सद्गुरू संत श्री सखाराम महाराज समाधी द्विशताब्दी सोहळा- प्रवचन 2 गणेशजी द्रविड (दिवस दुसरा)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • दि. २१ एप्रिल २०१९ ते २९ एप्रिल २०२० या काळात सद्गुरू संत श्री सखाराम महाराज समाधी द्विशताब्दी सोहळा संपन्न झाला. सोहळ्यामध्ये विष्णू पंचायतन याग, श्री संत जगद्गुरू तुकाराममहाराज गाथा पारायण सोहळा आणि भव्य प्रवचन व कीर्तन महोत्सव आयोजित केला होता. यासोबतच अजूनही विविध कार्यक्रम आयोजित केले गेले. यामध्ये रोज दोन प्रवचन सत्र असायची. वेळे अभावी कधी कधी एकच प्रवचन असायचे. त्यामधील हे द्वितीय प्रवचन पुष्प आपल्यासाठी.
    या भव्य सोहळ्याचे चित्रण आपल्यास आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा

КОМЕНТАРІ • 8

  • @sanjaypdixit3468
    @sanjaypdixit3468 4 місяці тому

    🕉️💥🧘 श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 हरि ओम् नमो सद्गुरु नारायण 🌹🙏

  • @vishwaskulkarni6441
    @vishwaskulkarni6441 Рік тому

    प.पू.प्रात: स्मरणीय श्री द्रवीडशास्त्री व प्रसाद महाराज यांच्या चरणी विनम्र दंडवत

  • @suvarnabhandari3098
    @suvarnabhandari3098 3 роки тому

    सद्गुरू सखाराम महाराज की जय

  • @promadpatil8116
    @promadpatil8116 2 роки тому +1

    काशि विश्वनाथाचे चालते बोलते रूप म्हणजे प पू प्रातःस्मरणीय द्राविड गुरुजी
    गुरुजींच्या चरणी अनंत कोटी दंडवत🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @letscelebrate9696
    @letscelebrate9696 Рік тому

    shri❤gurudev❤

  • @swapnilharpalkar5924
    @swapnilharpalkar5924 4 роки тому

    जय हरी

  • @pramodkotkar3265
    @pramodkotkar3265 4 роки тому

    Jai Hari

  • @mahadevraut1044
    @mahadevraut1044 2 роки тому

    Tuka.kri.pranipat.dndwt.aachyarya