तब्बल १ कोटीला मागितलेल्या महिब्या बैलाचा संपूर्ण शर्यतप्रवास | Mahibya Bail Story | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • तब्बल १ कोटीला मागितलेल्या महिब्या बैलाचा संपूर्ण शर्यतप्रवास | Mahibya Bail Story | Vishaych Bhari
    मंडळी सात आठ दिवस झालं... तुमच्यापैकी बरेचजण आम्हाला आदत किंग महिब्या बैलाचा शर्यतप्रवास सांगण्यासाठी गळ घालतायत. आगदीचं नावं घ्येची झाली तर प्रथमेश सावंत, राजेंद्र पवार, प्रीतम काकडे, तुषार चव्हाण, वैभव हंडोरे, उदय पवार, रितेश बाजूल्गे, करण मेथकरी या भावांनी तर कमेंटी करून करून शेवटी आम्हाला महिब्याची मुलाखत घ्येला भाग पाडलंच. तसं आम्हाला महिब्याचा व्हिडीओ बनवायला उशीर झाला हे खरं असलं तरी लोकांच्यात महिब्याची एवढी क्रेझ का हाय असा मला मागच्या काही दिवसात प्रश्न पडलावता. म्हणून मग मी त्येज्या बद्दल काही जाणकार शर्यत शौकीनांकडे चौकशी केली तवा त्ये आम्हाला म्हणाय लागले, आवं महिब्या म्हंजी वायदुळय वायदुळ. हुबेहूब दुसरा लक्षाचं जणू... म्हंजी महिब्याला कुणी समोर पळताना बघितलं तर डिट्टो आदत वयातला मोठा लक्ष्याचं पुढं पळतुय का काय असा भास होतो..आता बोला.... मग आम्ही म्हणलं... लवकरात लवकर या महिब्याची व्हिडीओ बनवली पाहिजे...म्हणून मग आज मी लगबगीनं तुमच्यासाठी महिब्याचा शर्यतप्रवास घेऊन आलेलोय... त्येज्यामुळं व्हिडीओ पूर्ण बघा.
    आमचे अजून काही व्हिडीओज :
    1. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
    • नाद हाय ह्यो माज भारी ...
    2. ह्यो बैल मोठा लक्षाचं रेकोर्ड मोडू शकतो | बिनजोडच्या चालू सीजनचा किंग सुंदर | Bailgada Sharyat
    • ह्यो बैल मोठा लक्षाचं ...
    3. छोटा लक्ष्या आणि मोठा लक्ष्या गटला की फायनल त्यांचीचं म्हणून समजा | Bailgada Sharyat Mulakhat
    • मालकाची इज्जत वाचवणारा...
    4. शर्यत क्षेत्रातला किंग | तांभाडच्या बाज्याची ही गोष्ट तुम्ही ऐकलीये का | Bailgada Sharyat Video
    • शर्यत क्षेत्रातला किंग...
    5. सोनारपाड्याचा सोन्या शर्यत क्षेत्रातला धोनीच जणू | Sonarpadyacha Sonya | Vishaych Bhari
    • सोनारपाड्याचा सोन्या श...
    6. जिंतीच्या सोन्याचं नाव जरी ऐकल तरी माणसं गाडी नोंदवायला भ्यायची | Jinticha Sonya | VIshaych Bhari
    • जिंतीच्या सोन्याचं नाव...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
    #mahibyabail #bailgadasharyat #mahibyabailstory #mahibyabailmulakhat
    #vishaychbhari #mothalakshya #छोटालक्ष्या #मोठालक्ष्या #विषयचभारी
    #chotalakshyamulakhat #chotalakshyavishaychbhari #vishaychbhari
    #sonarpadyachasonyainterview #sonya5050 #सोन्या५०५० #सोन्या5050 #bajyabail #bailgadasharyatsong #bailgadasharyat #bailgadasharyatvideo#bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune #bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
    #bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #बैलगाडाशर्यतstatusdj #racingbull #racingbulllakshya #racingbullsvideos #racingbullsforsale #bailgadarap #Khillar #vishaychbhari #mathurbailstory #bailgadasharyat
    #bailgadasharyatmulakhat #rahulpatil #pandhariphadkevsrahulpatil
    #mathurbailsong #naadnaaychakdewalyacha #mathursong #rahulpatilsong #rahulpatilreels
    #bailgadasharyatstatus #mothalakshya #chotalakshya #uttambhauvategavkar #bailgadasharyatsong #bailgadasharyat

КОМЕНТАРІ • 399

  • @dilipsalunkhe7446
    @dilipsalunkhe7446 2 роки тому +112

    भावा मोठा लक्षा बैलगाडा शर्यतील देव हाय त्या चे रेकॉर्ड महिब्या काय महिब्या सारखे 10 बैल जरी आले तरी रेकॉर्ड मोडू शकत नाही( बाप हाय मोठा लक्ष्या सगळ्या बैलाचा)💪💪

    • @shreyashdeshmukh7278
      @shreyashdeshmukh7278 2 роки тому +2

      Barobar ahe mahibyach kam nave motya laksyache record modayach

    • @satarkar45
      @satarkar45 2 роки тому +9

      माझी खरंच एक विनंती आहे मोठ्या लक्ष्याची बरोबरी कोणासोबत करून नका 🙏👑
      मोठा लक्ष्या आणि आत्ताचे बैल ह्यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे...

    • @user-kx8bi9dh7g
      @user-kx8bi9dh7g 2 роки тому +4

      खर आहे भावा ..लक्ष्या म्हणजे देव आहे आपल्या बैलगाडा क्षेत्रातला

    • @dilipsalunkhe7446
      @dilipsalunkhe7446 2 роки тому +3

      @@satarkar45 माझ ही हेच म्हणे हयांना

    • @sagarjagtap7777
      @sagarjagtap7777 2 роки тому +1

      Powerfull people comes from powerfull places...

  • @Khurpe_patya
    @Khurpe_patya 2 роки тому +39

    सगळं खर आहे मित्रा पण बाप बाप असतो मोठा लक्ष्या sarkha बैल इथून पुढे होणार nahi king of track. 👑 lakshya 💥🦅🤙✌️

    • @user-kx8bi9dh7g
      @user-kx8bi9dh7g 2 роки тому +1

      💯बरोबर

    • @Khurpe_patya
      @Khurpe_patya 2 роки тому +4

      @@user-kx8bi9dh7g मित्रा कोणीही उठतात दोन चार binjod मारतात ek don openchi maidan martat ani lagech mothya lakshya sobat बरोबरी kartat jya bailane 500 gadyat palun 5 phere kadhun रीतसर सात vela हिंदकेसरी झाला आहे

    • @user-kx8bi9dh7g
      @user-kx8bi9dh7g 2 роки тому

      @@Khurpe_patyaबाप बाप असतो💯

  • @awdhutjadhav9333
    @awdhutjadhav9333 2 роки тому +48

    मोठ्या लक्ष्या तो मोठा लक्ष्या.. त्याला जोड नाही.... 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @nileshmirgepatil6859
      @nileshmirgepatil6859 2 роки тому +4

      मी पण लक्ष्या फान आहे पण माहीब्य पण तासास पडतो हे खरंच लक्ष्या सारखा फक्त मास्टर ने त्याला विकूनये .जसे गौतम भैया ने छोट्या लक्ष्या विकून केले

    • @king-eq5qb
      @king-eq5qb 2 роки тому +1

      लक्षाच्या पण कोण तरी बाप होता हे पण लक्षात ठेवा 😊

    • @samarthjadhav1043
      @samarthjadhav1043 2 роки тому +1

      Lakshya cha kon bap navata to sagalyanch bap hota he kayam lakshyat theva ❤️😘🔥👑👿✌

    • @king-eq5qb
      @king-eq5qb 2 роки тому +1

      @@samarthjadhav1043 मग लक्ष पैदा कसा झाला

    • @banjaraboy73
      @banjaraboy73 2 роки тому

      @@king-eq5qb 😂😂😂🤣

  • @prathameshsawant7153
    @prathameshsawant7153 2 роки тому +41

    मनापासून आभारी आहे 🙏🙏 आपण महिब्या 💓चा व्हिडिओ बनवला खूप आनंद झाला. विषयच भारी टीमला सलाम ❤️👑

  • @shreyasdighe3513
    @shreyasdighe3513 Рік тому +10

    कुणाचीही बरोबरी मोठा लक्षाशी होऊ शकत नाही ❤‍🔥

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 2 роки тому +15

    महिब्या याचा पण विषयच लय भारी 💞💞💞💕💕👌👌👌

  • @teaxgamer
    @teaxgamer 2 роки тому +24

    बिना यसन चा पळनार्या बैलाचा व्हिडिओ बनवा
    Only one ❤️ बकासुर ❤️👌👍

  • @user-ir9gh8pu9g
    @user-ir9gh8pu9g 2 роки тому +11

    कोणीही म्हणतो माझा बैल लक्षा. पळतोय. पण लक्ष्याची शर्यत पाहणाऱ्या माणसांना विचार बाराशे फूट अंतर असेल तर 9 गाड्या असल्या तरी लक्षात 300 ते ४०० फुटाणे निकाल घेत होता मी स्वतः बघितले लक्ष लक्ष आहे लक्ष सारखा बैल होणे नाही लक्ष्याची तुलना कोणी करू पण नाही धन्यवाद

  • @harshsoshte1805
    @harshsoshte1805 2 роки тому +3

    मोठा लक्ष्या हा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील हिरा आहे.त्याचा सारखा दुसर बैल होने शक्य नाही.म्हणून त्याची उपमा दुसऱ्या बैलाशि करू नका.मान्य आहे आज भरपूर बैल पळतात पण लक्ष्या हा किंग आहे आणी किंगच राहणार.किती चांगले बैल पळाले तरी लोकांच्या तोंडावर् लक्षा हा नाव आहे आणी राहणार

  • @pratikpatil4790
    @pratikpatil4790 2 роки тому +72

    मोठा लक्ष्या ची बरोबरी नको भाऊ ? मोठा लक्ष्या किंग होता आणि किंग राहनार 🔥🔥💯💯

    • @sainathkarale2053
      @sainathkarale2053 Рік тому

      Right 👍

    • @bailgabapremi9922
      @bailgabapremi9922 Рік тому +1

      Are baba tumchya lakhsya cha udharan dele te bagha saglyna mahit ki apala mota lakahya king hota ani king ranar. Ani apla mahibhya pan kami nay

    • @pratikpatil4790
      @pratikpatil4790 Рік тому

      @@bailgabapremi9922 mahibya la lava kadhi pan mathur shi binjod la

    • @Nil123khambe
      @Nil123khambe Рік тому

      Yek number bhai

  • @siddheshrane1350
    @siddheshrane1350 Рік тому +8

    मोठा लक्ष्या हा बाप आहे.🔥🔥🔥

  • @user-kf4st8ts9p
    @user-kf4st8ts9p 2 роки тому +12

    न वीजनारा हिरा आहे महिब्या भावी वाटचालीस शुभेच्छा 👑👍

  • @saurabhbhintade4678
    @saurabhbhintade4678 2 роки тому +17

    कोणी किती पण पळू द्या मोठा लक्ष्या सारखा बैल परत होणे नाही
    King always king
    The baap of Maharashtra 👑 मोठा लक्ष्या 👑
    निघालेत मोठा लक्ष्याची बरोबरी करायला
    बहुतेक ज्याने ही पोस्ट टाकली असेल त्याला मोठा लक्ष्याचा
    इतिहास माहिती नसावा

  • @tusharchavan6437
    @tusharchavan6437 2 роки тому +10

    निसर्ग गार्डन कात्रज सुंदर

  • @umajipatole5176
    @umajipatole5176 2 роки тому +3

    तुमची बोलण्याची पद्धत खूपच छान आहे ...शेवट पर्यंत ऐकू वाटतं

  • @prc7223
    @prc7223 2 роки тому +11

    किंग महिब्या अक्टूबर मधे 9 महिन्याचा होता अजुन 13 महिन्याच का......
    वय जास्त सांगितलं तर त्याचा पळ काय कमी होईल का....

  • @sagarmodak8117
    @sagarmodak8117 2 роки тому +3

    खुप खुप भारी 🔥1k No प्रथमेष आणि तुम्हाला आणि तुमच्या चॅनला शुभेच्छा
    🔥कळंबीचा छोटा बावर्या ची मुलाखत घ्या🔥
    आवडेल आम्हाला❤ तुम्हाला विनंती🙏

  • @bajulgeritesh6743
    @bajulgeritesh6743 2 роки тому +11

    मनःपुर्वक आभार 🙏🙏 धन्यवाद दादा 🙏 माझ्याकडून लाडक्या दादाला आणि त्यांच्या विषयचं भारी टिमला मनातुन सलाम 🙏🙏🙏

  • @pravinawatade9733
    @pravinawatade9733 6 місяців тому

    प्रथमेश भाऊ आपला खूप भारी आहे मी तुमच्या आवाजाचा खूप फ्यान आहे

  • @udaypawar2295
    @udaypawar2295 2 роки тому +3

    दादा खरच मनापासून धन्यवाद 🤗❤️🌏🥰 तुम्ही महिब्या चा विडिओ बनवल्या बद्दल खरच खूप खूप धन्यवाद🤩😍❣️💖 तुमच्या विषयच भारी चॅनल ला 21 तोफेची सलामी☺️😍🙏🏻💞💣💫💎🌪️🔥⚡🥇🔝

  • @योगेशमानेम्हासुर्णेकर

    योगेश माने म्हासुर्णेकर JP पाटील यांच्या हिंदकेसरी बब्या ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏

  • @ruturajatugade1444
    @ruturajatugade1444 2 роки тому +1

    लक्ष्याला मी पळताना पाहिलय चित्ताला मागे टाकतो काय असा वेग माझा आवडता बैल तसाच हा खोंड पळतोय

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 2 роки тому +1

    दादा लय भारी बोलतात तुम्ही गुढी रतन शेट यांचा मॅगी आणि वजीर ची व्हिडिओ बनवा.

  • @its_aniket_7365
    @its_aniket_7365 2 роки тому +2

    मित्रा बाप बाप असतो मोठा लक्ष्या सारखा बैल इथुन पुढे होणार नाही KING OF महाराष्ट्र हिंदकेसरी लक्ष्या..

  • @atulpimpalkar6206
    @atulpimpalkar6206 2 роки тому +1

    बकासुर चा पण मुलाखत घ्या दादा 😍😍

  • @nileshmanchekar8322
    @nileshmanchekar8322 2 роки тому +2

    कोणाचाही मोठेपणा न ठेवता तुम्ही जुन्या आठवणी ताज्या केल्या कुठल्या ही बैलांची आठवण ठळकपणे सांगता आजकालच्या जमान्यात जून्या आठवणी कोण सांगणार नाही त्या आठवणी कौतुकाण सांगता हा तुम्हच्या मंणाचा मोठेपणा मि तुमच्या व्हिडिओ वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहतो कोकणात आजुन बैलगाडा शर्यती किरकोळ चालु आहे 🤝🤝🤝🤝🤝🤝👉

  • @RajeshriNikam29
    @RajeshriNikam29 6 місяців тому

    सगळेच बैल आपल्या परी ने चांगलेच असतात कोणी नाव गाजवते ❤❤❤

  • @sadhanakamthe2505
    @sadhanakamthe2505 Рік тому +1

    ओली किग लछा

  • @maheshchavan3749
    @maheshchavan3749 2 роки тому +2

    भावा बाप बाप आहे
    महिब्या पण पळतोय लय स्पिड हाय पण लक्षाची बराबरी नाही होऊ शकत आणि तोच काय दुसरा कोणताच बैल त्याची बराबरी करु शकत नाही

  • @Suhasbhau7702
    @Suhasbhau7702 2 роки тому +8

    13 महिन्या च खोंड केवढा आसतो हे माहित आहे 2 वरसहाच्या खोंडाला 13महिनेच सागुन बणवाबणवी सोडा

    • @dhirajpatil5599
      @dhirajpatil5599 2 роки тому

      15 ते 16 महिन्याच आहे.
      पन नक्किच याचा पल खुपच भारी आहे .

  • @shrikantphalke2439
    @shrikantphalke2439 2 роки тому

    दादा तुम्ही पाटी वरच्या शर्यती च्या बैलांची मुलाखत सांगता तसंच घाटातील शर्यत होते त्या बैलांची पण मुलाखत घ्या ❤

  • @sambhajikhochare8730
    @sambhajikhochare8730 2 роки тому +2

    खरच महिब्या ही त्याच्या मालकाला परमेश्वरा कडुन मिळालेली एक दैवी देणगी आहे.

  • @yuvrajghadge9569
    @yuvrajghadge9569 2 роки тому +8

    काय पण बोलू नकोस लक्ष्या सारखा होणे नाही लक्ष्या किंग होता आणि राहणार काय पण तोंड दिलाय म्हणून बोबलू नकोस महिब्या चांगला पळतोय तेवढा नाही

  • @Hanumanghodke5900
    @Hanumanghodke5900 Рік тому

    हा नादचं,खुळा..!५९००..!

  • @RajeshriNikam29
    @RajeshriNikam29 6 місяців тому

    आमचा Dabang 1600 ❤❤❤पण आमच्या साठी मोठा आहे.... जसा लक्ष्या, mahibya, बकासुर, मथुर

  • @dadasochavan8916
    @dadasochavan8916 2 роки тому +3

    महाराष्ट्र केसरी पै संजय दादा पाटील आटके कर यांच्या बद्दल सांगा 🙏

  • @akshayyadav169
    @akshayyadav169 Місяць тому +1

    Mahibya ❤❤

  • @sourabhkanase2100
    @sourabhkanase2100 2 роки тому +6

    आनंद आप्पा मोहिते रेठरे बुद्रुक यांचा हिंदकेसरी शाहीर ची मुलाखत घ्या एक काळ गाजवला होता वाघनं

  • @tusharsabale1825
    @tusharsabale1825 2 роки тому +2

    मोठ्या लक्ष्याची बरोबरी कोणताच बैल करू शकत नाही 💯

  • @prathameshsawant7153
    @prathameshsawant7153 2 роки тому +21

    शर्यत क्षेत्रात आपल व आपल्या मालकाच नाव संपूर्ण महाराष्ट्रात करणारा एक जुनी आठवण, हिंद केसरी विशाल ड्रायवर,येवलेवाडी यांचा हिंद केसरी🚩👑, महाराष्ट्र केसरी सर्जाचा 👑💓 चा व्हिडिओ बनवा.

  • @ambhore4567
    @ambhore4567 2 роки тому +2

    बकासुर(सरपंच)चा पन वीडियो बनवा...

  • @vikashajare2817
    @vikashajare2817 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ बनवला भाऊ आणि महिब्या हा 1नंबर बैल आहे त्याचा मनापासून आभिमान आहे त्यात विषय नाही पण
    मोठा लक्ष्या किंग👑 होता आणि King च राहणार💪

  • @satyabandal10
    @satyabandal10 2 роки тому +2

    दादा राव ट्रिपल हिंदकेसरी चंद्या ची मुलाखत सांगा.......3 4 वेळा मेसेज केले तुम्हाला मी

  • @58rushikeshthorat67
    @58rushikeshthorat67 2 роки тому +3

    आंबेगाव जुन्नर खेड तालुक्यातील बैलगाडा शर्यती विषयी माहिती द्या

  • @shreyashdeshmukh7278
    @shreyashdeshmukh7278 2 роки тому +13

    महीब्या हे वासरु २० ते २२ महिन्याचा वासरु आहे.
    आमची पिकली कि बैलगाडी शयतीत

    • @JustChillbro482
      @JustChillbro482 2 роки тому +1

      Kharay bhau..Maalak pn Ani saglech ugich khoti jahirat krtayt ki 13 mahinya cha ahe..13 mahinyacha vaasru evdh moth impossible ahe

    • @jivanpondekar8011
      @jivanpondekar8011 2 роки тому +1

      त्याचा भाऊ पन त्यांच्या कडे आहे।। त्याचा वय 6 महीने सांगतात। डोका चालत नाय।। कस काय शाक्य आहे।। गाई ला वसरु 9 माहिन्यनि होतो।।

  • @siddharthingale5248
    @siddharthingale5248 2 роки тому +2

    हिंद केसरी शिरसवडीचा बंड्या याचा व्हिडिओ बनवा

  • @prafulsawant6696
    @prafulsawant6696 2 роки тому +4

    6:40बघावं सर्वांनी पाळतोय म्हणून काहीही खोट सांगितलं जातंय 😡😡महीब्याचा भाऊ 6 महिन्यांचा तरी वाटतो आणि महिब्या 13 महिन्यांचा😁😀😀😀म्हणजे कर्नाटकात गाई व्यायल्या की लगेच गाभण जातात आणि पुन्हा 7 महिन्यातच पिल्लू देतात🤷🤦🤦

  • @deepakrodaye1504
    @deepakrodaye1504 2 роки тому

    भावा मोठा लक्ष्य्या बैलगाडा शर्यती मधला देव आहे त्याची बरोबरी कोण नाय करू शकत...

  • @rutvikkadam4105
    @rutvikkadam4105 2 роки тому +1

    विनोद काकांच्या दबंग ची मुलाखत घ्या

  • @शर्यतप्रेमी-झ8थ

    गरीबाच्या बकासुर् ची पण घ्या मुलकात

  • @dhirajpatil5599
    @dhirajpatil5599 2 роки тому +5

    वक्त का इंतजार कीजिए जनाब
    वादा है बहुत बेहतरीन नजारा दिखाएंगे.
    ❤️ महीब्या आदत किंग ❤️

  • @nandkishorgopal3482
    @nandkishorgopal3482 Рік тому

    साहेब स्वतः जाऊन समोर मुलाखत घ्यावी. ... हे असे पेक्षा ते चांगल वाटेल

  • @Shdhrufcnchrk
    @Shdhrufcnchrk 2 роки тому +3

    मुलाखत घ्यायचीच आसेल
    तर
    बिंनजोड आसो मैदान आसो
    संपुर्ण महाराष्ट्र गाजवलेला
    कींग ॲाफ महाराष्ट्र फायनल सम्राट दबंग चा
    ईतीहास पडताळा मग कळेल
    बैल काय आसतो आणि आपल्या मालका साठी काय काय करतो

  • @sambhajijadhav1887
    @sambhajijadhav1887 Рік тому

    मोठ्या लक्ष्या ही एक अशी हस्ती आहे .आजवर लय बैल झाले आणी होईल पन् मोठया लक्ष्याची
    तुलना करण्यासाठी सगळेच फिके पडतील

  • @rajupatil8405
    @rajupatil8405 2 роки тому

    महीब्या हा नुसता बैल नसून आम्हा कालेकरांचा जीव हाय तो फक्त नावाला गुरुजींचा आहे पण लहान पणा पासून आबांच महिब्यासाठीच कष्ट आम्ही बघितलंय ♥️

  • @nad_sharyat_shokin_you_tube
    @nad_sharyat_shokin_you_tube 2 роки тому +1

    खूप छान दादा

  • @ShreayshChougale
    @ShreayshChougale 4 місяці тому +1

    कोल्हापुरच्या हारण्याची मुलाखत घ्या ❤❤❤

  • @vikasnikam8452
    @vikasnikam8452 2 роки тому +1

    डबल हिंदकेसरी बलमा ची मुलाखत घ्या

  • @pankajkandesar8316
    @pankajkandesar8316 2 роки тому +2

    लक्ष्याची सर करू शकत नाही. लक्ष्याराजा आहेे राजा राहणार हवा किंमत आहे

  • @jiteshgulvi0003
    @jiteshgulvi0003 2 роки тому +1

    Shambhu vasru ahe gav:-nimbavali Tal:-bhiwandi cha tyaze mulakhat ghya na bhau adat ahe mst ahe

  • @rajeshpatil575
    @rajeshpatil575 2 роки тому +2

    Aho laksha to lakshach puna tsa koni nay hone,lakshavar devacha hat hota 💯🔥

  • @vishalbachhavbachhav5286
    @vishalbachhavbachhav5286 2 роки тому

    आमचा नाद आहे आणि ह्या नादा पुढ सगळ बाद आहे

  • @rushikeshingale9830
    @rushikeshingale9830 2 роки тому

    ट्रिपल महाराष्ट्र केसरी सुनील कदम शिरसवडीकरांचा बंड्या ची मुलाखत घ्या की

  • @mangeshpavde2878
    @mangeshpavde2878 2 роки тому +2

    लक्षाला आम्हीं पळताना बघितलाय ती पाळण्याची सर नाही पाहिली कुठल्या बैलात....

  • @pundlikraobendkoli1399
    @pundlikraobendkoli1399 2 роки тому

    Nisarga gardaan yancha sundar

  • @roshankadu7473
    @roshankadu7473 Рік тому

    पण विडीओ मस्त बनवलं आहे

  • @arjunsapkal92
    @arjunsapkal92 2 роки тому

    🥰🥰👌👌👌आवडली मुलाखत......#सातारा एक्सप्रेस...हिंदीकेसरी... बालमा...अक्षय मोरे गोडोलीकर 🥰🥰यांची मुलाखत घ्या 🥰

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 2 роки тому +1

    गुढी रतन मत्रे यांच्या मॅगी व वजीर ची पण मुलाखत घ्या . दादा .

  • @foodlovers1105
    @foodlovers1105 2 роки тому

    हिंदकेसरी पठाण ग्रुप तडवळे यांच्या पठाण ची मुलाखत घ्या

  • @pritamkakade6200
    @pritamkakade6200 2 роки тому +1

    Khup Khup dhanyawad aaple dada

  • @ravirakshe7067
    @ravirakshe7067 2 роки тому

    Rajushet jawlekarcha hindkeshri manya cha video banva pune

  • @akshaykumbhar5411
    @akshaykumbhar5411 2 роки тому +2

    अच्युत ड्रायव्हर ची मुलाखत घ्या 🙏🙏🙏

  • @marathistatuslegend3015
    @marathistatuslegend3015 2 роки тому +2

    महाराष्ट्र केसरी पैलवान दत्त गायकवाड यांचा हारण्या चा विडिओ करा

  • @sagargavate2124
    @sagargavate2124 2 місяці тому

    काय झालं महिब्याच एक सिजन नीट नाही पळाला लगेच मोठा लक्ष्यची बरोबरी करता

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 2 роки тому +1

    दादा लय भारी बोलतात राव तुम्ही तुमचा विषय लय भारी

  • @bhagwatpatil.pailwan6699
    @bhagwatpatil.pailwan6699 Рік тому

    मोठा लक्षा म्हणजे वेगाचा बैल आहे भावा

  • @anuraggade6971
    @anuraggade6971 2 роки тому +2

    👑विनोद काकाच्या दबंग ची मुलाखत घ्या 🙏🏼

  • @Hashtag_viral
    @Hashtag_viral 2 роки тому +1

    म्हासोलीच्या सरपंचाचा श्री ची मुलाखत बघायला आवडेल सर

  • @pratikdhanwate1025
    @pratikdhanwate1025 Рік тому

    सप्त हिन्द केसरी भारत 🙏

  • @maheshgolepatil1338
    @maheshgolepatil1338 2 роки тому +1

    रस वाल्या शुगर ची घ्या

  • @yogeshsankpal9105
    @yogeshsankpal9105 2 роки тому

    हिंद केसरी अच्छूत ड्रायव्हर रेठरे यांची मुलाखत घ्या ........

  • @vikramsaid9530
    @vikramsaid9530 2 роки тому

    राजुशेठ वसंतराव जवळेकर यांचा भारतकेसरी, हिंदकेसरी #मन्याची माहिती द्या

  • @pritamkakade6200
    @pritamkakade6200 Рік тому

    मांगडे तात्या चा सुंदर चा विडिओ बनवा..... साहेब तुमचं काही वाईट आहे काय सुंदर सोबत

  • @Rishi_4545
    @Rishi_4545 2 роки тому +1

    संभाजी पाटील सगळ्यांना महिसुरी वासरं घायला लावत्यात आणि स्वतः खिल्लार पाळत्यात😄

  • @prashant__1997
    @prashant__1997 Рік тому +1

    🔥🔥

  • @tusharvirkar2374
    @tusharvirkar2374 2 роки тому

    Jabardast palato bail ha mhasvad maidan pan maral ahe hyan jaam hava ahe hyachi mandesha madhe

  • @amarpawale3450
    @amarpawale3450 2 роки тому +1

    Pusegav chya shivsahi express rajmudra cha pan sanaga shwan sharyat shetra madhal moth nav

  • @amitdesai3269
    @amitdesai3269 2 роки тому

    हिंदकेसरी आण्या (महावीर पोमाजे गोड्याल) च व्हिडिओ करा

  • @niranjanmore3528
    @niranjanmore3528 2 роки тому

    आयुष ड्रायवर राऊत वाडीकर यांचा video kara

  • @YogeshmaneMane
    @YogeshmaneMane 5 місяців тому

    Yo

  • @akashjawalkar219
    @akashjawalkar219 2 роки тому +1

    निसर्ग गार्डन कात्रज याचा सुंदर चि माहिती सांगा

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 2 роки тому +5

    मनापासून आभार 👌👌👌👌🔥🔥🔥🔥❤❤❤

  • @rameshpatil1574
    @rameshpatil1574 2 роки тому +1

    King of maharashtra मोठा लक्षा 💯

  • @nageshkamble1983
    @nageshkamble1983 2 роки тому +2

    निसर्ग गार्डन कात्रज पुणे यांचा सुंदर

  • @yogeshsankpal9105
    @yogeshsankpal9105 2 роки тому

    अच्छूत ड्रायव्हर रेठरे धरण यांची मुलाखत घ्या

  • @akashnikam1000
    @akashnikam1000 Рік тому

    निसर्ग गार्डन कात्रज सुंदर चा व्हिडिओ बनवा

  • @pritamkakade6200
    @pritamkakade6200 2 роки тому

    दादा वहागांव चा निशाण चा विडिओ बनवा खूप कठीण परिस्तिथी मधून तयार झाला बैल निशाण.... त्यांची माहिती द्याचं

  • @jaydippatil3431
    @jaydippatil3431 2 роки тому

    खूपच छान

  • @ManojTidke-nx8sh
    @ManojTidke-nx8sh Рік тому

    बैलगाडा शर्यतीचे आज चे माळशिरस च मैदान पहा जरा विदर्भ एक्सप्रेस बब्या फायनल चा मानकरी ठरला आता तरी त्याची मुलाखत घ्या राव

  • @vaishnavilab9332
    @vaishnavilab9332 2 роки тому +1

    bakasur bailacha vedio banva na sir