खरचं आपले कौतुक करावेसे वाटते.आपण चांगली व फायदेशीर माहितीपुर्ण video बनवता.हे नवीन कोकणातील युवक पिढीला मार्गदर्शनपर माहिती देता .हे बघुन आपला फार अभिमान वाटतो.Hats off. Keep it up.
नेहमीप्रमाणे पुन्हा एक चांगला माहितीपूर्ण व्हिडिओ. विषय, सादरीकरण, चित्रीकरण सर्वच उत्तम. Daily vlogs च्या नावाखाली उगाच काहीतरी न दाखवता माहितीपूर्ण आणि दर्जेदार व्हिडिओ मालवणी लाईफ च्या माध्यमातून बघायला मिळतात 🙏. Best UA-camr from Konkan.
उपयुक्त माहिती, अनोखा व्यवसाय आणि तोही अध्ययावत उपकरणं वापरून केलेला खरंच Hats Off आणि त्याही पलीकडे मुलाखत आणि विचारलेले प्रश्न याने मनातील सर्व शंकांचे योग्य प्रकारे निरसन झाले. उद्योजक तसेच मुलाखतकार तुम्हां दोघांना खूप खूप शुभेच्छा.. Malvani Life 👌👍
लकी अली तुम्ही कोकणातील बरेच उद्योजकांना आमच्या पर्यंत आणले आहे . कोकणा हळूहळू घरगुती उद्योग वाढत आहेत हे आपल्याला मुळे आम्हाला कळते . या सर्व नवीन उद्योजकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा . आपलेही आभार .
You are arguably the No.1 youtuber amongst all. King is back with informative video. कोकणातले असे छान छान उद्योग जगासमोर आणण्याच्या तुझ्या प्रयत्नांना सलाम. खूप सुंदर👌👌👌👌 देव बरे करो 👍👍
नागेश साहेब अभिवादन....🙏तथापि नागेश साहेबांनी , यांनी अचूक विधान केले आहे.तथापि मी 👉आदरणीय लकी कांबळी साहेबाना तथा त्यांच्या भोवती चॅम्पियन चित्रफितकार हीच बिरुदावली वलयांकित केली आहे आणि त्याचे महत्वपूर्ण कारण म्हणजेच माहितीपूर्ण चित्रफिती सातत्याने बनवीत राहणे ..carona असो वा नसो..💪📽️✌️👌👍🙏.प्रत्येकाला जमेलच असे नाही.पण या लकी दादाने तथा पठ्य्याने अगदी चिवटपणे, अभ्यासूपणे जिद्दीने आत्मविश्वासपूर्वक सर्व चित्रफिती प्रदर्शित अगदी लीलया अफलातून वेधक लक्षणीय अश्याच कमालीच्या आरस्पानी सादर केल्या आहेत म्हणूनच दर्शक, चाहता , रसिक, प्रेक्षक वर्गाचे यथोचित आदरतिथ्य करणारा अवलिया ..चित्रफितीकार आणि सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर कार्यरत आमचा, पर्यायाने आपल्या सर्वांचा निरगवी लाघवी मोठ्या मनाचा... रेवंडीचा ...पिट संप्रास..अर्थातच Dashing Lucky Mahesh Kambli👍असो.. 👍देव बरे करो..👍free Lancer Conference Stenographer🖲️💻⌨️🙏
आदरणीय लकी दादा कांबळी यांचा अभ्यास, अभ्यास, अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास..तथा आत्मपरीक्षण आणि निरीक्षण याशिवाय हे कदापि शक्य नाही...म्हणूनच सर्वश्रेष्ठ चॅम्पियन चित्रफिती कार..लकी कांबळी ..रेवांडी..👍 देव बरे करो 👍free Lancer Conference Stenographer⌨️💻🖲️🙏
@@girishkhanvilkar781 धन्यवाद साहेब. नक्कीच आमचो मालवणचो लकी भाऊ हा perfectionist आहे यात दुमत नाही. informative विडिओ कसा असला पाहीजे व प्रेक्षकांना कोणती माहीती दिली गेली पाहीजे ह्याची अचूक सांगड घालून तो उत्कृष्ट video बनवतो.
व्हिडीयो संपूर्ण माहितीसह छान शुट केला आहे. कोकणामध्ये तरुण मुले असे उद्योग सुरु करत आहेत त्यामुळे त्यांचे प्रोत्साहापूर्वक अभिनंदन. मात्र युनिटमधील सर्वांनी हँडग्लोज वापरणे शक्तीचे असावे.
खुपच माहिती पूर्ण विडीओ, वैष्णवी फुड चे अभिनंदन, खुपच छान धंदा, तरुण उद्योजकासाठी अत्यत महत्वपूर्ण विडीओ, चिंदानंद पवार यांचे भरभरून कौतुक, लकी तुझे पण मनापासून आभार.
तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या विषयावर तसेच उद्योगांची माहिती देत असतात त्यामुळे त्यामुळे त्या उद्योगांची माहिती महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पसरत आहे आणि कोकणची त्यामुळे शान वाढत आहे
खुप माहिती पुणँ विडिओ कोकणातील होतकरू तरूण पिढीला खुपच फायदा👍👏💪 होईल खुपच छान👏✊👍 चांगले काम करत आहेत देव बरे करो आई जगदंबेचा अाशिवाँद सदैव तुझ्यावर असुंदे जय महाराष्ट्र
छान व्यवसाय निवडलाय,शुभेच्छा साहेब,कोल्हापूरमध्ये आम्ही हा व्यवसाय करायचा म्हणतोय थोडी मशिनची माहीती मिळाली तर बरं होईल साधारण किंमत व कंपनी कोणती हा प्रश्न बरेच लोकांनी विचारला पण रिप्लाय नाही दिला तुम्ही जर माहिती दिली तर बरं होईल
खूप छान माहिती ,आपले नेहमीच नवीन नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे,आणि होतकरू तरुणांना त्या पासून स्पूर्ती देण्याचे व्हिडिओ मार्फत कार्य चालू असते. मस्त 👍
खुपच छान व्यवसाय दाखवला. तुझे धन्यवाद करावे तेवढे थोडे आहे. तुझ्यामुळे कोकणातील जे छोटे व्यावसायिक आहेत ते पुर्ण जगभर famous होतात. असेच vdo तु share कर, आम्ही सगळे वाट बघत असतो की आज काहीतरी वेगळं बघायला मिळणार. धन्यवाद.
मालवणसारख्या लहान, संसाधनाची कमतरता असणाऱ्या ठिकाणी पवार कुटुंबियांनी सुरु केलेला उद्योग नक्कीच कौतुकास्पद,तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे. कोकणातली तरुणाई शहरात न जाता इथेच राहिली पाहिजे आणि त्यासाठी असे उद्योग सुरु होणं गरजेचं आहे. पवार कुटुंबियांचं अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा 🌹
अतिशय सुंदर व्हिडिओ. अशा मालवणी तरुण उद्योजकांना जगा समोर आणून आपण स्तुत्य कार्य करत आहात. वैष्णवी उद्योगाला आणि चि. चिदानंद या मुलाला उदंड शुभेच्छा आणि आशिर्वाद
खूप छान विडीओ लकी! एका तरुण उदयोजकाच्या नवीन उदयोगाची ओऴख तू सर्वाना करुन दिलीस धन्यवाद आणि चिदानंदचं हार्दिक अभिनंदन! चपात्या पूरवण्याचा उत्कृष्ट व्यवसाय निवडला आहेस तू हयाचा विस्तार तू गोव्याच्या होटेल पर्यन्त करु शकतो खूप खूप शुभेच्छा देव बरें करों
खुप खुप अनिरुध्द शुभेच्छा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण हा video अतिशय सुंदर बनवलेला आहे आणि तरुण उद्योजकांसाठी अतिशय स्तुत्य असे कार्य करत आहात त्याबद्दल आपल्याला सुध्दा खुप खुप धन्यवाद.
उपयुक्त माहिती, व्हिडीओ खूप छान, एक विनंती आहे , मालवण मध्ये च भाग्यश्री हाँटेल आहे बाजारपेठ येथे. मेघा सावंत यांचे , अतिशय मेहनती बाई, तिचाही व्हिडीओ कराल तर खूपच बरे होइल. तेवढाच तिच्या व्यवसायाला थोडी hike मिळेल.
आपण इंत्यभुत माहीती दिलीत,अगदी मशिनची कामगाराचीं सुरक्षितता इथपर्यतं, वा.. मी तुमच्या मुळे आमचे इकडे हा नविन प्रकार निस्चित विक्री करीता मिळेल का प्रयत्न करणार.. आभार........
Very nice information and good products to use. You have taken proper care to make it hygienic using good material. But can we suggest to use HAND GLOVES till packing the product. More over can you suply it in Zip Lock bag to store, better in the fridge. All the Best Thank you very much
The video was very informative and covered in sufficient detail. Use of hand gloves by the staff handling the chapatis would be better from hygiene point of view.
खुप छान सगळे अगदी कुठेही हाता चा कमीत कमी वापर, पण चपाती पूर्ण झाल्यावर ती conveyar बेल्ट वर हात न लावता बेल्ट वर टाकने, आणि वड्या साठी गोळे बनविणे हे पण व्हायला पाहिजे, आपले अभिनंदन. सर्व बेरोजगार लोकांना हे एक सुंदर उदाहरण आहे.
खरचं आपले कौतुक करावेसे वाटते.आपण चांगली व फायदेशीर माहितीपुर्ण video बनवता.हे नवीन कोकणातील युवक पिढीला मार्गदर्शनपर माहिती देता .हे बघुन आपला फार अभिमान वाटतो.Hats off. Keep it up.
100% खरंय
@@@@
100%
@@manohargharat5145 g
Super
विडीओ बघुन मला खूप आनंद झाला मराठी माणसाने असेच पुढे आले पाहिजे
नेहमीप्रमाणे पुन्हा एक चांगला माहितीपूर्ण व्हिडिओ. विषय, सादरीकरण, चित्रीकरण सर्वच उत्तम. Daily vlogs च्या नावाखाली उगाच काहीतरी न दाखवता माहितीपूर्ण आणि दर्जेदार व्हिडिओ मालवणी लाईफ च्या माध्यमातून बघायला मिळतात 🙏. Best UA-camr from Konkan.
चिदानंद.....
अभिनंदन...
अभिमानास्पद .....
तुमचा सेट अप स्वच्छ आणि खूप छान ....
🙏🌹❤️
धन्यवाद.......
देव बरे करो.......
मालवणी life यांचे खूप खूप आभार
खूपच छान आणि उपयुक्त माहिती मिळाली
कोकणातील उद्योग घरा घरात पोहचलाच पाहिजे👌👌
उपयुक्त माहिती, अनोखा व्यवसाय आणि तोही अध्ययावत उपकरणं वापरून केलेला खरंच Hats Off आणि त्याही पलीकडे मुलाखत आणि विचारलेले प्रश्न याने मनातील सर्व शंकांचे योग्य प्रकारे निरसन झाले. उद्योजक तसेच मुलाखतकार तुम्हां दोघांना खूप खूप शुभेच्छा.. Malvani Life 👌👍
उद्योजकाचा मोबाईल नं. कळवावा.
छान माहिती
छान उद्योग आहे
पवार कुटुंबाला व्यवसायाला शुभेच्छा 😃👍
लकी अली तुम्ही कोकणातील बरेच उद्योजकांना आमच्या पर्यंत आणले आहे . कोकणा हळूहळू घरगुती उद्योग वाढत आहेत हे आपल्याला मुळे आम्हाला कळते . या सर्व नवीन उद्योजकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा . आपलेही आभार .
खूप छान आहे यांचं वर्क शॉप, आम्ही भेट देऊन आलो आहोत इथे, स्वछता पण मस्त ठेवली आहे....
You are arguably the No.1 youtuber amongst all. King is back with informative video. कोकणातले असे छान छान उद्योग जगासमोर आणण्याच्या तुझ्या प्रयत्नांना सलाम. खूप सुंदर👌👌👌👌 देव बरे करो 👍👍
नागेश साहेब अभिवादन....🙏तथापि नागेश साहेबांनी , यांनी अचूक विधान केले आहे.तथापि मी 👉आदरणीय लकी कांबळी साहेबाना तथा त्यांच्या भोवती चॅम्पियन चित्रफितकार हीच बिरुदावली वलयांकित केली आहे आणि त्याचे महत्वपूर्ण कारण म्हणजेच माहितीपूर्ण चित्रफिती सातत्याने बनवीत राहणे ..carona असो वा नसो..💪📽️✌️👌👍🙏.प्रत्येकाला जमेलच असे नाही.पण या लकी दादाने तथा पठ्य्याने अगदी चिवटपणे, अभ्यासूपणे जिद्दीने आत्मविश्वासपूर्वक सर्व चित्रफिती प्रदर्शित अगदी लीलया अफलातून वेधक लक्षणीय अश्याच कमालीच्या आरस्पानी सादर
केल्या आहेत म्हणूनच दर्शक, चाहता , रसिक, प्रेक्षक वर्गाचे यथोचित आदरतिथ्य करणारा अवलिया ..चित्रफितीकार आणि सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर कार्यरत आमचा, पर्यायाने आपल्या सर्वांचा निरगवी लाघवी मोठ्या मनाचा... रेवंडीचा ...पिट संप्रास..अर्थातच Dashing Lucky Mahesh Kambli👍असो.. 👍देव बरे करो..👍free Lancer Conference Stenographer🖲️💻⌨️🙏
आदरणीय लकी दादा कांबळी यांचा अभ्यास, अभ्यास, अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास..तथा आत्मपरीक्षण आणि निरीक्षण याशिवाय हे कदापि शक्य नाही...म्हणूनच सर्वश्रेष्ठ चॅम्पियन चित्रफिती कार..लकी कांबळी ..रेवांडी..👍 देव बरे करो 👍free Lancer Conference Stenographer⌨️💻🖲️🙏
लकी दादा कांबळी वंदन....🙏
👉माझे भाकीत, कयास, भविष्यवाणी
👉And Best Evergreen Talented You Tuber...At You Tube Mammoth Sky ... Prize goes to Hon'ble Respected Sir One and Only Versatile 📽️✌️💯💃😍🤛😊😍💃💃 चित्रफितीकार Shri Lakshmikant Mahesh Kambali Saheb alias सर्वांचा लाडका दर्शक वर्गाचे आदरतिथ्य करणारा एकमेवाद्वितीय...चित्रफितीकार आदरणीय लकी Kambali Village-Revandi.. Taluka...-Malvan.. Dist.- Sindhudurg.👍असो.👍.. देव बरे करो.👍Free Lancer Conference Stenographer🖲️💻⌨️🙏
खूपच छान 👍
@@girishkhanvilkar781 धन्यवाद साहेब. नक्कीच आमचो मालवणचो लकी भाऊ हा perfectionist आहे यात दुमत नाही. informative विडिओ कसा असला पाहीजे व प्रेक्षकांना कोणती माहीती दिली गेली पाहीजे ह्याची अचूक सांगड घालून तो उत्कृष्ट video बनवतो.
👌👌👌...... चपाती आणि वडे बनविणे आणि विकणे याची छान माहिती दिली.👍👍
*भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते।तथैव भवतां तेजो वर्धतामिति कामये।।*
*मकरसङ्क्रान्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।*
जसं सूर्याचं तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते,
तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो ही मनोकामना.
*मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !*👍👍
खूप छान,वेगळा विचार केला, त्याबद्दल खरच कौतुकास्पद आहे.आणि ही आवश्यकता आहे.त्यांनी अजून व्यवसाय वाढवावा. 💐💐
व्हिडीयो संपूर्ण माहितीसह छान शुट केला आहे. कोकणामध्ये तरुण मुले असे उद्योग सुरु करत आहेत त्यामुळे त्यांचे प्रोत्साहापूर्वक अभिनंदन.
मात्र युनिटमधील सर्वांनी हँडग्लोज वापरणे शक्तीचे असावे.
खरंच कौतुकास्पद आहे, मराठी माणूस उद्योजक होण्याचं स्वप्न बघतात हे अभिमानास्पद आहे.तु खूप खूप शुभेच्छा.
मस्त खूप छान व्यवसाय सुरू केला आहे की ज्यामूळे काहीं लोकांनां रोज़गार मिळतो.very nice
खुपच छान माहिती दिली आहे.
आपल्या कोकणातील उदयोग धंदे
तुम्ही नेहमी सर्वान पर्यत तुमच्या विडीओ तून पोहचत असता खुप खुप धन्यवाद, देव भले करो
छोट्या छोट्या उद्योगांना मोठे करण्यासाठी धडपडणारे 'मालवणी लाईफ'. ग्रेट 👌👍
खुपच माहिती पूर्ण विडीओ, वैष्णवी फुड चे अभिनंदन, खुपच छान धंदा, तरुण उद्योजकासाठी अत्यत महत्वपूर्ण विडीओ, चिंदानंद पवार यांचे भरभरून कौतुक, लकी तुझे पण मनापासून आभार.
तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या विषयावर तसेच उद्योगांची माहिती देत असतात त्यामुळे त्यामुळे त्या उद्योगांची माहिती महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पसरत आहे आणि कोकणची त्यामुळे शान वाढत आहे
खुप माहिती पुणँ विडिओ कोकणातील होतकरू तरूण पिढीला खुपच फायदा👍👏💪 होईल खुपच छान👏✊👍 चांगले काम करत आहेत देव बरे करो आई जगदंबेचा अाशिवाँद सदैव तुझ्यावर असुंदे जय महाराष्ट्र
खूप छान.. माहितीपूर्ण व्हिडिओ म्हणजे malvani life....Thumbz up
खूप चान व्हिडीओ. पवार कुटुंबियांचे अभिनंदन.
छान व्यवसाय निवडलाय,शुभेच्छा साहेब,कोल्हापूरमध्ये आम्ही हा व्यवसाय करायचा म्हणतोय थोडी मशिनची माहीती मिळाली तर बरं होईल साधारण किंमत व कंपनी कोणती हा प्रश्न बरेच लोकांनी विचारला पण रिप्लाय नाही दिला तुम्ही जर माहिती दिली तर बरं होईल
खुपच सुंदर व महितीपुर्ण VDOबनवला लहान उद्योग करणार्याना मोठे करण्याचे लकी कांबळी यांचे मोठे कार्य👍👍👍 देव बरे करो.
मुलाखत फार चांगली झाली. परंतु मराठी माणूस मालवणला राहून त्याला मराठी पाटी लावता आली नाही याचं दुःख होत आहे. 🙏🙏
बरोबर
आपले व्हिडिओ खुप informative असतात , खूप छान भाऊ 👍
वा खूप खूप छान माहिती दिली आहे.
आणि तरूण मुले अशाच पद्धतीने व माहितिने उत्तम उध्योग करण्यास प्रवृत्त होतील.
खूपच शुभेच्छा आहेत
खूप छान माहितीपूर्ण व्हीडीयो
खूप छान माहिती ,आपले नेहमीच नवीन नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे,आणि होतकरू तरुणांना त्या पासून स्पूर्ती देण्याचे व्हिडिओ मार्फत कार्य चालू असते. मस्त 👍
लय भरी मिञा तुझ्या उद्योगाला,भरभरुन शुभेच्छा.
खुपच छान व्यवसाय दाखवला. तुझे धन्यवाद करावे तेवढे थोडे आहे. तुझ्यामुळे कोकणातील जे छोटे व्यावसायिक आहेत ते पुर्ण जगभर famous होतात. असेच vdo तु share कर, आम्ही सगळे वाट बघत असतो की आज काहीतरी वेगळं बघायला मिळणार. धन्यवाद.
खूप सुंदर आणि नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरू केलास दादा. खूप शुभेच्छा आणि अभिनंदन💐
चांगली माहिती मिळाली. कोकणातील पारंपारिक पद्धतीने बनविलेले पदार्थ आधुनिकतेने करताहेत हे स्वागतार्ह आहे. 👍🙏
मालवणसारख्या लहान, संसाधनाची कमतरता असणाऱ्या ठिकाणी पवार कुटुंबियांनी सुरु केलेला उद्योग नक्कीच कौतुकास्पद,तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे.
कोकणातली तरुणाई शहरात न जाता इथेच राहिली पाहिजे आणि त्यासाठी असे उद्योग सुरु होणं गरजेचं आहे.
पवार कुटुंबियांचं अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा 🌹
कोकणातील तरुणांनसाठी माहितीपूर्ण विडिओ. कौतुक करावे तेवढे थोडे
अतिशय सुंदर व्हिडिओ. अशा मालवणी तरुण उद्योजकांना जगा समोर आणून आपण स्तुत्य कार्य करत आहात. वैष्णवी उद्योगाला आणि चि. चिदानंद या मुलाला उदंड शुभेच्छा आणि आशिर्वाद
Thanks sir
@@chidanandpawar6559 चिदानंद मी मालवनात इल्यार जरूर भेटान
खूप छान विडीओ लकी! एका तरुण उदयोजकाच्या नवीन उदयोगाची ओऴख तू सर्वाना करुन दिलीस धन्यवाद आणि चिदानंदचं हार्दिक अभिनंदन! चपात्या पूरवण्याचा उत्कृष्ट व्यवसाय निवडला आहेस तू हयाचा विस्तार तू गोव्याच्या होटेल पर्यन्त करु शकतो खूप खूप शुभेच्छा देव बरें करों
Aaj Malwan sarkha thikani chapati banavanacha upyog chalu ahe karache abimanachi goshta ahe. Thytil adunikata manya kelya pahijet .Kup Chan mahiti v mast video informative. Best luck for everybody. 👃👃👌👍👍🙋♀️🙋♂️
लकी दादा खुप छान information मिळाली
Hats off...to this Innovative Business
खूपच, अतिशय सुंदर उत्तम माहिती दिली ❣️😘😍👍✌
खूप छान माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नवीन product समजले.
खुप खुप अनिरुध्द शुभेच्छा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण हा video अतिशय सुंदर बनवलेला आहे आणि तरुण उद्योजकांसाठी अतिशय स्तुत्य असे कार्य करत आहात त्याबद्दल आपल्याला सुध्दा खुप खुप धन्यवाद.
लकी आपण नेहमीप्रमाणे, अचुक शोध घेऊन योग्य माहिती योग्य काळात आम्हाला पोचवलीत त्याबद्दल आपले आभार आणि पवार कुटुंबियांना शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐
उपयुक्त माहिती, व्हिडीओ खूप छान, एक विनंती आहे , मालवण मध्ये च भाग्यश्री हाँटेल आहे बाजारपेठ येथे. मेघा सावंत यांचे , अतिशय मेहनती बाई, तिचाही व्हिडीओ कराल तर खूपच बरे होइल. तेवढाच तिच्या व्यवसायाला थोडी hike मिळेल.
नेहमी प्रमाणे खूप सुंदर माहिती पूर्ण विडिओ 👌👌
लकी भाऊ रॉक 👍👍👍
धन्यवाद लकी दादा चांगली माहिती. पर्यटन विकासाठी पुरक व्यवसाय संधी . कोकणातील तरुण मंडळीना उत्तम संधी.
चिदानंद दादाश्री पवार....
अभिनंदन....
दादाकडून ऐकलं होतंच...
आज समोर बघता आलं....
प्रगती करंत रहा.....
Hi
Awesome video my friend very nice 😊 share great job thumbs up 👍
Khup sundar video,pramanik prayatna aani kokanchi aapulki boltana disun yetey.khup aabhar ani shubhechhya.
अतिशय सुंदर असा व्हिडिओ बनविला आहे. छान सुंदर.
छान! माझ्या बहिणीच्या कौटुंबिक व्यवसायास खूप खूप शुभेच्छा! Great! आणि आपण सुंदर चित्रफीत बनवली. तुम्हाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद दादा
आपण इंत्यभुत माहीती दिलीत,अगदी मशिनची कामगाराचीं सुरक्षितता इथपर्यतं,
वा..
मी तुमच्या मुळे आमचे इकडे हा नविन प्रकार निस्चित विक्री करीता मिळेल का प्रयत्न करणार..
आभार........
Hya tarun udyajak la khoop subheccha....
Tumche videos khup pramanik and clear to the point astat...Keep up the good work and keep rocking 👍🏻👍🏻👍🏻
विशेष कौतुक आणि अभिनंदन 👌👍
Best informative video 👍👍👍
खुपच छान विडीओ माहिती सुंदर आहे नमस्कार दादा
Khup sunder mahiti dile...adech video amchyaparyant aanat raha...khup prerandayi aahet...
फारच उत्तम, वैष्णवी न्यू. फू .फार छान व्यवसाय
Very nice project...It will be helpful for working and senior citizens gents can make roties. Very nice👍👍
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
खूप सुंदर. I just can't believe this. But it's real. Very bright future for this business. Natural and hygienic Chapati.
लकी खूप छान आहे हा उपक्रम
Khup Chhan Mahiti & Khup Chhan Upkram 👌👌👌
Good
Very nice vidio Navin udhyojakana protsahan denyamche prayatna
Khoop chaan
Appriciated your courage,hardwork...a set of example for others
उपयुक्त माहिती दिली व्यवसाय खूप खूप छान आहे
खुप छान माहिती लकि भाऊ
भावाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
देव बरे करो
Informative 📹 🎥 📻
खूप छान व माहितीपूर्ण व्हिडीओ 👍
अप्रतिम असा हा informative video असून खूप चांगले प्रेझेंटेशन...well done..it is absolutely profession creation...keep it up !!!
Lucky bahu sach a great great great great great wark & nice information great
big big thump. I love your all videos. mast informative videos
खूपच छान Idea आहे. खरंच कौतकास्पद कल्पना आहे👍
Really very nice informative video and all the best to young business boy.
वा खूप छान माहिती दिली माझ्या कोकणातील हा व्हीडीवो पाहून.
खुप छान माहिती
पवार कुटुंबास शुभेच्छा
Salute To You Lakshmikant Kambli Saaheb 👍👍👍
Very nice information and good products to use. You have taken proper care to make it hygienic using good material. But can we suggest to use HAND GLOVES till packing the product. More over can you suply it in Zip Lock bag to store, better in the fridge. All the Best Thank you very much
माहितीपूर्ण उपयुक्त विडियो
भावा कॉन्सेप्ट खूप चांगला आहे ठाण्याला इथे सुरतच्या फॅक्टरी तून येतात मला made in मालवण चपाती बघायला आवडेल
Well Come SIr
खुप मस्त विडिओ👌 तरुण पिढी ला हा वेवसाय करण्यासाठी संधी देत आहे👌👌 👍
Kya baat hai one more informative videos great job
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस आवडला.
This idea will change the metropolitan life. Super !!!
सर, खूप आनंद झाला. तुमच्यातील उद्योजकाला सलाम ! भविष्यातील तुमच्या उपक्रमांना शुभेच्छा !!!
खूप छान माहिती दिलीत.
The video was very informative and covered in sufficient detail. Use of hand gloves by the staff handling the chapatis would be better from hygiene point of view.
खुप छान सगळे अगदी कुठेही हाता चा कमीत कमी वापर, पण चपाती पूर्ण झाल्यावर ती conveyar बेल्ट वर हात न लावता बेल्ट वर टाकने, आणि वड्या साठी गोळे बनविणे हे पण व्हायला पाहिजे, आपले अभिनंदन. सर्व बेरोजगार लोकांना हे एक सुंदर उदाहरण आहे.
खूप छान माहिती. मालवणच्या उद्योजगाला शुभेच्छा. 👌👍
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.
Khup chan mahiti,vv best wishes to Vaishnavi food malvan
Very informative video. Thanks to Malvani Life Lucky Kambli
फारच चांगला व्यवसाय आहे. तुम्हाला शुभेच्छा.
खरच सुंदर उपक्रम राबविण्यात आला.सलाम 🙏🙏
Nice
Great very nice .
God bless you all
The Best Video , I have seen. Congrats
Great, Love from Dombivali ..........Simply 3 Words for your ..........
God Bless You
खूप छान काम करतोस...
पुणे पण कर असे काही तरी आणि मुंबई ते पण मुंबई मध्ये खूप लोक कामाला जातात या धावपळीच्या काळात तू केलेल्या आयडिया कामि येतील
माहितीपूर्ण विडिओ आणि तुमची सोप्या आणि सुटसुटीत परिपूर्ण माहिती देता ( लय भारी) आणि एकदा वेळ काढून आमच्या मुणगे मध्ये केऊंडलाबीच हा विडिओ बनवा
तुमचे व्हिडिओ नेहमीच नावीन्यपूर्ण असतात. आमच्या पर्यन्त माहितीपूर्ण व्हिडिओ पोहचविण्यासाठी तूम्ही घेत असलेल्या मेहनतीला सलाम. 🙏
.very nice project 🙏🙏