ऊ. लिळा क्रमांक ११ : पर्वी दांयबा प्रमादवचनी सीक्षापन : हेत : पर्वी कारणे दांयबा बलेग्राम सी खडकुलीये गोसावी पासी आले : मग गोसावी यास दवना वीईला : तर विष्णु भटास काई गोमटे जाले : ना भजनाचे : चैतन्य फळ : तथा पुजेचे : दुसरे दवने पर्वाचे : कर्म भूमि च्या देवताचे : का गोसावी भूत चतुर्दशी महणाले : तर भुताचे अधिष्ठाती कवन : ना आवुटकोंडीचा मुंडा : तीयाही भोग घेती : भूतेही भोग स्थनी असत : तर भूतों देवताते देखती : ना न देखती : का तीया दिव्य मूर्ति : विद्येस पिंडसता चे दर्शन : ब्रह्मांडसते चे नाहीं : मा भूतासी कैसे : तर त्रीकाल ज्ञान असे : दुरा दर्शन : दुरा श्रवण असे : तर कोठ पर्यन्त : ना देवतेची संचार असे : ते विग्रह रूप महणौन : तीचाया सत्ते ईतुका : पर ते भ्रांत रूप : संकोच विकास : ते संचरलीया देवतेचा : तर तयाचीये स्त्रीये आन सेवकासी काई : ना तीये लोकीची मनुष्य होती : एथा ऐज्ञी व्यापारती :.तीये स्वर्गी मनुष्य होती : पर गोसावीयाचीया ठाई ग्रहणेचे मनुष्ये : विद्या फळ होऐ : या मधे स्वामिनी दंदीयाचा दृष्टांत दिलेला आहे : दृष्टांत : कवणी एक दंदीया ( वैरी) असे ते मारीती महणौन सदरथा बळीयासी शरण गेला. मग तया ची वास कवणा ही पाहो नये : ते तया ते राखत असती : तो महणीया धाडी ते वेळी आपले अंगरंखे सरीसे दे : ना तेचीहुनी जरी बाहेरी जाए तरी सुरीवर घेतली : अलंगावरी घेती : पोट फाडून दगड भरती : दाषटांतीक : तैसा हा जीव असेशा देवता चक्रा चा दंदीया (वैरी) आहे. तेंवहा हा त्रासलेला जीव परमेशवराला शरण जातो : मग त्याच्या वाटेला कोणी देवता जात नाही कारण परमेशवराच्या आश्रयाला तो सुरक्षीत असतो. सेवा या निममीताने तो बाहेर पडतो तेंवहा वचन हेच तया साठी संरक्षण कवच असते : पण वचना च्या बाहेर गेला तर देवता त्याला विघ्न करतात सन्निधानी) व असन्निधानी निम्मितविधीचे (वचनाचे पालन) करने हेच त्यासाठी साठी संरक्षण कवच आहे. अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
मध्यरात्री म्हणजे पहिला दिवस संपण्याचा शेवटचा क्षण आणि दुसरा दिवस सुरू होतो तो दिवस सुरू होणयाचा पहिला क्षण या काळाला मध्य रात्री आसे म्हणतात दंडवत प्रणाम👏 💐💐💐💐💐
दादा श्री, दंडवत प्रणाम...आपण जो धुपे चे विश्लेषण केले ते माझ्या मते आहे..काही लोक आपल्या आई- वडिलांना मेल्यावर शेतात पुरतात त्यावर ओटा बांधकाम करुन त्यावर एक दगड रोवतात व त्या दगडावर एक रुमाल व टोपी ठेवून त्यास करदोड्याने बांधून ठेवतात...त्याला धुपे म्हणतात..
सकाळ पासुन मी लिळा शोधत होतो पण एकदाची मिळाली लिळा मिळात नव्हती म्हणून मला चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते पण मिळाली धन्यवाद बाबाजी माझ्या कडून तुम्हाला कोटी कोटी दंडवत🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏दंडवत..... हो
दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण मध्यान्न रात्र म्हणजे संध्याकाळच्या सहावाजे पासुन रात्री बारावाजे पर्यत चढती रात्र असते. व रात्री बारापासुन सकाळी सहा वाजे पर्यत उतरती रात्र असते म्हणजेच रात्रीचे बारा वाजता हा काळ मध्यरात्र होते म्हाणून यावेळेला मध्यानं रात्र म्हणतात
ऊ. लिळा क्रमांक ११ : पर्वी दांयबा प्रमादवचनी सीक्षापन : हेत : पर्वी कारणे दांयबा बलेग्राम सी खडकुलीये गोसावी पासी आले : मग गोसावी यास दवना वीईला : तर विष्णु भटास काई गोमटे जाले : ना भजनाचे : चैतन्य फळ : तथा पुजेचे : दुसरे दवने पर्वाचे : कर्म भूमि च्या देवताचे : का गोसावी भूत चतुर्दशी महणाले : तर भुताचे अधिष्ठाती कवन : ना आवुटकोंडीचा मुंडा : तीयाही भोग घेती : भूतेही भोग स्थनी असत : तर भूतों देवताते देखती : ना न देखती : का तीया दिव्य मूर्ति : विद्येस पिंडसता चे दर्शन : ब्रह्मांडसते चे नाहीं : मा भूतासी कैसे : तर त्रीकाल ज्ञान असे : दुरा दर्शन : दुरा श्रवण असे : तर कोठ पर्यन्त : ना देवतेची संचार असे : ते विग्रह रूप महणौन : तीचाया सत्ते ईतुका : पर ते भ्रांत रूप : संकोच विकास : ते संचरलीया देवतेचा : तर तयाचीये स्त्रीये आन सेवकासी काई : ना तीये लोकीची मनुष्य होती : एथा ऐज्ञी व्यापारती :.तीये स्वर्गी मनुष्य होती : पर गोसावीयाचीया ठाई ग्रहणेचे मनुष्ये : विद्या फळ होऐ :
या मधे स्वामिनी दंदीयाचा दृष्टांत दिलेला आहे :
दृष्टांत : कवणी एक दंदीया ( वैरी) असे ते मारीती महणौन सदरथा बळीयासी शरण गेला. मग तया ची वास कवणा ही पाहो नये : ते तया ते राखत असती : तो महणीया धाडी ते वेळी आपले अंगरंखे सरीसे दे : ना तेचीहुनी जरी बाहेरी जाए तरी सुरीवर घेतली : अलंगावरी घेती : पोट फाडून दगड भरती :
दाषटांतीक : तैसा हा जीव असेशा देवता चक्रा चा दंदीया (वैरी) आहे. तेंवहा हा त्रासलेला जीव परमेशवराला शरण जातो : मग त्याच्या वाटेला कोणी देवता जात नाही कारण परमेशवराच्या आश्रयाला तो सुरक्षीत असतो. सेवा या निममीताने तो बाहेर पडतो तेंवहा वचन हेच तया साठी संरक्षण कवच असते : पण वचना च्या बाहेर गेला तर देवता त्याला विघ्न करतात सन्निधानी) व असन्निधानी निम्मितविधीचे (वचनाचे पालन) करने हेच त्यासाठी साठी संरक्षण कवच आहे.
अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
dandavat praanam jay shrikrishna....sir...
dandavat praanam jay shrikrishna....sir...
दंडवाय प्रणाम Dr रवी साहेब 🌹🙏🙏🌹
वाडेगावचे लोकपहावयास आले होते
L LP my
खूप सुंदर लिळा आहे बाबाजी धन्यवाद माझा देव श्री चक्रधर दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम 🙏🙏 दादाजी
Dandwat pranam babaji Jay shree Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम दादाजी धन्यवाद दादाजी जय श्री चक्रधरा अतिशय सुंदर लिळा यूक्त निरूपण केले आहे मध्यानकाळ म्हणजे रात्री बारा ते तिनं चार काळ 👏👏🙏🙏💐💐🌹🌹💗💗👌👍
दंडवत प्रणाम दादाजी खूप छान चरित्र नीरपन
🌺🌺Dandvat pranam. chan Lila .🌺🌺🙏🙏👍👍
दंडवत प्रणाम बाबा खुप छान लीळी सांगतात
छानदंडवत द्वारा आयोजीत करण्यात आली आहे
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🙏🙏🙏
दडंवत प्रणाम रात्री बारा वाजेला मध्यन काळ असेमहन्तात। दमयंती लोणारी
🙏🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा खुप छान
खुपच छानबाबा दंडवत प्रणाम
प.पु.प.म.आदरणीय श्रध्देय श्री बाबा सांषटाग दंडवत प्रणाम बाबा ⚘💮🌹🌺🌺🌻🌼🌷🙏
🙏🏻🌸🌼🏵️🌹🌺🙏🏻
दंडवत प्रणाम
🙏🏻🌸🌼🏵️🌹🌺🙏🏻
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏छान मार्गदर्शन करीत आहे.छान लीळांचे स्मरण होते.
रात्रीच्या बारा पर्यंत चढती रात्र असते या वेळेला मध्यान्ह रात्र असे म्हणतात.
दंडवत बाबा 🙏🙏
Dandvat pranam babaji ratri bara vajnyachya velela madhyanh kal mhantat
Khoop Chaan Dada
Saashtaang Dandavat Pranam 🌹🙏🙏🌹
Digamber Ramkrishna Nemade
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
Dàndvat pranambabaji 🌹🌹
दंडवत प्रणाम, दादा।
Ye kitni achi kahaniya hai 😊😊
🙏🙏🙏दंडवत🙏 प्ननायम🙏😍
दंडवत प्रणाम बाबा💐🙏मध्यान रात्री म्हणजे रात्री बाराचा समय🙏
Dandawat Pranam babaji
दंडवत प्रणाम baba
Aajche uttar _= ratritriche baracha time madhan ratra
Dandavat Pranam Dada ji
दंडवत
Dandvat pranam dada
Jai shri krishna
Dandavat Pranam Babaji!.
दंडवत दादा
Dandwat pranam baba
दंडवत प्रणाम दादाजी. आजचा दिवस संपण्याचा शेवटचा क्षण व उद्याचा सुरूवातीचा क्षण म्हणजेच मंध्यांन रात्र
दंडवत बाबा
बाबा आज आपण खडकुली स्थानाचा VIDEO टाकनार होते ,जर असेल तर जरूर टाका ही विनंती
Dandvt 🌼🙏🙏🌼pranam
दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामी दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री कृष्ण🙏🏻
🌷🌹🙏🙏दंडवत बाबाजी आजची लीळा खूप सूंदर होती
Khadkuli. 🙏🙏💙💙💙💙💙🙏🙏
Jay shar chrkdhar
मध्यान राञ म्हणजे रात्री बारा वाजताच्या दरम्यान मध्यांन राञ होते जय श्रीकृष्ण दंडवत बाबाजी खुपच सुंदर निरूपण करता
मध्यान्ह रात्र म्हणजे रात्री बारा वाजण्याचासमय दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌳🌹🌷🙏
Dandawat pranam
,,!!माझा देव श्रीचक्रधर!!;; दडंवत प्रणाम🙏🌹
Dandvat pranam
Dandvat pranam babaji 🙏🙏 khup sundar nirupan karit ahat babaji 🙏🙏
दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर,🌹🌹🙏🙏🌼🌼🌺🌺
दंडवत प्रणाम सारोळा ता भोर जिल्हा पुणे
🙏🙏
Dandavat pranam babaji madhyan ratri mahnaje ratri 12 vajata
Lida. ..atishay...sundar. ..hoti...hi...anni. ....sagitly. ..kuhp. ...chan.....
...madhynkad.......12....vaajachi......asavi. ...d...pranam. ...baba. ...ji....
Kahdkuliy....cha...video...daakhvnar....hotay. ..n.a.....baba. ...ji
Devteche samarthya siddhila nenyapeksha ,aplya bhaktana samarthya dya mhana.mhanun mi devala namra vinanti karto ki deva mla vidnyan shakti dya.mi mhatle ki chalo Domegram,tar mi eka kshanat Domegramchya Rajmathasamor vubha rahilo pahije.mag mhatle chalo Akola tar kshanat mi Akolyala alo pahije.leeleche praman.eka divsat Varansila javun Dwaravatila parat yene.Dandawat deva.🙏🙏💛💛💛💛💛🙏🙏
Dandvat. ...pranam. ..baba. ..ji
Tya divsi jar devtene DAYAMBALA marle aste tar,Parmeshwaravr koni vishwas thevla nasta.thank you deva.🙏🙏🍁🍁🍁🍁🍁🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर 🙏 🙏 🙏 🌺 खूप सुंदर निरुपण बाबा 🙏 रात्री चा बारा वाजता चा काल म्हणजे रात्रीचा मध्यान्ह काल होय
12midnight Dandavat pranam babaji 💐🙏👏
Dandavat Dadaji ,Aapan
Khupach chhan Apratim samjun sangtat, agadi sahaj samajte aamhas.🙏🙏🙏🙏🙏
💐💐🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏💐💐
दंडवत प्रणाम👏 💐💐💐💐💐
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🙏रात्रीच्या बारा वजायच्या काळाला रात्रीचा मध्यानकाळ असे म्हणतात,
दंडवत प्रणाम दादा 🌹🌹🙏🙏🌹🌹
दंडवत प्रणाम सूर्य मावळला पासून ते ऊगवे पर्यंतचा मधला काळ याला मध्यान्ह काळ म्हनतात
दंडवत प्रणाम 🙏🙏
मध्यरात्री म्हणजे पहिला दिवस संपण्याचा शेवटचा क्षण आणि दुसरा दिवस सुरू होतो तो दिवस सुरू होणयाचा पहिला क्षण या काळाला मध्य रात्री आसे म्हणतात दंडवत प्रणाम👏 💐💐💐💐💐
🙏दंडवत प्रणाम बाबाजी🙏 रात्री बारा वाजताच्या समयास रात्रीचा मध्यंन म्हणतात... 🙏जय श्री कृष्ण🙏
Ratrche bara wajechya sumarachi wel madhyam eke ratri dandwat pranam dada
Yeas
खुप खुप सुंदर चिंतनीय लीळा सांगितली धन्यवाद दंडवत प्रणाम बाबा जय श्री कृष्ण💐 🙏
Dandavat pranam dada :🌹🙏🙏🌹
दादा श्री, दंडवत प्रणाम...आपण जो धुपे चे विश्लेषण केले ते माझ्या मते आहे..काही लोक आपल्या आई- वडिलांना मेल्यावर शेतात पुरतात त्यावर ओटा बांधकाम करुन त्यावर एक दगड रोवतात व त्या दगडावर एक रुमाल व टोपी ठेवून त्यास करदोड्याने बांधून ठेवतात...त्याला धुपे म्हणतात..
रात्रीच्या १२ वाजायच्या काळाला रात्रीचा मध्यांनकाळ म्हणतात 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
परमेश्वराची आज्ञा मोडली तर प्रतिकुळ देवता विघ्न करतात 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
चढती रात्र आणि उतरती रात्र या दोन्हीचा मध्य म्हणजे रात्रीचे बारा म्हणजेच मध्यान्ह काळ . दडंवत प्रणाम🙏🌹
🙏🏾🙏🏾
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏 मध्य रात्री म्हंजे रात्री बारा नंतरच्या काळात आणि दिवस शुरुवात चा पहिल्या क्षण चार काठला आहे म्हणतात 🙏🙏🙏🙏
Khadkulu
Ho devta ह्या त्रास देतात आनि एक निष्ट भक्ती करायची
१२ वाजता म्हणजे मध्यरात्रि
Ratrichya bara mhanje ratri madhyanna
सकाळ पासुन मी लिळा शोधत होतो पण एकदाची मिळाली लिळा मिळात नव्हती म्हणून मला चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते पण मिळाली धन्यवाद बाबाजी माझ्या कडून तुम्हाला कोटी कोटी दंडवत🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏दंडवत..... हो
🌹🙏🌹👏👏👏👏👍👌
Khadkuli
मध्यन रात्र म्हणजे रात्रीचे बारा वाजता
At 00.01am ,midnight
रात्री चा मध्यान काळ 12 वास्ता चा असतो🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏
MADHYNAN RATRA MHANJE RATRI 12 AGODHAR
Ratricha madhya kaal mhanje Madhyaratra -12 vajecha sumarascha kaal... Dp....
Dandvat pranam dada
🌹🙏
दंडवत बाबा
12cha Samyas madhyan kal mhantat
रात्री बारा नंतर ची वेळ म्हणजे रात्रीच्या मध्यान असे म्हणतात
🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏
मध्यानकाळ म्हणजे चढती रात्र व उतरती रात्र याचा मध्य बारा वाजण्याचा काळ त्याला मध्यानकाळ काळ असे म्हणतात.🙏🙏
रात्रि 12 te 1वाजता वेलेला मध्यान कलहोय
दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण मध्यान्न रात्र म्हणजे संध्याकाळच्या सहावाजे पासुन रात्री बारावाजे पर्यत चढती रात्र असते. व रात्री बारापासुन सकाळी सहा वाजे पर्यत उतरती रात्र असते म्हणजेच रात्रीचे बारा वाजता हा काळ मध्यरात्र होते म्हाणून यावेळेला मध्यानं रात्र म्हणतात
रात्रीचे 12वाजेच्या काळाला रात्रीचा मध्यान्न काळ म्हणतात
रात्री च्या बाराला रात्री चा मध्यान काळ म्हणतात
Ratriche 12 chadhati ratr aani utarti ratr madli vel mhanje madhan kal
आउसाने विस्तव आणला नाही म्हणून भटोबास म्हणाले धुळी खाय भटोबास पस्याने खात होते म्हणून स्वामी म्हणाले भटोबासाच.जात पस्याच
Devala snan ghatle ki tya diwashi devala sevna karawi ki nahi?
Ratriche 12 vajecha kal...madhyann ratra
Madhyankal mhanje ratriche 12:00.
मध्यान रात्री म्हणजे रात्री बारा वाजे नंतर चार काळ