धन्यवाद🙏 आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये अजून काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हीडीओ देखील बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
धन्यवाद🙏 आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये अजून काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हीडीओ देखील बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
We are planning for a konkan trip on bike, but Initially anyone from us don't have any knowledge about the beaches to visit & hotels, Many thanks to this channel...This video will help us a lot in planning.

🙏🙏आम्ही पण दापोली कर आहोत व्हिडिओ खूप छान बनवला आहे पण ह्याच दापोलीत कोळथरे नावाचे गाव आहे तिथे हि सुंदर स्वच्छ समुद्र किनारा आहे सुंदर प्राचीन हिंदू ची मंदिरे आहेत ते पण दापोली टुरिझम मध्ये अॅड करावे हि छोटीशी विनंती 🌹 धन्यवाद 🌹🙏🌹बाकी आपण खूप छान सुंदर काम केले आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माहिती छान आहे परंतु पालगड येथील साने गुरुजींचे निवासस्थान , लोकमान्य टिळकांचे चिखलगाव येथील निवासस्थान , मुरुड येथील महर्षी कर्वे यांचे स्मारक , उन्हवर्रे येथील गरम पाण्याचे झरे, कोकण कृषी विद्यापीठ अजून पाहता येईल .
तुम्ही हे पर्यटनस्थळ वर्णन कोणासाठी करीत आहात? ज्यांच्याकडे स्वत:चे वाहन आहे त्यांच्यासाठी की सर्व सामान्यांसाठी जे एसटी ने प्रवास करतील. वर्णन अर्धवट आहे आणि सुस्पष्ट नाही. सुरवात करुया दापोली ला जाण्याच्या मार्गापासून. आपण सांगितले पहिला मार्ग मुंबई मंडणगड मार्गे जो बरोबर आहे. पण तो मुंबईकरांसाठी. दुसरा मार्ग आपण सांगितला कोल्हापूर चिपळूण मार्गे पण येथे आपण नमूद करायला पाहिजे होते की तो मार्ग कोल्हापूर करांसाठी अन्यथा लोक समजतील की मुंबई कोल्हापूर चिपळूण खेड मार्गे असा दुसरा मार्ग आपण सुचवित आहात. तिसरा मार्ग आपण सांगितला रत्नागिरी मार्गे .... येथे येऊन खाडी क्रॉस करून तेथुन दापोली ला येउ शकता. तुम्ही ईतक्या सहजपणे सांगितले की जसे ऐकणारा समजुन गेला. एकतर रत्नागिरी जवळ नाही आणि तेथुन जेट्टी ला यायचे त्याचे नांव एवढे झटपट घेतले की ऐकणाऱ्या ला कळले. मी शोधून काढले ते म्हणजे धोपावे जेट्टी. मी कोकणात फिरलो आहे म्हणून मला बरीच माहिती आहे. जो कधी कोकणात गेलाच नाही त्याचे काय? अशी अर्धवट माहिती देऊ नका. माझ्या मते मुंबई करांसाठी आणखी मार्ग आहे जो पुढीलप्रमाणे. या मार्गाने वेगाने जाता येते. मुंबई पुणे-सातारा, उंब्रज, कोयनानगर, पोफळी, शिरगाव, चिपळूण, खेड मार्गे दापोली. आता वळुया पर्यटन स्थळांबद्दल. आपण माहिती सांगताना किती सहजपणे सांगत होता की अमुक स्थळ दापोली हून अमुक किमी अंतरावर आहे. ज्यांच्याकडे वाहन आहे त्याला ते सोपे वाटणार. अन्यथा एसटी ने जाणाऱ्यांचे हालच आहेत. स्पष्ट उल्लेख असायला हवा की तुमचे स्वत:चे वाहन असेल तर पॅकेज टूर आखता येईल. पण हे तेव्हढे महत्त्वाचे नाही. अंतरापेक्षा कोणत्या दिशेला स्थळ आहे व त्या वाटेवर आणखी कोणती प्रेक्षणीय स्थळे आहेत हे सांगणे महत्वाचे. त्यासाठी नकाशा तयार करून दाखविला तर उत्तम. असो आपण मुरुड बीच चा उल्लेख केला. जो दापोली हून जवळ आहे. पण तुम्ही एक चूक अशी करताय की मुरुड बीच प्रसिद्ध आहे तो मुरुड तालुक्यातील ज्यांच्या जवळ प्रसिद्ध जंजिरा किल्ला आहे. त्याचे भान ठेवून तुम्ही स्पष्ट उल्लेख करायला पाहिजे होता की हा तो बीच नाही जो जंजिऱ्याजवळील प्रसिद्ध मुरुड बीच. असो नकाशा व्हिडिओ त असला तर गैरसमज होणार नाहीत. कोकणात कधी न गेलेल्या पर्यटकांचा विचार करून संपूर्ण माहिती ध्या.
सगळ्यात पहिल्यांदा आपले आभार की आम्ही नमूद केलेली माहिती आपण संपूर्ण पाहिलीत. निक्कीच आपण जे आम्हाला सुचविले आहे ते योग्य आहे परंतु जो हा विडिओ पाहतो तो नक्कीच दापोली फिरण्यासाठी प्लांनिंग करतो आणि विडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की ठिकाणे एवढी आहेत की स्वतःची कार किंवा भाड्याने कार घेऊन फिरणे खूप सोपे आहे जसे आपल्याही लक्षात आले.यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाण दुसऱ्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे हे स्पष्ट नमूद केले आहे.आम्ही ज्या रस्त्यांची माहिती दिली आहे ती मुंबईकर, कोल्हापूरकर यांसाठी होती एक रस्ता आमच्याकडून राहिला आहे तो म्हणजे पुण्यावरून येणारे टुरिस्ट पुणे -भोरघाट-महाड-मंडणगडमार्गे 186km दापोली येऊ शकतात.आपल्याला काहीही सुचवायचे असेल किंवा विचारायचे असेल तर आपण नक्कीच आम्हाला कंमेंट करू शकता. विडिओ बनवण्याचा उद्धेश एवढाच की जे फिरणारे आहेत ते नक्कीच ह्या गोष्टीचा विचार करतील की एवढी ठिकाणे st बस ने फिरणे शक्य नाही आणि तरीसुद्धा येथे येणाऱ्या पर्यटकांना काही अडचणी येत असतील तर आम्ही आहोतच. 🙏🙏
धन्यवाद🙏 यामधील काही ठिकाणचे सेपरेट व्हिडीओ आम्ही बनविले आहेत... आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये आपल्याला ते सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील. तसेच आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये अजून काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हीडीओ देखील बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
🌴 Blissful Dapoli 🌴| KONKAN IN MONSOON | Cinematic Drone Film | Ratnagiri Tourism पाऊसात निथळणारा कोकण म्हणजे डोळ्यांना लुभवणारा स्वर्ग. कोकणी घाट वाटा, नारळीच्या बागा, कौलारू घरं आणि पाऊसात भिजलेला समुद्र किनारा.. या सगळ्याचं अनुभव वंदनीय परशुरामांची भूमी आणि कोकणचे महाबळेश्वर असलेले दापोली तेही ड्रोनच्या नजरेतून.. Video link - ua-cam.com/video/yBHWe8IxO0s/v-deo.html
व्हिडीओ पाहण्यासाठी धन्यवाद🙏.. तसेच हा व्हिडीओ शेअर करायला विसरू नका.. दापोली सिटी मध्ये आपल्याला चांगली हॉटेल्स मिळू शकतात... तेथे राहून आपण ही सगळी ठिकाणे फिरू शकता...
समुद्र मागे फिरवून परशुराम यांनी निर्मिती केलेली कोकण भूमी खरंच अप्रतिम आहे....जलदुर्ग,आरमारी, निसर्ग वैभवशाली
संगीत फारच कर्कश आहे.संपूर्ण मजा निघून जाते.
Khup changla video changli mahiti dilyet nakiki jata yeil
त्याच बरोबर आपण केळशी बिच व महालक्ष्मी मंदिर दाखवणे खूप सुंदर आहे
Khupch chan vedeo
rich nature with beautiful sea beaches of konkan area
अतिशय सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ
निसर्गरम्य दापोलीचे विस्तृत व इत्यंभूत माहिती..
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी दापोली म्हणजे मीनी माथेरान थंड हवेचे ठिकाण खुपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये अजून काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हीडीओ देखील बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏
Superbly present .....Ekdam sop ani konalahi sahaj samjel ashi upyukt mahiti dilit👍
Thankyou 🙏🙏 video nakki sarvan sobat share kara 🙏
Chhan video ,उपयुक्त माहिती
माझे माहेर आंजर्ले गाव कोगले खूप फिरल्या सारख वाटलं लहान पणाची आठवण आली धन्यवाद व्हिडीओ छान होता
Very impressive and informative video 💯👌👌👍👍 Sarva places chi mahiti Apratim 💯👌👌🙏🙏 Beautiful places 😍🥰🤩 Jay Shivray 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
🙏🏻🙏🏻😊
नमस्कार अतिशय सुंदर विवेचन केले आहे. दिनेश ठाणकर
Khup chaan maahiti dilit, kokan is Superb 👌
Nicely covered places around Dapoli.Thanks.
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये अजून काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हीडीओ देखील बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
Mi harnai bandar javlachi .khup chan mahiti sangitli.mi share karte ha video
Nice vlog,Dapoli khupch chan ahe nakki jau pahila,ani tumhi Dapoli baddal je mithie diili tamule khup danywad,
Thankyou 🙏 asach support asude ani ha video jastat jastat share kara jyane karun aplya javalchya lokkana he kalel ,aple kokan kithi sundar ahe🙏
अतिशय सुंदर वर्णन,प्रभावशाली भाषा.छान मित्रा.
अप्रतिम विडीवो..... सूंदर माहिती
Ek Number Video Bhava ❤️❤️👍👍👌👌👌
Aapli Dapoli ❤️
फारच उत्तम माहिती
We are planning for a konkan trip on bike, but Initially anyone from us don't have any knowledge about the beaches to visit & hotels, Many thanks to this channel...This video will help us a lot in planning.
Thank you 🙏🙏
Me khup vela firloy.. video perfect present kelay.... Class video 👌👌
Thank You🙏
Khup chan he maz gav ahe thank you ha video bdal
Khoop chhan✌✌✌
Video khup bhari ahe 👌👌👌👌👌👌🙏🙏 thank you for information 😎😎👌👌❤
🙏🙏
Khup sundar mahiti
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये अजून काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हीडीओ देखील बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
Very informative and Excellent video
very nice place dapoli .... & dapoli see food
Khupach sundar aahe Dapoli, aani presentation uttam aani sopya shabdat sangitale aahe.
Thankyou 🙏
Khup chan mahiti dilit
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये अजून काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हीडीओ देखील बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
खूप छान माहिती दिलीत जेणेकरून फिरणे फार सोपे होईल
Chan video ahe.
तुमचे कॅमेरा शूटिंग अप्रतिम आहे बेस्ट
Me udyach jate ahe .....Tumachya hya video cha mala nakki ch upyog hoil ....Thanku
Musta mahiti, sunder video
Thank you 🙏
Mast mahiti dilis mitra...drone shots kadak #travelaani
Thank You
Perfect video.
Have downloaded as reference for planning our trip.
Thanks indeed.
I also live in dapoli
Khup Chan mahiti
सुंदर माहिती
निवेदन छान,
धन्यवाद!!💐
Nice mast ani chan mahiti sanghta apan mast
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये अजून काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हीडीओ देखील बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
अप्रतिम👌👌👌
Very well made video brother.....
छान वाटला
khup chchan mahiti dilit.
vedeo pn chan hota.
Dhnywad
Thank you 😊
Waaaw..me jatoy next week la ❤️
Good
Nice information really fantastic 👌👍
Chhan khup chhan aamhi paaj pandhari
या एका विडिओ मुळे प्लान बनविला😀
Thank you so much🙏🙏🙏
🙋aami pn dapolichi aahot mast information dili aahe .aami jauhun pn aalo 2018 la prt jachi aahe 💞👍👌🌴🍁🍂 I love dapoli 💞😘😍
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये अजून काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हीडीओ देखील बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
Mast ahe
Thanks Mitra! Khup informative aahe ha video tujha.
Khup Sundar 👍
Thank you 😊
1 number Boss's
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये अजून काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हीडीओ देखील बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
मस्त आहे
खूप छान
एक मस्त विडिओ. मी स्वतः आंजर्ले गावाचा असल्याने विडिओ खूपच आवडला. Keep it up. असेच आणखी व्हिडीओज पाहण्यास नक्की आवडेल.
Ek no volg dada.. I luv my dapoli
Thankyou 🙏 aplya sarva mitra mandal ani family members sobat haa video nakki share kara 🙏
आम्ही पण दापोली चेच आहोत मस्त माहिती आहे
पन्हाळेकाझी येथे बौद्ध लेणी आहेत. असा उल्लेख का करत नाही. पांडव वनवास भोगत होते की लेण्या कोरत फिरत होते?
आम्ही दापोलीकर आहोत तुम्ही छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Hi
@@Sandhyapatil444 very nice
Hi
Hello Ma'am
Tasty fish thali dapoli mdhe kontya hotel mdhe milel ?
water sports ahet ka dapolit ??
Khup chhan ❤
अतिशय छान व्हिडिओ आणि सखोल माहिती. हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
Thank You
व्हिडिओ छान आहे.
Mast... 👍
Chaan...
Thankyou 🙏
खुपच सुंदर
खुपच सुंदर माहिती दिलीत, धन्यवाद तुम्हाला, असेच vdo share करा म्हणजे आम्हाला ट्रिप प्लॅन करायला सोपे जाईल. परत एकदा धन्यवाद....
Khup chan bhava
Thank You🙏
Wow mast
🙏🙏
Very good beach
Good video, informative 👌👍
मस्त
🙏🙏आम्ही पण दापोली कर आहोत व्हिडिओ खूप छान बनवला आहे पण ह्याच दापोलीत कोळथरे नावाचे गाव आहे तिथे हि सुंदर स्वच्छ समुद्र किनारा आहे सुंदर प्राचीन हिंदू ची मंदिरे आहेत ते पण दापोली टुरिझम मध्ये अॅड करावे हि छोटीशी विनंती 🌹 धन्यवाद 🌹🙏🌹बाकी आपण खूप छान सुंदर काम केले आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌
Thank You
Nice dada
Good information
Thank You
Dapoli trip sathi budget per person kiti aahe ? Hyachi video asel tr share kara
सुंदर मस्त वाटलं समुद्र किनारे व सर्वच आवडले
याच बरोबर दापोली कृषी विद्यापीठ व पालगड सानेगुरूजी यांचे बदल सुद्धा माहिती द्यावित next time
Ho nakkich lavkarch gheun yeu 🙏
Changlya home stay baddal mahiti dya dapoli jawal jar konala mahit asel tar thanks
Ashich mahiti havi aste... Mst.. 👍
Bhava mi panhalekazi jawal rahto. Tyachi mahiti dilis tyabaddal dhanyavad
खूप छान विडिओ आहे पण लाडघर बीच आणि उन्हवरे गरम पाण्याची कुंड , कोंकण कृषी विद्यापीठ पण कव्हर केले असते तर अजून मस्त झाले असते
नक्कीच, तेही लवकरच आपल्याला पाहता येईल.
माहिती छान आहे परंतु पालगड येथील साने गुरुजींचे निवासस्थान , लोकमान्य टिळकांचे चिखलगाव येथील निवासस्थान , मुरुड येथील महर्षी कर्वे यांचे स्मारक , उन्हवर्रे येथील गरम पाण्याचे झरे, कोकण कृषी विद्यापीठ अजून पाहता येईल .
नक्कीच, आपण सुचविलेल्या ठिकाणांचा व्हिडिओ लवकरच आपल्याला पाहायला मिळेल...
Nicely shown all the places of Dapoli and it's nearby places..nice video...
Nivedan uttam
Thank you 😊
Very nice
Thank you😊
Nice video
🙏🙏
Location link pan tumhi description madhye takli pahije
तुम्ही हे पर्यटनस्थळ वर्णन कोणासाठी करीत आहात? ज्यांच्याकडे स्वत:चे वाहन आहे त्यांच्यासाठी की सर्व सामान्यांसाठी जे एसटी ने प्रवास करतील.
वर्णन अर्धवट आहे आणि सुस्पष्ट नाही.
सुरवात करुया दापोली ला जाण्याच्या मार्गापासून.
आपण सांगितले पहिला मार्ग मुंबई मंडणगड मार्गे जो बरोबर आहे. पण तो मुंबईकरांसाठी. दुसरा मार्ग आपण सांगितला कोल्हापूर चिपळूण मार्गे पण येथे आपण नमूद करायला पाहिजे होते की तो मार्ग कोल्हापूर करांसाठी अन्यथा लोक समजतील की मुंबई कोल्हापूर चिपळूण खेड मार्गे असा दुसरा मार्ग आपण सुचवित आहात. तिसरा मार्ग आपण सांगितला रत्नागिरी मार्गे .... येथे येऊन खाडी क्रॉस करून तेथुन दापोली ला येउ शकता. तुम्ही ईतक्या सहजपणे सांगितले की जसे ऐकणारा समजुन गेला. एकतर रत्नागिरी जवळ नाही आणि तेथुन जेट्टी ला यायचे त्याचे नांव एवढे झटपट घेतले की ऐकणाऱ्या ला कळले. मी शोधून काढले ते म्हणजे धोपावे जेट्टी. मी कोकणात फिरलो आहे म्हणून मला बरीच माहिती आहे. जो कधी कोकणात गेलाच नाही त्याचे काय? अशी अर्धवट माहिती देऊ नका. माझ्या मते मुंबई करांसाठी आणखी मार्ग आहे जो पुढीलप्रमाणे. या मार्गाने वेगाने जाता येते.
मुंबई पुणे-सातारा, उंब्रज, कोयनानगर, पोफळी, शिरगाव, चिपळूण, खेड मार्गे दापोली.
आता वळुया पर्यटन स्थळांबद्दल. आपण माहिती सांगताना किती सहजपणे सांगत होता की अमुक स्थळ दापोली हून अमुक किमी अंतरावर आहे. ज्यांच्याकडे वाहन आहे त्याला ते सोपे वाटणार. अन्यथा एसटी ने जाणाऱ्यांचे हालच आहेत. स्पष्ट उल्लेख असायला हवा की तुमचे स्वत:चे वाहन असेल तर पॅकेज टूर आखता येईल. पण हे तेव्हढे महत्त्वाचे नाही. अंतरापेक्षा कोणत्या दिशेला स्थळ आहे व त्या वाटेवर आणखी कोणती प्रेक्षणीय स्थळे आहेत हे सांगणे महत्वाचे. त्यासाठी नकाशा तयार करून दाखविला तर उत्तम.
असो आपण मुरुड बीच चा उल्लेख केला. जो दापोली हून जवळ आहे. पण तुम्ही एक चूक अशी करताय की मुरुड बीच प्रसिद्ध आहे तो मुरुड तालुक्यातील ज्यांच्या जवळ प्रसिद्ध जंजिरा किल्ला आहे. त्याचे भान ठेवून तुम्ही स्पष्ट उल्लेख करायला पाहिजे होता की हा तो बीच नाही जो जंजिऱ्याजवळील प्रसिद्ध मुरुड बीच. असो नकाशा व्हिडिओ त असला तर गैरसमज होणार नाहीत. कोकणात कधी न गेलेल्या पर्यटकांचा विचार करून संपूर्ण माहिती ध्या.
सगळ्यात पहिल्यांदा आपले आभार की आम्ही नमूद केलेली माहिती आपण संपूर्ण पाहिलीत. निक्कीच आपण जे आम्हाला सुचविले आहे ते योग्य आहे परंतु जो हा विडिओ पाहतो तो नक्कीच दापोली फिरण्यासाठी प्लांनिंग करतो आणि विडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की ठिकाणे एवढी आहेत की स्वतःची कार किंवा भाड्याने कार घेऊन फिरणे खूप सोपे आहे जसे आपल्याही लक्षात आले.यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाण दुसऱ्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे हे स्पष्ट नमूद केले आहे.आम्ही ज्या रस्त्यांची माहिती दिली आहे ती मुंबईकर, कोल्हापूरकर यांसाठी होती एक रस्ता आमच्याकडून राहिला आहे तो म्हणजे पुण्यावरून येणारे टुरिस्ट पुणे -भोरघाट-महाड-मंडणगडमार्गे 186km दापोली येऊ शकतात.आपल्याला काहीही सुचवायचे असेल किंवा विचारायचे असेल तर आपण नक्कीच आम्हाला कंमेंट करू शकता. विडिओ बनवण्याचा उद्धेश एवढाच की जे फिरणारे आहेत ते नक्कीच ह्या गोष्टीचा विचार करतील की एवढी ठिकाणे st बस ने फिरणे शक्य नाही आणि तरीसुद्धा येथे येणाऱ्या पर्यटकांना काही अडचणी येत असतील तर आम्ही आहोतच. 🙏🙏
@@TheFantasticFour थॅन्क्स
आम्हाला वाटले जंजिऱ्याच मूरूड
Good information..👍
May mahinyat vatavaran kase aaste dapolila firayla ?
Wow...so informative video..thanks...amhi Dapoli la 2 times jaun aalo...ladghar la stay la hoto...pan itake spot navate baghitale...
धन्यवाद🙏
यामधील काही ठिकाणचे सेपरेट व्हिडीओ आम्ही बनविले आहेत... आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये आपल्याला ते सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील.
तसेच
आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये अजून काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हीडीओ देखील बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
👌👌👌👌👌👌🙏
❤️❤️
🌴 Blissful Dapoli 🌴| KONKAN IN MONSOON | Cinematic Drone Film | Ratnagiri Tourism
पाऊसात निथळणारा कोकण म्हणजे डोळ्यांना लुभवणारा स्वर्ग. कोकणी घाट वाटा, नारळीच्या बागा, कौलारू घरं आणि पाऊसात भिजलेला समुद्र किनारा..
या सगळ्याचं अनुभव वंदनीय परशुरामांची भूमी आणि कोकणचे महाबळेश्वर असलेले दापोली तेही ड्रोनच्या नजरेतून..
Video link - ua-cam.com/video/yBHWe8IxO0s/v-deo.html
You forgot kolthare beach it's very beautiful
We will done for sure. 👍🏻
Hithe sarvat chagl hotel kont ahe jithe aapn rahun he sarv firu shakto
व्हिडीओ पाहण्यासाठी धन्यवाद🙏.. तसेच हा व्हिडीओ शेअर करायला विसरू नका..
दापोली सिटी मध्ये आपल्याला चांगली हॉटेल्स मिळू शकतात... तेथे राहून आपण ही सगळी ठिकाणे फिरू शकता...
We are From Khed
Proud to be Dapolikar 🥰😘🌴🏡