दासबोध पारायण सोहळा (प्रवचन ७.२)चैतन्य महाराज देगलूरकर यांची समर्थांच्या करुणाष्टकावरील प्रवचनमाला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • 1 जून ते 8 जून २०१८ औरंगाबाद मध्ये संपन्न झालेल्या दासबोध पारायण सप्ताहामध्ये अनेक वारकरी आणि धारकरी संप्रदायाची प्रवचन झाले
    (चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या सुश्राव्य वाणीतून समर्थ रामदास स्वामी यांच्या करुणाष्टकावरील सुंदर प्रवचनमाला )
    या कार्यक्रमातील हि प्रवचनमाला
    दिवस सातवा
  • Розваги

КОМЕНТАРІ • 22

  • @bajaranggurav4687
    @bajaranggurav4687 2 роки тому +1

    भक्ती मार्गाला लावणारे प्रवचन गोड वाणीतून चैतन्य महाराज खूप खूप छान

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 2 роки тому +1

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🚩

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 3 місяці тому

    जय जय रघुवीर समर्थ

  • @arvindgiri9187
    @arvindgiri9187 3 роки тому +1

    अमृततुल्य प्रवचन आहे धन्य धन्य अनमोल रत्न आहेत चैतन्य महाराज, 👏👏👏

  • @archanamulye3312
    @archanamulye3312 Рік тому +1

    अलौकिक.दैवीदेणगीआहे.भाषाप्रभुत्व,अचाट, आहे.

  • @anjalikumthekar8509
    @anjalikumthekar8509 4 роки тому +1

    जय सदगुरू

  • @sunitakulkarni
    @sunitakulkarni 7 місяців тому

    😊❤ç

  • @bhagwankhot8451
    @bhagwankhot8451 2 роки тому

    महाराजांना साष्टांग नमस्कार राम कृष्ण हरी ऐकतच रहावस वाटत

  • @रामकृष्णशिरसि

    चैतन्य महाराजांचा वाणीतून येणार्या प्रवचन आनंददायी आहे . मनापासून धन्यवाद🙏🙏

  • @shahajiramdasi4204
    @shahajiramdasi4204 6 місяців тому

    खूप गोड आवाज आहे महाराजांचा.ऐकत राहवस वाटतं.
    आणि त्यांच्या ज्ञाना विषयी काय बोलावे!

  • @vitthalnarwade205
    @vitthalnarwade205 2 роки тому

    रामकृष्णहरि

  • @मंगललिंबेकर
    @मंगललिंबेकर 4 роки тому +1

    श्रीसमर्थ सेवा आपली खुपच चांगली झाली .सारखे ऐकतच रहावे असे वाटते.....आपले चरणी नतमस्तक.

  • @dnyneshwarghuge3060
    @dnyneshwarghuge3060 3 роки тому +1

    खूप छान निरूपण

  • @shubhangipimpalwar4738
    @shubhangipimpalwar4738 Рік тому

    Very nice video🙏👌 Shubhangi laxmikant Pampalwar Mahal Nagpur🙏🚩🙏🚩 jai Shri ram🙏🙏

  • @Anil-rb7be
    @Anil-rb7be 3 роки тому +1

    चैतन्य, चैतन्य, चैतन्य महाराज🙏

  • @praveenbalgude670
    @praveenbalgude670 4 роки тому +1

    Excellent

  • @hinduraokumbhar7
    @hinduraokumbhar7 4 роки тому +1

    RamkriunHari

  • @sukrutajadhav2031
    @sukrutajadhav2031 4 роки тому +2

    जय सदगुरू

  • @dattatraydalve1895
    @dattatraydalve1895 4 роки тому +3

    रामकृष्णहरि

    • @parshuramsagvekar9963
      @parshuramsagvekar9963 2 роки тому

      अप्रतिम मन शांत झाले नमस्कार