मुंबई महाराष्ट्र आहेतच पण संपूर्ण भारतात श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा असे नविन गाणं काढावे पाच ते सहा गाणी काढा कडक आवाजात अखंड भारतात श्री उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच दरारा शिवरायांच्या विचारांनी चालणारी आणि स्वराज्य वीर शुर मावळ्यांना घेवुन चालणारी शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे रिमोट कंट्रोल श्री उद्धव ठाकरे
माणसाने नेहमीच कुठलेही काम करताना कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवून काम करायचे नाही आपण फक्त आणि फक्त काम करत रहायचे देणारा घेणारा ईश्वर आहे सर्वाचा कर्ता करविता तो ईश्वर आहे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
भारताचे रहायचे असेल तर शिवरायांच्या विचारांनी चालावेच लागेल मराठी संस्कृती मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त झालाच पाहिजे हिंदी भाषा म्हणजे मराठी नाही मराठी भाषा मराठी संस्कृती असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
पक्ष प्रमुखांनी कोणाबरोबर जायचे आणि कोणाबरोबर नाही काॅग्रेस बरोबर जायचे की भाजप बरोबर कि कुठल्याही पक्षाबरोबर जायचे तो अधिकार फक्त आणि फक्त पक्षप्रमुखाचा असतोच मंत्री खासदार आमदार हे कोण सांगणार आणि ह्याची लायकी काय असे मला वाटते
पक्ष प्रमुखांना पक्ष प्रमुख पद हे सर्व सामान्य जनता मानसं यांनी दिलं असतं मंत्री खासदार आमदार यांना मंत्रीमंडळात जाण्यासाठी सहकार्य कोण करतं व पक्षप्रमुख आणि सर्व सामान्य जनता मानसं कधी मंत्री खासदार आमदार ह्यांना विचारलं तरी जात का अरे तुला सरकारी पगार किती आहे किंवा काम करायला निधी उचलला जातो त्यावेळी आम्ही नाही विचारत का असुदे आपलाच आहे त्याची पण बायको पोरं आहेत जावुदे पण पक्षप्रमुख लक्ष नाही देत हे उपकार झाले तुमच्यावर
जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉
फक्तं एकच साहेब उध्दव साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
शिवसेनेचा विजय असो!🙏🏻
जय महाराष्ट्र शेलार साहेब फक्त उद्धव साहेब सिम
शेलार महाराज, जबरदस्त गीत! या तुमच्या गाण्यातून तुमचा स्वाभीमान कीती प्रामाणिक आहे हे दिसुन येतो.
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो!🙏🏻
खूप छान....🚩
मस्त आहेत original shivsena Uddhav Thakre Saheb
खुपच छान👌👌🚩🚩👌👌
जय महाराष्ट्र माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे एकच दरारा मशाल मशाल मशाल
खूपच सुंदर गीत, स्फुरण चढेल प्रत्येक मावळ्यात.. एकदम भारीच भारी ❤❤
मशाल भगव्याची शान आहे मशाल विजय होणार अध्यक्ष भटके विमुक्त जाती जमाती महाराष्ट्र राज्य जय मल्हार उध्दव ठाकरे साहेब
खूप छान
मी एक शिवसैनिक.
खूप छान शिवसेनेचा विजय असो
आदरणीय श्री राजाराम शेलार बुवा खूपच छान जय महाराष्ट्र
धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो!🙏🏻
लय भारी शेलार साहेब तुम्हाला सलाम जय महाराष्ट्र जय शिवसेना
जय महाराष्ट्र ❤ जय शिवसेना
जय महाराष्ट्र शेलार साहेब
जय महाराष्ट्र 🙏
Mhatoshree la salaman
Eak no jai bhavani jai shivrai🚩🚩
मुंबईत ठाकरे ब्रॅंडच.येर्या गबाळ्याचे काम नाही.
ORIGIONAL BRAND
ठाकरे ब्रॅंड
जय भवानी, शेलार साहेब..
खूप छान....... जय महाराष्ट्र
एक नंबर सर गाणं बुवा आवाज आणि साथ संगत ही छान जय शिवराय जय महाराष्ट्र
👌🏻🙏🏻🙏🏻
जय महाराष्ट्र🚩👉🦁 🔥🦁✌🚩
सुपर 👍👍👍👍👍👍
💐 एक नंबर👌💐
लय भारी शेलार बुवा
Jay Maharashtra jay Uddhav saheb jay Aaditya saheb
खूप छान जय महाराष्ट्र साहेब
Yek no 👈🔥💪🏻😘🙏🏻🙇🏻
खुप छान
जय महाराष्ट्र
🔥🔥🔥🔥🔥🔥
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
मुंबई महाराष्ट्र आहेतच पण संपूर्ण भारतात श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा असे नविन गाणं काढावे पाच ते सहा गाणी काढा कडक आवाजात अखंड भारतात श्री उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच दरारा शिवरायांच्या विचारांनी चालणारी आणि स्वराज्य वीर शुर मावळ्यांना घेवुन चालणारी शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे रिमोट कंट्रोल श्री उद्धव ठाकरे
स्वराज्य वीर मावळा शिवसैनिक स्वर्गीय आनंद दिघे साहेब आणि आता आदरणीय श्री राजन विचारे साहेब स्वराज्य वीर मावळा शिवसैनिक ठाण्या चा ठाण्या वाघ
माणसाने नेहमीच कुठलेही काम करताना कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवून काम करायचे नाही आपण फक्त आणि फक्त काम करत रहायचे देणारा घेणारा ईश्वर आहे सर्वाचा कर्ता करविता तो ईश्वर आहे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
Jai Maharashtra saheb
जय हिंद जय भारत वंदेमातरम
भारताचे रहायचे असेल तर शिवरायांच्या विचारांनी चालावेच लागेल मराठी संस्कृती मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त झालाच पाहिजे हिंदी भाषा म्हणजे मराठी नाही मराठी भाषा मराठी संस्कृती असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
त्यांना आणि दिल्ली वाल्यांना शांत ठेवलंय असे मला वाटते
भारतात राज्यात महाराष्ट्रात शिवरायांच्या विचारांनी चालावेच लागेल मराठी भाषा काण्याकोपरात पाहिजे असे मला वाटते
🙏👍🌹💐🌻
खूप छान ❤❤
बोलायला गेलो तर किती तरी आहे असे मला वाटते
पक्ष प्रमुखांनी कोणाबरोबर जायचे आणि कोणाबरोबर नाही काॅग्रेस बरोबर जायचे की भाजप बरोबर कि कुठल्याही पक्षाबरोबर जायचे तो अधिकार फक्त आणि फक्त पक्षप्रमुखाचा असतोच मंत्री खासदार आमदार हे कोण सांगणार आणि ह्याची लायकी काय असे मला वाटते
0:03
पक्ष प्रमुखांना पक्ष प्रमुख पद हे सर्व सामान्य जनता मानसं यांनी दिलं असतं मंत्री खासदार आमदार यांना मंत्रीमंडळात जाण्यासाठी सहकार्य कोण करतं व पक्षप्रमुख आणि सर्व सामान्य जनता मानसं कधी मंत्री खासदार आमदार ह्यांना विचारलं तरी जात का अरे तुला सरकारी पगार किती आहे किंवा काम करायला निधी उचलला जातो त्यावेळी आम्ही नाही विचारत का असुदे आपलाच आहे त्याची पण बायको पोरं आहेत जावुदे पण पक्षप्रमुख लक्ष नाही देत हे उपकार झाले तुमच्यावर
जय महाराष्ट्र ❤❤❤
जय महाराष्ट्र🔥🔥🔥🔥
खूप छान ❤❤❤❤❤
0:11