' Yakrut, Potache Azhar Ani Ayurved '_' यकृत, पोटाचे आजार आणि आयुर्वेद '
Вставка
- Опубліковано 4 лют 2025
- DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : Hello Doctor (Live) 29 December 2016
Subject : ' Yakrut, Potache Azhar Ani Ayurved '
Participant : Dr. Vaidya Sameer Jamadagni
Anchor : Dr. Vinaya Patil
Producer : Mrs. Sandhya Poojari
Dr.Jamdagni has a complete knowledge of Ayurveda and knows the solutions of every problem !
आगदी योगे माहिती दिलेबदल धन्यवाद
Sir tumhi khoopch Chan mahiti deta tumchya vidiomule aamchy manatil roganchi bhiti nahishi zali aahe sir khoop khoop dhnyawad🙏🙏
अतिशय छान कार्यक्रम आहेच, अत्यंत उपयुक्त आणी वैद्य महोदय तर यात तज्ञच आहेत, या चर्चेत वैद्यांचा पत्ता तो द्यायलाच हवा होता,मुंबई दूरदर्शन चा "सह्याद्री " निर्मिती हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त असेच असतात कारणवश आपले व वैद्यराज यांचे आभार ।।।
अत्यंत उपयुक्त माहिती! धन्यवाद!
I like very very good margdarshan thanks very much
खूपच छान माहिती
Khup mast sir
खुप छान माहिती
Obstruction वर उपाय होऊ शकतो का सर.
मला लिव्हर सोरायसिस आहे. डाँक्टरांनी लवकर लिव्हर ट्रान्स्पलन्ट करुन घ्या असा सल्ला दिला आहे कृपया करावे की नाही मार्गदर्शन करावे हि विनंती आहे.
👌👌👍
Nice
khup chan sir
Khup chan sir
खुपच सुंदर माहिती दिली सर
very useful information...thank you..
तुमच्याकडे सोयरासीस वर उपचार होतो का?
Do. Saheb pot v chhati madhe ujavya bajula shvaspatala khali dukhate v barobar tyachya barobar tyach pointala dukhate upay v konti karane krupaya sanga
Ibs madhe nanvage chalte ka
खुप सुंदर माहिती
मस्त
पोट पोट फुगल्यावर लघवी होत नाही का
Hindi mein bhi hai kya yeh lecture
Please make sure to read properly.
It's not Makyachya- not corn
But it's Bhringaraj leaves ras
Don teen mahinyanpasun angavar pitta uthate ahe plz upay sangave
Superb sir
nice sir
सुदंर वैद्यजी
Maji multi 11 varshachi ahe rich satat pot dukta
बेंबीच्या हर्नियावर व्हिडिओ करावा !
काहीजण सुकलेली औषधि पाने जाळून त्याची राख गाळून / बनवून थेट मधात कालवून खोकला वगैरे काही रोगांवर घेतात तर अशी राख पोटात अशा रीतीने गेली तर चालते का ? किडनीला हानिकारक नाहीये ना ?
खूपच छान
आतड्या ला सुज कशामुळे होतो
Ganesh Musande.,
B latur
IBS संग्रहणी कशामुळे होतो हे ह्या डॉक्टरांना काही कळत नाही त्याचा इलाज ह्यांना करता येत नाही
आयुर्वेद सगळेच पॅथीचा बाप नाही तर आजोबा आहे,योग्य व पात्र किंवा वयस्कर आयुर्वेदीय वैद्य निवडा मग पहा कस जादु होत 😊
Not properly presented
Hyala pakdun marla pahije
खरं बोलतात तुम्ही
खुप छान माहिती
Nice