नवरदेव मारुतीच्या मंदिरात का जातो ? Shivlila Tai Patil Comedy Kirtan | शिवलीला ताई कीर्तन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • नवरदेव मारुतीच्या मंदिरात का जातो ? Shivlila Tai Patil Comedy Kirtan | शिवलीला ताई कीर्तन #kirtan

КОМЕНТАРІ • 338

  • @mahadeoghadage7865
    @mahadeoghadage7865 2 роки тому +18

    तुझा पण नवरा जाणार आहे मारूतीच्या दर्शनाला लक्षात ठेव

  • @dinkarkadam3954
    @dinkarkadam3954 2 роки тому +20

    तमाशात सोंगड्याचे चांगल काम जमेल

  • @tukaramkhilare4266
    @tukaramkhilare4266 2 роки тому +34

    पहिल्या दोन तीन वर्षे चा अनुभव घेतलाय वाटतं यांनी

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 2 роки тому +26

    ह्या बाईला किर्तनकार कोन म्हणेल !
    निव्वळ फालतुपणा करत आहे !! रामकृष्ण हरी !!!

    • @minakokate6951
      @minakokate6951 2 роки тому

      Ram krushn hri tyalacha sobht jyachya tondun baicha kautuk yet vait vichar nahi dada

  • @MUKUND_DESHPANDE12
    @MUKUND_DESHPANDE12 2 роки тому +29

    दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण

  • @ashapatil8022
    @ashapatil8022 2 роки тому +12

    मस्त आहे तमाशा

  • @shahajikambale6303
    @shahajikambale6303 2 роки тому +8

    हि तमाशात काम करणेस योग्य आहे

  • @sureshyadav9824
    @sureshyadav9824 2 роки тому +28

    लग्ना अगोदर बराच अनुभव भोगलेला दिसतोय बाईन अनुभवाचे बोल

  • @dinkarwagh981
    @dinkarwagh981 2 роки тому +37

    अभिनेत्रीसुद्धा किर्तन करायला लागल्या पण ते बजरंगबली नाही करु शकत कारण तो श्रीरामाचा दास आणि जगाचा बॉस आहे घेराचा बिगबॉस थोडाच आहे

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 2 роки тому +34

    ,अरेरे विठ्ठला पांडुरंगा चंद्रभागेच्या वाळवंटात जिथे ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी गरजली तेथे आता हे ऐकावे लागते कालाय तस्मै नमः

  • @sureshpatil2020
    @sureshpatil2020 2 роки тому +11

    व्यास पिठाची मर्यादा गेली हो।
    राम कृष्ण हरि नारायण हरि।

  • @jayramwelukar5963
    @jayramwelukar5963 2 роки тому +57

    किर्तना मधे कोणत्याही प्रकारचे भक्ती पर भाव नसुन टिंगलटवाळी जास्त, भक्ती पर किर्तन या कडे लक्ष दिले तर योग्य, नाही तर वारकरी संप्रदायातील कीर्तनाला कंलंकच

  • @maheshmane3869
    @maheshmane3869 2 роки тому +57

    हीची काही चुक नाही हे ,हीला जे लोक किर्तनाला बोलावतात त्यांची चुक हे

    • @hanumantkamble7727
      @hanumantkamble7727 2 роки тому

      Ll

    • @hanumantkamble7727
      @hanumantkamble7727 2 роки тому

      Lll

    • @bhaskarbadgujar9415
      @bhaskarbadgujar9415 2 роки тому +2

      मनातील बोलुन दाखवले.लवकरच लग्न कर.

    • @bhaskarbadgujar9415
      @bhaskarbadgujar9415 2 роки тому +3

      काय ओरडत आहे. कीर्तन करते का तमाशा. तुझे कीर्तन ऐकायला नाही तर नाटक पाहायला येतात

  • @uttamkhorane6210
    @uttamkhorane6210 2 роки тому +26

    वारे बिग बाॅस .....तिकड मिळाल नाही वाटत.
    ईकड ऐड्या लोकाना भुलवता येत.

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 2 роки тому +21

    कोणी ही विचारात नाही तुला☺️

  • @sadashivdhanawade5933
    @sadashivdhanawade5933 2 роки тому +9

    माऊली इतर विस्तार पेक्षा अध्यात्म विस्तार जास्त असावा.

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse 2 роки тому +13

    मजेचा आणुभव खरोखर या महा रा जी नी सांगितला वारकरी संप्रदायचा कलंक हीचा गुरु कोन आसावा सागता एत नाही

  • @kautikvanarse1349
    @kautikvanarse1349 2 роки тому +5

    या कीर्तना पेक्षा तमाशा रा

  • @sohamdoke4341
    @sohamdoke4341 2 роки тому +15

    Big boss एक्टर 😀😀

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 2 роки тому +32

    हे पागल कुठून धरून आणली. अरे हे किर्तन आहे की बाईचा तमाशा.

    • @minakokate6951
      @minakokate6951 2 роки тому

      Te tumhi nka tharu dada tine tumhala bolavl nahi phayla

    • @Manu-to7og
      @Manu-to7og 2 роки тому

      तमाशा वाटत

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 2 роки тому +8

    आस.किरतन.नसत

  • @babanpaandre5050
    @babanpaandre5050 2 роки тому +12

    कमी वयाच्या मुलांना मुलींना असे कीर्तन करणे सॊबत नाही. 🙄🙄

  • @eknathtajne7132
    @eknathtajne7132 2 роки тому

    Kupch Chan Tai🙏🙏

  • @शिवशक्तीसाउंडशेलोडी

    निवळ धागड धिगा

  • @patildatta2915
    @patildatta2915 2 роки тому +4

    सुरेखा, पूनेकर, राजकारणात प्रवेश केला, तीचा, तमाशा, मद्दे, कलाकार

    • @patildatta2915
      @patildatta2915 2 роки тому

      नाहीत, हीज्यड, सार्क,

  • @pandharinath4419
    @pandharinath4419 2 роки тому +32

    इचे अजून झाले नाही इला शोभत नाही. इंदोरीकरांची कॉपी नाही करता येणार कोणाला.

  • @vivekkshirsagar9445
    @vivekkshirsagar9445 2 роки тому

    आउंआ आउंआ आउंआ आउंआ आउंआ

  • @vipulamle5778
    @vipulamle5778 2 роки тому +11

    तुझं पण होणारे नको लोकांना सांगू😀

  • @user-il7pi7go9l
    @user-il7pi7go9l 2 роки тому

    माकड चेष्टा छान

  • @duryodhanburande4551
    @duryodhanburande4551 2 роки тому

    No 1 chi logar bai aahe hi,mi bai santin mazya mage 2,3

  • @dnyanobakaradile9227
    @dnyanobakaradile9227 2 роки тому +6

    काय कीर्तन का तमाशा आहे

  • @shahajikambale6303
    @shahajikambale6303 2 роки тому +8

    हि खानदानी किर्तनकार नाही
    हि संतांना बदनाम करत आहे

  • @jagannathkalje7854
    @jagannathkalje7854 2 роки тому +10

    हभप शिवलिलाताई शाब्दिक रचना ग्रंथाला धरुन व्यवस्थीत पणे समजावून सांगणे
    राम कृष्ण हरी

  • @tatyasahebwamanemaharaj9169
    @tatyasahebwamanemaharaj9169 2 роки тому +6

    मारुती हा विनोदाचा विषय नसून तो सर्वश्रेष्ठ भक्त होता त्यांच्याकडून एकाग्र भक्ती शिकावी.

  • @kirandevkate9708
    @kirandevkate9708 2 роки тому +2

    निवळ तमाशा आहे हा

  • @vinodjagtap8980
    @vinodjagtap8980 2 роки тому

    Good

  • @vaijanathholkunde5479
    @vaijanathholkunde5479 2 роки тому

    हाड हाड..

  • @vikaskadam4076
    @vikaskadam4076 2 роки тому +13

    तूला अनुभव आहे का एवढं बोलतेय

  • @sureshpatil2020
    @sureshpatil2020 2 роки тому +1

    तमाशा

  • @jalindarkale1244
    @jalindarkale1244 2 роки тому

    Yala parmarth mhantatka

  • @ranjanamane2404
    @ranjanamane2404 2 роки тому +4

    छान सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम छान किर्तन प्रवचन आहे

    • @digambardappadwad7570
      @digambardappadwad7570 2 роки тому

      Hii

    • @rahulaher7201
      @rahulaher7201 2 роки тому

      y

    • @kaluramkamble7787
      @kaluramkamble7787 2 роки тому

      शिवलीला पाटील हिच किर्तन म्हणजे एक प्रकारे तमाशाच, काय तीच बोलणं काय ओरडणे ही अशी बाब या लोकांना शोभत नाही,जशी तमाशात कालवा आणि तो कर्कश आवाज माईक मधून बाहेर पडतो तशीच गत शिवलीला पाटील हीची आहे,माणसाने कीर्तनात एकाध मनोरंजन नक्कीच करावं पण माईक समोर एकाध्याच प्रेता समोर बसून जोर जोराने ओरडणे किंव्हा किंचाळणे हे वारकरी संप्रदाय मध्ये शोभून दिसत नाही हे किर्तन प्रवचन भजन म्हणताना मन शांत ठेऊनच लोकांना त्याचे महत्व समजून सांगायला हवे,म्हणून तर असे कीर्तनकार किर्तन टाकून बिग बॉस अश्या कार्यक्रमाला उपस्थित असतात याला काय म्हणावे,शेवटी एकनाथ महाराज यांनी भारुडात म्हटलेच आहे,की वेड लागले ,वेड लागले या जनाशी वेड लागले,म्हणून म्हणतो की किर्तन कराला बोलून काही उपयोग नाही शेवटी आपणच वेडे आहोत.किर्तन करताना निदान त्या माऊलीला बदनाम करु नका खूप झाले तुमचे तमाशे.जनता जनर्धनाना चांगली शिकवण शांत आवाजाने आचरणात आणावी नुसते ओरडुन किर्तन प्रवचन भजन होत नाही.

  • @bhartimisal6368
    @bhartimisal6368 2 роки тому +1

    रामकृष्ण हरी

  • @sanjayghodinde8940
    @sanjayghodinde8940 2 роки тому +4

    नका दाखवू,भरपूर वेळा बघितल.

  • @walmiksonar2367
    @walmiksonar2367 2 роки тому +2

    कीर्तनाच्या नावावर कॉमेडी चालू . पारावर म्हणजेच नवरदेवाला मारुतीच्या मंदिरात का नेतात ,हिला काय खाऊ ठाऊक ? नवरदेवाला पारावर नेतात कारण त्याने आतापर्यंत ब्रह्मचर्याचे पालन केलेलं असतं आणि आता तो गृहस्थाश्रमात प्रवेश करतो म्हणून हे 'मारुतीराया आजवर तुझी माझ्यावर याआधी कृपादृष्टी होती आणि यानंतरही असू दे', म्हणून मारुतीला साकडं घातलं जातं म्हणून नवरदेवाला पारावर नेलं जातं.

  • @yogeshshinde4540
    @yogeshshinde4540 2 роки тому +1

    आपले हास्य खुप खूप सुंदर आणि मोहक आहे

    • @yogeshshinde4540
      @yogeshshinde4540 2 роки тому

      मला यानचे कीर्तन खूप खूप खूप खूप आवडते

  • @user-bx5jh8zd8e
    @user-bx5jh8zd8e 2 роки тому

    जर हे

  • @samadhanbhalerao27
    @samadhanbhalerao27 2 роки тому

    समृद्दी फोटो जळगांव

  • @Hindavi-swarajya28
    @Hindavi-swarajya28 2 роки тому

    संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज ह्यांनी अश्या लोकं साठी बोलले आहेत
    कर्म करोनि म्हणति साधु ॥१॥
    अंगी लावूनियां राख ।
    डोळे झांकुनी करिती पाप ॥२॥
    दावुनि वैराग्याची कळा ।
    भोगी विषयांचा सोहळा ॥३॥
    तुका म्हणे सांगों किती ।
    जळो तयांची संगती ॥४॥

  • @balwantpatil3102
    @balwantpatil3102 2 роки тому +1

    लय चंचल वागतेस

  • @jeevanpatil6834
    @jeevanpatil6834 2 роки тому

    हया बाईला लग्ना च्या आगोदरच मोठा अनूभव आहे काय पण कीर्तन नात सांगती हि चावट बाई वाटत

  • @digambarnagrik1412
    @digambarnagrik1412 2 роки тому +2

    वारकरी संप्रदायाला कलंक. तमासगीर.

  • @user-dy4vn1cm8q
    @user-dy4vn1cm8q 2 роки тому +3

    यूट्यूब चैनल वाल्यांनी पैसे कमावण्यासाठी कुठल्याही पातळीवर जाऊन वारकरी संप्रदायाची हानी होईल व त्याचं पाप तुम्हाला भोगावे लागेल असे कुठलेही व्हिडिओ टाकू नयेत. मर्यादा बाळगावी

  • @AnnasahebThorat980
    @AnnasahebThorat980 2 роки тому +5

    मारुतीला नावे ठेऊ नका कारण वेळ तुमच्यावर सुध्दा येऊ शकते

  • @shankarmahalepatharshembec8167
    @shankarmahalepatharshembec8167 2 роки тому

    Hi Aaj Aata Majavar Aaleli Diste

  • @baliramnaikwade7923
    @baliramnaikwade7923 2 роки тому +17

    किर्तनाला काळिमा आहे.नक्कल दुसऱ्या ची करताना ती शोभते का जमते का पडताळणी करून पाहावे.

  • @ashokjadhav5346
    @ashokjadhav5346 2 роки тому +3

    गावरान भाषा गोड आहे

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 2 роки тому +19

    नुसती बोगस गिरी लय झाल बाईन कस बोलल पायजे

  • @manojpawar4531
    @manojpawar4531 2 роки тому +4

    तुला लय अनुभव तुझ भी कुठ तर झींझ्गाट दीसतय 2.3 वर्षांचा रात्रीचा चा पन अनुभव आहे हीरा

  • @vithaljagtap4327
    @vithaljagtap4327 2 роки тому +3

    बाई तुम्ही चाळे जास्तच करता

  • @vikaskadam2880
    @vikaskadam2880 2 роки тому

    😀😀😀😀

  • @nilkanthtajne2658
    @nilkanthtajne2658 2 роки тому +8

    याला कीर्तन मना कि छीनाल चाले मना

  • @bapukhare9002
    @bapukhare9002 2 роки тому

    किर्तन आहे का तमाशा

  • @anilhulawale1459
    @anilhulawale1459 2 роки тому +3

    किळसवाणा प्रकार आहे . बाई तुला असा पोरकट विनोद करताना ,व असले पांचटपना करताना लाज वाटली पाहिजे .

  • @voyagerkamble726
    @voyagerkamble726 2 роки тому +3

    बाई कीर्तन बदं करा तमाशा चालू करा

  • @jyotipotdar9256
    @jyotipotdar9256 2 роки тому +1

    Lहिला खुपचं अनुभव आला आहे वाटतोय

  • @chandrabhankshirsagar-rp5gt
    @chandrabhankshirsagar-rp5gt 2 роки тому +3

    कीर्तन आहे की तमाशा? इंदुरिकर महाराजांची कॉपी करण्याचा प्रयत्न दिसतो.

  • @ulhasp2691
    @ulhasp2691 2 роки тому

    आपल्या लोकांना असेच पाहीजे ।

  • @deepakmore19
    @deepakmore19 2 роки тому +3

    हीच कीर्तन का दाखवता देवाला देव म्हणून राहू द्या

  • @laxmaningle7704
    @laxmaningle7704 2 роки тому +4

    अरे हे काय कीर्तन आहे का तमाशा आहे

  • @rajeshpawar9823
    @rajeshpawar9823 2 роки тому

    Rajesh pawar

  • @sachinpawar7951
    @sachinpawar7951 2 роки тому

    माहन किर्तन। कार। बाबा। माहाराज। सातारकर ताई। कीर्तन। सागा। पन। आध्यात्म। ला। धरून

  • @bhikajidere8952
    @bhikajidere8952 2 роки тому +2

    हे पुर वेडी लेडी आहे

  • @tsct7767
    @tsct7767 2 роки тому

    Big boss madhe jayala

  • @rameshmadane9562
    @rameshmadane9562 2 роки тому +2

    ताई तु लय हुशार आहेस पण तुझ्या लग्ना ला मला बोलव

  • @mohansable3708
    @mohansable3708 2 роки тому +4

    खुप सुंदर आहे

    • @satampady675
      @satampady675 2 роки тому

      काय उपयोग ? विचार घाणेरडे आहेत.

    • @tippannashimpi4491
      @tippannashimpi4491 2 роки тому

      0000000000000

  • @sachintambe8667
    @sachintambe8667 2 роки тому +5

    तुम्ही काय लग्न करून नका

  • @skanade7621
    @skanade7621 2 роки тому +3

    लेडीजला सांगतेस केस मोकळे सोडु नका तु काय केलस बिग बाॅस मध्ये केस मोकळे सोडुन नाचत होतीस दुसर्राला ज्ञान शिकवु नकोस

  • @dasraowaghmare5584
    @dasraowaghmare5584 2 роки тому +4

    भाषा महाराज संत पंरपरेची नाही संताची पंरपरा जपा ईवळुन किर्तन नको

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 2 роки тому +4

    तुम्ही तमाशा कऺपनी चालू करा पण कीर्तनाचा वारकरी संप्रदायाचा अपमान करू नका

  • @chetankshirsagar2643
    @chetankshirsagar2643 2 роки тому

    Shivlila aapan kase kay gelat Bigbiss madhe janare kase astat aaplyala pan tasech vatale na bigbiss madhe

  • @user-dy4vn1cm8q
    @user-dy4vn1cm8q 2 роки тому +1

    अन्याय तो त्याचा नोहे वाय चाळा l माय बापे वेळा न साधीयेली ll

  • @fkfilmcreationandfilmdirec6839
    @fkfilmcreationandfilmdirec6839 2 роки тому +10

    अरे काहीतरी चांगेरली माहीती सांग,काय नुसतीच खांदे ऊडवु ऊडवु सांगते

  • @kishorvende7328
    @kishorvende7328 2 роки тому

    Panchatpana

  • @kalpeshmeher9853
    @kalpeshmeher9853 2 роки тому +2

    हे कोणतं कीर्तन कुठे देव भक्तीचा वास आहे तमाश्या आहे तमाश्या

  • @popatsable6605
    @popatsable6605 2 роки тому +2

    Very good

  • @vitthalkarande7777
    @vitthalkarande7777 2 роки тому

    चेकाळून जाते .

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 2 роки тому

    मी अनेक किर्तन ऐकले पण हे किर्तन नाही वाटत

  • @Manu-to7og
    @Manu-to7og 2 роки тому

    मुलीसारखं कीर्तन करा बाई

  • @sureshpanhale6281
    @sureshpanhale6281 2 роки тому +4

    ही कुणाच्या तरी नकला करते हीचे वय काय ही बोलते काय हिला या अशा कीर्तनात काय धन्यता वाटते?

    • @babajipawade6472
      @babajipawade6472 2 роки тому

      सगळं चुकीचं काम हे कीर्तन नाही ह्या बाईन सज्जनांची फसवणूक करू नये काय भाषा आहे लेकीला ही भाषा शोभत नाही बोलण्यात बदल करावा

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 2 роки тому +1

    तुला पण तस वाटत असेल

  • @kirandeshmukh660
    @kirandeshmukh660 2 роки тому

    Swata shen khaun alelya dr dusarala shikvan dau naye

  • @vivekkshirsagar9445
    @vivekkshirsagar9445 2 роки тому

    नाही सुधारणार

  • @agro1setkriraja466
    @agro1setkriraja466 2 роки тому

    Marati mansachya jatila klk aahe hi bai ywdi geleli kasi kay

  • @Manu-to7og
    @Manu-to7og 2 роки тому

    Experience 😄 ahe vatat

  • @Mahendravrushali
    @Mahendravrushali 2 роки тому

    Anubhav nasel tr .........,😊😊😊😊

  • @SunilPatil-nh8ft
    @SunilPatil-nh8ft 2 роки тому +1

    Echya preksha tamasgir bare

  • @shubhamrealible9324
    @shubhamrealible9324 2 роки тому +3

    Dusaryachi copy ch kas Nakal is require Akal..... Jay shree Ram 🚩

  • @tulsiramlote3950
    @tulsiramlote3950 2 роки тому

    ही मनती सर्व ऐकनारे माझ्या ये माझ्या निवृती बाबाची काफी करू नको नकटे

  • @mr.asp_2608
    @mr.asp_2608 2 роки тому +5

    अभग कोणता तुम्ही सागता काय पुन्हा पुन्हा तेच 🙆ताई 🙆ऐकदा गुरू माऊली नारायणगीरी महाराज याचे कितीन ऐका 🙆

  • @Mahendravrushali
    @Mahendravrushali 2 роки тому

    Tumcha anubhav sanga n