बकरी ईदचा बाजार | महाराष्ट्रातील सर्वात मोठा शेळ्या मेंढ्या चा चाकण बकरी बाजार | 08/06/2024 (शनिवार)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 чер 2024
  • #FARMLIFE#बकरीईदबाजार#चाकणबकरीबाजार#गावरानकोंबडीपालन#चाकणबैलंबाजार#farmlife#शेतीचीअपडेट#शेळीपालन#agri#automaticincubator#बकरी_पालन#कृषीप्रदर्शन#बकरी_पालन_की_ट्रेनिग#बकरीकाइलाज#बकरी_में_सीमेन#गोटफार्म#चाकणभाजीपालामार्केट#बोकड#बकरीईद#farmlife#गोटफार्म#शेळीपालातीलवकुकुटपालन#शेळीपालन#गाभणशेळी#शेळ्यांच्याजाती#बिटलशेळी#got7#got#गावरानकोंबडीचीपिल्ले#गावरानकोंबडीअंडी#बोकड#बोकडपलान#शेळ्यांचीपिल्ले#चाकण#शर्यतीचेबैल#hfcow#गावरानगाई#खिल्लारबैल#चाकणम्हैसबाजार

КОМЕНТАРІ • 21

  • @Kapilmaske9052
    @Kapilmaske9052 Місяць тому +7

    नमस्कार सर तुम्ही शेळी फार्मवर सुध्दा व्हिडिओ बनवत जा आज बाजारातले रेट पाहुन असे कळले कि जेवडी मागणी गावरानला आहे तेवडी ईतर बकर्याला नाही कारण घावटी ची किमत कमी आहे आणि फार्म वरचे बकरे महाग जेवडी किंमत फायजे तेवढी येत नाही आणि मागणी सुध्दा तसी नाही

  • @Jdjjjehehehuiehbbjjsji
    @Jdjjjehehehuiehbbjjsji Місяць тому +1

    खुप सुंदर सर छान वीडियो अस्तात तुमचे, धन्यवाद खुप छान म्हांता तुम्हीं✔️🙏

  • @SushilRathod-jm6jw
    @SushilRathod-jm6jw Місяць тому +1

    आजचा बाजार जबरदस्त होता ❤❤

  • @vedikavlog388
    @vedikavlog388 Місяць тому

    एक नंबर रितेश दादा

  • @mushroompointfarm8052
    @mushroompointfarm8052 Місяць тому +2

    एक तरी live सौदा दाखवायला पाहिजे होता 🙏🏻

  • @kavitashinde2847
    @kavitashinde2847 Місяць тому

  • @sagarmansukh3162
    @sagarmansukh3162 Місяць тому +1

    पवळे साहेब नाही दाखवले आज साहेब तुम्ही तुमचा व्हिडीओ बघतो आम्ही त्याच्यासाठी शेळ्या असतात भारी त्याच्याकडे

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  Місяць тому +1

      बकरी ईद चे बाजार आशल्यामुळे शेळ्या खूप कमी आसतात त्यामुळं शेळ्यांचे वीडियो बनवले nahi

  • @chaitusakatcs4480
    @chaitusakatcs4480 Місяць тому

    Barke pill चा विडिओ काढा सर

  • @letsplay0711
    @letsplay0711 Місяць тому

    दादा, तुम्ही आजच्या 12/06 जूनच्या अतिरिक्त ईद बाजाराविषयी आधीच सांगितले असेल तर आम्ही आज नक्की भेट देऊ.. काही हरकत नाही, आम्ही शनिवारी येत आहोत, तुम्हाला नक्की भेटण्याचा प्रयत्न करू.

  • @imransayyad1882
    @imransayyad1882 Місяць тому +1

    शेतकरी कमी आणि व्यापारी च जास्त आहे

  • @iampro8016
    @iampro8016 Місяць тому

    दादा युवक सर ची तबयेत कशी आहे आता? माहीती आहे का तुम्हाला सांगू शकता का?.

  • @sachinsarjine1121
    @sachinsarjine1121 Місяць тому

    कटींग. मार्केट रेट काय आहे

  • @ishwardhere5009
    @ishwardhere5009 Місяць тому

    17 तारखेपर्यंत कोणता बाजार आता

  • @user-dp3ke5ze2n
    @user-dp3ke5ze2n Місяць тому

    무슨약 판매하나 아저씨?

  • @sasya-1266
    @sasya-1266 Місяць тому

    खूप पावती आहे, येवढं लुठू nka लोकांना पर नग 200 रुपय

  • @jdarav95
    @jdarav95 Місяць тому

    आमच्या घरी चांद कोअर वाले बोकड आहे क्लिअर दिसते तरी काय price सांगावी