ताई तुम्ही खुप चांगल्या प्रकारे समजून सांगता त्यामुळे सारखे ऐकत रहावे असे वाटते. कर्म तुम्ही खुप चांगल समजून सांगितले. तुम्ही खुप छान रचना सांगितली धन्यवाद ताई नमस्कार
कर्मण्येवाधिकारस्ते या श्र्लोकाबद्दल बरेच संभ्रम होते ते बहुतांशी दूर झाले अतिशय सोप्या व्यावहारीक गोष्टींतून सांगीतले,धन्यवाद. गाणे छानच गायले,आवाज नाही,येत नाही हा विनय आहे.❤
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ... गीता २-४७ निष्काम कर्मयोगाच प्रयोजन हे जन्मबंध विनिर्मुक्ता: गीता २-५१ असे आहे कारण सकाम कर्म हे कर्मर्बंध निर्माण करते आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम अश्या जन्मबंधात त्याची परिणती होते. असे आहे असे वाटते.
कर्म व त्याचे फळ ... फार सुंदर उकल सांगीतली आहे. भगवंत जे सांगतात त्याचा वरवरचा अर्थ आजपर्यंत माहिती होता पण आपण कर्म सोडू शकत नाही व फळाची अपेक्षा न ठेवणे म्हणजे काय याचा आपण सागीतलेला अर्थ खूप भावला. तरूण पिढी या श्लोकाबद्दल अनेक प्रश्न विचारतो त्याला आपण समर्पक उत्तर दिले आहे. खूप खूप धन्यवाद 🙏अनेक संकल्पना स्पष्ट झाल्या 🙏
फारच छान, फळाची अपेक्षा का ठेऊ नये ते आज नीट समजल.तुळशी दास, मीरा ह्यांचं उधरणा, जेवायला घालणं हे उदाहरण पण छान समजल,. कर्म समजल. धन्यवाद.श्रेय न घेणं हे समजल.
अधिकार यांचा अर्थ योग्यता हे बरोबरच. पण त्याचा इंग्रजी अर्थ आहे level. हे अर्जुना! सगळ्यात वरची लेव्हल ज्ञानयोगाची! पण तू अजून त्या स्तरावर नाहीस. तू सध्या कर्माच्या लेव्हल वर आहेस. कर्म म्हणजे वैदिक कर्मच.
Tai khupch sundar Khup mhange khup chan
Shabdanchya पलीकडे अप्रतिम Wivechan
निरतिशय सुंदर विवेचन
Tai khoop Dhanyavad 🙏🙏
अप्रतिम विश्लेषण.
अप्रतिम विश्लेशण
खूपच छान विवेचन...
छान ओघवती भाषा,सहज समजणार,मनात उतरत आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न
करण्याची ऊर्मी येते.
खूपच सुंदर विवेचन केले आहे ताई तुम्ही. शतशः धन्यवाद अणि प्रणाम.😊❤
अप्रतीम विवेचन
अप्रतिम विश्लेषण व खूप छान प्रकारे समजावुन उदाहरण देऊन सोप्या पध्दतीने मनाला समजेल असे सांगता.ऐकतच रहाव नमस्कार 🌷🙏🙏
क्रिया आणि कर्म खूप उत्तम समजावले ताई खूपखूप धन्यवाद
खूप महत्त्वाचा श्लोक अगदी सुंदर रित्या उलघडून सांगितला तुम्ही .. डॉ संजय उपाध्ये रचीत गाणे ही अगदी उत्तम व ते तुम्ही खूप छान गायला ही.. श्रीहरि 🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏👍
आणि शेवटचा गाणं तर फारच छान
.
4 दिवसांनी आपले प्रवचन ऐकायला मिळावे ही विनंती
🙏🙏
Karma n kriya yatil pharak khoop sahaj samajaun sangitala aahe tai. 🙏
धन्यवाद 🙏🏻
🙏🙏💐 जय श्रीराम
या*श्लोकाचा अर्थ मला खरं तर आज कळला. मनापासून धन्यवाद, ताई.
सुदंर पृवचन
क्रिया आणि कर्म या दोन्ही मधला सरळ सोपा अर्थ खूप छान रितीने समजून सांगितली आहे. खूप सुंदर विश्लेषण. खूप खूप धन्यवाद ताई 👏🙏👏🙏
अप्रतिम एक चित्ताने ऐकत रहावे असेच❤
कर्मफल हे अनेक गोष्टी वर अवलंबून आहे हे अनेक मनावर कायम बिंबवले जाण्यासाठी सोहोदारण देऊन विश्लेषण केले आहे. अप्रतिम भाष्य. 👍🌹🙏👏
ताई तुम्ही खुप चांगल्या प्रकारे समजून सांगता त्यामुळे सारखे ऐकत रहावे असे वाटते. कर्म तुम्ही खुप चांगल समजून सांगितले. तुम्ही खुप छान रचना सांगितली धन्यवाद ताई नमस्कार
खूप छान
कर्मण्येवाधिकारस्ते या
श्र्लोकाबद्दल बरेच संभ्रम
होते ते बहुतांशी दूर झाले
अतिशय सोप्या व्यावहारीक गोष्टींतून सांगीतले,धन्यवाद.
गाणे छानच गायले,आवाज नाही,येत
नाही हा विनय आहे.❤
ताई मला हे तुमचे विवेचन खूप आवडते
खूप खूप सुंदर 👌👌
खूप छान. आधीच्या भागात तुम्हाला खूप खोकला झाला होता. खूप छान वाटलं तुम्हाला बरा वाटत आहे पाहून.
धन्यवाद 🙏🏻
नवीन भाग सुरु करण्यापूर्वी माघील आढावा थोडक्यात घ्यावा ही विनंती
खूपच सुंदर ग, शेवटचे गीत फक्त पाठवशील का. खूप सूंदर रचना नि तुझ्याकडून ऐकने ही पर्वणी आहे ❤
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ...
गीता २-४७
निष्काम कर्मयोगाच प्रयोजन हे
जन्मबंध विनिर्मुक्ता:
गीता २-५१
असे आहे
कारण सकाम कर्म हे कर्मर्बंध निर्माण करते
आणि
पुनरपी जननम पुनरपी मरणम
अश्या जन्मबंधात त्याची परिणती होते.
असे आहे असे वाटते.
17भाग kevva येणार आहे
कर्म व त्याचे फळ ... फार सुंदर उकल सांगीतली आहे. भगवंत जे सांगतात त्याचा वरवरचा अर्थ आजपर्यंत माहिती होता पण आपण कर्म सोडू शकत नाही व फळाची अपेक्षा न ठेवणे म्हणजे काय याचा आपण सागीतलेला अर्थ खूप भावला. तरूण पिढी या श्लोकाबद्दल अनेक प्रश्न विचारतो त्याला आपण समर्पक उत्तर दिले आहे. खूप खूप धन्यवाद 🙏अनेक संकल्पना स्पष्ट झाल्या 🙏
धन्यवाद 🙏🏻
फारच छान, फळाची अपेक्षा का ठेऊ नये ते आज नीट समजल.तुळशी दास, मीरा ह्यांचं उधरणा, जेवायला घालणं हे उदाहरण पण छान समजल,. कर्म समजल. धन्यवाद.श्रेय न घेणं हे समजल.
फारच सुंदर विवेचन, अप्रतिम शैली, विषयावर प्रगाढ़ ज्ञान , ताई मला तुमच्या कडे गीतार्थ शिकण्याची खुप ईच्छा आहे मला मार्गदर्शन कराल कान?
कां?
खूप सुंदर अर्थ तुलसीदास दोहा आत्युत्तम 🙏👍जय गजानन