स्वस्त मधे कॉर्नर रो हाऊस | 8806468402 | swaraj kumavat
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- फक्त 42 लाखांमध्ये कॉर्नर रो हाऊस | 8806468402 | swaraj kumavat
नाशिक मधील शिंदे गाव जवळ हे 2bhk रो हाऊसची ही नवीन टाऊनशिप आहे. शिंदे गाव हे नाशिक पुणे हायवेला लागून आहे आणि नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून ६ किलोमीटर अंतरावर आहे आणि या हायवे जवळ आपली the Nexon city नावाने ही टाऊनशिप आहे. हे रो हाऊस ग्रामपंचायत हद्दीमध्ये येतात. अतिशय सुंदर 1400sqft कॉर्नरचा २bhk रो हाऊस आहे. सर्व रूम हे आपल्याला येथे मोठ्या साईज मध्ये मिळत आहे. प्रत्येक रो हाऊसला सहा हजार लिटरची पाण्याची टाकी देण्यात आलेली आहे. जेवढा सुंदर रो हाऊस हा बाहेरून आहे तेवढाच आतून देखील आहे. त्यामुळे व्हिडिओ ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अधिक माझ्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा:- 8806468402
Property info by Swaraj kumavat
Swaraj kumavat
Row house at nashik
Row house at shinde
Row house near palse
Row house near nashik road
Highway touch row house
Jail road near highway
Cheapest row house
रो हाऊस नाशिक
शिंदे गावात रो हाऊस
पळसे गावात रो हाऊस
नाशिक रोड स्टेशन जवळ हाऊस
जेल रोड जवळ रो हाऊस
नाशिक पुणे हायवे जवळ रो हाऊस
नाशिक मध्ये स्वस्त रो हाऊस
Nashik property
Nashik real estate
🎉🎉🎉🎉
सर , शिंदे, पळसे गावात 3 bhk , 4 bhk , 2000 square feet चेक असेल तर video बनवा ना please 🙏 request to you 😊❤
Nice Row house
Available ahe ka
Address please
Sir tumche ro hause Chandrapur la nai ahe
Ata avaliable aahe ka location price 💌
Google map var kai location hai
3 bhk row house asel tr kalva shinde palse madhe dec 2024 parynt hawa ahe.
❤
Plot area kiti
हा अक्झेट एरिया कोणता आहे ते सांगा please
Bangali baba mandirapasun 300 meter shinde kde Jatana service road la
आडगांव नाका जवळ 2/3bhk पाहिजे
कुठे
Shinde palse
शिंदे tolnaka
Price negotiate ahe ka
Site location vr ya