Special Report | Sushma Andhare : अशी भाषा वापरणारे कीर्तनकार कसे? - सुषामा अंधारे
Вставка
- Опубліковано 24 лис 2024
- #SushmaAndhare #uddhavthackeray #shivsena
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
Credit: kalyani more #TV9
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
सुषमा अंधारे भवपूर्णा श्रद्धांजली💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
In advance 😂
Chplecha har gala hicya maitaver
सुषमा अंधारे मुरदाबाद मुरदा बाद 😡😡😡😡😡😡😡😡
आज पासून शिवसेनेला राम् राम
सुशमा ताई भारतीय जनता पार्टी ला खूप वरचढ ठरते आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा आहे,नियम सगळ्यांना सारखे लावा, राज्यपाल कोशारी, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड,यांचा राजीनामा पहिला घ्या, आणि मगच सुषमा ताई अंधारे यांच्या राजीनाम्याची मागणी करा
खोटारडे लोकं आहेत धोकादायक राजकारण आणि वाह्यात जातीयवाद।
ते भाजप आणि बाकीचे गेले खड्यात तिने आमच्या देवांचा आणि संतांचा अपमान केला ते 2009 ला असो किंवा आत्ता असो, अपमान तो अपमान मग कोणीही असो, ती ज्या पक्षात त्या पक्षाला मतदान नाही
👍🏻👍🏻 101%खरं आहे
@@sk.music-1811 ka bakiche ka khadyat gele tyani Mahan purush yancha apman Kela to chalto ka
@@sk.music-1811 mag dev tila saja deil tu kasha bakbak karto
हा देश हिंदूंचा आहे ज्याला हिंदू धर्म पटत नसेल त्याने सरळ देश सोडून आपल्या मायदेशी जावे.....
जय श्री राम 🙏🚩
बरोबर.
Jay Sushma andhare
Barobar aahe
Kharach hech Yogyakarta ahe.
हे खरे कीर्तनकार असू शकत नाही!
यांना एका विशिष्ट पक्षासाठी असे बोलावे लागत आहे!
इथे विषय धर्माचा आहे.
Barobar
Sushma.tai.zindabad..........sunita.tula. Punha.akada.janmala.yav.labgel.
हिंदू धर्मावर बोलायला सोडलय का हीला
@@akshaywani4206 mg mharaj yancha vegveglya bjp chya lokani kelela apman kute aahe
वारकरी संप्रदायात अंधश्रद्धेला धारा नसतो.
🙏🇮🇳
@sunil sk दोघले Lok आहेत आपल्या देशात,
@sunil sk होय पण काही लोक सेक्युलर आहे भाऊ त्यांचं काय करणार.
हया भाजपच्या कित'वकार आहेत रव-या कित'नकार अशा फालतू भाषा वापरत नाही।।
सुषमा ताई तुम्ही अभ्यासू आहात । या कित'न वालया नाहीत।। कलगीतुरा वालया,।
जय महाराष्ट्र🚩🚩
@@sunilsk4858 चमत्काराला स्थान नाही.
ही किर्तनकार आहे की ... वर्षश्राध्दाच्या किर्तनाच्या सुपारी घेणारे किर्तनकार कोठे व अभ्यासु सुषमा ताई अंधारे कोठे?
😂😄😅💯👍💯😅😄😂
किर्तनकारांना ही भाषा शोभत नाही .
वारकऱ्यानी राजकारण्यांच्या नादाला लागून सांप्रदयाला गालबोट लावू नये.
रामकृष्णहरी
@@vijaykamble7654 राजकारण करणाऱ्यांनी राजकारण करवे .वारकरी संप्रदायावर बोलु नये ।।रामकृष्ण हरी।।
100 % right 👍
ही ढोंगी किर्तनकार बाई ही मुळीच किर्तनकार नाही
ह भ प सुनीता ताई आंधळे यांनां आमच पुर्ण समर्थन ह भ प सुनीता ताई आंधळे यांचं अभिनंदन सुनीता ताई जिंदाबाद सुषमा अंधारे हि फार नीच बाई आहे ईचा जाहीर निषेध अंधारे बाई मुरदाबाद ✊✊
ही किर्तनकार नाही तर भाजपकार आहे....आणि हिची भाषा। वाह रे कीर्तनकार
Ka. To afhikar kay vishwa pravkta ani hya bai ani tyanche ubatha pramukh hyana dilet. Ajun thamba yetil ata sagle. Atirek kelay ghan bhasha TV var yeun faltu badbad karne ghan comments hyala ata jashas tase uttar milayla vel nahi nahi. Saglikadun yetil ata. Lokanche sanskar kadhta na? Adhi swatache sanskar class upbringing bagha. Suru zaley uttar milne. 13 cores madhe ardhe jari suru zale na mag Paltalk bhui thodi hoil
एकच नंबर
Nikal Bhangar ke shakal ke
@sunil sk लवकर चोपा
उठ दुपारी आणि घे सुपारी अस आहे तीच, कुठली ही कीर्तनकार
मी पण वारकरी संप्रदाय चा आहे.पप ताई तुम्ही जी भाषा वापरली ती योग्य नाही असो पण आपल्या राजाचा जेव्हा अपमान झाला तेव्हा तुम्ही कुठे होत्या! जनता सब कुछ जानती है! जय महाराष्ट्र
Gunjal ..tu kara sang ..varkari sampraday cha ahes ka ??
Kay dharm adharma kalat nahi ka mhanto varkari ka chataychi baki rahili atta udya tuzya gharaparyantt yetil mag bass tal kutit tula shasra ani shasra nahi shikavala sri krushnane aka hatat Sudarshan chakra ani mukhane arjunala gita sangitali . Ani jija matene shivrayanna Ramayan ani mahabharatach dnyan dile tevha varkaryasathi mandirache kalas , mandire rahili nahitar dungn var karayachi vel ali asati . Changalyala nehami changalech manave vaitala vaitach , tatat annach khatat tyat khade mati takali tar arogyass hanikarak ahe tasech dharma vishai koni apasabdd kadhat asel ani mulat jo nidharmi dharmala galbot lavat asel tar aka hatat shasra ani dusarya hatat shasrahi dharava lagel . Karan danav ani rakshas maravech lagatat . Jay bhavani jay shivaray jay shambhu raje har har mahadev .
ही बाई कीर्तन कार वाटत नाही.. एखाद्या गुंड सारखी वाटते
Sushma tai great aahet 👌 👍
@@krushnapal10868 barober 101%
Evdha make up karava lagto kirtankar la
वारकरी संप्रदायातील लोकांनी लवकरात लवकर सुनिता ताई यांच्या सारख्या व्यक्तीमत्व असलेले लोकांना हकलायला पाहिजे कारण हे लोक वारकरी संप्रदायाला बदनाम करणारे आहे 🙏
Varkari sampradayat sunita tai sarkhech kirtan kar havet jasyas tasech uttar denare
Dharama che palan
Karane pakhada khandan
Hechi amha karne kam
@@iamindian369-g5b dharma madhe badala ghyayala sangitale aahe ka?
@@ozwinoscar6801 ayala dharm virodhi lokana expose karne ,jyala jya bhashet samajat asel tya bhashet sagane mhanatat
Tumi kahipn bolta, mg aandare bai tumala changla replay dila
@@iamindian369-g5b तुमच्या महान विचारांना 🙏 दंडवत. एवढेच प्रेम महाराष्ट्र आणि देशावर पण दाखवा 🙏
💪💪💪खुबछान सुनीता ताई साहेब 💪💪💪💪💪💪💪
अरे वारकरी दादा नो एवढे मोठे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले या लोकांचा अपमान केला तेव्हा कोणी आवाज का उठवला नाही
💯💯💯👍💯💯💯
तेव्हा झोपले असतात ही लोकं..
बरोबर आहे
ही सगळी bjp ची खेळी आहे वारकऱ्यांचा खांद्यावर बंदूक ठेवून आंधारे ना टार्गेट करायचं
संविधान लीहणाऱ्या चि शेमन्या प्रतिज्ञा वाच। हर हर हर महादेव मंत्रा चा नारा देवून छत्रपति नि इतिहास रचला त्या महादेवां चा घोर अपमान केला।🚩🚩
विचारांची लढाई विचाराने झाली पाहिजे Tv9ला विनंती आहे यांना डिबेट ला बोलवाव
हिन्दुच आडनाव् छान असत म्हणजे काही लोकांना आवडत लावयला
खरंच बोलवा debate ला, लायकी दिसेल खोतर्ड्या ह भ प ला
खरच डेबिट करायला पहीजे
👌
Ho sir
माफी मागितली तर विषय संपला पाहिजे होता.....पण पक्षातूनच काढून टाका ???? राजकारण खूप घान वाटायला लागलंय....एक काळ होता जेव्हा महाराष्ट्रात विकासावर,शेतकऱ्यांच्या प्रश्नावर,कामगारांच्या प्रश्नावर,शिक्षणाच्या प्रश्नावर आंदोलने व्हायची....पण आता महाराष्ट्रात पण हिंदू मुस्लिम,धर्म, सांप्रदायिकता यासाठी लोक रस्त्यावर येतायत....महाराष्ट्राची दिशा भरकटते आहे असं वाटायला लागलंय...
आरे भाडया तु कोन
Right...Kay chalale ahe he...konich kamipana ghet nahi..ata tar warkari pan .
अगदीबरोबर
@@shigankar दिगंबर राव धन्यवाद.....🙏🙏🙏
Bjp kisiko bhi Khalid sakti Hai lokshaki hai
संत सुद्धा राजकारण करु लागले! सुषमा अंधारे इतका प्रचंड अभ्यास इतरांकडे दिसत नाही.सुषमाताई प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे.आम्ही ही तुमच्या पाठीशी आहोत.
Mafi magitli vishay sampala... Kay he??? Maharaj ashe boltat ka??
सुनीता आंधळे मूर्ख बाई,फालतू.
Tumchi sushmatai devanchyaa bhumit rahte tyach devana bot lavayla lagli mg ti kay ghanta tumchi pragti hou deil 😂
Mi tar palti padun zawin
Sushmala lgasa khasa pelal
मीराबाई खरात अन बाळकृष्ण महाराज ह्यांचा विडिओ viral झाला तेव्हा वारकरी संप्रदाय कुठे होता?
खरंय हे
म्हणजे खोपर्डीतली खून करणारी हरीजनांची पोर म्हणजे महाराष्ट्रातला संपूर्ण हरीजन असत का कुठ... त्या एक विकृत वृत्तीची माणस तशीच ती पण
दातखिळी बसली होती तेव्हा ह्या सगळ्या भाजपच्या दलाल असलेल्या कीर्तनकाराचीं.
@@popatyevle3943he warkari navhech bhajap pakdun anlele rastyawarche bhikari ahet ,vadapav khayla dile ki zal ,auitkhawu bhamte kamach jivawar yete chalale tal kutayala ani ti Sunita ek vesha warun kirtan atun zawun ghete tyache paise ghete eka shot che 500 rs.
त्या वेळी डोळ्यावर पट्टी कानात बोळा घातला होता
मुख्यमंत्री यांचे पुत्र यांना काय समजले कुणास ठाऊक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घ्या पुत्राला सांगणं आहे एकनाथ नावाप्रमाणे ते वागले नाहीत. ते संत एकनाथ नसून खंजीर खुपसणारा नाथ आहे.
रुपाली ताई कधी बोललया ते बघा नंतर बघा
कोणाचा आधार घेऊन बोलता, रुपाली ताई तुम्ही तुमच्या मुलांची शपथ घेऊन सांगाल तर बरे होईल
खऱ्या वारकरीनी भूमिका घ्यावी माफ करणारा मार्ग बदनाम केला जातोय काही लोकांकडून
@sunil sk मग मागील काही दिवस भाजपवाले काय भजन म्हणता होते का? जर ही बाई नाठाळ होती तर भाजपवाले ऋषी महर्षी होते का जे शिवाजीमहाराज वर बोलत होते ते नाही दिसले का तुम्हाला काय.. तेव्हा कुठे होता तुम्ही ????
खरे सैनिक भीमटें ठरविनार😂😂😂😂
@@राष्ट्रहीत आता तू जात धर्म ठरविले कि 😅🤣😂लगे रहो कमलाबाई
@sunil sk माउलींना धर्मातून बहिष्कृत करणारे, जगातगुरूंची संपत्ती बहुजनांना शिकविता म्हणून जप्त करणारे, महापुरुषांना जागृत करणारे यांचा माथी कधी काठी हाणण्याचा प्रयत्न कोणी केला नाहीच. मुळात महिला आर्थिक दृष्ट्या कमकुवत, पीडित यांच्यावरच नेहमी दांडू उगारला गेला... त्यांचं संपूर्ण भाषण ऐक काही चूक असेल तर अभ्यासाचे उत्तर अभ्यासाने दे!🙏🙏🙏
@sunil sk अरे संपूर्ण भाषण ऐकले तर कळते... बुद्धी दुसऱ्या पाशी गहाण ठेवण्यापेक्षा संपूर्ण भाषण ऐकावे आणि असलेल्या तक्रारी त्यांचा पुढे मांडव्यात..35 वर्षातील 15 वर्ष वाचनयुक्त माहितीयुक्त भाषणाला 30 सेकंड मध्ये जज करने म्हणजे महामूर्ख पणा आहे कारण महात्मा फुले नेहमी म्हणायचे तुमचा बरोबर तुमच्या विचारावर लढण्यास आलेल्या व्यक्तीला कधीही जात विचारू नका... विचारांचा लढा हा व्यक्तीशी नाही प्रवृत्तीशी आहे... भाजीपाला त राहून महामानवांची बदनामी ऐकण्यापेक्षा तथस्थ राहून विचार करा बुद्धी देवता तथास्तु च म्हणेल 🙏🙏
त्या काळी जातीयता खूप कठोर पाळली जायची. विश्व रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना पण शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागले. सुषमा ताईने व्यवस्थेस प्रश्न केला होता. साधू संताना नाही केला. ठिक आहे तो भूतकाळ झाला आतातरी आपण जाती प्रथा संपवून खरे भारतीय होऊया..जय संविधान जय भारत 🙏
त्या वेळेस ती गैरहजर होती, त्या वेळेस तू हजर होती का, अशी बोलती जशी की तू त्या वेळेस हजर होती.
Ho na...
Barobar.. laaj tar tulach vatayla havi bhakti chya aad khoke ghevun rajniti kheles.
Tu kutun ala ahe mahit ahe ka bayla
Are hi kiratnakar bai lodge var hoti..& gahna gahn bolat hoti
Tu hota
👉👉👉राम आणि लक्ष्मणा पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज हे खूप मोठे आहेत ! 💯💯💯
कारण ;
रामाच जन्म स्थळ उत्तर प्रदेश
रामाचं मृत्यू स्थळ उत्तर प्रदेश
रामाची महाराष्ट्रा साठी कामगिरी काहीच नाही ! ✅✅✅
👉👉👉याउलट छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्र मृत्यू स्थळ महाराष्ट्र कामगिरी महाराष्ट्र आणि याउलट महिलांचा आदर स्वराज्य साठी आणि गरीब शेतकऱ्यासाठी लढणारे आमचे छत्रपति शिवाजी महाराज जगात भारी आहेत जगात छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा चांगला राजा होणे नाही ! जय जिजाऊ जय शिवराय ! 💯💯💯
💚💚💚😄😄😄
अहो आंधळे बाई १३ वर्षा पुर्वी चे भाषण दाखवुन काय साध्य करू पाहतात तुमची भाषा पाहता तुम्ही वारकरी संप्रदायाच्या असुच शकत नाही तर तुम्ही भा,ज,पा, चया सदस्यां आहात असे तुमच्या बोलण्या वरुन वाटत आहे
Kay ghatia logic aahe..aare murkha...rajmata jijau..shuvba la Shri ram aan shri krishna..prakramchya gatha sangyachya...rajmata shivbala sangat ki aapna kshtriya kulavant aahot..shri ram aapne purvaj aahe aapn tyanchya kulatle aahot
Kay ghatia logic ni sangtoh rer..mar kashil jar asa bhar rastyat bola tar..mi nahi marnar loka martil
@@devotionalvideo8499 अस कोणत्या ही ऐतिहासिक पुरव्या मधून सिद्ध झालेले नाहीये ! उगाच हवेत गोळीबार करू नको ! ✅
सुषमाताई अंधारे या संविधानाचा अभ्यासक आहेत खूप हुशार नेतृत्व आहे येड्या लोकांना हे कळणार नाही म्हणून त्यांच्यावर टीका करत सुटले आहे
हि बाई भाजपाची चमच्चा आहे
🙏🙏👌👌👌👌जय भीम.
Jay shivay Jay shambhuraje 🙏🚩
Jay Maharashtra 🏹🚩🔥 शिवसैनिक आपल्या पाठीशी आहे Sushma Tai
Only Shivsena Ek Maratha lakh Maratha 🔥🚩🏹🔥
सुषमाबाई संविधाना हे शिकवले का
अंधारे हिच्या आडनावात जसा अंधार आहे तसेच तिच्या डोक्यात हि अंधार आहे. प्रत्येक शब्दांत गलिच्छ पणा हिच
खरी संविधानाची शिकवण आहे का
जेथें कीर्तन करावें - संत तुकाराम अभंग - 1130
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥
बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥
तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥
तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥
अर्थ
जेथे किर्तन करावे तेथिल अन्न देखील खाऊ नये .तेथील बुक्का देखील कपाळाला लावून घेऊ नये .आणि फुलांची माळ देखील घालून घेऊ नये .आपल्या घोड्यासाठी बैलासाठी वैरण गवत दाना देखील मागू नये किर्तनाला जात असताना आपण घोडे बैल गाडी वगैरे काही नेली तर त्याचा चारापाणी देखील आपण बरोबर घेऊन जावे .तुकाराम महाराज म्हणतात कीर्तन करून जे द्रव्य घेतात आणि देतात त्या दोघांनाही नरक प्राप्त होते.
अगदी बरोबर आहे हे भावा किर्तनकारांनी धन संपदा - संपत्ती मान पान जमीन जुमला अन्य वाईट विकार अंगीकार करू नये, राहनी मान साधी असावी आणि निवारा निसर्गाच्या सानिध्यात स्थापित असावा व तुळशीची जप माळ घेऊन हरी नाम आठ प्रहर जपावे. आणि समाजाचे प्रबोधन करावे कसलीही लालसा न करता व कसलीही आशा न ठेवता बस कर्म करीत राहणे. पण आता असे कोणतेही किर्तनकार करत नाही.
Aatache kritankar eka eka kirtnache
30000 te 40000 hajar rupay ghrtat
@@Rudra_________ हे अध्यात्म कोणाला कळणार गाढवाच्या पुढे वाचली गिता असा प्रकार आहे
ठोकून काढायला काय तालिबान आहे का राज्यात?
संतांची निंदा केली निंदा नाही बरी पण निंदकाना सुद्धा संतानी माफी मागितल्यावर माफ करून सर्वश्रेष्ठ बनवल होत आता हे वारकरी व कीर्तनकार संतान पेक्षा ही मोठे झालेले आहेत
हे वारकरी संतांपेक्षा श्रेष्ठ नाहीत पण तुमच्यासारख्या मूर्ख माणसांमुळे ज्यांना संस्कृती आणि धर्माप्रमाणे पक्ष प्रिय वाटतो त्यांच्यामुळेच असल्या अंधारे मूर्ख बाया बोलून दाखवत आहेत
भाऊ.... खरं तर हे कीर्तनकार एका मोठया पक्षाचे कार्यकर्ते आहे वाटतंय??
नाही तुम्हाला शिव्या देण्यासाठीच जन्म झाला. उगाचच घाला शिव्या आणि आम्ही गप्प बसतो.अरे संतांनी क्षमा केली. आम्ही हिंदू लोक संत नाही ना.या अशा वागण्यामुळे तुम्हाला लांब ठेवले होते. पण तुमच्यातला सुलेमानी व रहेमानी किडा शांत बसत नाही.
भाजपची दलाली करणारी किर्तनकार आहे ही बाई
*जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.|| तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥*
अर्थ:-जेथे किर्तन करावे तेथिल अन्न देखील खाऊ नये .तेथील बुक्का देखील कपाळाला लावून घेऊ नये .आणि फुलांची माळ देखील घालून घेऊ नये .आपल्या घोड्यासाठी बैलासाठी वैरण गवत दाना देखील मागू नये किर्तनाला जात असताना आपण घोडे बैल गाडी वगैरे काही नेली तर त्याचा चारापाणी देखील आपण बरोबर घेऊन जावे .तुकाराम महाराज म्हणतात कीर्तन करून जे द्रव्य घेतात आणि देतात त्या दोघांनाही नरक प्राप्त होते.वर्षश्राध्दाच्या सुपारी घेणारे व देणारे यांनी या अभंगातुन बोध घेतला पाहिजे.
सुनिता ताई तुमचा अभ्यास समजला कीती हुशार आहे अभ्यास करून बोलावे
वारकरी संप्रदायाची परंपरा अशी आहे की जेव्हा समोरचा नतमस्तक होऊन माफी मागतो तेव्हा तिथे माफी दिली जाते. ना की बहिष्कार.....
जी माफी संतांनी सुद्धा दिली आहे.
दया, करुणा, क्षमा व शांती हीच खरी वारकरी संप्रदायाची परंपरा.
हि बाई बहुतेक राधे माँ ची बहीण आहे
Correct bro
😂😂
Bahinch nahi tar doghihi veshya ahet
आशिष भाऊ तुम्ही चंद्रकांत पाटील चां घे की राजीनामा
😂😄😅💯👍💯😅😄😂
Nahi nahi pawar saheb te doghehi ekmekala zawtat shelar zawto champla ani Champa shelar gandit bot ghalto
सुषमाताई जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
सुनी काकू तू अत्ता जी भाषा बोलतेस ती चांगली आहे का
Hi tuzji kaku aahe ? Vedpat bai aandhli kirtankar ..ji lodge var ashil chale karat hoti purusjan barobar..
ज्यांच्या मागे लावता येत नाही ED, त्यांच्या मागे लावली जाते 2009 ची सीडी..
ED pan yenaar.
Are bhadvya gosht Kay chalu tu kuthe aapli aai laal sangun Kali kartos
Barober 101%
Bjp hatva lokshahi vachva
@@swami_smartha ji devana ashlil comment krte na तिलाच hatavtil lok paahun ghya
@@MJ-rn4rq 2009 cha vedio itki versha aathvan nahi zali
Bjp nete maha purush yancha apman kartat tevha chalt ka
Bjp neta Naresh agarwal yane ter shree ram seeta aani shree hanuman yana daru chi upma dili tya ver bola
आता चाले 2022 साल आणि हा व्हिडिओ आहे 2009 चा,आणि हो ठोकणार दिसेल तिथे.मी एकच सांगू इच्छितो शिवसेनेचा इतिहास हा कीर्तनकार ताईने वाचावा की महाराष्ट्रात ठोकणारा कोणता पक्ष आसेल तर तो शिवसेना ठाकरे त्यामुळे चार हात लांब रहा.सुषमा ताई आम्ही आहोत तुमच्या सोबत.
Solid reactions! Jay shivsena!
राजकारणाची ,राजकारण्यांची आणि राज्यकर्त्यांची पातळी किती खालच्या स्तराला चालली आहे. 2009 चा व्हिडिओ आत्ता दाखऊन जनतेची दिशाभूल करत आहेत. आत्तापर्यंत झोपले होते का? तुम्ही संस्कृती सोडली असेल, सोडलेलीच आहे. परंतु महाराष्ट्राची जनता सुसंस्कृत आहे, वेळ आल्यावर जनता योग्य तो निर्वाळा देणारच आहेत.
काय ती कीर्तनकार ताई x बय्या,कुठली भाषा वापरते, कुठल्या अभंगांमध्ये आहे हे शब्द?विठ्ठलाचे भक्त म्हणवतात, कीर्तनातून लोकांना संबोधन करता आणि ही भाषा. महाराष्ट्रातील विठ्ठल भक्त कीर्तनकार यांच्या नावाला या बाय्येन काळीमा फासला.
भाजपचे हे षडयंत्र आहे तरी वारकरी संप्रदायाने कोण्याच पक्षाचा एकूण उठाव करू नये हा व्हिडिओ बारा-तेरा वर्षाखालचा आहे 12 13 वर्षे झाल्यावर आता निषेध करणे हे कितपत योग्य आहे मला असं वाटतं की हे योग्य नाही
जातीवाद संपला म्हणूनआंबेडकर वाद संपला, पण काही लोकांना आंबेडकर चळवळ चालू पाहिजे राजकारण करण्या करिता, आणि त्यातून ,हिंदु धर्म द्वेष करतात, आणि जातीवादाची ठिणगी पडते
आता ज्या लोकांनी हिंदू धर्म सोडला त्यांनी हिंदू धर्माविषयी बोलू नये , हिंदू देवी देवता, हिंदू शास्त्र पुराण यावर अनेक अधर्मी, अलगाववादी ,लोग हिंदू धर्मावर सतत टीका करीत असतात तो त्यांचा राजकीय धंदा झाला, काही लोक तर विदेशी फंडिंग वर हिंदू धर्म द्वेष करतात
त्यांना स्वतःच्या धर्माविषयी कडीचे ग्यान नसते आणि हिंदू धर्मात ध चा मा करून खोटा इतिहास सांगून हिंदू धर्मातील लोकांना आपसात लढवून आपले राजकिय प्रस्थ टिकवितात, त्यातील एक सुषमा अंधारे
ज्यावेळेस अंधारे नालीत , चिखलात उभी होती त्या वेळेस ती स्वतः चिखकात उभी होती आणि साधू संतावर, हिंदू धर्मावर चिखल फेकीत होतु म्हणून साधू संतांनी तिच्यावर चिखल फेकला नाही,कारण ती स्वतः चिखलाने भरलेली होती पण ज्या वारकऱ्यांनी 90 पासून सेनेला मतदान दिले ,त्या सेनेत येऊन जर ,ज्यांची शिवसेना आपली आहे अश्या मतदारांना त्यांच्या पक्षात येऊन मार्गदर्शन करीत आहे त्या वेळेस तिचा विरोध होणे अपेक्षित आहे आणि सर्व हिंदुत्ववादी , वारकरी , आमच्यासारखे कट्टर सैनिक तिचा विरोध करणार , पाहिले पर्याय नव्हता आता चांगला पर्याय निर्माण झाला
बाळासाहेबांची शिवसेना, जय महाराष्ट्र, जय हिंद जय श्रीराम
तुम्ही रेड्याना शिकवला पण माणसाला नाही
म्हणजे तुम्ही रेड्याला बोलू शकतात, माणसाला माणूस म्हणतं नाही, ह्या जातीचा त्या जातीचा माणसाला शिकवण्यात तुम्ही अडाणीच आहात.
सुषमा ताई एकदम बोरबर बोलल्या आहेत, त्यांनी माफी मागितली नव्हती पाहिजे 🙏
आंधळे ताई ही तर फार जुनी गोष्ट आहे तुम्हाला इतके दिवस कस आठवलं नाही अचानक कुणी आठवण दिली ताई
या ताईला काळझोप लागली होती का इतके दिवस
अशी भाषा सोबत नाही ति चुकली मणजे आपण आपली पातळी सोडू नये....
विषय धर्माचा आहे त्यावर बोलेल का कोणी
Mhanunach purogami udtat
2009 cha vedio aahe itki versha aathvan nahi zali
Bjp che katkarshtan jante samor aante mhanun bjp ch hindutva varun rajkaran suru aahe
तू आश बोलती तर तू कीर्तन प्रवचन करण्याची लायकीची नाही तुला बोलायला येते तसे दुसऱ्यांना पण बोलता येते
बाई कधी बिन पैसे घेता कीर्तन केलेस का .
Paise gheun fakta kirtan cha chalte ka ajun kahi suddha, Halli video viral hot aahet
ठीक आहे ती पैसे घेऊन कीर्तन करते पण तुझी मावशी ती सुषमा अंधारे ज्ञानोबा माऊली, एकनाथ महाराज, भगवान राम, हनुमंत, श्रीकृष्ण यांना टिंगल करते ते तुला चालत असेल नाही का?
Nigha na be.... Dalindar
अंधारे बिना राशन च भाषण करेल का😂😂
या किर्तनकार बाईला सुद्धा कोणीतरी ठोकुण काढले पाहिजे,परंतु फाडुन काढु नका,
ही महाराष्ट्रातील संस्कृती नाही ,
सुषमा ताई या सत्य मांडत आहेत,
जे काल्पनिक आहे, दंतकथा आहेत ,यावर तुम्हाला कोणी बोलले तर ,तुमचा कोणता ह. भ. प. जागा होता?
सुषमा ताईं ,you go on don't worry,
आम्ही ताईं तुमच्या सोबत आहोत,
या शेलार सारख्या धुडाला कसल्या अक्कलेचा भाग आहे?
सुनिता बाई तू किर्तनकार आहेस कि ,--- आणखी काही?
आज माझा यांच्यावर असलेला ,थोडासा साॅफट काॅनर होता तो ही आता राहिला नाही,
सुषमा ताईंच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र आहे,
दीन दमडीच्या लोकांना विचारतो कोण येथे ?
Sunita Aandhale 💪🏻🧡🚩🚩
We are with you..
तु तिथे होतीस का गंध लाऊन लाज वाटायला पाहीजे तुला गंध लाऊन अशी भाशा बोलायला तु खरच किर्तनकार आहेस का
साधुसंतांचा आणि हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या बाईला आम्ही वेश्या म्हणतो
राज्य पानाचा राजीनामा मागा खर वारकरी संप्रदायाचे असाल तर लोकाचे लक्ष वेधणेचे काम भाजप वाले करीत आहेत ताई प्रश्न विचारतात सत्य सत्य असते
सुषमाताई एवढ्या मजबूत आहेत की सगळ्या भाजपने त्यांचा धसका घेतलाय आणि त्यांची पिलावळ त्यांच्या मागे लागली 😀👍 तरी त्यांच्या हाती काहीच नाही... सुषमाताई जिंदाबाद❤️
😁😁😁😁
फक्त गंधतिळा लाऊन किंवा तुळसी माळ घालून कोणी वारकरी होत नाही,१०-१५ वर्ष पूर्वी बोललेल्या गोष्टी ची सुषमा अंधारे यांनी जाहीर माफी मागितली आहे, हा सर्व "आनाजी पंथ" यांचे कटकारस्थान आहे यात काही शंका नाही, हे "स्वयं घोषित वारकरी" काय झोपले होते का येवढ्या दिवसाचे?
ज्ञ
व्हायरल आज होते बावळटा
कालपर्यंत तिने बाळासाहेब ठाकरे न शिव्या दिल्या ते पण उद्या वायरल होईल टेन्शन नको घेऊ तिची सगळी अवकात दिसल ती काय आहे.
मी तुमच्यासारखे फुकटे उघडे पडतील
सत्यमेव जयते
@@horriedhenry7573 ha ha ha ha ..hasave ki radave bjp valayavar..
@@horriedhenry7573 kahihi vir kar zhat aamhi uddhav thakre barobar
@@horriedhenry7573 lavdya tu satymev jayte lihu nako tuzhi layki nahi..
Sushma tai Andhaare is right....education is everything
माणसाला ओळखा रे हे कोन कीर्तनकार माणसे जिवंत आहेस तेव्हा ओळखा आता ते देवी शेक्ती गेली जे आपल्याला आपल्या साठी दिलं त्या मानवाला मानतो जय शिवराय
अंधारे ताई यांचे लॉजिक समजून घ्या🙏
राष्ट्रीय कीर्तनकार ता,ई हि शाळा कोठे आहे. ति सागां आमच्या गावातील मुळी पाठवु का
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.. Also Great Sushma Tai Andhare 👍👍👍
या अंधलीला आंधळी करून वारकरी संप्रदाय तुन हाकलुन द्या, कहा राजा भोज और ..गंगू तेली😂😂 ताई आपण बुलेट आहात wel done 🙏🙏jai bhim jai maharastra
जय भीम ताई
सुषमाताई ऐवढ तुझ शिक्षण आहे कि ?
जातीवाद संपला म्हणूनआंबेडकर वाद संपला, पण काही लोकांना आंबेडकर चळवळ चालू पाहिजे राजकारण करण्या करिता, आणि त्यातून ,हिंदु धर्म द्वेष करतात, आणि जातीवादाची ठिणगी पडते
आता ज्या लोकांनी हिंदू धर्म सोडला त्यांनी हिंदू धर्माविषयी बोलू नये , हिंदू देवी देवता, हिंदू शास्त्र पुराण यावर अनेक अधर्मी, अलगाववादी ,लोग हिंदू धर्मावर सतत टीका करीत असतात तो त्यांचा राजकीय धंदा झाला, काही लोक तर विदेशी फंडिंग वर हिंदू धर्म द्वेष करतात
त्यांना स्वतःच्या धर्माविषयी कडीचे ग्यान नसते आणि हिंदू धर्मात ध चा मा करून खोटा इतिहास सांगून हिंदू धर्मातील लोकांना आपसात लढवून आपले राजकिय प्रस्थ टिकवितात, त्यातील एक सुषमा अंधारे
ज्यावेळेस अंधारे नालीत , चिखलात उभी होती त्या वेळेस ती स्वतः चिखकात उभी होती आणि साधू संतावर, हिंदू धर्मावर चिखल फेकीत होतु म्हणून साधू संतांनी तिच्यावर चिखल फेकला नाही,कारण ती स्वतः चिखलाने भरलेली होती पण ज्या वारकऱ्यांनी 90 पासून सेनेला मतदान दिले ,त्या सेनेत येऊन जर ,ज्यांची शिवसेना आपली आहे अश्या मतदारांना त्यांच्या पक्षात येऊन मार्गदर्शन करीत आहे त्या वेळेस तिचा विरोध होणे अपेक्षित आहे आणि सर्व हिंदुत्ववादी , वारकरी , आमच्यासारखे कट्टर सैनिक तिचा विरोध करणार , पाहिले पर्याय नव्हता आता चांगला पर्याय निर्माण झाला
बाळासाहेबांची शिवसेना, जय महाराष्ट्र, जय हिंद जय श्रीराम
प्रविण मोहिते अगदी योग्य मागणी केली आहे आपण.
सुषमा अंधारे चां जाहीर निषेध
वाह रे कीर्तनकार 😂😂😂
Kay sanskaar bai che
Nikal
@@gauravchinche4678 ka r bhai tula ka vait vattay evadh😂
घेऊ कर आहेत हे 😂🤣
@@gauravchinche4678 tu berojgar distos agodar kaam kr abhyas kr aai vadilanchi seva kar mg lokana gyan saang aala motha chal nikal mhanat
महाराष्ट्रात असे सुधा कीर्तन कार आहेत हा संतांचा आपमान आहे, हिंदूंच्या भावना खर तर कुणी दुखावल्या हे महाराष्ट्राला माहित आहेत. एकदा समोरा समोर या..... घरात बसून वीडियो बनवने सोपे आसते, दम असेल तर सुषमा आंधारे बरोबर चर्चा होऊन जाऊद्या.
...
Akdam barobar
You are absolutely right 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🫀✍
सुषमा तुला हे शब्द कसे शोभतील तुला राष्ट्रीय कीर्तनकार कोण केल सुषमा ताईचे विचार तुला कसे रुचतील
फाडून टाकणार हा शब्द ही माउली कशी वापरू शकता वारकरी आहे का सुपारी घेणार कर तुमच्या वर शब्द वापर केल्याचा गून्हा दाखल केला पाहजे
50 खोके मिळालेले दिसतात सुपारी बाज बाईला ही कसली कीर्तनकार सगळ्या कीर्तनकार समाजाच्या नावाला ही काळी माफ असणार
तुम्ही तुकाराम गाथा कधी हातात तरी घेतलीय का या पेक्षा भयंकर शब्दांचं अभंग गाथेत आहेत...
Samorchi bai tya laykichi ahe manun vaprayla lagtat ase shabd...kdi kdi
@@akshaykundlik4594 barobar aahe Tumche parantu tyani maffi magitli aahe na etar kunich maffi magitli ka Nahi ha vichar karava v ekmev sushant andhar aahe ki Maharashtra che prashn vicharnare kunich nahi yacha vichar karava
Jita dharmacha aapman hoil titha...Titha amhi bolu..tumhi aamche devacha aapman karta galicha galicha shabda vaparta....shivya deta tenva..tumhi kadi tar bolat nahi...aani netyanchi oathrakan karta
सध्याचे कीर्तनकार समाज प्रबोधन करणारे कमी stand up comedian वाटतात.
तुम्ही संत आहे संत सारखेच राहावा
महाराष्ट्रातील तमाम ह भ प. महाराज....
वारकरी संप्रदाय यावर एकदा तुमची आणि सुषमा ताईंची डिबेट होऊद्या लाईव्ह.
सुषमा ताईकडे भरपूर अभ्यास आहे... वैज्ञानिक दृष्टीकोन आहे... त्या तुम्हाला भर सभेत निलाम करतील.
तुम्ही वारकर्यांनी या राजकारणात न पडलेलं बर... BJP पुरस्कृत वारकरी आघाडी कधी जन्माला आली...
जेंव्हा आमच्या छत्रपतींचा अपमान झाला, जेंव्हा जोतिबा फुलेंचा अपमान झाला... तेंव्हा तुमची ही आघाडी कुठे होती....
एक लक्षात घ्या... स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, रयत संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतिबा फुले आणि या भारताला राज्यघटना देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांपेक्षा आम्हाला कोणी मोठे नाही...
जर तुम्ही शिक्षित असाल तर राष्ट्रसंत गाडगेबाबा वाचा, प्रभोधनकार ठाकरे वाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचा...
10 वर्षाखाली सुषमा ताई बोलल्या होत्या.... ते आता उखरून काढायची काय गरज आहे...
तुमचे बॉस जे सगळे उद्योगधंदे गुजरात ला पळवून नेत आहेत त्यावर बोला काहीतरी...
जेंव्हा ते भाज्यपाल महात्मा फुलेंचाआणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत होते तेंव्हा तुम्ही ही BJP पुरस्कृत वारकरी आघाडी कुठे गेली होती...
वारकरी आहात तर तुम्हाला हे द्वेषी बोलण शोभणार नाही....
2 पैश्यासाठी कोणचतरी ऐकून काहीतरी उगाच बडबड करायची...
सुषमाताई तुम्ही अभ्यासक आहात! अशा कीर्तनकाराच मनावर घ्याच नाही.कीर्तनातून काहीच भेटत नाही.
Tuzya bolnyatun andhare mantri honar
Andhari pagal aahe
डोक्याचा इलाज करा भालेराव
काय बोलताय?
कीर्तनातून काहीच मिळत नाही 😡
Kirtan karchi Kay bhasha
Kasali Abhyasak ahe hai mental bai hila laj vatate ka devach virudha bolayla thobad tond gheun kay pan bolaych ka laja sodlya Ahet ya Baykani Akkal nahi tar gharat dhuni bhadi kar na dagare tu devala naav thevale na tu rahnar nahi pudcha Navratri parent
जर कोणी कीर्तन करायला जर त्यांच्या बुद्धीवर आणि शिक्षणावर आणि त्यांच्या ज्या काही इतर सपोर्ट वर जास्त विश्वास असेल तर त्यांनी सुषमा अंधारे सोबत एक खुल्या मंचावरती येऊन ह्या सर्व गोष्टीवरती चर्चा करावी आणि तरच सुषमा अंधारे वरती तुम्ही आरोप लावेत जर तुमच्या किंवा तुमच्या बोलणार धनी त्याच्यामध्ये हिम्मत असेल तर प्रत्येक विषयावर सुषमा अंधारे तुम्ही चर्चा करा मग महाराष्ट्राला कळू द्या की राष्ट्रीय ख्यातीचं कोण आहे आणि कोण नाही
किती ओवी येतात तुमचया सुष्माला
सुषमा अंधारे...
GREAT SALUT 👈JAY BHIM 🙏🙏💙💙💙💙💙
सुनिता महाराज, आम्ही तुलाच ठोकू मागून पुढून..कचाकच..
मला सुषमा अंधारे कडून शरीर सुख हव आहे असा ही तीला नवरा नाही आहे तीला पन करू वाटत असल ना.....plz😏☹️
सुनिताला भाजपा ने भरले इंजेक्शन म्हसीला कस भरतात तस.....पावर फूल डोस सोडलाय....
Daru piun bolte Sunita bai 🤣😂😂
वारकरी हे आर आर ss वाले आहेत हे भाजप च खाऊन जगतात
राम कृष्ण हरी
जय महाराष्ट्र सुषमा ताई
खुप जुनी पोस्ट आहे
काय चुकलं सुषमा आंधरेच जे बोलल्या ते १००% सत्य आहे....बस झाल ते तुकारामांचे वैकुंठ प्रवास, हनुमानाची उडी, आणि रावणाची लंका...आम्हाला या देवधर्मा पेक्षा मागास समाजावर बोलायचय... पुरणाचे दाखले बास झाले आता......✌️😡
कीर्तनकार म्हणजे ज्ञानाचा सागर...अन् मायेचा आगर असतो अस वाचलं होत...पण किर्तन करणाऱ्यांची समाज प्रबोधनाची व्यासपीठावर ची भाषा अन् सामान्य बोलताना ची भाषा अन् पातळी खूपच खेदजन... चुकीच्या गोष्टीचा निषेध जरूर केला पाहिजे..परंतु संप्रदायाची विचार संहिता ,संस्कृती पाळुन..नाहीतर सामान्य लोकात आणि कीर्तन करांच्यात काय फरक..?व्यासपीठावरील कीर्तन आणि सामान्य जीवनातील त्याच आचरण यात तफावत असेल तर साधू संता ना पण ते अपेक्षित नसावं कदाचित...बाकी संताच्या महापुरुषांच्या बाबतीत कोणीच चुकीचं वक्तव्य करू नये त्या गोष्टीचा निषेधच..... राम कृष्ण हरी🙏🙏🙏
Hi varkari nahi bahutek kirtan la supari milat nasel bjp barobar famous howche ahe
@@sudhirpawar8203 😀👍
Agdi barobar
Aata tar maza kirtankaranvarcha vishvas udayala lagla aahe ase vachal vichar ekun samaj prabhodan vhyayachya eivaji kusanskarch jast hotil.
@@nisha280खरचं आहे ते. 👍
Andhare madam whatever the politics, you are great 🙏
🤣🤣
जॉय बिंम
Sushma tai great aahet 👌 👍
Laura😂
😂😂😂
फाडून अणि ठोकणे हे भाष्या वारकरी संप्रदाय आहेत का
Hya warkaryachi fadun thokayala pahije
*जिन लोगों को गुलामी की आदत पड़ चुकी हैं उनकों अगर तुम आजाद करना चाहोगे तो वे तुम पर ही हमला करेंगे..!* _राष्ट्रपिता ज्योतिबा फुले
शेलार आधी लाड याची हाकल पट्टी कधी करणार..?
सुनीता आंधळे ला आता डोळे आलेत वाटते
कारण 2009 च्या भाषणावर ते 2022 मध्ये बोलतात
ठोकणार हा शब्द सुनीता आंधळे बाई वारकरी किती सहज बोलतात ना
ठोकण्या ऐवजी आम्ही वार करणार हे जास्त छान वाटलं असत
Adhare rand aahe
Tanchy evade knowledge ahe ka Bhagat Gita mahit ahe ka ?ka Pakita sathi Kirtan sangata bahitek khokya cha parinam
He shabd tumhala
जातीवाद संपला म्हणूनआंबेडकर वाद संपला, पण काही लोकांना आंबेडकर चळवळ चालू पाहिजे राजकारण करण्या करिता, आणि त्यातून ,हिंदु धर्म द्वेष करतात, आणि जातीवादाची ठिणगी पडते
आता ज्या लोकांनी हिंदू धर्म सोडला त्यांनी हिंदू धर्माविषयी बोलू नये , हिंदू देवी देवता, हिंदू शास्त्र पुराण यावर अनेक अधर्मी, अलगाववादी ,लोग हिंदू धर्मावर सतत टीका करीत असतात तो त्यांचा राजकीय धंदा झाला, काही लोक तर विदेशी फंडिंग वर हिंदू धर्म द्वेष करतात
त्यांना स्वतःच्या धर्माविषयी कडीचे ग्यान नसते आणि हिंदू धर्मात ध चा मा करून खोटा इतिहास सांगून हिंदू धर्मातील लोकांना आपसात लढवून आपले राजकिय प्रस्थ टिकवितात, त्यातील एक सुषमा अंधारे
ज्यावेळेस अंधारे नालीत , चिखलात उभी होती त्या वेळेस ती स्वतः चिखकात उभी होती आणि साधू संतावर, हिंदू धर्मावर चिखल फेकीत होतु म्हणून साधू संतांनी तिच्यावर चिखल फेकला नाही,कारण ती स्वतः चिखलाने भरलेली होती पण ज्या वारकऱ्यांनी 90 पासून सेनेला मतदान दिले ,त्या सेनेत येऊन जर ,ज्यांची शिवसेना आपली आहे अश्या मतदारांना त्यांच्या पक्षात येऊन मार्गदर्शन करीत आहे त्या वेळेस तिचा विरोध होणे अपेक्षित आहे आणि सर्व हिंदुत्ववादी , वारकरी , आमच्यासारखे कट्टर सैनिक तिचा विरोध करणार , पाहिले पर्याय नव्हता आता चांगला पर्याय निर्माण झाला
बाळासाहेबांची शिवसेना, जय महाराष्ट्र, जय हिंद जय श्रीराम
बिजेपीला मत देने म्हणजे ब्राह्मणांना व गुजराती लोकांना मोठे करने होय 😡😡😡
अरे कुनाला पन मत दे पन आमच्या भावना का दुखावताय
बिजपीमध्ये फक्त ब्राह्मणच केव्हापासून आले? एवढे ब्राह्मण भारतात आहेत तरी का?
@@shivababu65 महत्वाच्या पदावर
Lateral एन्ट्री द्वारे
Su.Andhare is grate professor good reaserch speech very very reality.Indiyame andhe bhaktoki Kami nahi .karke engrajano refomerhuy
Media ne comment section वाचावी सगळ चित्र स्पष्ट होत महाराष्ट्र कोणासोबत आहे.सुषमा ताई 💪🚩
खरच ही बाई कीर्तनकर आहे का काय माहित .पूर्ण लाज घालवली हिने कीर्तनकाराची.खरच कीर्तनकर ह्यांनी मिळून ह्या अशा कीर्तनकाराला ठोकायची गरज आहे..काय भाषा वापरती ही बाई..लाज पण नाही वाटत् कीर्तनकर म्हणून घ्यायला..
पाटलाची औलाद आहे ना तु...मग हिंदु धर्माबद्दल अभिमान राहु दे थोडाफार
ही बाई कीर्तनकार आहे लाज वाटते.
सूनिताताई, संतांची वाणी अशी असूच शकत नाही,,,राम कृष्ण हरी
Aata.kai.aandli.susuche.dole.uaghale.kai
Shushma tai jindabad
सुषमा ताई ग्रेट 🙏 बाकी सब 😄😄😄😄😄😄😄
सुषमा अंधारे ताई तुम्हाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे,पण तुम्ही अश्यानां भिक घालणार नाही असा आमचा विश्वास आहे. ही सर्व मंडळी भाजपचे कटपुतले आहेत. तुम्ही तुमचं कार्य अधिक ताकदीने चालवत रहा.आम्ही तुमच्या सोबत आहोत.
विचारांची लढाई विचारांनी करावी अगदी बरोबर आहे पण अपशब्द वापणारे आणि सुपारी घेणारे कीर्तनकार नसावेत सुषमा ताई जेवढ्या विद्वान आहेत तेवढ्या सुनीता आंधळे वाटत नाहीत 👍
शुस्माला किती ओव्या येतात....
विद्या विनयेन शोभते
ज्यांना जी भाषा समजते त्याच भाषेत उत्तर देणे गरजेचे असते.... ह.भ.प.सुनिता ताई धन्यवाद 🚩🚩🚩🚩👍👍👍🙏🙏🙏.... फक्त हिंदू देवदेवतांची टिंगलटवाळी करणे व संत मंडळींचा अवमान करणे यामुळे च शिवसेनेचे अधःपतन झाले...
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏👍👍👍जय महाराष्ट्र 🚩🙏
Shushma Tai is great 👌🏻👍🏻
राजकारण नही करना चाहिए !!
धन्य ते वारकरी या देशात अशी भाषा बोलणारे वारकरी असतील तर महाराष्ट्राचा आणि देशातील जनतेचे नक्कीच भले होईल धन्य ते वारकरी
वारे कीर्तनकार
तुम्ही काय खरे कीर्तनकार दिसत नाही तुम्ही टपोरे महाराज दिसता भाजप-धार्जन्य 50 खोके वाले विकत घेतलेले महाराज दिसता तुमच्या एकूण वरतून उकळीवरूनच असे दिसते जुन्या गोष्टी उकरून काढून सामान्य जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करत आहात ही भटाबामनांची चालच आहे तुम्ही या कारस्थानात बळी पडता याचे दुर्दैव आहे
गल्ली पासून दिल्ली प पर्यंत आमच्या पक्षात सुषमाताईचा धस्का
Shutt
सुषमा ताई.तुम आगे बढो..सब जनता आपके साथ है.
पैशावर कीर्तन कार होणे हा व्यवसाय झाला आहे आज काल
अंधारे काय चींचोके घेऊन भाषण करते का पेटीश्वरी शूर्पनखा अंधारे फावड्या ने भूंकण्यासाठी ठेवलेली भामटी
सुषमा ताई आगे बडो हम तुम्हारे साथ है
अरे कीर्तनकार बाई आम्ही पण वारकरी आहोत. आपण सुषमाताई अंधारे च्या पायाची धूळ पण नाही आहात
वा!कीर्तनकर फाडणार ठोकणार. हे तर विशेष. आणि तेही वारकरी. वा!🙏🙏🙏🙏🙏
शेमन्या पहीला तिने तस का बोलाव 😂
Sushma tai great 👍
जय जय जय जय जय भीम 🙏🙏🙏
एक नारी सबपे भारी
जय महाराष्ट्र 💙🙏🏻
कीर्तनकार आहेत तुम्ही नीट बोला
किती भेटले बाई तुला😂😂😂
सुशमा ताई जिंदाबाद
सत्य बोलणे अतिशय अवघड आहे..
तुम्ही जे बोललात ते अगदी बरोबर.. इथे तुम्हाला कोणाच्या भावना दुखावतात नव्हत्या..
एका प्राण्याला जर शिकवू शकता तर माणसालाही चांगल शिकवा..
वारकरी संप्रदायाने त्यांचा मेन मुद्दा काय आहे तो समजून घेतला पाहिजे..
दुसरे म्हणजे कीर्तनकार त्या जर गलिच्छ भाषा वापरत असतील तर त्या फक्त प्रसिध्दी साठी आणि पैशासाठी कीर्तनकार बनल्या आहेत..
आचरण त्यांचे शून्य आहे..स्वतःच्या विकारांवर त्यांनी अजून विजय मिळविला नाही..म्हणूनच स्वतःची आणि समाजाची फसवणूक करू नका..
ही महाराष्ट्र भूमी संताच्या पवित्र वाणीने, तत्वज्ञानाने, सिद्धांताने पुण्य पावन झालेली आहे..
आणि तिथे तुम्ही हि फाडण्याची भाषा करता..हे अगदी चुकीचे आहे..
जयभीम, जयभारत,जय संविधान..🙏🙏
आम्ही सर्व महापुरुषांच्या विचारावर चालणारे अनुयायी आहोत, तुमच्या सारखे अंध भक्त नाहीत☝️☝️ हा अर्धा व्हिडिओ काय दाखवता , जरा पूर्ण व्हिडिओ दाखवा अन् कळू द्या लोकांना की अंधारे ताई ला काय म्हणायचं आहे तर☝️ तुम्ही गोरगरिबांना ही मोफत शिक्षण द्या त्यांना हेच सांगायचं आहे ☝️ अन् ते सच्चे वारकरी संप्रदायाला पटल आहे म्हणून त्यांनी कोणीही आज पर्यन्त विरोध नाही केला तो व्हिडिओ 2009 च्या अगोदर असून☝️ पण आता वारकरी मध्ये गावगुंडांनी घुसखोरी केली म्हणून तो मागचा व्हिडिओ आता राजकारण करण्यासाठी अर्धवट दाखवत आहेत👊
सच्चे अनुयायी व वारकरी संप्रदायाला मानाचा मुजरा 🙏
जय तुकोबा जय शिवराय जय भीम 🙏
Hiche sagle spech bg mg tula samjl 😠
Tuzhy aaichi bhinichy gandi vr bashun ghen mg bolu de shusama le
त्या पेक्षा तुमच्या वस्त्या, झोपडपट्टी, व्यस नी पोर, बेकारी, भुकमरी, बकाली तिथं लक्ष द्या
😂😂😂😂😂
You are brave lady we proud of you beta....👍🍁🍁 God is great...👌👍
Shushma tai zindabaad Jai Maharashtra 🚩🚩🚩🙏🙏🙏
Ye sune laj aahe ka tula
Sushma tai great aahet 👌 👍
सुषमा ताई तुम आगे बढो हम आपके साथ हैं..!!
सुषमा अंधारे भावपूर्ण श्रद्धांजली
वारकरी कधीपासून सुपारी घ्यायला लागले 😡😡😡😡😡
He kahipn bolanar dharmavr mg Kay uravar ghyaych ka hila
@@Asdfggedds कय बोलले ते तरी माहीत आहे का तुम्हाला की असेच दुसरे म्हणतात म्हणून 😜🤣😂
Pahile zawun ghetat nantar supari khatat