लाडक्या बहिणीला 1500रुपये दिले आणि तेलाचा डबा 1700रुपायावरुन 2100रुपयावर नेला नारळ 20वरून 30रुपायावरनेला बहिणीला खुश आणि मेहुणा नाराज परंतु बहीण मेहुण्याचे आयकनार शिंदे साहेब तुमचे सरकार पडणार आहे हे नक्की तुम्ही लबाड बोलनारे आहेतः हे जनतेला माहीत आहे 😂😂😂😂😂
रोहित माने my love
Roita phone no
मराठी कलाकार ग्रेट, रोहित सर सुपर..
सेतीमालाला भाव पाहीजे भिक नको 😂
शिवाली खूप छान कॉमेडी करतेस
बेट्यानो तुम्हाला महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं आहे राजकारण्यांच्या नादाला लागून प्रसिद्धी गमावू नका....
रोहित माने तुम्ही फक्त एक उत्तम कलाकार आहात, तुमची प्रसिद्धी ही अगोदरच आहे, तुम्ही तुमच्या जागेवरच फार छान आहात,
बाहेर कुठलाच कार्यक्रम चांगला जमत नाही करू नये.
😂😂😂😂😂👍
खूप छान
जय भाऊ गोरे यांचे काम चांगला आहे
Chulbuli shivali aani sataryacha rohit sundar
याला तिकीट मिळणार वाटते
आमदार जया भाऊंचा कार्यक्रम लाडक्या बहिणीसाठी खूप छान झालेला आहे
अरुण दादा लई वांड आहित shivali जरा जपून😅
Only jarange patil
साताऱ्यातील पोरी म्हणजे पोरी म्हणजे पोरीच असतात खरंय ना सावत्या
आमदार जयकुमार भाऊ खूप छान कार्यक्रम मनापासून तुमच अभिनंदन 🙏🙏💐💐
😃😃😃
साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने
Rohit Rohit
Latur la pan same skit
कार्यक्रमाला येणाऱ्या लाडक्या बहिणी खूप आशीर्वाद देऊन गेल्या
कार्यक्रम पहाण्यासाठी बहीणी ला घरची काम सोडुन यावे लागले असेल,
किती प्रेम भावानी दाखिले ₹ असेल 😂😂😂
जया भाऊ बोगस कार्यक्रम
दोघांचे हि काम सुपर आहे. खुप छान.❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice intertenment.
सावत्या.. 🤣🤣🥰👌👌
धन्यवाद शिंदे सरकार आपल्या मुळेच मायभगिनींना आर्थिक पाठबळ मिळाले आहे...
काहीच मज्जा नाही आली अगदी bjp सारखी फुस्की हवा होती😂😂😂😂
राजनीती केलात शी शी
महागाई कशी वाढलीय ते कश्यामुळे ते सांगा आणि सरकार किती पैसे गोळा करतोय आणि किती खोके येतोय हे जरा कळु द्या
त्या लोकांना हीची भाषा काय कळणार
सामानाचे रेट वाढवले याचे काय
येवढ आहे तर महागाई कमी करावी
साताऱ्याच्या खरं नेते सयाजी शिंदे. यांनी उमेदवारी दिली पाहिजे समाज सेवा सुधारक 💯
Lovely
तेल पाकिटचा काय झाला आहे ते पण सांगा ना कळु द्या मुख्य मंत्रीच कला लोकाला कसा फसवतोय ते
इश्व़कुंशलेश्वर
तुमसे भीक नको रे दलिंदर फक्त शेतीमालाला भाव द्या
Rohit mane favorite actor
शिंदे साहेब जिंदाबाद💪🔥🙏
Wwejj
बहिनिनिनी आशीर्वाद दिला की शाप दिला हे निवडणुकीनंतर समजेल
हि आहे नविन योजना लाडकी खुर्ची हवी आहे दादा ना
टरबूज काप आणि संपाव
अहो आपण ग्रामीण भागात कार्यक्रम करीत आहे हे लक्षात ठेवा मतदानासाठी काहीपण का ?
Nusta digana
Jay ho
फालतू
Faltu comedy, bahin yojna satkar sohala ahe ni ase faltu chale challet.
हाला काढा बाहेर
Rohit savatya ha nad bara navhe abhinay bag rajkaran nako vat lagel
लाडक्या बहिणीला 1500रुपये दिले आणि तेलाचा डबा 1700रुपायावरुन 2100रुपयावर नेला नारळ 20वरून 30रुपायावरनेला बहिणीला खुश आणि मेहुणा नाराज परंतु बहीण मेहुण्याचे आयकनार शिंदे साहेब तुमचे सरकार पडणार आहे हे नक्की तुम्ही लबाड बोलनारे आहेतः हे जनतेला माहीत आहे 😂😂😂😂😂
Jaya bhav
यातच लोकांना गुंतवा म्हणजे विकासच विकास
Bjp
बाहेर च्या कार्यक्रम कधीच छान होत नाही
साताऱ्यात आगरी भाषा बोलू नका नाहीतर.....
ह्या शिवालीने तर सगळीच सोडलीय पैशासाठी. वयस्कर लोक बसलीत याच तर काय तरी ठेवायचं. एखादम बेकार कॉमेडी फालतू
Man khathavcha buland aavaj only Jaya Bhau Gore ❤❤
BJP
शी काही ही फालतू 😮😮😮😮😮
Senseless act
लाडकी खुर्ची योजना .... 😂
घरी पैसे घेऊन बसलना लाडक्या बहिणीचे😂😂😂
@@gajananamande4225
टैक्स , महागाई , जी एस टी वाढवून वेड्या सारखं लुटायचं अन्
पंधराशे रुपयाची चिल्लर देऊन उपकार दाखवायचे ...!!
तू लाळ चाठाची योजना आन
@@omkarmule7175 ते आधीच पवारची वाटतात 😂👍👍
@@gajananamande4225
वरिष्ठ नागरीकांचे पैसे थांबवून लाडकी बहिण ला दिले ...
निवडणूक होई पर्यंत टाईम पास ... 😂
ह्या नालयाकांसाठी नका तुम्ही काम करू ही विनंती
हाज skit चाळीसगाव ला केलेला 😂@chalisgaon
Ho barobar ahe bhau Mangesh dada Chavhan yanchya karyakarmat ale hote purn hasyajatrechi team
Same skit baramatit pan kela hot.....😂
Shinde na BJP la Maharashtra Tun Gadun Taka
टरबूज काप आणि संपाव