@@satyajeetkale6227 swarget bus sthankatun sakali 4:45 pasun prattek 15 min la bus ahe solapur sathi Ani bus ticket ahet Sadhi bus -370 Shivshahi -550 Hirkani - 505
Hi, how to reach pune to shirdi by bus... From which bus stand (pune) we get buses to Shirdi... I am from Tirupati, Andhra Pradesh.... Thanks in advance
अरे मित्रा छान व्हिडिओ बनवली आहेस ... मला काही माहिती हवी आहे .. हे नवीन शिवाजी नगर बस स्थानक आहे ना ? जुन्या पासून किती दूर आहे ? आणि मला सकाळच्या 5 ते 6 क्या दरम्यान मिळणाऱ्या ST ने शिर्डी ला जायचे आहे , तर एवढया सकाळी स्टँड वर पोहोचायला रिक्षा किंवा pmt मिळते का ? आरक्षण कक्षाचे टायमिंग काय आहे ? याबद्दल काही समजले तर खूप मदत होईल . तुझा उत्तराबद्दल रूनी आहे .
@@themahesh2168 पूर्वीचे बसस्थानक हे नवीन बस्थानकापासून 1 ते 1.30 किमी अंतरावर आहे, रिक्षा अथवा PMPML ने आपण बसस्थानकापर्यंत जाऊ शकता आरक्षण कक्षाचा टायमिंग सांगता येणार नाही नक्की किती आहे.
आपण वाकडे वाडी शिवाजी नगर आग्रही माहिती दिली. पण विचारायचे आहे की मुळ जे शिवाजी नगर बस स्थानक जे मेट्रो स्थानकासाठी पाडण्यात आले. ते बांधून परत केव्हा सेवेत येणार. या वर एक चित्रफीत ( व्हिडिओ) कराल का?
हरिहरेश्वर ला जाण्यासाठी येथून बस आहे का. Fare ani timing sudda sanga plz
शिवाजीनगर पासून आळंदीपर्यंत ऑटो रिक्षा आणि पीएमपीएल बसेस चे भाडे किती आहेत?
@@rameshwadkar8587 बसचे किमान 35 रुपये असेल पण ऑटो चे सांगता नाही येणार.
Wakdewadi to parbhani bus ahe ka...😢
@@indiagameing7154 ho ahe
उदगीर किंवा लातूर ला शिवशाही बस आहे का आहे तर टाईम काय आहे
@@amarkheme6725 लातूरसाठी आपल्याला बसस्थानकातून शिवशाही मिळेल टायमिंग पुढील प्रमाणे :-
१२:४६ शिवशाही बस तिकीट ८३५ रुपये.
Wakad che aahe ka
Nahi wakdewadi
Tech confirm karayche hote
मला हरिहरेश्वर ला जायचं आहे तर बस कोणत्या स्टॅन्ड वर असतात
@@rameshwadkar8587 , direct Bus che nahi sangta yenar pan koknat janyasathi jast bus tumhala swarget, Ani pune station bus madhun miltil
सावरगाव ला जाणारी बस timing सांगा
व्हिडिओ मधील वेळापत्रकामध्ये एकदा बघा कारण पोर्टल वर दिसत नाहीये, अथवा बसस्थानकात संपर्क साधावा.
गोव्याला जाण्यासाठी बस किती वाजता आणि त्याचे भाडे किती आहे
@@rameshwadkar8587 sakali 4:30 Ani 5.30
Ani ticket 900rs
Buses from which bus stand
Beed kiti vasta ahe sakali
@@avinashrathod508 sakali 6am 6.5am 7am 7:5 7:10 7:19
Pune to Solapur time and price
@@satyajeetkale6227 swarget bus sthankatun sakali 4:45 pasun prattek 15 min la bus ahe solapur sathi Ani bus ticket ahet
Sadhi bus -370
Shivshahi -550
Hirkani - 505
Pune to nandurbar bus time sang na sakali and sandhyakli
@@allroundersnknchannel sakali 5, 5:30, 7 Ani sandhyakali 6.30
पुणे ते कंधार 10:00 चा टाईम आहे am ahe ki pm ahe😢
@@SULTANGAMAR 10am ahe
Pune Shivaji Nagar to PAROLa bas timing sanga
@@sudhakargopal143 सकाळी ७:१५ मिनिटाला बस आहे पारोळा मार्गे अमळनेर,
धन्यवाद चॅनल ला सबस्क्राईब करून सहकार्य करा.
@@sachingite. Thx so much 👍
@@sachingite. Hi bas daily ahe ka bro ani ticket price kiti ahe sanga Na please 🙏
@@sudhakargopal143 रोज धावते ही बस आणि ५७०₹ तिकीट आहे बसचे.
@@sachingite. Thx so much Anmol time' kadun reply dila baddal
Goa आणि मुंबई बस स्टॅन्ड चे contact number सांगू शकता का
@@rameshwadkar8587 मुंबई सेंट्रल बसस्थानक 02223024076
पुणे ते अकोला शिवशाही सकाळी आणि संध्याकाळि किती वाजता आहे
@@chetangomase7956 सकाळी 6:45 आणि 8:45 संध्याकाळी 4
Bhau, आलंदी साठी बस मिलेल का तिथुन,,, सकाली काय टाईम आहे,,te sanga
@@DeepakPemare बस स्टँड समोर आपल्याला PMPl च्या बस मिळतील आळंदी ला जाण्यासाठी.
Bro Swargate Kiwa Shivaji Nagar Wartun Latur Chi Bus Udya Kiti Wajta Asel?
@@ShiningStarr.7 swarget Varun baryach buses ahet latur sathi
Hi, how to reach pune to shirdi by bus... From which bus stand (pune) we get buses to Shirdi... I am from Tirupati, Andhra Pradesh.... Thanks in advance
You can get buses to Shirdi from Shivajinagar Bus Stand in Pune
@@sachingite. Thank you brother....
@@srinivas562hy kese ho ji boliye
अरे मित्रा छान व्हिडिओ बनवली आहेस ...
मला काही माहिती हवी आहे ..
हे नवीन शिवाजी नगर बस स्थानक आहे ना ?
जुन्या पासून किती दूर आहे ?
आणि
मला सकाळच्या 5 ते 6 क्या दरम्यान मिळणाऱ्या ST ने शिर्डी ला जायचे आहे , तर एवढया सकाळी स्टँड वर पोहोचायला रिक्षा किंवा pmt मिळते का ?
आरक्षण कक्षाचे टायमिंग काय आहे ?
याबद्दल काही समजले तर खूप मदत होईल . तुझा उत्तराबद्दल रूनी आहे .
@@themahesh2168 पूर्वीचे बसस्थानक हे नवीन बस्थानकापासून 1 ते 1.30 किमी अंतरावर आहे, रिक्षा अथवा PMPML ने आपण बसस्थानकापर्यंत जाऊ शकता आरक्षण कक्षाचा टायमिंग सांगता येणार नाही नक्की किती आहे.
@@sachingite. धन्यवाद ... माहिती दिल्याबद्दल ... 🙏👍
What is. Rhe pwrcentage. Of. Cngand electrical buses
300 km full charge
There is any bike parking at sivaji nagar like per day 50.rs like that bro?
I didn't see paid parking
खुप छान
Shirdi chi last bus kiti la aahe
Ratri 11 la last shivshahi
@@sachingite. Thanks Ani Tithla number bhetel ka?
@@siddhantpandey8063 ०२० २५५३६९७०.
@@sachingite.Hy kese ho Sachin ji boloye
मुबई, ला मिलेका जाणारी,बस
@@ShubTrtchf हो मिळेल पण जास्त बसेस मुंबई साठी पुणे स्टेशन आणि स्वारगेट वरून मिळतील.
@@sachingite. रात्रीला किती वाजेपर्यंत राहतात व किती वाजता चालू होतात सकाळी
@@ShubTrtchf रात्री १२ वाजेपर्यंत असतात सकाळी ५ नंतर
@@sachingite. स्वारगेट इथून आपण दिवसभर एका फायदा घेऊ शकतो लाल परी की शिवशाही
@@sachingite. एक शेवटचा प्रश्न भाऊ याचं प्लीज उत्तर,दे, तिकीट बुक करावे लागेल की डायरेक्ट काढावी लागेल बस मध्ये गेल्यावर
शिवाई टाईम नाशिक शेवटाची कितीला
रात्री 11.45 ला शेवटची पाहायला मिळाली
Gujrat surat la janari bus aahe ka
Ahe sakali 8 vajta msrtc semi luxury
Red dabba chi sadhi ahee ka
@@UNKNOWN_GAMER-129 nahi sadhi yethun
आपण वाकडे वाडी शिवाजी नगर आग्रही माहिती दिली.
पण विचारायचे आहे की
मुळ जे शिवाजी नगर बस स्थानक जे मेट्रो स्थानकासाठी पाडण्यात आले. ते बांधून परत केव्हा सेवेत येणार.
या वर एक चित्रफीत ( व्हिडिओ) कराल का?
अजुन बराच वेळ जाईल त्यासाठी, कारण बरेच काम होणे बाकी आहे बसस्थानकाचे आणि बसस्थानकात काम सुरू असल्याने प्रवेश मिळत नाही.
बीडला बस कधी रात्री आठ नंतर स्लीपर
शिवाजी नगर पुणे से बस जाती है महाबलेश्वर की सुबह 8 से10 बजे तक
@@paleshpatel3806 हा जाती हैं लेकीन आपको सबसे ज्यादा बसे स्वारगेट पुणे स्टेशन से मिलेंगी