रायगड जिल्ह्यात असे अनेक गडकोट आहेत जे शक्यतो कोणालाच माहित नाहीत ५० पेक्षा अधिक गडकोट आपल्या जिल्ह्यात आहेत पण काही मोजक्याच गडांचा इतिहास आपल्याला माहीत आहे.हा गड explore केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कुणाल दादा...😊🚩असच तुमच्या हातून ऐतिहासिक गोष्टींचा उलगडा होत राहो हीच शिवचरणी प्रार्थना....💯