वटपौर्णिमा २०२४/वडाची पूजा करण्याची योग्य पद्धत।वटसावित्री पूजा।गर्भवती महिलांसाठी।९०% महिला चुकतात।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 чер 2024
  • वटपौर्णिमा २०२४/वडाची पूजा करण्याची योग्य पद्धत।वटसावित्री पूजा।गर्भवती महिलांसाठी।९०% महिला चुकतात।
    ‪@DelhikarMarathi‬
    वटपौर्णिमा उपाय,वटपौर्णिमा विशेष उपाय,पौर्णिमा उपाय,उपाय,वटपौर्णिमा विशेष सेवा उपाय,# वटपोर्णिमा उपाय व तोडगे,स्वामी समर्थ उपाय,श्री स्वामी समर्थांचे तोडगे व उपाय,अमावस्या उपाय,प्रदीप मिश्रा उपाय,वट सावित्री अमावस्या के उपाय प्रदीप मिश्रा,ज्येष्ठ मास के उपाय प्रदीप मिश्रा,वट पौर्णिमा,वटपौर्णिमा,6 जून #वटसावित्रीव्रत #वट अमावस्या उपाय,वटपौर्णिमा 2019,वट पौर्णिमा २०२४वटपौर्णिमा २०२४,वटपौर्णिमा 2023,वटपौर्णिमा पूजा,3 जून वटपौर्णिमा,#वटपौर्णिमा पूजा
    वटपौर्णिमा 2023,वटपौर्णिमा,वटपौर्णिमा उपवास कधी करावा,गर्भवती महिला ने उपवास करावा का,वटपौर्णिमेच्या व्रतामध्ये गर्भवती महिलांनी उपवास,#वटपौर्णिमेच गर्भवती महिलांनी कसे करावे,वटपौर्णिमा पुजा कशी करावी,वटपौर्णिमा पूजा कशी करावी,#वटपौर्णिमेला गर्भवती महिलांनी पूजन कसे करावे,वटपौर्णिमा कशी साजरी करावी,वटपौर्णिमा पूजा,# वटपौर्णिमा उपवास कधी सोडावा,वटपौर्णिमा उपवास,वटपौर्णिमा महत्व,उपवास कसा करावा,वटपौर्णिमा माहिती,# वटपौर्णिमेला पूजा कधी करावी
    पतीच्या प्रगतीसाठी उपाय,#पतीच्या प्रगतीसाठी उपाय,पतीच्या प्रगतीसाठी काही उपाय,पतीच्या प्रगतीसाठी उपाय आणि तोडगे,मुलांच्या प्रगतीसाठी आईने करायचे उपाय,पतीच्या उत्तम आरोग्यासाठी उपाय आणि तोडगे,घरात पैसा येण्यासाठी उपाय,घरात लक्ष्मी येण्यासाठी उपाय,उपाय,प्रभावी उपाय,#समस्या आणि उपाय,#नवऱ्याच्या उन्नतीसाठी उपाय,घरात पैसा टिकत नाही उपाय,# लक्ष्मी प्राप्तीसाठी मिठाचे उपाय,उपाय आणि तोडगे,साधे उपाय,स्वामी उपाय,स्वामी चे उपाय,#स्वामी केंद्रातील उपाय
    ज्येष्ठ पूर्णिमा,पूर्णिमा कब है,ज्येष्ठ पूर्णिमा व्रत,ज्येष्ठ पूर्णिमा 2023,ज्येष्ठ पूर्णिमा कब है,2023 me ज्येष्ठ पूर्णिमा कब हैँ,ज्येष्ठ पूर्णिमा की कथा,ज्येष्ठ पूर्णिमा के उपाय,ज्येष्ठ पूर्णिमा का महत्व,ज्येष्ठ पूर्णिमा की कहानी,ज्येष्ठ पूर्णिमा कब है 2022,ज्येष्ठ पूर्णिमा कब है,ज्येष्ठ पूर्णिमा कब है 2023 में, में ज्येष्ठ पूर्णिमा कब है,ज्येष्ठ पौर्णिमा,ज्येष्ठ पूर्णिमा 2020,ज्येष्ठ पूर्णिमा उपाय,ज्येष्ठ पूर्णिमा 2024
    शुक्रवारी करायचे उपाय,#शुक्रवारी करा हे उपाय,शुक्रवार के उपाय,शुक्रवार उपाय,#शुक्रवार उपाय,शुक्रवारचा उपाय,शुक्रवार के उपाय टोटके,शुक्रवार के उपाय और टोटके,घरावरची संकटे दूर करण्यासाठी शुक्रवारी हा उपाय करा,श्रावणातील शुक्रवारी हा उपाय करा,शुक्रवारचा उपाय मराठी,शुक्रवारी कराहे उपाय घरात कधीही पैशाची कमी होणारना,शुक्रवारी करा हे 10 उपाय ✔️ माता लक्ष्मी घरी येईल,अपेक्षित धनप्राप्तीसाठी 11 शुक्रवारी करा हा उपाय
    वटपौर्णिमा 2024,वटपौर्णिमा उपवास,वटपौर्णिमा उपवास कधी करावा,वटपौर्णिमा,वटपौर्णिमा कधी आहे,वटपौर्णिमा पूजा,वटपौर्णिमा पुजाविधी,वटपौर्णिमा पूजा विधी,उपवास कसा व कधी करावा,वटपौर्णिमा पूजा मुहूर्त,वटपौर्णिमा माहिती मराठी,वट पौर्णिमा उपवास कसा करावा,वटपौर्णिमा 2023,वटपौर्णिमा महत्व,वटपौर्णिमा पूजा साहित्य,वटपौर्णिमा माहिती,वटपौर्णिमा मुहूर्त,वटसावित्री पौर्णिमा उपवास कसा करावा,वट पौर्णिमा कधी आहे,वटपौर्णिमेची कथा,वटपौर्णिमेची पूजा विधि,वटपौर्णिमा मेकअप
    वटपौर्णिमा पूजा कशी करावी,वट पौर्णिमा पूजा घरी कशी करायची,वडाची पूजा कशी करावी,वटसावित्री पौर्णिमेची पूजा कशी करावी?,वटपौर्णिमा पूजा,वटपौर्णिमा पूजा विधी,वट पौर्णिमेची पूजा कशी करावी,टपौर्णिमेची पूजा कशी करावी ?,वटपौर्णिमेची पूजा घरी कशी करावी,वटपौर्णिमेची पूजा विधि,वट पौर्णिमा पूजा कशी करावी,वटपौर्णिमा 2024 पूजा कशी करावी,वटपौर्णिमा 2024पूजेचा मुहूर्त | वटपौर्णिमेची पूजा कशी करावी ?,पूजा कशी करावी,वडाची पूजा कशी करावी|वटपौर्णिमा पूजा कशी करावी?
    delhikar marathi,shital delhikar marathi,delhikar marathi pournima video,delhikar marathi amavasya video,dillikar marathi,marathi upay,bholenath video,wedding video,sankashti chaturthi upay,puja vidhi,amavasya kadhi ahe,pradeep mishra upay,mangalvar,akshyya tritiya,vaishakh mahina,akshayya tritiya,हनुमान जयंती date 2024,चैत्र पौर्णिमा,चैत्र पौर्णिमेचे उपाय,,संकष्टी चतुर्थी,दिल्लीकर मराठी,चैत्र अमावस्येचे उपाय,दहीभाताचे उपाय
    vat purnima puja vidhi in marathi,vat savitri puja vidhi in marathi,vat purnima puja in marathi,vatpurnima,vat purnima pooja in marathi,vat purnima information in marathi,vatpurnima pooja,vatpurnima pooja vidhi,vatpurnima puja vidhi in marathi,vatpornima 2024 in marathi,vat purnima pooja vidhi,vatpurnima mahiti in marathi,marathi,vatpournima pooja,vat pornima puja sahitya in marathi,vat pornima puja samgri in marathi,vat purnima pooja
    vat purnima ukhane,vat purnima ukhane marathi,vat purnima marathi ukhane,vat purnima special ukhane,vat purnima ukhane in marathi,ukhane for vat pournima festival,vad savitri purnima ukhane,ukhane for vad savitri pournima,vat poornima ukhana,vat purnima वड सावित्री पौर्णिमा,vat purnima puja vidhi in marathi,vat poornima,ukhane,vat purnima special ukhane in marathi,vat purnima che ukhane,vat purnima,vat purnima ,marathi ukhane,vat pournima
    वटसावित्री पौर्णिमा पूजा विधी,वटसावित्री पौर्णिमा संपूर्ण पूजा विधी,वटपौर्णिमा माहिती मराठी,वट सावित्री पौर्णिमा,वट पौर्णिमा पूजा घरी कशी करायची,वट सावित्री पूजा विधि,वटपौर्णिमा पुजाविधी मराठी,वटसावित्री पौर्णिमा संपूर्ण पूजा विधी मराठी,वटसावित्री पूजा,वटपौर्णिमा पूजा विधी,वटसावित्री पूजा विधी,वट सावित्री पूजा आरती,सावित्री कथा मराठी,वट सावित्री व्रत कथा मराठी,वटसावित्री पौर्णिमा संपूर्ण साहित्य व पुजाविधी,वटसावित्री पूजा संपूर्ण माहिती,वटसावित्री पौर्णिमा #delhikarmarathi #vatpournima

КОМЕНТАРІ • 74

  • @DelhikarMarathi
    @DelhikarMarathi  11 днів тому +21

    मैत्रिणींनो व्हिडीओ क्लिप मिरर केली आहे ज्यामुळे तुम्हाला माझी वट प्रदक्षिणा उलटी वाटली असेल.

  • @manishagawade1852
    @manishagawade1852 13 днів тому +12

    खुप छान माहिती दिली धन्यवाद. वटपौर्णिमेच्य ताई तुम्हाला शुभेच्छा

  • @akashkhandalkar5730
    @akashkhandalkar5730 9 днів тому +1

    Khubchand mahiti Delhi dhanyvad,,🙏🙏👌👌🥰🥰

  • @DikshaPawar-y4t
    @DikshaPawar-y4t 3 дні тому +1

    Thank you, Finally delhi madhe konitari marathi asnar milal

  • @nehabangera2298
    @nehabangera2298 9 днів тому +1

    Khup chaan video

  • @AnushriSuryawnshi
    @AnushriSuryawnshi 9 днів тому +1

    वटपौर्णिमेच्या खुप खुप शुभेचछा

  • @koknatlimasti7221
    @koknatlimasti7221 9 днів тому +1

    Chan mahiti sangitl tai❤

  • @unknownentity4624
    @unknownentity4624 10 днів тому

    Very good informations. Thanks

  • @vandanashete683
    @vandanashete683 19 днів тому +2

    👌👌💞💞🙏🌹

  • @gunvantkale102
    @gunvantkale102 12 днів тому

    L2

  • @salandarekar774
    @salandarekar774 8 днів тому

    ऐक पंती दोन वाती सदाशिव माजे पती मी त्याची सौभाग्यवती

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  8 днів тому

      धन्यवाद आणि सुंदर उखाणा घेतलात

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 10 днів тому +2

    या वटसावित्रीपोर्णिमेच्या सणामध्ये आपल्या शेजारी असलेल्या पूर्णागिणी महिलांनाही सहभागी करून घ्या.
    त्यांना दुखःचा विसर कसा पडेल यासाठी प्रयत्न करा.

  • @archana841
    @archana841 19 днів тому +1

    Khup chhan

  • @mandavasave4580
    @mandavasave4580 10 днів тому

    खूप छान माहिती दिली ताई. 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @swapnalimule6677
    @swapnalimule6677 17 днів тому +3

    हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी विनायक नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  17 днів тому

      धन्यवाद ताई ..सुंदर

  • @foodartist3965
    @foodartist3965 12 днів тому +3

    Hi taai maji paali zali ahe tya divshi 4 divas hotil mi kru shakte ka

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  12 днів тому +1

      हो ताई करू शकतात,पूजा&उपवास दोन्ही

  • @sarikajadhav9147
    @sarikajadhav9147 8 днів тому +1

    लावत होते कुंकू कुंकवात पडले मोती, बाळासाहेब राव माझे पती, तर मी त्यांची सौभाग्यवती.

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  8 днів тому

      छान उखाणा,विनंतीस मान दिल्याबद्दल धन्यवाद ताई.

  • @user-vk5pm6us9f
    @user-vk5pm6us9f 10 днів тому

    Tai hi pooja tashich tithe rahu deun dusrya divashi uchalaychi ka ani pooja zalyavar zad side la sarkaval tar chalat ka ani apn ji savitrila oti bharli shrungar thevla te sarv apn pooja zalyavar 1 stri la tech deun oti bharali tar chalel ma

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  10 днів тому

      पूजा झाल्यावर अर्ध्या तासाने हलवू शकता तुम्ही सगळं तिथलं साहित्य.
      ओटीबद्दल जे तुम्ही म्हणालात तर ते बरोबर आहे चालेल एखाद्या महिलेला दिलं तर

  • @durgathakare2528
    @durgathakare2528 9 днів тому +2

    Chan❤

  • @Swaroop419
    @Swaroop419 9 днів тому +1

    महादेवाला आवडतो बेल
    कृष्णाला आवडते तुळस...
    तेजस रावांचे नाव घ्यायला
    मला नाही आळस....

  • @urmilabhoir8120
    @urmilabhoir8120 13 днів тому +4

    विवाह ठरण्यात येणाऱ्या अडचणी दुर करण्यासाठी आणि मनपसंत जोडीदार मिळावा म्हणून अविवाहित मुली हे व्रत किंवा उपवास करु शकतात का? कसे करावे काही विशेष उपाय असल्यास तो पण कृपया मार्गदर्शन करा.

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  13 днів тому

      नाही ताई.. त्यासाठी हरतालिका असते...

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  13 днів тому

      ua-cam.com/video/8J_MmUSdhnQ/v-deo.html
      विवाहासाठी अडचणी

    • @pratibhajadhav8090
      @pratibhajadhav8090 13 днів тому

      Eka video dusrya tyat sangitl kru shaktat marriage sathi

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  13 днів тому

      @pratibhajadhav8090 ताई प्रत्येक सणाचं काहीतरी महत्त्व आहे,वटपौर्णिमा विवाहित स्त्रियांसाठी असते.
      योग्य माहिती घेऊनच व्हिडीओ येतो माझा.. बाकी तुमच्या इच्छेवर आहे ताई

  • @gauripawar5849
    @gauripawar5849 19 днів тому +2

    काही व्हिडिओ खूप छान होता आशिष नवनवीन माहिती सांगत जा रुसलेला राधिकेला कृष्ण म्हणतो हास सत्यवान चे नाव घेते ताई तुमच्याकरता खास

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  19 днів тому

      खूप छान😊🥰
      धन्यवाद विनंतीस मान दिल्याबद्दल ताई

  • @swapnalimule6677
    @swapnalimule6677 17 днів тому +1

    शितल छान माहिती सांगितली तू सुद्धा उखाणा घे

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  17 днів тому

      😁 माझा उखाणा👇🏻
      ua-cam.com/users/shortsvuAApVkuSSo?feature=share

  • @digambarjadhav3910
    @digambarjadhav3910 10 днів тому +2

    Otichya samanach nantar kay karaych..? Pudhachya varshi tech vaparal tar chalate ka...?

  • @Sachinpawar7001-zw9ui
    @Sachinpawar7001-zw9ui 9 днів тому +1

    Lavt hote kunku tyat padla moti sachin sarkhe milale pati sobhagy manu kiti

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  9 днів тому

      अगंबाई कित्ती छान!😊
      वटपौर्णिमेच्या शुभेच्छा ताई💗

  • @ashvinikakde1609
    @ashvinikakde1609 12 днів тому

    Pregnant striya vrat kru shaktat ki nhi

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  12 днів тому

      ताई..
      गरोदर महिला बाकी महिलांपेक्षा एका परिस्थितीतून जात असतात,त्यामुळे तुम्हाला काही पर्याय सुचवते-
      १)व्रतामध्ये पूजा &उपवास करणं शक्य असेल तर करा..
      २)उपवास न करता फक्त पूजा केली तरी चालेल वडाला फेरे तसेच तिथे कुणाचीही ओटी भरू नये व कुणाकडून ओटी भरून घेऊन नये.
      फक्त झाडाची पूजा करावी.
      ३)यापैकी काहीच शक्य नसेल तर घरी फक्त तुळशीला पाणी घाला धूप दीप फुल वाहून नमस्कार करा व पतीचं औक्षण करा.
      ४)तुम्ही माहेरी असाल व पती तुमच्या सासरी तर यंदाच्या वर्षी वटपौर्णिमा नाही साजरी केली तरी चालेल पुढील वर्षी यंदा राहिलेल्या सर्व गोष्टी करा ..बाळासाठी सर्व सुट🥰
      धन्यवाद तुमच्या प्रश्नासाठी🙏

  • @rohiniragde5924
    @rohiniragde5924 9 днів тому

    Tai kar pooja nhi keli tri chalel ka ,mla maza baby mul krayla jamnar nhi

  • @ruchipandey4166
    @ruchipandey4166 2 дні тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 дні тому

      धन्यवाद रूची जी

    • @ruchipandey4166
      @ruchipandey4166 2 дні тому

      @@DelhikarMarathi मुझे लगा आप हिंदी नही समझ पाएंगी

    • @ruchipandey4166
      @ruchipandey4166 2 дні тому

      @@DelhikarMarathi बहुत बहुत धन्यवाद

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 дні тому

      @@ruchipandey4166 हिंदी तो राजभाषा है समझती हूँ हिंदी और यहा दिल्ली में हिंदी ही बोलना पडता है।उल्टा में ही आपकी कमेंट देखकर सोच रही थी की आपको मराठी कैसी समझ में आयी

    • @ruchipandey4166
      @ruchipandey4166 2 дні тому

      @@DelhikarMarathi 🥰🥰🥰🥰

  • @rachanaingole7537
    @rachanaingole7537 11 днів тому +1

    ताई वाडा ला किती प्रदक्षणा घालाव्या कृपया रिप्लाय

  • @manishachaudhari9359
    @manishachaudhari9359 10 днів тому

    2mahina ahe perya maru sakato ka

  • @jyotsnakolape7408
    @jyotsnakolape7408 9 днів тому

    Upvas kadhi sangshil

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  9 днів тому

      दिवसभर उपवास करून संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर कधीही सोडू शकतात

  • @ArunaParkarkarandekar
    @ArunaParkarkarandekar 10 днів тому

    Wadala ulatya fherya maarlat.tumhi

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  10 днів тому

      ताई व्हिडीओ क्लिप एडिट करताना मिरर झाली आहे