पौष्टिक लाल माठाची भाजी | Red Amaranth leaves | लसूण घालून केलेली लाल माठाची भाजी | Laal Math sabzi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024
  • हिमोग्लोबीन कमी असलेल्यांनी हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी लाल माठाची भाजी जरूर खावी. ह्याची देठं सुद्धा पौष्टिक असतात. अशी ही बहुगुणी लाल माठाची भाजी कशी बनवायची? ‪@myvegrecipes2904‬
    #लालमाठ
    #Laalmathbhaji
    #Redvegetable
    #redamaranthleaves
    #amaranthleavessabzi
    #laalmathsabzi
    Ingredients:
    लाल माठाची जुडी-1
    1 मोठा कांदा/Onion in large size.
    चवीनुसार मीठ/ Salt as per taste
    लसूण 4-5 पाकळ्या
    हिरव्या मिरच्या.
    फोडणीसाठी / For Tempering: तेल /Oil 2 चमचे, मोहरी/Mustered seeds, जीरे पाव चमचा/Cumin seeds, हिंग/Asefotida, हळद/Turmeric, कढीपत्ता/Curry leaves, मिरच्या/Green Chillies 2-3, लसुण /Garlic cloves3-4.
    ‪@myvegrecipes2904‬
    #Laalmathbhaji
    #लाल_माठाची_भाजी
    #redamaranthleaves
    #पालेभाज्या

КОМЕНТАРІ • 2