शिर्डीत बाबांचा आशीर्वाद वंचितला? लोखंडे-वाघचौरे थप्पीला लागणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • शिर्डीत बाबांचा आशीर्वाद वंचितला ? लोखंडे-वाघचौरे थप्पीला लागणार ?
    #shirdi #prakashambedkar #bjp #ncp #लोकसभानिवडणूक

КОМЕНТАРІ • 150

  • @dhananjaysontakke224
    @dhananjaysontakke224 Місяць тому +48

    उत्कर्षा ताई रूपवते
    सर्व जाती धर्माला सोबत घेऊन लढणाऱ्या आभ्यासु नेत्या फिक्स खासदार वंचित बहुजन आघाडी जय जिजाऊ जय शिवराय

  • @saurabhbacchav8193
    @saurabhbacchav8193 Місяць тому +72

    आकाशात उडतो पक्षांचा थवा, शिर्डीत फक्त उत्कर्षांताईंचीच हवा💥

    • @AB-bk6xx
      @AB-bk6xx Місяць тому +1

      😂😂... kalji ghe bhava

  • @sharadsalve3761
    @sharadsalve3761 Місяць тому +25

    काँग्रेस हा पक्ष 80% देशातील नेते बीजेपीत गेले आहेत हे बघा पहिले आता फक्त वंचित बहूजन आघाडी जिंदाबाद

  • @rajusangle1529
    @rajusangle1529 Місяць тому +29

    उत्कर्षाताई रुपवते या शिर्डी लोकसभेच्या शंभर टक्के खासदार होणार...

  • @user-dx4ld6hj1c
    @user-dx4ld6hj1c Місяць тому +31

    वंचित बहुजन आघाड़ी चा विजय असो

  • @advika927
    @advika927 Місяць тому +23

    मराठा समाज उत्कर्षां रुपवते यांच्या पाठींशी आहे. जिंकणार vba

  • @shridharsapkal1704
    @shridharsapkal1704 Місяць тому +33

    अतिशय जनतेला नवी दिशा देणारे विश्लेषण केला आहे वंचित बहुजन आघाडीच्या रुखवत ताई शिर्डी लोकसभा मतदारसंघातून विजयी होणार अतिशय आघाडीच्या सर्व जनतेने मतदान करणाऱ्या लोकांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे अनिता भरघोस मतांनी विजय व्हावं हीच अपेक्षा महाराष्ट्र गरीब गैर संघटनेचे जिल्हाध्यक्ष

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 Місяць тому +29

    ताईचा विजय फिक्स आहे

  • @shivajigaikwad3615
    @shivajigaikwad3615 Місяць тому +48

    हिंदुत्व मतांची विभागणी होऊन सेक्युलर मते उत्कर्षा ला पडणार आणी विजय नक्की होणार आहे

  • @sanjaygangurde4946
    @sanjaygangurde4946 Місяць тому +31

    अनेक मतदारसंघात वंचित असंच प्रबल आहे

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 Місяць тому +23

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.

  • @user-nn3pr7jo9x
    @user-nn3pr7jo9x Місяць тому +16

    येणार फक्त उत्कर्षा ताई

  • @user-bv8pk9gw5q
    @user-bv8pk9gw5q Місяць тому +30

    रूपवते ताई

  • @DharmapalWanjari
    @DharmapalWanjari Місяць тому +17

    साहेब आपण जे बोलत आहात हे 100%टक्के खरे आहे मा उत्कर्षां ताई रुपवते ही निवडून येत आहे जय भारत 👌👌👌🙏🙏

  • @yogeshshejwal1522
    @yogeshshejwal1522 Місяць тому +23

    Only VBA

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule7338 Місяць тому +10

    उत्कर्षा ताई येणार. सर्व ताईबरोबर.

  • @ShashikantKharat-ud1fv
    @ShashikantKharat-ud1fv Місяць тому +10

    ❤आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी.. ❤

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 Місяць тому +16

    फक्त आणि फक्त VBA zindabad 💪💪

  • @rakeshjadhav168
    @rakeshjadhav168 Місяць тому +22

    VBA only

  • @kiranzende5567
    @kiranzende5567 Місяць тому +20

    Only vba

  • @KillerGaming-zo3tz
    @KillerGaming-zo3tz Місяць тому +19

    साहेब तुमच्याकडून हे विश्लेषण ऐकून खूप आनंद झाल

  • @ankushgaikwad9686
    @ankushgaikwad9686 Місяць тому +26

    आपलं म्हणणं खरं ठरो ही प्रार्थना

  • @rameshgore7115
    @rameshgore7115 Місяць тому +18

    वंचित आघाडी

  • @sohandindia3689
    @sohandindia3689 Місяць тому +16

    VBA Win

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 Місяць тому +15

    उत्कर्षा रूपवते जिंकतील कारण लोकाच मत यवेली फक्त वंचित

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 Місяць тому +15

    माझं मत फक्त ताईंना

  • @dee3589
    @dee3589 Місяць тому +20

    अभ्यासू, तरुण तडफदार व्यक्तिमत्व असलेल्या, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणाऱ्या, उत्कर्षा ताई रूपवते शिर्डीच्या पहिल्या महिला खासदार होणार.

  • @sujeetrupwate3115
    @sujeetrupwate3115 Місяць тому +18

    VBA उत्कर्षा ताई रुपवते

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 Місяць тому +23

    Vanchit ! Vanchit !!

  • @mohangaikwad126
    @mohangaikwad126 Місяць тому +18

    VBA Only ❤

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 Місяць тому +8

    रूपवते ताई सारख्या शिक्षित महिला खासदार महणून संसदेत गेल्या तर पन्नास टक्के असलेला महिला मतदाराचां असलेल्या समस्या चे निराकरण पण होण्यास मदत होईल

  • @GorakshnathSonawane-xk9tr
    @GorakshnathSonawane-xk9tr Місяць тому +13

    बरोबर आहे सर

  • @subhedarjagtap1765
    @subhedarjagtap1765 Місяць тому +11

    वाघचौरे आणि लोखंडे हेSC मध्ये येतात पण हे मनुवादी आहे त हे लक्षात घेऊन मतदान झाले पाहिजे तरच आपल्या समाजयाला काही फायदा झाला पाहिजे

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 Місяць тому +13

    उत्कर्षl ताई रूपवते या अभ्यासू व राजकीय वारसा लाभलेल्या अनुभवी नेत्या आहेत . त्या सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन समाजकारण v राजकरण करीत आहेत . या सर्व बाबींचा विचार केला तर त्या निश्चितच विजयी होऊन सौंसदेत जातील असे वाटते .

  • @akashkshirsagar3430
    @akashkshirsagar3430 Місяць тому +19

    100 % Tai La Vijayi Kara

  • @vishaldaware3164
    @vishaldaware3164 Місяць тому +3

    ताई निवडून येणार फक्त वंचित बहुजन आघाडी❤

  • @sudhakarchavan7595
    @sudhakarchavan7595 Місяць тому +21

    अतिशय हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन सर्व लोकांचे प्रश्न घेऊन उत्कर्ष ताई नेहमी संघर्ष करत आले आहेत एक उच्चशिक्षित महिला संसदेमध्ये जाऊन आपल्या देशाच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी नक्कीच काम करतील असा जनतेचा विश्वास आहे आणि उसका उत्कर्षा ताई 100% निवडून येतील

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 Місяць тому +8

    रूपवते ताई सारख्या सुशिक्षित महिला खासदार महणून संसदेत जाणे अत्यावश्यक आहे

  • @vilaskalyankar4215
    @vilaskalyankar4215 Місяць тому +7

    आपल्या माध्यमातून आम्हाला शिर्डी मतदार संघाची माहिती मिळाली धन्यवाद

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Місяць тому +3

    खर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर हे भारतातील एकमेव अभ्यासू नेतृत्व आहे

  • @pravinkhade8064
    @pravinkhade8064 Місяць тому +10

    VBA ✊✌️

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Місяць тому +3

    देशातील लोकांनी लक्षात घ्यावे सर्व समाजाचं भल आंबेडकर घरणाच करु शकत

  • @dikshablouseeducationfound43
    @dikshablouseeducationfound43 Місяць тому +17

    Vba jindabad

  • @mangalagongale406
    @mangalagongale406 Місяць тому +6

    आपली ताई येणार

  • @suniljadhav7743
    @suniljadhav7743 Місяць тому +11

    Vba..!

  • @ashamanohar6320
    @ashamanohar6320 Місяць тому +11

    ❤ VBA ❤️ balasaheb ambedkar ❤️ jindabad 🎉🎉🎉🎉🎉

  • @shrimantbhosale4048
    @shrimantbhosale4048 Місяць тому +5

    विज्ञानवादी लोक निवाड़ुन जावे उत्कर्षाताई रूपवते योग्य पर्याय

  • @manikwaghmare9638
    @manikwaghmare9638 Місяць тому +3

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🙏🏼

  • @muntajarkhan7865
    @muntajarkhan7865 Місяць тому +9

    Please support to VBA ❤

  • @surajnaiknawre6349
    @surajnaiknawre6349 Місяць тому +12

    वंचित ला बी टिम म्हणतात त्यांना ‌स्वताचा खरा बाप पण माहित नसतो

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 Місяць тому +16

    Congress che sagle Vote VBA la Trnsfar honaar

  • @amitgaikwad4572
    @amitgaikwad4572 Місяць тому +13

    वार फिरलय ताईच खासदर होणार........
    Only VBA

  • @bpkale9286
    @bpkale9286 Місяць тому +8

    Only VBA.

  • @historytheheritage4858
    @historytheheritage4858 Місяць тому +5

    VBA ❤❤❤❤❤❤❤

  • @hansrajagham279
    @hansrajagham279 Місяць тому +3

    शिंदे गट आणि उबाठा गट दोन्ही गटातील उमेदवारांची प्रतिमा मलीन झाली आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही? म्हणून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • @shravankamble123
    @shravankamble123 Місяць тому +7

    Good

  • @user-wg3vm1np4h
    @user-wg3vm1np4h Місяць тому +7

    Utkarsha rupvate

  • @user-oh1oz6pl2d
    @user-oh1oz6pl2d Місяць тому +3

    आपण म्हणता ते अगदीं बरोबर आहे.

  • @rajveer3832
    @rajveer3832 29 днів тому +1

    खूप छान विश्लेषण.... 🙏🏻

  • @vijaychopade1803
    @vijaychopade1803 29 днів тому +1

    वंचित विजयी होणार

  • @sandipgadhave8233
    @sandipgadhave8233 Місяць тому +2

    VBA ❤

  • @technicalhelpwithkash4217
    @technicalhelpwithkash4217 Місяць тому +3

    VBA jindabad

  • @nitinkedari9145
    @nitinkedari9145 28 днів тому

    वंचित बहुजन आघाडी विजय होणार

  • @santoshbhadange3848
    @santoshbhadange3848 Місяць тому +1

    खर आहे सर मी पण शिर्डी लोकसभा मतदार सागत आहे अगदी बरोबर

  • @PkJadhav-fp3um
    @PkJadhav-fp3um 16 днів тому

    जय वंचित बहुजन आघाडी

  • @manishjagtap6098
    @manishjagtap6098 14 днів тому

    तुम्ही खूप चांगले विश्लेषण सांगितले.

  • @balupagare953
    @balupagare953 26 днів тому

    वंचित बहुजन आघाडी नीवडुन येणार,

  • @user-gx3ge2ce9d
    @user-gx3ge2ce9d Місяць тому

    वंचित आगाडीचा विजय असो
    बाळासाहेब आंबेडकर आप आहे बढो

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 Місяць тому +1

    ❤ congratulations ❤
    Utkarsha tai Rupwate
    New parliament member shirdi
    Loksabha Maharashtra
    Jay vanchit bahujan Aaghadi ❤❤❤❤❤❤

  • @sunilwankhade-cd9gh
    @sunilwankhade-cd9gh Місяць тому +1

    VBA Vijay❤

  • @ravikamble7853
    @ravikamble7853 22 дні тому

    आपण राष्ट्रवादीचे गुलाम आहेत आमचं मतदान VBA ला बस करा तुमच्या पेक्षा माझे आजोबा हुसियार आहेत.

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 Місяць тому +13

    Aapake muh me Ghee Shakkar !

  • @sachinjadhav402
    @sachinjadhav402 Місяць тому +12

    ताई विजयी भव 🎉🎉🎉🎉❤❤

  • @BhaskarNikam-ud9gx
    @BhaskarNikam-ud9gx Місяць тому +4

    २००९ निवडणुकीत प्रयोग आठवले सोबत झाले होते. तसेच आता पण होणार आहे.

  • @nitinmane3376
    @nitinmane3376 Місяць тому +3

    Utkarsha Rupavte No 1 Winner vba candidate 💙💙💙💙💙

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Місяць тому

    सर्व समाजाला कळले पाहिजे की देशात आपल्या हिताचे निर्णय घेण्याची क्षमता असणारे प्रतिनिधी पाठवणे आवश्यक आहे

  • @sudampawar5077
    @sudampawar5077 Місяць тому

    जयभिम.जयवंचित.जयसंविधान.

  • @ravindrasarode2364
    @ravindrasarode2364 Місяць тому +5

    Vba chya seat by chance lagnar aahe but aapan ek visarta vba ekti ladat aahe he dekhil apan lakshat ghetal pahije

  • @ashokgore3087
    @ashokgore3087 29 днів тому +1

    V B A

  • @ShivdasSagalgile
    @ShivdasSagalgile Місяць тому +1

    VBA

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Місяць тому +1

    रूपवते मॅडम येणारच आहेत

  • @rajuwankhade698
    @rajuwankhade698 12 днів тому

    Vba ❤

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Місяць тому

    सर्व प्रकारचा अभ्यास असणारे करणारे प्रतिनिधी निवडून गेले पाहिजेत

  • @rahulmuntode8407
    @rahulmuntode8407 23 дні тому

    VbA ❤❤

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Місяць тому

    भांडवलशाही अर्थव्यवस्था देशाला परवडणारी नाही. तसेच गरीब तरुण लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे नसेल तर बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी सर्व शक्तिनिशी उभे राहिले तर सर्व समाजाला संधी मिळण्यासाठी योग्य भूमिका घेतील

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 Місяць тому

    Only VBA jindabad 💙💙💙💙💙

  • @022nicks
    @022nicks 26 днів тому

    वंचित आघाडी जिन्दाबाद

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Місяць тому

    इतर पक्षात फक्त पक्षाचे भक्त निवडूण

  • @mahendrshende9100
    @mahendrshende9100 Місяць тому +9

    वंचित नाय निवडुण येत लिहुन घ्या

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Місяць тому

    बाबासाहेब आंबेडकर याना अपेक्षित राजकारण पक्ष सोडून नुसते advertising करत बसले आहेत

  • @mangalkamble6454
    @mangalkamble6454 21 день тому

    Raju patil tumche vishleshan achuk ahe utakarsha rupvate vijay zalays me pedha padha pathvin mangal kamble.

  • @pravinlondhe6164
    @pravinlondhe6164 Місяць тому

    Utaksha taich yenar nivadun

  • @dharmeshbhadange2499
    @dharmeshbhadange2499 29 днів тому

    V b a jindabad

  • @vinoddhongade566
    @vinoddhongade566 Місяць тому +1

    Tumcha sarkya saglana daka basel

  • @prashantchimankar333
    @prashantchimankar333 Місяць тому +1

    Tumche barech gairsamj 4 tarkela dur honar

  • @nanasahebgondkar1119
    @nanasahebgondkar1119 Місяць тому +1

    मशालच येणार

  • @jiteshwagh8688
    @jiteshwagh8688 26 днів тому

    Vanchit fakt opposition che vote phodat aahet tevha josh madhe Yeun hosh ghalvun vote Karu naka tyacha fayada ruling party la hoel aaple ek matra laksh Samvidhan chi raksha karne hech ahe-Jai Bhim Jai Samvidhan

  • @saijejurkar6013
    @saijejurkar6013 Місяць тому

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @user-yf2ix2cu4b
    @user-yf2ix2cu4b Місяць тому

    Utkarshatai 100 takke nivdun yenar.

  • @rajeshwahane1552
    @rajeshwahane1552 Місяць тому +7

    रुपवते नकी विजयी होतील जवबदार महीला आहै नवनीत राणा वानी नवोटकीबाज नही हीदु मुस्लिम कर नारी नही रुपवते ताई नकी शिरडी ची मान शान वाढवेल