100 Rupaye Chi Note | शंभर रुपये ची नोट | SHORT FILM | मराठी शॉर्ट फिल्म | Dramatic

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 16

  • @shwetamane1456
    @shwetamane1456 11 місяців тому +2

    Heart touching video♥️

  • @hardiknigal4781
    @hardiknigal4781 11 місяців тому +4

    Khup chan...

  • @pranalishivale1664
    @pranalishivale1664 11 місяців тому +2

    Khup sundar Shubham❤

  • @varshamutadakpawar7962
    @varshamutadakpawar7962 11 місяців тому +1

    Nice story 👍👍👍

  • @dineshbhujbal2861
    @dineshbhujbal2861 11 місяців тому +2

    Mast ❤

  • @kumarjadhav3352
    @kumarjadhav3352 3 місяці тому +1

    Khupch chan story ahe 👏👏👏

  • @Bolakaypahje
    @Bolakaypahje 11 місяців тому +3

    kya bat he... mast..❤❤❤❤

  • @prashantgaikwad2363
    @prashantgaikwad2363 11 місяців тому +2

    Man jinklas Bhava❤❤

  • @saiprasadpawar5398
    @saiprasadpawar5398 11 місяців тому +2

    अप्रतिम शुभम दाणी...❤❤

  • @Uni_Dynamic
    @Uni_Dynamic 11 місяців тому +1

    Mast re Rohit❤

  • @aishwaryagaikwad9496
    @aishwaryagaikwad9496 11 місяців тому +2

    Masta❤❤❤

  • @kaverisalve8661
    @kaverisalve8661 11 місяців тому +2

    मनाला कलाटणी देणाऱ्या त्या नोटेच्या एक क्षणापासून कथा आणखीच रंगत गेली..फार सुदंर आणि साधेपणाने व्यक्त केलेले भाव या वर्णनात आढळले आहेत ...
    कधीकधी नकळत झालेल्या कृत्याने मनावर काही पाप केल्याचं शल्य ठाण मांडून राहतं..काहीकेल्या ती अस्वस्थता पाठ सोडत नाही ..अश्या वेळी होणारी मनाची घालमेल जीवघेणी तळमळ..आणि शेवटी काही सत्कर्म करून मनाला मिळेलेल समाधान अगदी मर्मक रेखाटलं आहेस तू...🌿

  • @pratimamisar2252
    @pratimamisar2252 11 місяців тому +2

    Story, acting, narration...super 🙌😍

  • @sandeepsamarth
    @sandeepsamarth 11 місяців тому +4

    Awesome ,superb... Nice thoughts , nice narrations......

  • @RiRaStudios
    @RiRaStudios 11 місяців тому +2

    कमाल रे रोहित..🙌🏻👏🏻 आणि शुभम छान काम केलंस.. all the best to all team ❤🙌🏻😌

  • @vallabhshinde6513
    @vallabhshinde6513 11 місяців тому +1

    Suggestion : मित्रा छान आहे लघुपट , कष्ट घेतलेस कलाकृती बनवायला पण ते लोकांपर्यंत पोहचवायला पण तेवढीच मेहनत घ्यावेस असं वाटतं. कारण उडत्या चालीच्या गोष्टी लगेच पसरतात आणि भावनिक विषय त्यांच्या गर्दीत हरवून जातात. वाईट आहे पण सत्य आहे आणि तुझी मेहनत त्यात गर्दीत हरवू नये असं वाटतं. 🙏