Namdev Shastri | जीवन समजलं तर पाहिजे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • Namdev Shastri | जीवन समजलं तर पाहिजे
    NamdevShastriOfficial
    namdevshastriofficial
    www.bhagwangadofficial.com
    #NamdevShastriOfficial
    #AlandiKirtan
    #आळंदी कीर्तन

КОМЕНТАРІ • 482

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +16

    माऊली आपल्या अध्यापणाने माझ्यामध्ये निर्भिड पना, आला संसारामध्ये गुंतलेले, मन हळू हळू बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे आता माझ्या मनातील नकारात्मक विचार हळू हळू बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे खूप छान माऊली आपले विचार

    • @satishshinde5882
      @satishshinde5882 11 місяців тому +3

      आपले विचार व भाषा अमॄत वाणी आहे

  • @AshaYede
    @AshaYede 2 місяці тому

    ❤❤🎉🎉 खूप छान बाबा माणसामधला देव दाखवण्यासाठीतुमची खूप गरज आहे या जगाला नाही कळत लोकांना स्वतः मधले दोष दुसऱ्याला तपासण्यात त्यांच्या आयुष्य संपून जाते❤❤🎉🎉

  • @shashikantbhamre6146
    @shashikantbhamre6146 2 роки тому +5

    दैवी वाणी... जी आपणांस लाभली... त्याचा खरोखरच आंम्हास लाभ होत आहे. आपल्या प्रवचनातील नव्हे नव्हे मार्दशनातील कॉन्फीडन्स व घटना संदर्भ जो इतर कुणातही बघीतला नाही.... केवळ अद्वितयच...! लवकरच आपल्या प्रत्यक्ष भेटीची आस धरतो....... सदगुरू भगवानबाबाची कृपा.

  • @atharvmanolkar4437
    @atharvmanolkar4437 Рік тому +1

    खुप छान आपण चांगले सांगता . ज्ञानेश्वरी सुंदर तूम्ही पटवून सांगता .

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 9 місяців тому +2

    ।। रामकृष्ण हरि।। माऊली आपले प्रवचन ऐकताना मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात.धन्यवाद.

  • @dattatraypangarkar6598
    @dattatraypangarkar6598 Рік тому +2

    नामदेव शास्त्रीजी म्हणजे माझेसाठी... छोटे ज्ञानेश्वर माऊलीच 🙏🙏

  • @tukaramparlekar5728
    @tukaramparlekar5728 3 роки тому +8

    नामदेव महाराज शास्त्री हे माझा साक्षात ज्ञानदेव आहे कोटी रुपये दिले तरी असी वाणी ऐकायला मिळणार नाही त्यांचा चरणावर साष्टांग दंडवत महाराज

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +24

    माऊली आपले प्रवचन ऐकायच्या अगोदर म्हणायची मी नसेन तर घर कसे चालेल पण आता नाही आता मला आपल्यामुळे मला कळले की जे आहे हे परमेश्वराचे, आहे आणि त्याचीच सत्ता सर्व

  • @sushilashelke3638
    @sushilashelke3638 Рік тому +1

    काय.वानू.आता.न.पुरे.ही.वाणी.मस्तक.चरणी.ठेवतेस.फारच.गोड.निरूपण.जयहरी.माऊली

  • @RamnathMatade
    @RamnathMatade 4 місяці тому

    जय हरी शास्त्री महाराज भगवान बाबाच्या कृपा आशीर्वादाने आपल्या अमृतवाणी तुनी शब्दाचे निरूपण तुम्हीच करावे प्रवचन आणि कीर्तन तुमच्या अमृतवाणीतून ऐकावे वाटते आपल्याला आपलाच उद्धार करायचा असतो हर हर महादेव राम कृष्ण हरी जय श्रीराम

  • @sujatadarade9169
    @sujatadarade9169 3 роки тому +9

    जय हरी माऊली खूपच छान अप्रतिम संदेश दिला आहे बाबा जीवन जगायला शिकवणारे का कॉमन सेन्स यांचे भान गेले होते ते ऐकून जाग झाले जय भगवान जय शास्त्रीजी साष्टांग नमन

  • @trivenipandure2897
    @trivenipandure2897 2 роки тому +1

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +6

    माऊली आपल्या प्रवाचाणातील, प्रत्येक शब्द माझ्या रुद्द्यात, कोरून ठेवलाय उदाहरणार्थ, कोश कीटकांचे

  • @swatipawar1728
    @swatipawar1728 9 місяців тому +1

    मला तुमची प्रवचन फार आवडतात

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +1

    गुरु असावे माऊली आपल्यासारखेच असे आम्हाला वाटते

  • @bhagyashrisawase3161
    @bhagyashrisawase3161 2 роки тому +1

    खरच छान सांगतात तुम्ही ....छान वाटलं

  • @YogitaShelvale
    @YogitaShelvale 6 місяців тому

    राम कृष्ण हरी बाबा खूप खूप छान

  • @anitagadhave9615
    @anitagadhave9615 3 роки тому +2

    राम कृष्ण हरी माऊली, खुप छान

    • @ambadasmote2039
      @ambadasmote2039 2 роки тому

      उत्तम निरुपण
      रामकृष्णहरी

  • @manasirajpathak1327
    @manasirajpathak1327 2 роки тому

    निरूपण खूप ओघवते आहे. सुंदर.

  • @nayangaming5426
    @nayangaming5426 Рік тому

    ग्रथ समजल्लशिवा संत समजणार नाही आणि भगवत समजल्लशिवा संत समजणार नाही जय हरि

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +1

    अतिशय सुंदर मार्गदर्शन अतिशय सुंदर किर्तन

  • @moreshwarpotdar938
    @moreshwarpotdar938 3 роки тому +1

    सुंदर विचार आहे, जीवन कळले.

  • @ParshuDhamanekar-uz5gq
    @ParshuDhamanekar-uz5gq Рік тому

    माउली आपले किरतन व प्रवचन ऐकुन मन पसंद झाले माउली तरी अवदान ऐकले दिजे माउली भी धन दालों धन्यवाद माउली भावीक बेलगांव वडगांव कर्नाटक

  • @dattaratnaparkhe9800
    @dattaratnaparkhe9800 2 роки тому +1

    विश्व माऊली ज्ञानोबाराया जय जय रामकृष्ण हरि खुप सुंदर महाराज जी

  • @sukhdevohol6301
    @sukhdevohol6301 3 роки тому +5

    राम कृष्ण हरी..ॐॐॐॐॐ
    फारच सुंदर कितॅन आहे.
    धन्यवाद..

  • @sandipmunde4988
    @sandipmunde4988 Рік тому

    रामकृष्ण हरी 👏👏

  • @suhasinikhadse5369
    @suhasinikhadse5369 Рік тому +1

    अध्यात्म व जीवन यांचा समतोल कसा साधायचा याची उंचतमता तुमच्या प्रवचनातून ऐकायला मिळते.

  • @sangitawadkar8700
    @sangitawadkar8700 4 роки тому +15

    खुपच छान निरूपण केले महाराज राम कृष्ण हरी माऊली

  • @नादमाउलीचा
    @नादमाउलीचा 3 роки тому +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🙏

  • @sunitapawar624
    @sunitapawar624 2 роки тому +3

    🌹🙏🙏🙏🌹जय श्रीकृष्ण 🌹🙏🌹माऊलींची अमृतबोली |गोडी तुम्ही चाखवीली|तृप्त झाली आत्मवल्ली|येणे पाकसिद्धी ||

  • @SatishCpatil-ge3mk
    @SatishCpatil-ge3mk 3 роки тому +2

    माऊली आपल्या समजावण्याने , आत्मा आणि परमात्मा यांच्यातील खुप मोठअंतर कमी होऊन, जवळ जाण्याचा मार्ग दाखवला. खरच मी आपनास गुरु स्वरूप ठेऊन वंदन करतो. रामकृष्णहारी

  • @rameshpatil430
    @rameshpatil430 2 роки тому

    राम कृष्ण हरी महाराज खूप छान समजून सांगितले

  • @uddhavkokate1061
    @uddhavkokate1061 3 роки тому +7

    संत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय
    जय रामकृष्ण हारी

    • @shahadeobangar73
      @shahadeobangar73 3 роки тому

      👌👌👌🙏🙏

    • @vinodraut8583
      @vinodraut8583 3 роки тому

      @@shahadeobangar73 महाराज म्हनवता खानदानी म्हनता हे वाक्य बरोबर आहे का❓

  • @crazyshvlog7859
    @crazyshvlog7859 2 роки тому

    Khup khup chan Mauli

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +4

    ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर

  • @shivajiambhure7913
    @shivajiambhure7913 2 роки тому +2

    शास्त्री फार अमोल ज्ञान देता. प्रणाम 🙏🙏

  • @narayangarkal8337
    @narayangarkal8337 2 роки тому +1

    ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому

    खूप छान निरूपण नमस्कार माऊली

  • @babasahebpatil6696
    @babasahebpatil6696 Рік тому

    Ram Krishna Hari🙏🙏🙏

  • @dayanandgiri4385
    @dayanandgiri4385 10 місяців тому

    खूप गोड निरूपण माऊली..!

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 2 роки тому

    Khupch sunder kirtan

  • @rajeshkhedaskar6173
    @rajeshkhedaskar6173 Рік тому

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ❤

  • @narharikulkarnl3318
    @narharikulkarnl3318 2 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @navnathwaybhase9717
    @navnathwaybhase9717 2 роки тому

    शास्त्रीजी ज्ञानाचा सागर आहेत.राम कृष्ण हरी

    • @prabhakarawad2422
      @prabhakarawad2422 2 роки тому

      अथांग ज्ञानाचे सागर ........ 🌹💐💐💐💐🙏

  • @dineshgaikar8609
    @dineshgaikar8609 2 роки тому

    रामकृष्णहरि महाराज मस्तक हे पायावरी🙏

  • @anildinkarbhale6097
    @anildinkarbhale6097 2 роки тому

    जय हरी माऊली आपले बरेच प्रवचण श्रवण कले खरोखरच खूपच श्रवणीय आहेत

  • @tulshidasthakare4038
    @tulshidasthakare4038 2 роки тому

    राम कृष्ण हरी 👋👋

  • @AvinashAdhav-bz7iq
    @AvinashAdhav-bz7iq 11 місяців тому

    खुप छान माहाराज,,

  • @shobhagaikwad3869
    @shobhagaikwad3869 3 роки тому +3

    Khupach chan🙏🙏

  • @ashataineherkar9850
    @ashataineherkar9850 2 роки тому +1

    नमस्कार राधेश्याम

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 Рік тому

    Ram Krishna hari mauli ❤❤❤❤❤

  • @madhurikulkarni466
    @madhurikulkarni466 4 роки тому +15

    ज्ञानेश्वरी निरूपण खूप सुंदर

  • @Sainathkundkar7205
    @Sainathkundkar7205 3 роки тому +1

    राम कृष्ण हरी...... महाराज......👏🏻👏🏻
    " खुपच छान विवेचन......!
    खुप खुप धन्यवाद......!!
    परंतू...... मराठवाडयातील सांगितलेलं उदाहरण_ आमच्याकडं आज देव- देव आहे..... याचा अर्थ_ आज आमच्याकडे मांसाहार आहे..... मला वाटतं_ असा अर्थ मराठवाडयात नाही तर _ देव- देव आहे याचा अर्थ उपवास_ व्रत वगैरे आहे...... असा आहे.....!!!""
    असो......
    धन्यवाद......!!!! 🙏🏻🙏🏻
    - साईनाथ कुंडकर .

  • @vedantzone7079
    @vedantzone7079 2 роки тому

    Ram कृष्ण हरी

  • @abajichormale2990
    @abajichormale2990 3 роки тому +2

    अप्रतिम 🙏🙏🌹👌

  • @kailasbansode3563
    @kailasbansode3563 3 роки тому +2

    रामकुषन. हारी माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому

    रूप पाहता कोचनी, सुख झाले हो साजणी

  • @digamberphonawale3271
    @digamberphonawale3271 2 роки тому

    दंडवत प्रणाम

  • @deepaksurve6968
    @deepaksurve6968 2 роки тому

    कोटी कोटी दंडवत प्रणाम प्रणाम,

  • @rajjadhav2408
    @rajjadhav2408 2 роки тому

    खुप छान आम्हाला दर्शन होईल का महाराज आपलं रामकृष्णहरि माऊली

  • @shankaratalkar1021
    @shankaratalkar1021 4 роки тому +2

    सुंदर अप्रतिम कीर्तन सहज समजून घेण्यासाठी उत्तम

  • @laxmanbagade4189
    @laxmanbagade4189 2 роки тому

    राम कृष्ण हरी 🌺🙏 माउली 🙏

  • @nathuhiraypatil29
    @nathuhiraypatil29 2 роки тому

    Atishay chhan,‌

  • @chulirambhendarkar8809
    @chulirambhendarkar8809 2 роки тому

    खुप सुंदर बाबा

  • @ashataineherkar9850
    @ashataineherkar9850 2 роки тому +1

    रामकृष्ण हरि

  • @rhythmrockstar1761
    @rhythmrockstar1761 3 роки тому

    खुप चांगलं कीर्तन

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +1

    माऊली मी पाहिले म्हणायची मी नसेन तर घर कसे चालेल आता तसे नाही बोलत आता मला कळले जे आहे हे परमेश्वराचे आहे माझे माझे असे करत नाही

  • @Satykeebhosale
    @Satykeebhosale 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @nitinmardikar6078
    @nitinmardikar6078 3 роки тому

    माऊलीची कृपा

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +1

    ज्याच्या कुळी राम नाम ज्याच्या कुळी राम सेवा त्या कुळी जन्म देरे देवा

  • @mahadevsandur3059
    @mahadevsandur3059 3 роки тому

    खुप छान माहीती दिली गुरूजी आपनास कोटी कोटी नमण🌺💮🌸🌹🌼🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому

    अतिशय सुंदर माऊली जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому

    माऊली तुमच्या परवानगी शिवाय अभ्यासाला सुरुवात केली क्षमा असावी पणं फोटो पूजेला लावायचा आहे परवानगी असावी ही विनंती साष्टांग नमस्कार माऊली आपला शिष्य,x,y,z,

  • @prakashputane1280
    @prakashputane1280 3 роки тому

    Phaar chaan kirtan Maharaj

  • @rajashribhagvat9085
    @rajashribhagvat9085 4 роки тому +15

    यु टयुब वर किर्तन ऐकणे आणि समोर बसून किर्तन यात खूप फरक आहे कारण समोर बसून महाराजांची आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते🙏🙏

    • @smitasatpute9948
      @smitasatpute9948 4 роки тому

      विवेचन खूपच सुंदर .श्रवणातून प्रत्यक्षदर्शीं अनुभूती लाभली ..

    • @samadhanmarkande6944
      @samadhanmarkande6944 4 роки тому +1

      बरोबर आहे,साखर स्वतः हातावर घेऊन खाणे आणि डब्यात ठेऊन आहे ती पाहून खण्यासारखे करने यात खूप फरक आहे.

    • @sanjaytandale732
      @sanjaytandale732 4 роки тому

      @@samadhanmarkande6944 उदाहरण तंतोतंत बसत नाही असं मला वाटतं

  • @vaishalinaik7571
    @vaishalinaik7571 3 роки тому +5

    खूप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल आम्ही आभारी आहोत धन्यवाद

  • @abhishekadhane9056
    @abhishekadhane9056 2 роки тому +1

    🙏🚩

  • @s.kgaming9387
    @s.kgaming9387 3 роки тому

    👍👍👍 खुपच छान खूप गोड आवाज आहे

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +2

    अंतकरन, भरून येते आपले शब्द rudayaat शिरतात

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому

    अतिशय सुंदर मार्गदर्शन करतात

  • @rajumaske7124
    @rajumaske7124 Рік тому

    Aaekunwani dhany ghalo🎉

  • @rohitgite4387
    @rohitgite4387 3 роки тому

    खूपच सुंदर कीर्तन आहे शास्त्री जी धन्यवाद

  • @samalesamale
    @samalesamale Місяць тому

    Ram Krishna Hari Mauli

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому

    याया जागेचा महिमा नी गोकुळ उतरले graamaa

  • @wrongcut1878
    @wrongcut1878 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी जय श्री राम जय हनुमान जय श्री कृष्ण जय श्री राम जय हनुमान जय श्री कृष्ण जय श्री राम जय हनुमान जय श्री कृष्ण 😇😇😇😇😇😇😇🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇🤓😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇

  • @susenkadam4692
    @susenkadam4692 2 роки тому +4

    होय शास्त्रीजी आपल्या सुमधुर वाणीने जीवनाचे सार्थक होईल जय भगवान बाबा,

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 2 роки тому

    Aprtim cintan maharaj khup god jay hari

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому

    सावध झालो सावध झालो हरीच्या आलो jaagaranaa

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 3 роки тому

      आवडलेले वाक्य जो जीव आजपर्यंत संसारात गुंतवून ठेवला होतात ना तोच जीव dnyaaneshwarilaa लावला असतात ना तर आज तुम्ही संथ झाला असतात,एक्स,y,z,

  • @tanajimule6331
    @tanajimule6331 4 роки тому +3

    खूपच छान निरूपण 💐💐💐🌷

  • @rameshtandale7954
    @rameshtandale7954 2 роки тому

    Jai Hari baba

  • @shivdaskanaskar8319
    @shivdaskanaskar8319 3 роки тому

    Khupch msta mauli🙏

  • @prabhushelar9574
    @prabhushelar9574 2 роки тому

    Khup chhan awaaz babacha Ram Krishna Hari

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому

    ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम

  • @shahajijagadale3363
    @shahajijagadale3363 3 роки тому +1

    Jai shriram

  • @dajiramkalel6890
    @dajiramkalel6890 Рік тому

    जय श्रीकृष्ण

  • @rajumaske7124
    @rajumaske7124 Рік тому

    ❤wakykhupa ghali🎉

  • @ambug.7631
    @ambug.7631 3 роки тому +4

    🙏🏻जय भगवान🙏

  • @shashikantpatil3105
    @shashikantpatil3105 3 роки тому

    राम कृष्ण हरी गुरू जी

  • @shivajiwaykar9075
    @shivajiwaykar9075 2 роки тому

    Very nice Ram Krishna Hari

  • @satishk.shreekhande1402
    @satishk.shreekhande1402 3 роки тому +1

    शास्त्री महाराज यांच्याशी बोलता येईल का?