Wow माझं माहेर भांडुप लग्नाआधी खूप वेळा जायचो कोकण महोत्सव ला आता जमतच नाही thank you so much व्हिडीओ च्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
स्टॉल कमी दरात दिले पाहिजेत, जेणे करुन वस्तु कमी दरात मिळतील, ग्राहक वाढतील, स्टॉल घेण्यासाठी पण अधिक विक्रेते येतील, मोकळी आणि मोठी जागा हवी अजुन गर्दी होती रविवारी.
हो आम्ही तिथेच राहतो खुप छान 👌👌👌👍👍❤❤
खूप छान धन्यवाद ☺️
Wow माझं माहेर भांडुप लग्नाआधी खूप वेळा जायचो कोकण महोत्सव ला आता जमतच नाही thank you so much व्हिडीओ च्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान महोत्सव आहे धन्यवाद ☺️
Shree Swami Samarth..aamchya Bhandup madhe swagat aahe.
श्री स्वामी समर्थ 🙏
खूप खूप धन्यवाद ☺️
लय म्हांग हा.बावा❤
खूप खूप छान
धन्यवाद ☺️
Mast sarv kokani items
धन्यवाद ☺️
तुमचे विडिओ सर्व बघते सर्व काही नीट किमती सह वस्तू ची माहीती देता आमाला विडिओ खूप आवडतात
खूप खूप धन्यवाद ☺️
माझ माहेर भांडुप आहे मला पण खुप छान वाटल
धन्यवाद ☺️
Very good video
धन्यवाद ☺️
खुप छान भारी एक नंबर वस्तू पदार्थ होते मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे
धन्यवाद ☺️
तुमचा सारखे कोणी माहीती देत नाही
खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं कॅमेन्ट वाचून बस आजून छान छान video देईल. तुमचं ही असच प्रेम असू द्या ☺️☺️☺️
स्टॉल कमी दरात दिले पाहिजेत, जेणे करुन वस्तु कमी दरात मिळतील, ग्राहक वाढतील, स्टॉल घेण्यासाठी पण अधिक विक्रेते येतील, मोकळी आणि मोठी जागा हवी अजुन गर्दी होती रविवारी.
हो बरोबर
माझी बहिण राहते भांडुप ला म्हणून मि येत नाही कोबेडी वडे खायला
हो छान असत जेवण
😊last date konti aahe
15 डिसेंबर
@@AakshayeKaamble thank you
ठाण्यातील कोकण मोहस्तव नक्की कधीपासून असेल ते सांग
हो अजून तरी तारीख आली नाही
Mala pan sangal bhai.
शक्ती तुरा नाच दाखवा
खाजा गावाक होलसेल मधे २० रुपयाक भेटतां आणि असा दुकानांत ३० रुपये , आणि हेंच्याकडे डायरेक्ट ६० रुपये कोण घेतला..?
गावात पण महाग असा
@@juhihaytandha382 ₹30 ha
Kahi kahi vastunche Kahichya Kahich rate aahet 😅😅