नमस्कार, बर्याच जणांना प्रश्न पडला की या मिश्रणा पासून इडली होईल का? पण याची इडली होत नाही. ( माझे असे वेग वेगळे प्रयोग चालू असतात त्यामुळे आलेला अनुभव 😜) पण ज्वारीची इडली रेसिपी पद्धति वेगळी आहे. रेसिपी लिंक खाली देतेय.. ज्वारी इडली / Jowar Idly :- ua-cam.com/video/UjIS6au68-I/v-deo.html तसेच तुम्ही बनवलेले पदार्थांचे फोटो मला Insta वर पाठवू शकता.. Insta id - saritaskitchenofficial धन्यवाद 🙏
नमस्कार,
बर्याच जणांना प्रश्न पडला की या मिश्रणा पासून इडली होईल का? पण याची इडली होत नाही. ( माझे असे वेग वेगळे प्रयोग चालू असतात त्यामुळे आलेला अनुभव 😜)
पण ज्वारीची इडली रेसिपी पद्धति वेगळी आहे. रेसिपी लिंक खाली देतेय..
ज्वारी इडली / Jowar Idly :-
ua-cam.com/video/UjIS6au68-I/v-deo.html
तसेच तुम्ही बनवलेले पदार्थांचे फोटो मला Insta वर पाठवू शकता..
Insta id - saritaskitchenofficial
धन्यवाद 🙏
Gghftg Happy TT
9io9o👍🙏I
खूपच छान माहिती दिली
😢CNN; 7777766446646446642333q3q~qqqq~qqqqq2
खूप छान रेसिपी दाखवली. मी नक्की करून बघेन.thank you. looking very nice
खूप छान पहिल्यांदा मी बघितले आहे उद्या बनवणार व्हिडिओ बघितला आणि लगेच दाळ भिजवली धन्यवाद
तुमचे रेसिपी खूप छान असतात आणि छान समजावून सांगितले जाते
फार,छान असेच ज्वारीच्या रेसिपी व्हिडिओ बनवतं जा थँक्स
सोप्या शब्दात समजावून सांगितले आहे. मी नक्की करणार ही कृती.
छान आणि उपायुक्त रेसीपी दाखवली मी नक्की करून बघेन
हो नक्की करून बघा
धन्यवाद ताई तुम्ही खुप छान रेसिपी दाखवली डायबिटीस पेंशन साठी अश्या नवीन रेसिपी दाखवा
खूपच छान वाटली रेसिपी👌👌 मस्तच 👍वेगळ्या चवीचा उत्तपा.... 👍👌
Khup mast idea.. khupch chan recipee
सोप्या शब्दात समजावून सांगितले आहे. मी नक्की करून बघणार
Tai khupch mst ani mla tumchya sglya recipe avdtat ani krayla pn sopya astat ani sglyana avdtat pn ,👌 thanks tai.
Tumchi veggies reciep Mala khup awadtat chan astat kahi recipe karun baghitli gharat sarwanna awadli jwari che idli n uttappa n
ताई video खूप छान भन्नाट रेसिपी बनवली आहे. ज्वारीच पिठ सहज घरात उपलब्ध असते खूप सोप्या रेसिपी दाखवता मला तर खूप आवडली रेसिपी ❤️👌👌👍
Khupach chaan recipe share kelit Sarita tai dhanyawad me nakki karun baghen ha jwarichya pithacha uttapa ashach navnavin recipes dakhawat raha tumhala khup khup dhanyawad tai 👌😋👋
खूप छान रेसिपी . मी नक्की करून बघणार आहे.
Yes
Khupach chhan.. Sopya padhatine sangta... Dhanyavaad
खूपच छान रेसिपी आहे.मी पण ही रेसिपी करुन बघते.तुम्ही टिप्ससुद्धा सुंदररित्या समजावून सांगता ताई.आवडलं मला.👌👌
Khup chaan recipe.. Nkki try karen..
Tai suran chya recepes dakhva pls.. Lahan mul pn khatil asha..
Nakkich karun pahil. I am very much fan of healthy recep. Thanks for sharing
Khup chan aahe recipe.
Tumchya recipe pahun navin idea miltat🙏🙏❤❤
Khup Chan aahe 👌 thank you for sharing..
Tumachya recipes khup aawdtat tai...kiti sahaj aani sopya bhashet sangata...jwaricha uttapa chhan banvala...nakki try karin...dhanywad
खूप छान आणि वेगळी रेसिपी आहे.
खूप छान...रेसिपी
आपण ह्या पिठाची इडली पण बनवू शकतो ना
खुप च छान ज्वारी उतपा 👌👌👌👌👌😋😋😋😋
Khoup chan mast 👌🏻👌🏻
खूप छान व नवीन ज्वारीचया पीठाचा उत्तपा दाखवल्या बद्दल धनयवाद
Khup fayademand receipe mast
खूप छान रेसिपी दाखवलीत. धन्यवाद 🙏
Wa,udya ch karen mi .
Chan healthy option.
Thanks for sharing such innovative n healthy recepy.good combination.
ताई तू खरंच खूप भन्नाट रेसिपी बनवते.. 😍 मी तुझ्या बऱ्याच रेसिपी बनवत असते. खूप छान होतात. आजची रेसिपी खूप छान आहे... 👌
फारच उपयुक्त रेसिपी, Thanks Sarita 😊
ताई खूप छान रेसिपी आहे मी तुमच्या सर्व रेसिपी पाहते प्रमाणही खूप छान
धन्यवाद
खूप छान च .मी करीनच.👌👌👌
Khup Chan recipe dakhavli Tai
खुप छान रेसिपी आहे Thank you
Welcome
Khupch Sunder and Testy
एकदम झकास
Thanks tai.khup chhan receipe ahe .
very testy and good looks so yummy great sharing thank you
Nice recipe thanks will try
Tai asech javarichya pithchya recipi dakhva .
Very nice. Healthy receipe. Awaiting more and more receipes of jowar flour.
Verynice
मस्त छान सोपी रेसीपीआहे
Hi good morning madam khup chhan aahe
Healthy recipe 👌 Thank you 😋
Thank you for this lovely idea❤
Khup chan reçepie
Khup chan tai...
Khoopch bhannat recipe
रेसिपी छान आहे आम्हाला आवडली🎉🎉
धन्यवाद
Mast ,khupach vegal kahi tari
Tai receipe chhan ahe. Jwariche peeth rainy seasonmadhe kiti vel thevave lagel ambavnyasathi?
एकदम मस्त,मला आवडलं।
Khup chan. New recipe
Khupch sundar Tai
बघून च तोंडाला पाणी सुटले👍👍
माझा मुलगा ज्वारीची भाकरी खात नाही, मोठा थॅन्क्स सरीता तुम्हाला खूप छान आहे रेसिपी
मस्त छान उत्तप्पा आहे ,
सरिता नमस्ते तू खूप छान छान रेसिपी करून दाखवते 👍👍
मस्त. नक्की बनवणार.
याच पिठाची इडली पण मस्त होईल ना !!
अतिशय पौष्टिक 👌👌👍🌹
Khupcha chan recipe 👍👍👍👍
Kpch mast recipe ahe👌👌
Thanks a lot
20minute mdhe 132like ahet ...Chan growth ahe Tai tuji mst ...ani thankyou
Farch sundar resipi .ekdam sopi
Thank you
Khup chan healthy recipe nice
Thanks for this Recipe.
खूपच innovative पाककृती... ज्वारी ऐवजी नाचणी पिठ वापरू शकते का??
खूप छान दाखवली
खुप छान रेसिपी 👌👍
तुम्ही चांगल्या रेसिपी दाखवतात आणि ते मी करते पण छान असतात
Khup chan uttappa Seema
Kup chan👌👌
As usual 👌🏻
मशरूम ग्रेवी रेसीपी शेयर करा ताई
खूप छान आहे.👍👍😋😋🙏🙏🙂
खूप छान रेसिपी आहे
Khoop chaannn
तुमचे व्हिडिओ आणि टिप्स खूप छान आसतात
Khup Chan recipe
Khup chhan
👌 👌 👍 👍
Khup chan 👌 👌
Tx mam diet madhe rice products khau shakat ny pn hey best aahe
लय भारी गं,खूप अप्रतिम..😋
Khup chan sarita
Khipach Chan Tai thanks alot
Most welcome 🤗
अप्रतिम रेसिपी आहे.
Mi nakkich try karen❤️
Nice recipe 😊
आवडले उत्तपे.
Khupch Chan recipe zali ahe 👌👌...yach pithapasun appe banvu shakto ka...
खूप छान उत्तपा दाखवला 😊
मस्त रेसिपी आहे मॅडम पण weight loss साठी अजून रेसिपी दाखवाल
Khup Chan recipe.
अप्रतीम!
मस्त आहे रेसिपी.....ज्वारी पिठा प्रमाणे नाचणी पीठ पण घालु शकतो 😊
Wow khupch chhan tai