ब्रम्हांडाची सुक्ष्म रचना व नश्वर जीवसृष्टीतील आत्मतत्त्वापर्यंतचा व्यापक भाग अतिशय मार्मिक शब्दांत थोडक्यात सर्व सामान्यला सहज समजेल अशा रीतीने व्यवहारातील उदाहरणे देऊन विश्लेषण केले आहे. खूप खूप धन्यवाद ताई 👍🌹🙏🙏
Mam your efforts are really from the bottom of sincere heart thus it will certainly reciprocate the magnification in your intent of expression as the best servitor to realize the absolute 🕉️🙏🏻🇮🇳
अत्यंत सोप्या भाषेत, व्यवहारातील उदाहरणासह , अवघड तत्वज्ञान आपण समजून सांगत आहात. धन्यवाद!! खूप चांगले आपण सांगत आहात. मलाही समजत आहे म्हणूनचं ऐकूनच , ग्रहण करून घेत आहे.
कल्याणी ताई अत्यंत सुंदर निरुपण. शब्द उच्चारण किती स्पष्ट असावे ह्याचे अतिशय उत्तम उदाहरण. इतक्या लहान वयात कधी एवढे शिकलात? कौतुकास्पद आहे.. मनापासून आदरयुक्त नमस्कार🙏🏻
कल्याणीताई नमस्कार 🙏 आम्ही सर्व श्रोते आपल्या पुढील भागाची ( भाग 23 वा )आतुरतेने वाट पाहत आहोत. अर्थात आपला पुढील भाग येईपर्यंत जसा वेळ मिळेल तसं आधीच्या भागांचं पुन्हा श्रवण चालू केलंय. पुन्हा ऐकल्यावर त्यात अजून नवीन अर्थ गवसत जातो.❤
फार छान अभ्यास करून सगळे मुद्दे समजून सांगता. Referance udharne agdi समर्पक देता. मुक्ता बाईंची उवी फार छान गायली. तुम्ही केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना मनापासून नमस्कार . धन्यवाद
खूप छान कल्याणी ताई.. अत्यंत सुंदर विवेचन. इतर ज्या ठिकाणी गीतेचे विवेचन सांगितले जाते तिथे फक्त शब्दार्थ सांगितला जातो किंवा त्याच्या आजूबाजूचे विवेचन असते. पण तुम्ही "सर्व समावेशक" (होलिस्टिक) पद्धतीने सांगता त्यामुळे विषय समजायला सोपा होतो. तुम्ही शब्दार्थ, अन्वय, श्लोकाचा अर्थ, त्याचा भावार्थ, त्या श्लोकाचा इतर श्लोकांशी असलेला संबंध, ज्ञानेश्वर, जगद्गुरू आद्य शंकराचार्य इत्यादींचे दाखले, त्यांचा अर्थ, त्या अध्यायाचा सारांश, इतकं सगळं सुरेख पद्धतीनं "एकत्र माळून", "रसपूर्ण भाषेत" सांगता, त्याला तोड नाही. "कृपया, कृपया, अशीच मालिका सुरु ठेवा." १० व्या भागानंतर, ११ वा भाग कधी येणार अशी चुटपुट लागून राहिली होतो. ही मालिका सुरु केल्याबद्दल आपले किती आभार मानावेत ते कमीच आहेत. आधीच्या भागात आपण विवेचन करीत असताना विवेकचूडामणी ग्रंथाचे पण दाखले दिले होते. तेही छान. खूप खूप आभार, धन्यवाद आणि नमन.. (सांगलीहून प्रा. धर्माधिकारी)
खरंच समजायला जड जातंय पण तुम्ही ते हलकं करून सांगण्याचा छान प्रयत्न करताय त्यामुळे समजून घेण्यासाठी उत्सुकता लागून राहते.
खूप सुंदर अप्रतिम चिंतन 🙏🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय!
खूप खूप धन्यवाद. वासुदेवाय नमो नमः 💐🙏🙏
सुंदर विवेचन केले. खूप खूप धन्यवाद.
ब्रम्हांडाची सुक्ष्म रचना व नश्वर जीवसृष्टीतील आत्मतत्त्वापर्यंतचा व्यापक भाग अतिशय मार्मिक शब्दांत थोडक्यात सर्व सामान्यला सहज समजेल अशा रीतीने व्यवहारातील उदाहरणे देऊन विश्लेषण केले आहे. खूप खूप धन्यवाद ताई 👍🌹🙏🙏
सहज, सुंदर, सोप्या भाषेत विवेचन. पुढील भागांची वाट बघतोय. भगवंतांची कृपा आहे आपल्यावर आणि भाग्य आमचे, एवढ सुंदर ज्ञान मिळत आहे सर्वांना. जय श्रीकृष्ण.
खूप छान मन प्रसन्न झाले.
तुमचा आवाज सुद्धा खूप छान आहे.
Khup sundar Tai Namste
मलई एकदम मस्त
खूपच छान ताई. छान समजावत आहात नमस्कार
Mam your efforts are really from the bottom of sincere heart thus it will certainly reciprocate the magnification in your intent of expression as the best servitor to realize the absolute 🕉️🙏🏻🇮🇳
Thank you so much.. Your kind words mean a lot🙏🏻
खुप सुंदर खुप वाट पहाते तुमच्या विवेचन निरूपणा ची ❤
किती सहज सुंदर दाखले देत हळूवार पणे क्लिष्ट गीता सोपी करुन सांगता
आवाज सुद्धा खूप गोड आहे ताई
अभ्यास खूप सखोल आहे
खुप सुदंर सांगितले ताई.
खूपच सुंदर व अभ्यास पूर्ण निरुपण आहे.
आतिशय सुंदर विश्लेषण सांगता ऐकण्याची ओढ लागते.
पंचतत्व , पंच कोश...सतत बदल...
खूप छान अनुभव
खूप खूप धन्यवाद कोटी कोटी प्रणाम ताई
ब्रह्म दिसे उघडे...खूप सुंदर
खूपच छान मी मन तल्लीन 1:00:54 प्रसन्न झाले
अत्यंत सुमधूर आवाज, सुंदर विवेचन. अत्यंत उत्सुकता पूर्वक पुढच्या video ची मी वाट बघते 🙏
तुम्ही तर माझ्या मुलीसमान आहात. तुमच्या विव्दत्तेला आणि व्यासंगला साष्टांग दंडवत!
Khup sundarviecchan
Ha adhya etka klishta ahe pun tumhi etka sunder samjawla ki anand zala khup abhar
छान समजून सांगतात धन्यवाद 💐🙏
समजावून छान सांगितले
Khooop aprateem tai.Manapasoon abhaar aaple.intrest develope karat saangta aapan evdha avghad vishay.🙏🏻
कल्याणीताई खूप सोप्या भाषेत गीता समजावून सांगत अहात. याची गरज सर्वांना आहे. आज ती पूर्ण होत आहे. तुमचे फार फार आभार.
Jay sadguru ❤
छान समजलंय
अत्यंत सोप्या भाषेत, व्यवहारातील उदाहरणासह , अवघड तत्वज्ञान आपण समजून सांगत आहात. धन्यवाद!! खूप चांगले आपण सांगत आहात. मलाही समजत आहे म्हणूनचं ऐकूनच , ग्रहण करून घेत आहे.
अत्यंत कठीण, समजायला खूप अवघड विषय तुम्ही सांगण्याचा छान प्रयत्न करत आहात. खरोखरच पुन्हा पुन्हा ऐकल्याखेरीज मूळ विषय उलगडणे फारच कठीण आहे.
🙏🏻
ताईखूप सुंदर समजून सांगतील आहे
Namaste tai.
Tummhi bhagavat geetechya abyasasathi konati pustke sandarbhasathi abyasali te kruoaya sangal ka.
DHANYAVAD
🙏🙏
कल्याणी ताई, अवघड विषयाचे अतिशय सोप्या भाषेत तुम्ही समजवून सांगत आहात . तुमचे मनःपूर्वक धन्यवाद .🙏🙏🙏
खूप सुंदर विवेचन पण आचरणात आणायला खूप कठीण वाटते
👌👍😊
ताई,नमस्कार!तुम्ही खूप छान सांगत आहात, जसे शाळेत मुलांना समजावून सांगावे तसे!❤👍
🎉
खुप छान ताई
कल्याणी ताई अत्यंत सुंदर निरुपण. शब्द उच्चारण किती स्पष्ट असावे ह्याचे अतिशय उत्तम उदाहरण. इतक्या लहान वयात कधी एवढे शिकलात? कौतुकास्पद आहे.. मनापासून आदरयुक्त नमस्कार🙏🏻
कल्याणीताई नमस्कार 🙏
आम्ही सर्व श्रोते आपल्या पुढील भागाची ( भाग 23 वा )आतुरतेने वाट पाहत आहोत. अर्थात आपला पुढील भाग येईपर्यंत जसा वेळ मिळेल तसं आधीच्या भागांचं पुन्हा श्रवण चालू केलंय. पुन्हा ऐकल्यावर त्यात अजून नवीन अर्थ गवसत जातो.❤
एवढा अवघड विषय किती सोप्या पद्धतीने समजावत आहात. खूप छान ताई.
फार छान अभ्यास करून सगळे मुद्दे समजून सांगता. Referance udharne agdi समर्पक देता. मुक्ता बाईंची उवी फार छान गायली. तुम्ही केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना मनापासून नमस्कार . धन्यवाद
खूप छान कल्याणी ताई.. अत्यंत सुंदर विवेचन.
इतर ज्या ठिकाणी गीतेचे विवेचन सांगितले जाते तिथे फक्त शब्दार्थ सांगितला जातो किंवा त्याच्या आजूबाजूचे विवेचन असते. पण तुम्ही "सर्व समावेशक" (होलिस्टिक) पद्धतीने सांगता त्यामुळे विषय समजायला सोपा होतो. तुम्ही शब्दार्थ, अन्वय, श्लोकाचा अर्थ, त्याचा भावार्थ, त्या श्लोकाचा इतर श्लोकांशी असलेला संबंध, ज्ञानेश्वर, जगद्गुरू आद्य शंकराचार्य इत्यादींचे दाखले, त्यांचा अर्थ, त्या अध्यायाचा सारांश, इतकं सगळं सुरेख पद्धतीनं "एकत्र माळून", "रसपूर्ण भाषेत" सांगता, त्याला तोड नाही. "कृपया, कृपया, अशीच मालिका सुरु ठेवा." १० व्या भागानंतर, ११ वा भाग कधी येणार अशी चुटपुट लागून राहिली होतो. ही मालिका सुरु केल्याबद्दल आपले किती आभार मानावेत ते कमीच आहेत. आधीच्या भागात आपण विवेचन करीत असताना विवेकचूडामणी ग्रंथाचे पण दाखले दिले होते. तेही छान.
खूप खूप आभार, धन्यवाद आणि नमन.. (सांगलीहून प्रा. धर्माधिकारी)
सद्गुरू कृपा 🙏🏻
तुमचे सद्गुरू कोण आहेत
नमस्कार कल्याणी ताई, मी नेमाने तुमचे episodes ऐकते आहे. तुम्ही next episode कधी पोस्ट करता. तुमचे खूप आभार. खूप सुंदर विवेचन करत आहात तुम्ही.
आधीच्या भागा नंतर साधारण एक ते दीड आठवड्याने पुढील भाग upload केला जातो..
@@kalyanikeskar7461oh ok great. Thank you. Mi waat pahate pudhachya bhagachi.
ताई आपले प्रयत्न अभ्यासु
उत्तम आहेत.
अभ्यास करणेसाठी प्रत्यक्ष संपर्क होऊ शकतो का ?
Karmyog dakhava