सोयाबीन रायझोबियम बीज प्रक्रिया# Soybean Rhizobium Seed Treatment

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 сер 2024
  • सोयाबीन रायझोबियम बीज प्रक्रिया# Soybean Rhizobium Seed Treatment
    सोयाबीनला नत्राचा पुरवठा मोठ्या प्रमाणात रायझोबियम जिवाणू पासून होत असतो. यासाठी त्याची बीज प्रक्रिया करावी. अल्प खर्चात ती होत असते. परंतु बरेच शेतकरी ती करत नाहीत. या बीज प्रक्रिया मुळे सोयाबीन चे उत्पादन वाढते.

КОМЕНТАРІ • 4