ProGovinda 2024 मध्ये झाले स्वप्नभंग | Aryans Govinda Pathak | Show must go on..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 6

  • @abhijitvengurlekar1852
    @abhijitvengurlekar1852 2 місяці тому +1

    दहिहंडी खेळातील सध्याच्या वेळेत कोणत पथक लोकप्रिय असेल तर ते आर्यन्स आहे.
    एक स्पर्धा या पथकाची क्षमता नाही ठरऊ शकत.
    Pro Govinda नंतर ज्या प्रकारे आर्यन्स ने Come Back करून चाहत्यांना खुश केलं आहे ते आर्यन्स च्या खेळाडू वृत्तीला दर्शवत.
    सलग दोन वर्ष जे घडलं ते बरच काही तरी नक्कीच देऊन गेलय आणि पुढे ही देईल.
    या खेळातील खरे बाजिगर कोणी असतील तर ते आर्यन्स आहेत.
    स्पर्धेत हरून सुद्धा चाहत्यांच्या मनात जिंकायचं हे आर्यन्सच करू शकतात.
    आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत.
    - एक गोविंदा, मरीआई मेटपाडा गोविंदा पथक - अलिबाग

    • @AryansGovindaPathak
      @AryansGovindaPathak  2 місяці тому +1

      स्वतःच्या गावातील पथकाकडून शुभेच्छा येणे हे खूप खास आहे. आणि हो आपल्या सारख्यांचे आशीर्वाद आर्यन्ससोबत आहे म्हणूनच हे सर्व शक्य आहे. तुम्हाला तसेच मरीआई मेटपाडा गोविंदा पथकाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आपला आशीर्वाद असेच असू द्या

  • @rahulbhosale4623
    @rahulbhosale4623 3 місяці тому +1

    Tigers will roar again ❤🤍😤

  • @miteshjadeja0000
    @miteshjadeja0000 3 місяці тому +1

    Kdk 9 😍

  • @omkarmore0356
    @omkarmore0356 3 місяці тому +1

    ❤❤🤍🤍

  • @sahilsawant3802
    @sahilsawant3802 3 місяці тому +1

    ❤️🤍