“उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठका..”, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट काय? HA3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • Prakash Ambedkar on Uddhav Thackeray Devendra Fadnavis Party Meeting : “उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठका..”, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट काय?
    #prakashambedkar #uddhavthackeray #devendrafadnavis
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 42

  • @gajanankawade3129
    @gajanankawade3129 3 години тому +20

    लोकसभेला तुम्ही तेच केलं गुप्त बैठकीचा तुम्हाला चांगला अनुभव आहे

  • @SubhashBulle-ye9dc
    @SubhashBulle-ye9dc 3 години тому +16

    तुम्ही bjp ची बी टीम आहे काहीही बोलता

  • @yatinthackeray6272
    @yatinthackeray6272 2 години тому +6

    कितीपण गैरसमज पसरवा, मुस्लिम व दलित लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत. तुम्ही कुणासाठी काम करता हे सगळ्यांना माहित आहे

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 2 години тому +3

    ते गेले नाही गेले आपल्याला काय फरक पडणार नाही.

  • @Sska4
    @Sska4 2 години тому +3

    या व्यक्ताव्यावरून हे स्पष्ट झालं की तुम्ही टीम B च काम करताय.. 😢

  • @chanduubale6380
    @chanduubale6380 3 години тому +6

    B teem

  • @nageshchavan6599
    @nageshchavan6599 2 години тому +4

    तुजया अहवाणाची गरज नही लोकांना माहित आहे bjp सुपारी कोण घेतली

  • @kailastelawane8892
    @kailastelawane8892 3 години тому +3

    Udhhav thakare jindabad, MVA jindabad

  • @ashutoshgaikwad9463
    @ashutoshgaikwad9463 2 години тому +1

    यांची विश्वासरता काहीच राहिली नही 👍🏻

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656 2 години тому +1

    स्वतः वरुण जग समजतायत म्हणुन ही अवस्था आहे

  • @vijaychavan3038
    @vijaychavan3038 2 години тому +1

    बाबासाहेबांचा वारस आहे याचा खेद वाटतो

  • @sharadpatil4611
    @sharadpatil4611 3 години тому +3

    वंचित भाजपाची b टीम आहे म्हणतात हे आत्ता पटू लागले आहे..... वंचित म्हणजेच ना ताटात ना वाटीत... यांचे सगळेच... मातीत. यांचे झालय असे पदरात पडेल ते झिडकारून बसायचे... अन कोणीच वाढत नाय म्हणुन फक्त रडायचे

  • @kaustubhmore1593
    @kaustubhmore1593 2 години тому +2

    यांना भाजप ने याच साठी ठेवलाय..

  • @vaibhavpawar-sz2ii
    @vaibhavpawar-sz2ii 2 години тому +1

    भाजप च्या बी टीम च्या सर्व पक्षांचे प्रमुख

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 Годину тому +2

    A Team BJP. Ambedkar

  • @kailasdeshmukh8845
    @kailasdeshmukh8845 3 години тому +2

    हवा गेली यांची

  • @maheshshinde5673
    @maheshshinde5673 3 години тому +3

    BJP B Team

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 39 хвилин тому +1

    तुमच्या बोलण्याला आता किंमत राहिली नाही !
    # B Team

  • @rajendranimgade7189
    @rajendranimgade7189 3 години тому +2

    Nahi yenar ekatra

  • @mystudyzone521
    @mystudyzone521 3 години тому +2

    तुम्हाला प्रोब्लेम काय चालू आहे तर

  • @Sp71407
    @Sp71407 2 години тому +1

    कडक माल एवढा कोठे मिळतो😂

  • @prabhakarhirugade1973
    @prabhakarhirugade1973 Годину тому +1

    बी टिम

  • @sagarthakare638
    @sagarthakare638 Годину тому +1

    बरोबर....आहे आपल साहेभ

  • @dattatrayjadhav1479
    @dattatrayjadhav1479 3 години тому +2

    Kon sajjan aahe?

  • @sachinshirke5331
    @sachinshirke5331 19 хвилин тому

    ग्रेट बाळासाहेब आंबेडकर
    ज्यांनी ज्यांनी वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणलं होत, आज ते सर्व भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत...! 💯

  • @vikassarvgod9395
    @vikassarvgod9395 9 хвилин тому +1

    2014 ला भाजप आणि शिवसेना युती चे सरकार होते आणि भाजपचे व शिवशेनेचे सरकार याला राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता

  • @HemantPatil-lm7oe
    @HemantPatil-lm7oe 3 години тому +1

    बरोबर आहे साहेब उद्धव ठाकरे चोरून भेटत आऐ

  • @kishorshidodkar7243
    @kishorshidodkar7243 3 години тому +1

    तुझ्यावर आता विश्वास राहिला नाही.

  • @jayprakashsawant8352
    @jayprakashsawant8352 Годину тому

    संजय राऊत याबाबत काय म्हणाले ते ऐकले नाही वाटते

  • @Indiann19
    @Indiann19 3 години тому +4

    वंचित ला वाईट कम्मेंट करनारे फक्त मराठा समाजाचे लोक आहेत

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 Годину тому

    लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी नामीसंधी चालून आली होती पण तुमच्या पक्षाचा एकही आमदार नसतानाही तुम्ही लोकसभा निवडणुकीत २७ जागांवर अडून बसला आणि शेवटी भाजपची बी टीम म्हणून काम करत आलेली संधी घालवून बसलात आता मात्र तुम्हाला तुमच्या नशिबी विधानसभा निवडणुकीत देखील एकही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही पण भाजपची बी टीम म्हणून काम करण्यासाठी पुन्हा एकदा तयारी सुरू असणार.

  • @anillokhande666
    @anillokhande666 3 години тому +2

    😂😂😂😂😂😢😢😢😅😅😅

  • @kalyanialse2492
    @kalyanialse2492 3 години тому +1

    Saheb aaply kade chukichi mahiti aahe....vatay...tumche sutra barobar khabar det nahit tumhla..............

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 44 хвилини тому

    R.S.S CHE AGENT AAHE PRAKASH AMBEDKAR

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 45 хвилин тому

    MODI CHE KHOKE BHETLE PRAKASH AMBEDKAR NA