому +1

    अलीबाग ची शान मुग्धा वैशंपायन

  • @rajuparde6629
    @rajuparde6629 4 роки тому +1

    खूप छान अगदी मनाला लागून गेले शब्द

  • @s.r.thosar5642
    @s.r.thosar5642 Рік тому +2

    अप्रतीम समालोचन... 👍🙏

  • @rajanrane2602
    @rajanrane2602 Місяць тому

    छान निवेदन केले आहे, छान माहिती दिली आहे 👌👌👍👍

  • @स्वरानंदम्युझिक

    Outstanding singing waaaaa mugdha

  • @anandplylistchindarkar9804
    @anandplylistchindarkar9804 Рік тому +1

    Khup sundar, aani Nivedan tar lajawab

  • @pramodgovindekar4844
    @pramodgovindekar4844 5 років тому +4

    Little monitor....
    Lajawab....

  • @gauriapte673
    @gauriapte673 5 років тому +5

    Mugdha khupar sunder

  • @rupeshdhawde6601
    @rupeshdhawde6601 Рік тому +1

    आमच्या पीढ़ी ने अशी अतीउत्तम गाणी दिली... सध्याचे अजय अतुल सोडले तर नवी पीढ़ी फारशी दिसत नाही... शोकांतिका
    मार्केट मधे स्वताचे ओळख आणावी नविन पीढ़ीने...
    बघा जमतय का 💐

  • @DeepaHanwate
    @DeepaHanwate 4 місяці тому

    ❤ nice mugdha

  • @kkcreation1494
    @kkcreation1494 5 років тому +15

    निवेदन एकच नंबर
    आणि गीत तर ..... शब्द कमी पडतात
    शत शत प्रणाम आणि अभिवादन
    मुग्धा दीदींना ......

    • @ramchandramahamuni5932
      @ramchandramahamuni5932 4 роки тому

      निवेदन चांगलं नाही.... नुसता आगाऊपणा

  • @SD-hx5ps
    @SD-hx5ps 5 років тому +6

    Goosebumps
    What a singing

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 Рік тому +2

    Ashich mothi hot raha ujwal bhavishya karta shubhechha apratim upakram ahe.hyamule cell var gani aikayla miltayt tumchya sarkhya navoditanchi.khup apratim gaylyes nehmi pramane he gana tu.

  • @snehangikeluskar38
    @snehangikeluskar38 5 років тому +3

    mugdha bal tu allrounderch ashes g👍 👍 ajramar ho khoop mothi gaika ho god bless you

  • @shindekarabhijeet
    @shindekarabhijeet Рік тому +1

    खुप खुप धन्‍यवाद मुग्‍धा....

  • @कलाप्रेमीगरीबपरशा

    राग चारूकेशी खुप आनंद झाला एकू

  • @jyotikudalkar6476
    @jyotikudalkar6476 3 роки тому

    मुग्धा खूप छान अगदी ताकदीने गायलीस👌👌

  • @darshantejale5
    @darshantejale5 Рік тому +1

    Respectively salute mam deep voice with high note mughda mam ne Surat mughdh kel 💐🙏🏻

  • @AmitMarathe-tx5sw
    @AmitMarathe-tx5sw Рік тому

    वाह मुग्धा अप्रतीम मंत्रमुग्ध केलस

  • @ManojSavardekar
    @ManojSavardekar 5 місяців тому +1

    Mugdha u r great

  • @maheshmarke7687
    @maheshmarke7687 5 років тому +1

    Khup chan mugdha

  • @keshav833
    @keshav833 4 роки тому +1

    मुग्धा एकदम मस्तच

  • @vijaymahale3398
    @vijaymahale3398 2 роки тому +1

    अप्रतिम गायन खूप सुंदर.

  • @sanchit8864
    @sanchit8864 2 роки тому

    Apratim Sutra sanchaalan

  • @yogeahchapke6022
    @yogeahchapke6022 5 років тому +4

    One of favorite song mugdha☺️

  • @nitinsoholkar4367
    @nitinsoholkar4367 Рік тому +1

    वा ह अप्रतिम सुंदर

  • @RPanwale
    @RPanwale 5 місяців тому

    सूत्रसंचालन बहारदार व अभ्यासपूर्ण रसदार....

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 роки тому +1

    Chan gayalay Mughda Vayshampayan beta

  • @vasanthkarajgi6043
    @vasanthkarajgi6043 Рік тому +1

    Sweet voice. Unforgettable beautiful song. 🙏🏿🎵👌👌👌❤🌺

  • @girishkate326
    @girishkate326 3 місяці тому

    उत्कृष्ट सूत्रसंचालन

  • @radhikagade3870
    @radhikagade3870 4 роки тому +1

    Khup sundar.

  • @dnyaneshwarkolaskar3098
    @dnyaneshwarkolaskar3098 2 роки тому +1

    अप्रतिम

  • @nanasangvekar6434
    @nanasangvekar6434 5 років тому +1

    अप्रतिम नाद खुळा

  • @shantarampashte1445
    @shantarampashte1445 3 роки тому +1

    खूप च सुंदर....🙏

  • @allstarentertainment2058
    @allstarentertainment2058 5 років тому +7

    बरसुनी आकाश सार नाही सारे अमृताने नाहवा ॥ पण आवाज खूप छान आहे आणि हे माझं आवडत गाण आहे धन्यवाद गायल्या बद्दल 😊😊👍🙏

    • @theperfectstatus8710
      @theperfectstatus8710 5 років тому +1

      व्यवस्थित ऐका सारे च म्हटली ती

  • @sudhirgadekar4524
    @sudhirgadekar4524 Рік тому

    ताई,नावाप्रमांणे मुग्ध केलं, अभिनंदन. 🙏

  • @prashantpachore3073
    @prashantpachore3073 Рік тому +1

    गळ्यातला गोडवा लवचिकता कमालीची आहे आहे .