साहेब सगळे आमदार तुम्ही a27 आमदार एकत्र येऊन समाजाकडे लक्ष द्या आदिवासी समाजावर खूप अंन्यय होतंय साहेब संपूर्ण महाराष्ट्रात अशीच अवस्था केली या लोकांनी लक्ष द्या झिरवाळ साहेबांनी सुद्धा लक्ष दिल पाहिजे
साहेबांनी स्वतः आमदार जबाबदार आहेत असे स्वतः बद्दल बोलणे याला खूप मोठे मन लागत. साहेबांचं काम नेहमीच उल्लेखनीय राहील आहे. उगाच नाही पुन्हा आमदार झाले. साहेब यात सुधारणा घडून अना याला स्वतः आदिवासी विकास मंत्री मुख्यतः जबाबदार आहेत.
शेवट पर्यंत टीव्ही 9 ने बातमी लावून धरावी...आदिवासी मंत्री यांनी कारवाई करण्यात यावी...
एक नंबर काम केल साहेब.
एकच नंबर साहेब...😊😊
जनावर सुधा हे अन्न खात नाही कुत्र नाही खात निकृष्ट दर्जाचे असे मुलांना अन्न पुरविले जाते खूपच दुःख बाब आहे.. साहेब ठेकेदारांवर कारवाई झालीच पाहिजे..
साहेब तुम्ही बोलता एकच नंबर
साहेब सगळे आमदार तुम्ही a27 आमदार एकत्र येऊन समाजाकडे लक्ष द्या आदिवासी समाजावर खूप अंन्यय होतंय साहेब संपूर्ण महाराष्ट्रात अशीच अवस्था केली या लोकांनी लक्ष द्या झिरवाळ साहेबांनी सुद्धा लक्ष दिल पाहिजे
साहेबांनी स्वतः आमदार जबाबदार आहेत असे स्वतः बद्दल बोलणे याला खूप मोठे मन लागत. साहेबांचं काम नेहमीच उल्लेखनीय राहील आहे. उगाच नाही पुन्हा आमदार झाले. साहेब यात सुधारणा घडून अना याला स्वतः आदिवासी विकास मंत्री मुख्यतः जबाबदार आहेत.
Best ch saheb
भयंकार परस्तिथी
खूप भ्रष्टाचार आहेत अधिकारी पैसे खाऊन टाकत आहेत
साहेब 1नंबर साहेब बरेच वर्षे झाले हे प्रकार चालू आहे हे किचन बंद झाले पाहिजे
ही स्कीम बंद करून ,, परत जिथे शाळा तिथे स्वयंपाक घर सुरू करून मुलांना ताजे अन्न द्या....