ताजुद्दीन महाराज यांचे सोळावे . हभप. भागवत चार्य जनार्दन महाराज आरावेकर
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- #वारकरी_कीर्तन_यूट्यूब_चॅनल_मुकेश_पाटील_नंदुरबार
परवानगीशिवाय कोणीही व्हिडिओ डाऊनलोड करू नये केल्यास युट्युब चे नियमानुसार कारवाई करण्यात येई
टिप.
व्हिडिओ डाऊनलोड करून आपल्या स्वतःच्या यूट्यूब चैनल वर टाकू नये आपापली लाज ठेवावी लाज सोडू नये
तमाम माझ्या महाराष्ट्रातील वारकरी बांधव व माझे गुरूजन, माझी अशी तुम्हाला विनंती की ...
टिप.
हभप.वै. ताजुद्दीन महाराज यांचे 16 उत्तर कार्य करण्यात आले हभप. भागवताचार्य जनार्दन महाराज यांचे भव्य दिव्य असा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला
आपल्याला आपल्याकडे झालेले धार्मिक, कार्यक्रम किंव्हा होनार भागवत कथा, किर्तन, प्रवचन ,भारुड, संगित भजन, हे कार्यक्रम आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध
"वारकरी कीर्तन" या यूट्यूब चैनल वर दाखवता येतील त्यासाठी आपण या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.9096471921, मुकेश पाटील एखाद्या
Mst kirtan kel.mharaj
खरच महाराज ||ताजुदिन बाबा हिम्मतवान होते|| आणि तुम्ही किती गोड शब्दात वर्णन केले़ बाबांचे || आणि हे जामदे गावचे लोक खूप खूप भाग्यवान आहे अशा महात्म्यांनी येथे देह ठेवला काय तो पांडुरंग परमात्मा प्रमाचा सागर आहे वा शब्दच कमी पडतात देवा ||🙏🙏🌹🌹
जय हरि
बाबांची सेवा जामदे गावातील लोकांकडून होणार म्हणून च बाबांनी येथे देह ठेवला
जामदेगांव नावाप्रमाणे जाम पुण्यवान आहे . म्हणून ताजोद्दिन महाराजांनी त्या गावात देह सोडला.||ताजोद्दिन महाराज की जय ||
Jayh
जय हरी माऊली 🚩🚩🚩🚩
Jayhary
Khup chan kirtan jay ho babaji
Best
🙏🙏🙏🙏🙏
Hare Ram Hare Ram
राम कुष्ण हरी
tajuddin babachi pune tithi dar varshi jamde gavat vavi hi vinanti jay hari mauali
जय हरीमाऊली
महाराज🙏🌹 वैकुंठ वासी 🙏🌹कैलास वासी 🙏🌹स्वर्गवासी 🙏🌹 नाही तर🙏🌹 ह्दय वासी 🙏🌹असे किती ही वर्णन केले तरी कमी पण🙏🌹 ह भ प ताजुद्दीन महाराज 🙏🌹🙏🌹काय वर्णू महाराज आपले वर्णन शब्द अपुरे पडतात जय हरी 🌹🙏🌹🙏🌹
जय राम कृष्ण हरी जय श्री संत विश्वमाऊली ज्ञानोबाराया श्रीसंत शांती ब्रम्ह एकनाथ श्री संत जगद्गुरू तुकोबाराय श्रीसंतसुखनिवासी जोगमहाराज वै ताजुद्दिनबाबा कि जय
श्री हभप आरवेकर महाराज चरंणीदंडवत
छान गोड चिंतन जाऊदे गावकरी मंडळीचे मनपूर्वक आभार। वारकरीकिर्तन चँनलचे मनःपुर्वक आभार
राम कृष्ण हरी 🙏🌹आज ह भ प ताजुद्दीन महाराज 🙏🌹🙏🌹आपल्या रूपात दिसतात मन मानत नाही महाराज आपल्यात नाही पण हे परम सत्य आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी 🙏🌹🙏🌹🙏🌹
How many Alot study... Ram Krishna Hari..
Op
Amrale Che kirtan taka ho
Nana Maharaj
घ
Bayaneche kirtan taka na pl
जय हरी माऊली