Gharguti Ganpati decoration_2023 | Shri Shektra Yogeshwari Devasthan, Ambejogai | 21 divsancha morya

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • देवीची माहिती
    श्री योगेश्वरी ही अंबानगरीचे एक भूषण आहे.योगेश्वरीचे शक्तिपीठ असल्यामुळे तर तिला पवित्र तीर्थस्थानाचे स्वरूप प्राप्त झाले होते व आजही ते कायमच आहे.
    योगेश्वरी ही सर्वांचीच देवता असली तरी विशेषतः कोकणस्थ लोकांची ती कुलस्वामिनी आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, सप्तशृंगी ही देवीची मुख्यपीठे आणि अनेक उपपिठे असली तरी अंबेच्या नावाने प्रसिद्ध असलेली अंबाजोगाई हे एकच एक शक्तिपीठ अस्तित्वात आहे. अंबाजोगाई शहराला जसे अंबेचे शक्तिपीठ असण्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचप्रमाणे योगेश्वरी देवीला देखील इतर ठिकाणांच्या देवीपेक्षा एक खास वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे, देवीच्या भक्तीचे व्रत घेणारांना ( आराधी होणारांना ) परडी आणि पोत यांचा व्रतांचे प्रमुख चिन्ह म्हणून स्वीकार करावा लागतो. त्यातले त्यात परडी त्यांचा ट्रेंडमार्कच होऊन बसते. योगेश्वरी देवीने आपल्या हातात जी निरनिराळी आयुधे धारण केली आहेत, त्यात तिने एका हातात पत्र (परडी) धारण केल्याचा उल्लेख रुद्र्यामलखंडातील देवीच्या स्तवनाचे श्लोकात दिला आहे.
    इतर शक्तीपिठाच्या ठिकाणी असलेल्या कोणत्याही देवीच्या हातात तिच्या भक्तांनी स्वीकार केलेले हे आयुध (पात्र) दिसून येत नाही. योगेश्वरी देवीचे हे एक वैशिष्ट्य मुद्दाम उल्लेख करण्यासारखे आहे.
    =========================================
    Song: Ya Re Ya
    Film: Ventilator
    Music : Zee Music Company
    =========================================
    #21divsanchamorya
    #ganapati #ganeshchaturthi #ganesh #ganapatibappamorya #ganeshutsav #ganpati_bappa_morya_status #ganpati_bappa #ganpatidecoration #ganpati_bappa #ganesha #ganpatibappa #ganpatibappastatus #lordganesha #jogeshwari

КОМЕНТАРІ • 2