गैर हजर राहणारे जे लोकं होते त्यांना लाखो रुपये दिले असतील म्हणून गैर हजर राहिले म्हणून जे काँग्रेस पार्टी चे असो किंवा उध्दव गटाचे असो किंवा शरदचंद्र पवार गट असो जे गैर हजर होते त्यांना पार्टी मधून हकालपट्टी करण्यात यावे
Graduate family' गावित परीवार शिवाय नंदुरबार ला पर्याय नाही... लोकसभेत पाहिलं ना काल ती प्रणिती शिंदे धनगर ना आदिवासींमध्ये आरक्षण द्यायचं बोलली आणि खासदार बोक्षा ने गोवाल पाडवी एक शब्द हि काढला नाही म्हणुन खासदार हुशार पाहिजेल आमचं मतदान वाया गेलं वाटत....
नंदुरबार मध्ये भैय्यासाहेब ला वाटत होते की नंदुरबार जिल्ह्यामध्ये हुशार मीच आहे पण डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांनी दाखवून दिले की नंदुरबार जिल्ह्यामध्ये फक्त आदिवासी लोकच नंदुरबार जिल्हा विकासाच्या मार्गाने नेऊ शकता
अरे दादा तुमी आधी चालू केले zp मेंबर zp बद्दल साठी सुरवात केली तुमीच. गावित परिवार ने तुमचा चालू झालेले घडामोडी गावित परिवार ला समजले ntr त्यानी he सर्व केले! हे तितकंच खरं हे 😊
ताईना फक्त सत्तावर बसून पैसे कमवण्यासाठी ठेवू नका लग्नासाठी ही वेळ द्यायला लावा...
हे केवळ। गावीत परिवाराचा नाटक आहे
किती दिवस नंदुरबार जिल्ह्याला मूर्ख बनवून सत्तेवर येणार??
गैर हजर राहणारे जे लोकं होते त्यांना लाखो रुपये दिले असतील म्हणून गैर हजर राहिले म्हणून जे काँग्रेस पार्टी चे असो किंवा उध्दव गटाचे असो किंवा शरदचंद्र पवार गट असो जे गैर हजर होते त्यांना पार्टी मधून हकालपट्टी करण्यात यावे
सर्व नाटक आहे bjp च
आनंद खर झाला आहे का एक बाहना आहे 😄😄😄
हा Nandurbar गावित परिवाराचा ड्रामा आहे.
Graduate family' गावित परीवार शिवाय नंदुरबार ला पर्याय नाही... लोकसभेत पाहिलं ना काल ती प्रणिती शिंदे धनगर ना आदिवासींमध्ये आरक्षण द्यायचं बोलली आणि खासदार बोक्षा ने गोवाल पाडवी एक शब्द हि काढला नाही म्हणुन खासदार हुशार पाहिजेल आमचं मतदान वाया गेलं वाटत....
येडा कही पण बकवास करत आहे
खरे आहे नंदुरबार cha mp फक्त election aahe मनून थांबला aahe थोडे दिवस थांबा हेच लोक सांगितील...... हीना ताईच बरोबर होती
मित्रांनो राजकारनी यांना लोकांचं काही देणं घेणं नाही. निवडूण आले . यांना फक्तं खिशे भरायचे काम आहे.
आदिवासी पार्टी खाजदार राजकुमार रोत राजस्थान चा तोच खरा आदिवासी शेर आपल्या आदिवासींचा मुद्दा संसदेत मांडत असतो ❤जय आदिवासी
नीट बोलता सुद्धा येत नाही आहे... काय घेवून बसलात गावित परिवार
जास्तच अहंकार होऊन गेला होता गावित कुटुंबाला
Konya vasave🙏
नंदुरबार मध्ये भैय्यासाहेब ला वाटत होते की नंदुरबार जिल्ह्यामध्ये हुशार मीच आहे पण डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांनी दाखवून दिले की नंदुरबार जिल्ह्यामध्ये फक्त आदिवासी लोकच नंदुरबार जिल्हा विकासाच्या मार्गाने नेऊ शकता
गावित परिवार आगे बडे हाम तुमारा सात हे
हि पण डाँक्टर आहे परीवार ने आदीवासी बांधवांचा इलाज केला आहे
रूग्णांचा नाही भ्र्ह्ष्टाचाराचा
भैया साहेब यांनी अगोदर च सांगितले होते
🎉
विरोधकांनी खुप प्रयत्न केला पण अविश्वास ठराव फेटाळाला गेला
मराठी बोलायला शिका आदी
Barobar
सगळे पैसा साठी लाचारी झाले आहेत 🙏🙏
मराठी तरी बोलता येते का नीट शिकून घे ताई
Yalach adivasi boltat bhau
गोवाल पाडवी ला आपली बोली भाषा आदिवासी शिकव त्यांनी वकिली केली आहे पण वकील सारखा बोलता येत नाही 💯 जय आदिवासी
Pehle changla bolayla sikun ye 😂
Oscar 🎉 award its drama
अरे दादा तुमी आधी चालू केले zp मेंबर zp बद्दल साठी सुरवात केली तुमीच. गावित परिवार ने तुमचा चालू झालेले घडामोडी गावित परिवार ला समजले ntr त्यानी he सर्व केले! हे तितकंच खरं हे 😊
😮
लग्न करा ताई
Amit
नाटक कंपनी..... प्रस्ताव आणणारे bjp चे सदस्य आहे.
👍
मराठी भाषा बोलायला शिका पहिले ताई😂
K c पाडवी किती मस्त बोलता kadi पहिलं का 🎉❤
Tumcha ladka khasdar bagitla ka boltana
tu nko bgu tila tuja ahe to kasa bolo to te bg😅😅😅
@@vipulvalvivipul7510 🤪😘
@@j73523 nice
Sampurn parivar disto aahe yancha lagnat aale Vatte😂
आदी मराठी बोलायला शिक 😂
Tai Marathi bolayla shika aadhi😂
आता हे पण स्पष्ट झाला आहे की नावापूर न्युज वाले कांग्रेस कडून विकले गेले आहे 💯 कारण फक्त कांग्रेस च्या बाजूने बोलतील 🤔😏😒
yevu dya na election tu pan ghari basnar 100% fix
💸💸💸
Are tumi adivasi la kas sanpayso te chalu ahe samjalo ka.....
Tai jindabad
A.visvas.tarav.satta.tharyani..ghetla.ki.virodakani...,kon.saangel.ka
Gavit paripavar mc parivar 😅😂
सुप्रिया ताई जिंदाबाद
नंदुरबार जिल्हा गावित परीवार बरोबरच आहे