शिंदेंच्या कोणत्या शिलेदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2024
  • लोकसभेनंतर आता विधानसभेचं वेध सगळ्यांना लागलं आहे. विधानसभा निवडणूक ही काही महिन्यांवर येऊन ठेपली असली तरी देखील अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही मात्र गेल्या अधिवेशनावेळी अनेकांनी आपली मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली होती. लोकसभेत खासदारकीचे तिकीट मिळावं यासाठी शिंदेंच्या सेनेतील काही आमदार इच्छुक होते परंतु काही ठराविक आमदारांना लोकसभेत स्थान मिळाल्याने इच्छुक आमदारांची संधी हुकली त्यामुळे शिंदेंच्या सेनेत नाराजी नाट्य दिसून आलं. पण यातच काही महिन्यांपासून अधिक चर्चेत असलेले आणि सातत्याने पक्षाची भूमिका ठामपणे मांडणारे शिंदेंचे अनेक शिलेदार हे मंत्रीपदाची आतुरतेने वाट बघत आहेत.गेल्या वर्षी अशामुळे मुख्यमंत्र्यांसमोर पुन्हा एकदा नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. शिंदेचे "ते"शिलेदार आहेत तरी कोण? हे आपण पाहूयात...
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #eknathshinde #sanjayshirsat #pratapsarnaik #bharatgogawale #manishakayande #vidhansabha #mantrimandal #shivsena #maharashtra ‪@mieknathshinde5887‬‪@Shivsena.‬

КОМЕНТАРІ • 4

  • @user-oh5kp1kg9q
    @user-oh5kp1kg9q 5 днів тому +1

    काय करणार तीन महिने मंत्रिपद घेऊन. फक्त आगामी काळात नावापुढे माजी मंत्री लावायचे कामात येणार.

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 5 днів тому +1

    शरद उद्धट प्रेणीत तुम्ही लिब्रडु

  • @SunilShinde-ct3cd
    @SunilShinde-ct3cd 5 днів тому

    संजय सिरसाठ,भरत गोगावले यांना घेतात हे नक्की