कधी जर एकटा पडलो ...पडलो ...पडलो ...पडलो ग कधी जर एकटा पडलो सांग .......दिसणार का ग तू खरी तळमळ बघायाला खोटी रुसणार का ग तू सांग ना ....सांग ना ....सांग ना ...चमत्कार घडेल का सांग ना ....सांग ना ....सांग ना ...चमत्कार घडेल का माझ्या नावाचा ठोका तुझ्या काळजात पडेल का आता हे विश्व शब्दांचे, तुला कवितेस वाहीन मी जरी भूललीस तू , तुले चोरून पाहीन मी
कधी जर एकटा पडलो ...पडलो ...पडलो ...पडलो ग
कधी जर एकटा पडलो
सांग .......दिसणार का ग तू
खरी तळमळ बघायाला
खोटी रुसणार का ग तू
सांग ना ....सांग ना ....सांग ना ...चमत्कार घडेल का
सांग ना ....सांग ना ....सांग ना ...चमत्कार घडेल का
माझ्या नावाचा ठोका तुझ्या काळजात पडेल का
आता हे विश्व शब्दांचे, तुला कवितेस वाहीन मी
जरी भूललीस तू , तुले चोरून पाहीन मी
जातीच्या या उंबरयात दैव थांबलं रं.. कुंकूवाच्य दावनिला प्रेम बांधल गं..
कविता तर सर्वजण करतात पण त्याला सादर कसे करायचे याच अप्रतिम उदाहरण म्हणजे राऊत सर......
Sahi😍🔥🔥🔥
The Emperor of Poetry & Gazals..... One of my fev.poet😍😍🔥🔥Anant Raut sir 😍🔥❤️
Right
गुरुवर्य ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Dada tuzya hi poems khup sunder aahet mi nehami aaikte🤩🤩😍😍🔥🔥🔥
दादा तुम्च्या कविता सुद्धा खुप सुंदर आसतात
@@शब्दांचाआरसा आभार 🤗
Raut sir my always favourite 😚
नमस्कार सर जय गुरु! कविता खूप चांगली म्हणता आवाज खूप चांगला आहे. खूप सुंदर सर.
तुमची कविता, तिची आठवण आणि डोळ्यात पाणी.
Super sir अतुलनीय
verry nice
Aami lucky aahot aamala khup cchan mitra midale
अतिशय सुरेख दादा❤️❤️
Nice sar
No milel ka sir
मस्त
शब्दमहर्षी अनंत राऊत सरांना पचांग प्रणाम....
अतिशय सुंदर कविराज
सादरीकरणाची पद्धत अप्रतिम आहे
Nice
Mast saheb
सर मला तुम्हाच्या कविता खूप खूप आवडतात
शब्दच नाही सर काय बोलु
सर् खूपच छान अप्रतिम शब्द च नाही सर्👌
Super se bhi upper sir 👌👌😊
Khup chaan sirji
वाह 🔥❤️
सर खुप सुंदर शब्दरचना