ज्ञानेश्वरीच्या कोणत्या पाच ओव्या मणक्यांचे आजार बरे करतात? - ua-cam.com/video/k_tUUZ5LiR8/v-deo.html पाठीच्या मणक्याच्या विकारासाठी / spondylitis उपाय ज्ञानेश्वरीच्या १० व्या अध्यायाच्या पहिल्या ५ ओव्या रोज कमीत कमी ८-१० वेळा वाचणे नियम एका श्वासात तीन चरण आणि दुसऱ्या श्वासात चौथा चरण ua-cam.com/users/clipUgkxRchGlNNolCVmH4-3-9Ml5FOsEe2UwrFD नमो विशदबोधविदग्धा, विद्यारविंदप्रबोधा, पराप्रमेयप्रमदा, विलासिया ॥ १ ॥ नमो संसारतमसूर्या, अप्रतिमपरमवीर्या, तरुणतरतूर्या, लालनलीला ॥ २ ॥ नमो जगदखिलपालना, मंगळमणिनिधाना, सज्जनवनचंदना, आराध्यलिंगा ॥ ३ ॥ नमो चतुरचित्तचकोरचंद्रा, आत्मानुभवनरेंद्रा, श्रुतिसारसमुद्रा, मन्मथमन्मथा ॥ ४ ॥ नमो सुभावभजनभाजना, भवेभकुंभभंजना, विश्वोद्भसवभुवना, श्रीगुरुराया ॥ ५ ॥
खूप छान माहिती माहिती 🙏🙏
Khup chan mahiti ahe
मणक्याची झीज झाली आहे त्या मुळे माझ्या पाठीत दुखते काय करावे
मन्या स्तंभ आहे मानेची आखड सर्व्हयाकल spondylitis आहे चक्कर येते मान पाठ कंबर पाय दुखतात काय उपाय करावा
ज्ञानेश्वरीच्या कोणत्या पाच ओव्या मणक्यांचे आजार बरे करतात? - ua-cam.com/video/k_tUUZ5LiR8/v-deo.html पाठीच्या मणक्याच्या विकारासाठी / spondylitis उपाय ज्ञानेश्वरीच्या १० व्या अध्यायाच्या पहिल्या ५ ओव्या रोज कमीत कमी ८-१० वेळा वाचणे नियम एका श्वासात तीन चरण आणि दुसऱ्या श्वासात चौथा चरण ua-cam.com/users/clipUgkxRchGlNNolCVmH4-3-9Ml5FOsEe2UwrFD नमो विशदबोधविदग्धा, विद्यारविंदप्रबोधा,
पराप्रमेयप्रमदा, विलासिया ॥ १ ॥
नमो संसारतमसूर्या, अप्रतिमपरमवीर्या,
तरुणतरतूर्या, लालनलीला ॥ २ ॥
नमो जगदखिलपालना, मंगळमणिनिधाना,
सज्जनवनचंदना, आराध्यलिंगा ॥ ३ ॥
नमो चतुरचित्तचकोरचंद्रा, आत्मानुभवनरेंद्रा,
श्रुतिसारसमुद्रा, मन्मथमन्मथा ॥ ४ ॥
नमो सुभावभजनभाजना, भवेभकुंभभंजना,
विश्वोद्भसवभुवना, श्रीगुरुराया ॥ ५ ॥
Kolhapur madhye doctorancha add Kay ani mobile no milu shakel ka
Sir.mla 11 varshapasun pathichya mankhyache tras hot asto ani pudhe liver chya pithach pm khup tras hoto omet hote upay saga hya var
No ky
⁰😊⁰😊
pp90⁰po😊❤ļ00
Nice
माझी मान दुखते मार्गदर्शन करावे.
Title itke bekar ka vajavle
No result