इथं कुठलाही जातीपातीचे राजकारण राजकीय सत्ता वापर करू नये योग्य न्याय दिला पाहिजे तो माणूस एवढा आमदार असताना उघडं बोलतो एवढं सगळं स्वच्छ मानाने सांगतो काय आहे त्या माणसाची तळमळ काय चालू आहे कोणी असो आपण कोणाला रोष नाही म्हणायचं खरा गुन्हेगारी त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे
आमदार सुरेश धस साहेब तुम्ही योग्य तेच करत आहात. इतकी वर्षे पोलीसांनी काय केले? संपूर्ण बीड जिल्ह्यात बिहार सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. धस साहेब तुम्ही नक्कीच बीडचा कायापालट करून दाखवाल ही खात्री आहे.
परळीचा बिहार झाला आहे आता जर सरकार ला महाराष्ट्र चा बिहार होऊन देईचा नाही तर संतोष देशमुख ला न्याय द्या नाहीतर ऐक वेगळा संदेश महाराष्ट्रामध्ये जाईल की पोलीस काहीच कामाचे राहिले नाहीत कायदे कानून फक्त नावासाठी राहिले आहेत आणि इथे फक्त गुंडाराज चालू होईल
व्वा रे व्वा दमदार धारदार आमदार धस अण्णा यांना मानाचा मुजरा अण्णा खूप छान काम करत आहे तुम्ही काही समाज कंटकानी जातीच्या नावावर तुमच्यावर टीका केली अण्णा जाती साठी नाही तर मानवता धर्म म्हणून काम करत आहेत
धस साहेब तुम्ही आणि दमनीया मैडम एवडा विषय संतोष देशमुख याला नाय मिलत नाही एवडा माज नकी सरकारला आहे की पोलीसाना आहे की अकाला चरबी आहे.कराड कोणी जल्मला घातला मोठ्या अकका ने की दुसरे कोणी
माझं मत आहे की,्? पोलिस सीबीआय एस आय टी ईतर यंत्रणा तपास करत आहेत त्या मध्ये,, चोकशी मद्धे अडथळा निर्माण होईल, असं कोणीही कोणीच वर्तन, भाषा करू नये च आपला उद्देश फक्त संतोष भाऊ यांना योग्य न्याय मिळालाच पाहिजे च पाहिजे
सत्यमेव जयते🎉 सत्यम शिवम सुंदरम 🎉खरंच पोलिसांची एवढी दहशत आहे? फडणवीस साहेब आपली सत्ता पुन्हा पुन्हा यायचे असेल तर आपण निष्पक्ष तपास चालू ठेवा? सगळे यंत्रणेला कामाला लावा ज्यांना जनतेच्या पैशातून पगार दिला जातो ?आणि तेच जनतेचे भक्षक बनतात?🎉🎉🎉🎉
धस साहेब मुख्यमंत्री व गृह खात फडणवीस साहेब यांच्याकडेच आहेस तरी आंधळे व तपास लागत नाही,म्हणून आपणांस विचारायच अस की,तुमचच कडे सत्ता तुमच्याकडे असता एवढा उशीर लागण्याचे कारण काय,जे हलगरजी पणा करणाऱ्यांना फटाफट बडतर्फ करा ना.का आपण प्रसिध्दीसाठी हे करत आहेत.
देव करे धस साहेबां सारखे महाराष्ट्रात शेकडो आमदार होवू दे
लगे रहो आ. धस साहेब 👌👌👌👍💪🙏
जय महाराष्ट्र 🚩
आण्णा बोलते..सबको कोलते 🥰😎
पापाचा घडा भरला आहे. त्यामुळे धससाहेब आता मागे हटत नाहीत.
तुम्ही वंजारी आहात?
सुरेश धस साहेबांना महाराष्ट्राचे गृहमंञी करण्यात यावेत
सुरेश धस साहेब यांच खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन
एवढे सगळे पुरावे आहेत मग नेमका तपास सुरू काय चाललंय काय अवघड आहे बाबा सर्व सामान्य माणसाला ईथुन पुढे न्याय मिळणार नाही हे मात्र सत्य आहेस.
आता कुठे गेला हाके तो बोंबलत होता एका वंजारी माणसाला मारून टाकले अजून आरोपी नाही भेटत आहे
Great Dhas saheb
😂😂😂😂❤😂😂
सुरेश अण्णा धस यांच्या रुपाने बीडला एक हक्काचा माणूस भेटला आहे.
इथं कुठलाही जातीपातीचे राजकारण राजकीय सत्ता वापर करू नये योग्य न्याय दिला पाहिजे तो माणूस एवढा आमदार असताना उघडं बोलतो एवढं सगळं स्वच्छ मानाने सांगतो काय आहे त्या माणसाची तळमळ काय चालू आहे कोणी असो आपण कोणाला रोष नाही म्हणायचं खरा गुन्हेगारी त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे
पोलिस बदनाम हुये मुंडे तेरे लिये 😂😂😂
Only आमदार सुरेश आण्णा धस साहेब 🔥❤️✌️👑🔥
आमदार सुरेश धस साहेब तुम्ही योग्य तेच करत आहात. इतकी वर्षे पोलीसांनी काय केले? संपूर्ण बीड जिल्ह्यात बिहार सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. धस साहेब तुम्ही नक्कीच बीडचा कायापालट करून दाखवाल ही खात्री आहे.
मीडिया आणि आमदार ह्यांना इतकी सगळी माहिती आहे तर बीड पोलीस काय डोळे बंद करून झोपलेले आहेत की काय असा सवाल निर्माण होतो
वरून वरद हस्त असेल
Police fdv pada dnu gu khatat
Great Work Anna
शीतल भल्लाळ पोलीस अधिकारी यांना तपास द्या मानव त्यांना. चांगला तपास करतील ते 😂😂😂😂
धन्यवाद धस् साहेब 🙏
पूर्ण जिल्ह्याची यंत्रणा रिफ्रेश करायची गरज वाटत आहे
धस साहेबांनी बाजार उठवाला गुन्हेगारांचा ❤🎉 अण्णा सलाम तुमच्या कार्याला
धस साहेबांन सारखे आमदार मिळायला हवे द ग्रेट धस साहेब
आण्णा वाल्मिकची सगळी संपत्ती जप्त करा
खरय पोलिसांचं काम धस सहेब करत आहेत.
Great work anna...शीतल बल्लाळ लय पुढं पुढं करतोय वाल्मीक च्या... पत्रकार,सामान्य लोकांवर डाफोरतोय
संतोष देशमुख ह्यांना विसरू नका फक्त
हे छत्रपती चे आहे, धन्या च्या मालकीचे नाही
परळीचा बिहार झाला आहे आता जर सरकार ला महाराष्ट्र चा बिहार होऊन देईचा नाही तर संतोष देशमुख ला न्याय द्या नाहीतर ऐक वेगळा संदेश महाराष्ट्रामध्ये जाईल की पोलीस काहीच कामाचे राहिले नाहीत कायदे कानून फक्त नावासाठी राहिले आहेत आणि इथे फक्त गुंडाराज चालू होईल
एक आमदार एवढं उघडं बोलतो तरी कुठली कारवाई होत नाही कुठे झोपली मराठी संपत्ती आता जातीपातीच्या नावावर रागात नुसते खरा न्याय राहिला का कुठे गेले मराठा
हाके आता कर की पाठराखण
धस साहेब तुम्हाला दीर्घाआयुष्य लाभो
आक्का चे पोलीस स्वतःच खुनी काय चौकशी करणार. महादेव मुडेची.
नेता एका जातीचा नसावा सर्व समावेशक असावा
व्वा रे व्वा दमदार धारदार आमदार धस अण्णा यांना मानाचा मुजरा अण्णा खूप छान काम करत आहे तुम्ही काही समाज कंटकानी जातीच्या नावावर तुमच्यावर टीका केली अण्णा जाती साठी नाही तर मानवता धर्म म्हणून काम करत आहेत
Ekach number amdar ahe suresh anna
Great manus Suresh dhas saheb ❤
Anna 1no
Suresh Anna dhas saheb 🚩 🙏 Salute tumhala 🙏❤️
काय नाटक चालू आहे, मुख्यमंत्री यांचाच , सत्ता यांचीच, सगळे पुरावे पण आहे म्हणतात. पण आरोपी मात्र मोकाट? नेमक घोड कुठं शेण खातंय??
आता आष्टी गेवराई बीड माजलगाव अंबेजोगाई धारूर केज या सर्वच ठिकाणचे कर्मचारी यांची...... माहिती काढा सर्वच जातीच्या लोकांची
कॉन्स्टेबल राठोड चा एक interview घ्या आणि शीतल बल्लाळ च्या विषयी चे मत विचारा. त्याला ड्युटी लावून त्याच्या घरी जाऊन झोपायचा तो.
ध भाऊंच्या हातात हिरवा कंदील होता..... गाडी सुसाट जाऊ द्या...... आपल्या ला दिल्ली गाठायची आहे
धस साहेब यांचा नाद करायचा नाही 👍
धस साहेब
ऐक नंबर अण्णा
Hagya kuthe gela re 😂😂
वडापाव खायला गेला सुपारीबाज 😂
Very positive work aanna. God bless you ❤
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कारकिर्द नेहमी संशयास्पद का वाटते ?
अण्णा तुमच्या कार्याला सलाम
बीड, परळी मधील सर्व खुनाचे खटले हे महाराष्ट्रा बाहेर चालवीने आवश्यक झाले आहे. तसेच सर्व गायब झालेल्या व्यक्तींचा तपास होणे आवश्यक आहे 🙏
आण्णा ग्रेट
Very great anna
Only dhas saheb 🎉
आण्णा तुम्हाला जनतेचा आशिर्वाद तर आहेच परंतु सगळ्या छत्तीसकोटी देवी देवतांचा आशीर्वाद पण लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
धन्यवाद धस साहेब! आपण खुप पुण्याचं काम करीत आहात.
Only Anna
धससाहेब असेच सगळे बाहेर काढा
कारण तुम्ही चांगल काम करताय
पण तुमचे पंत मँनेज वाटतात
आण्णा जनता तुमच्या सोबत आहे.
Amhii shirur pune aamce amdar khasadar mele
Hi Anna big boss lado
Walmik karad la fashi dya
धस आणा बोलते सबको कोलते 😂😂
लोकनेते सुरेश आण्णा धस ❤❤❤❤❤
धस साहेब तुम्ही आणि दमनीया मैडम एवडा विषय संतोष देशमुख याला नाय मिलत नाही एवडा माज नकी सरकारला आहे की पोलीसाना आहे की अकाला चरबी आहे.कराड कोणी जल्मला घातला मोठ्या अकका ने की दुसरे कोणी
गृहमंत्री काय "आज कि रात" बघत बसलाय का
भालाळ देव 😂😂😂😂
धस साहेब जर 15 महिने पोलिसांना आरोपी सापडत नसतील तर गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत का नाही
दुसऱ्या मराठी माणसाची संभाजी सारखे हत्या झाली
1 no आमदार ❤🎉 अण्णा
सुरेश फक्त राजकारण करत आहे....
सुरेश राजकारण करत नसेल..त्याने सरळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करावी.
Shabas Maratha amdar dhas saheb tumache khup khup abhinandan Garib jantela nyay milun denare wagh abhiman ahe amha marathyna tumacha mundhe kutumbala Ani Deshmukh kutumbala nyay milun dya evadich vinanti
सगळ्यांना जमिनी वापस करा नाहीतर आता जप्त्या आणि नंतर रिलिज जायची जमीन त्यांना वापस करा
भावपूर्ण श्रध्दांजली परळी पोलीस
येवढी माहिती आमदार साहेब देत असतिल तर आपले गृहमंत्रालय काई झोपा काढायला आहे का...........
माझं मत आहे की,्?
पोलिस सीबीआय एस आय टी
ईतर यंत्रणा तपास करत आहेत
त्या मध्ये,, चोकशी मद्धे अडथळा निर्माण होईल, असं कोणीही कोणीच वर्तन, भाषा करू नये च
आपला उद्देश फक्त संतोष भाऊ यांना योग्य न्याय मिळालाच पाहिजे च पाहिजे
Walya cha khutta uptun ch..anna shaant bstet aata😂😂
सर्व पोलिसांची बदली कोकणात करा
माणूस मारे डीएम
वाल्याचा बाप सुरेश आण्णा
Anna ki Himmat ki kimat
सत्यमेव जयते🎉 सत्यम शिवम सुंदरम 🎉खरंच पोलिसांची एवढी दहशत आहे? फडणवीस साहेब आपली सत्ता पुन्हा पुन्हा यायचे असेल तर आपण निष्पक्ष तपास चालू ठेवा? सगळे यंत्रणेला कामाला लावा ज्यांना जनतेच्या पैशातून पगार दिला जातो ?आणि तेच जनतेचे भक्षक बनतात?🎉🎉🎉🎉
हाके काय हागला का काय
दमदार आमदार धस अण्णा
6 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत मुन्नी चे CDR तपासा सर्व सत्य बाहेर येइल
धस साहेब इतक्या दिवस काय करत होते मग,
धस न्याय तरी मागत आहेत आपले मंत्री महोदय मुंडे साहेब आतापर्यंत काय करीत आहेत ?
Dhanya munde ani Valmikya cha paapacha ghada bharlay😂😂
सुरेश आण्णा
देव माणूस
Jay police chauki Shamil hai Tera
केंद्रे याच्यावर गुन्हा दाखल करा
ज्ञानेश्वरी ताईला पण न्याय मिळवून द्या धस साहेब
जे लोक नेमाटी ओढुन आहेतः ते कोण साधुसंत आहेत
❤❤
Anna your gteat shabas पट्टा या
बल्लाळ सर गुन्हेगार सोडून आज बुलेट चे सायलेन्सर गोळा करीत होते😊
अण्णा कामाला लावा A to Z.
धस साहेब मुख्यमंत्री व गृह खात फडणवीस साहेब यांच्याकडेच आहेस तरी आंधळे व तपास लागत नाही,म्हणून आपणांस विचारायच अस की,तुमचच कडे सत्ता तुमच्याकडे असता एवढा उशीर लागण्याचे कारण काय,जे हलगरजी पणा करणाऱ्यांना फटाफट बडतर्फ करा ना.का आपण प्रसिध्दीसाठी हे करत आहेत.
पोलिस दल बदनाम झाली आहे
Tumhi kitihi to kara tumchech leader action ghet nhi.. Kadha ki NCP la baher govt madhun.
Dhas saheb tyanchi enquiry karayala lau naka.tyacha mhevana kadhihi palati marel jatisathi.
बीडचा बिहार केला
Khamkya Anna