झटपट अतिशय चविष्ट "फोडणीच वरण" आणि "चमचमीत भाजी" नक्कीच एकदा बनवून बघाच | शामल पेडणेकर ❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 8

  • @Nainapatil-i2r
    @Nainapatil-i2r 20 днів тому +4

    ताई जेवण बनवताना टिप्स खूपच छान सांगता.. उदा.डाळी शिजल्यावर गरम पाण्याचा वापर करायचा त्यामुळे खरच डाळ मस्त मिक्स होते.कांदा लालसर परतवून घेतल्यामुळे अणि मसाले तेल सुटे पर्यंत परतवल्यामुळे भाज्या चविष्ट होतात. खूपच छान रेसिपी समजावून सांगता. धन्यवाद ❤🎉फोडणीच वरण भाजी खूपच छान ❤🎉

  • @Aarti-w5k
    @Aarti-w5k 20 днів тому +2

    दोन्ही रेसिपी छान बनवले. मस्त चमचमीत भाजी खमंग वरण नक्कीच बनवणार. 👍❤️👌👌

  • @Nita-e7l
    @Nita-e7l 20 днів тому +1

    फोडणीच वरण आणि भाजी पाहूनच तोंडाला पाणि सुटले.मस्त रेसिपी ❤❤🎉🎉

  • @AsmiGawde
    @AsmiGawde 20 днів тому

    आत्ता रात्रीच्या जेवणात हे फोडणीच वरण बनवल .चविला खूपच छान गरमागरम भात लोणच ,पापड ❤❤