ज्या पद्धतीने गांधींचे तत्व समजून दिले हे देशातील, राज्यातील काही शिक्षकांनाच जमलं. त्यातील एक शिक्षक म्हणजेच आदरणीय कराळे गुरुजी.अशा गुरूजींना शत नमन. We all love u sir 😘😘
Salute sir गांधी वाचायला व तो समजायला वैचारिक पातळी लागते, तुमच्या मोलाच्या कार्याने व विचाराने असंख्य गांधी , बोस , बगत सिंग ,मौलाना आझाद , शिरीष कुमार, बहादूर शहा जफर, चंद्रशेखर आझाद ,झाशीची राणी इत्यादी जन्माला येतील, आमचा DNA भारतीय आहे या भूमीने गांधी व बुद्ध जन्माला घातले , यांना विरोध करणार्यांनी आपला DNA तपासून घ्यावा.
गुरूजी प्रत्येक महान पुरुषांच्या जयंतीला त्यांना तुमच्या कडून समजुन घ्यायचा आहे कृपया हा हट्ट तुम्ही संपुर्ण राज्यातील विद्यार्थ्यांचा पुरवावा ही विनंती करतो.
ज्या पद्धतीने गांधींचे तत्व समजून दिले हे देशातील, राज्यातील काही शिक्षकांनाच जमलं. त्यातील एक शिक्षक म्हणजेच आदरणीय कराळे गुरुजी.अशा गुरूजींना शत नमन.🙏🙏🙏👌
लाल बहादूर शास्त्री जी सारखा पंतप्रधान आज् पर्यन्त् झाला नाही. पंतप्रधान असताना शास्त्रीजी फाटलेली धोती घालत होते 🎉 लाल बहदूर शास्त्री जी च्या जयंती निमित्त्य अभिवादन 🎉
अस कोणत्याच महापुरुषाला वाटलं नव्हतं पण इंग्रांविरुध्द कोणालाच जात आल नाही कारण अस केलं नसतं तर भारताला स्वातंत्र्य भेटलं नसतं. मला वाटत गांधीजी याला जिमेदर नाही.
MAHATMA GANDHI was a great personality and parampujya dr.babasaheb ambedkar was a greatest personality ever . Babasheb ambedkar and Gandhi ji both are the disciple of tathagat Buddha .
सर गांधीजी महान होते हे अगदी खर आहे.. परंतु अफजल खाना समोर अहिंसा करून चालत नाही...अफजल खानाला मारले शिव्या आपला देश जिवंत राहू शकत नाही... जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय..
Dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा गांधीजी ना अस्पृश्य साठी स्वतंत्र मतदार संघ मागितला तेव्हा हे महात्मा उपोषणाला बसले तेव्हा यांची महात्मा गिरी कुठे होती हा प्रश्न पडतो .....महात्मा म्हणायचं असेल तर एकाच महात्मा ते म्हणजे जोतिबा फुले
सर बाबासाहेबांचे what gandhi and congress have done to the untouchables? आणि gandhi and the imancipation of the untouchables हे पुस्तके वाचा,गांधीजींचा खरा चेहरा समजेल.
त्या काळात देशाची परिस्थिती काय होती है कुणालाच माहित नाही म्हणून स्वतःचं तर्क लावण्यापेक्षा तसेच दुसऱ्यांच्या सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांच्या महापुरुषांच्या पुस्तके वाचा . व नंतर खर खोटे काय आहेत ते विचार करावा.
@@learnwithstudents-g1pतुमचे महापुरुष नग्न झोपत होते त्यांच्या स्त्री शिष्यानसोबत बाकी खालच सर्व सत्यच आहे कुणी सांगून थोडीना होत सर्व शिवाजी म्हणजे भरकटलेला देशभक्त म्हणणारा राष्ट्रपिता आम्ही शिवभक्तांनी कसा मान्य करायचा?? खरं तर यांना राष्ट्रपिता कोणी केलं हा मोठा प्रश्न आहे यांनी केलेलं कोणतंही एक यशस्वी आंदोलन कडे पर्यंत नेलेल कोणाला माहीत असेल तर नक्की कळवा पाकिस्तानात हिंदु स्त्रियांवर लेकींवर बलात्कार , कत्तल होत असताना ते भारतात आले तेंव्हा हे म्हणले होते तिकडेच मरा इकडे कशाला आलात? म्हणणारे हे राष्ट्रपिता आझादी का तोफा लिहिलेल्या हिंदूंच्या मृतदेहाने खचाखच भरलेल्या रेल्वे पाकिस्तानातून भरून येत असताना हे पाकिस्तान ला 55 कोटी द्या म्हणून उपोषणाला बसले होते.. पाकिस्तानातील हजारो हिंदूंनी जेंव्हा दिल्लीतील मशिदीत आसरा घेतला तेंव्हा त्यांना बाहेर काढा म्हणून सांगणारे राष्ट्रपिता कसे? तुमच्यावर जर कोणी बलात्कार करत असेल तर त्याला प्रतिकार न करता तुम्ही श्वास रोखून धरून तुमचा जीव सोडा पण हिंसा करू नका सांगणारा हा कसला अहिंसेचा पुजारी??? क्रांतीकारकांना फाशी दिली जात असताना मूग गिळून गप्प असणारा हा कसला राष्ट्रपिता? याचा विचारांचा पगडा जर जनतेवर असता तर याचा हत्येनंतर हजारो ब्राम्हणांची कत्तल यांच्या अनुयानी केली नसती.. यांचे अनुयायी च जर यांच्या विचाराचे पाईक न्हवते तर देश कसा असेल? हजारो क्रांतिकारकानी शशस्त्र लढा उभारून इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं तरी इंग्रज शरण येत न्हवते अन यांच्या चले जावं घोषणेने इंग्रज भारत सोडून गेले असतील का??
का सर गाँधीजीनि SC/ST/OBC समाजातील सर्व लोकाना सोबत घेऊन ठराविक सामाजातील लोकांच्या हाती व्यावस्था ठेवायची आणि देश चालवायचा हे च धोरन आणि चित्र आजच्या घडिला दिसून येते.
पत्र वाचावे गांधी चे भारतात येण्या आधी and भारतात alyavr. किती क्रान्तिकारी नेवल mutiny zali, मोप्ला नरसंहार ला justify karnare and condemn करणारे महात्मा झाले। Many cases गांधी justify हिंसा and violent अहिंसा while democratic process of electing PM nehru
Sir बापूंचे चुकीचे निर्णय पण समजाऊन सांगा......,!sc st sathi केलेले कार्य सांगा.कारण इंग्रंजपेक्षा त्याकाळच्या जाती व्यवस्थेने जास्त त्रास गोर गरीब वंचित लोकांनी दिला.
The greatest participation to the India only and only Dr Babasaheb Ambedkar before that Bhagwan Gautam Buddha Gandhiji also walks according to the Buddha's philosophy somewhere else gandhiji read to Buddha
अहिंसा ही बुद्ध महावीर येशू आणि सनातन धर्म सर्वांचा सार अहिंसा च आहे. मात्र अहिंसेच्या मार्गाने स्वतः जगून दुसर्यांना सांगणारे एकमेव गांधी च होते अहिंसा ही सर्वव्यापक चळवळ आहे हे गांधींनी कृतीतून दाखवून दिले.
@@kumarkartikpoetry3786 सनातन धर्म हा कधीच अहिंसा शिकवत नाही ..आपण नीट बघा बकरी बली देणं देवा पुढे हे अहिंसेचा प्रतीक नाही अहिंसा ती आहे जिथं कुठल्याही पद्धतीची जीवित हनी ना करता प्रत्येक प्राणी मात्रा वर दया करने होय
Sir amhi marathwada che amhi swantra Nvato amche swantra ahinsa wahinsa ya goshtivar navi milale amhi amche rakt Sandle tava swantra milale we people take freedom on power of sword and I'm proud them Jai subhashchandra bose Jai bhagatsing Jai sardar Patel Jai swami ramananad tirth Jai marathwada Jai hind jai bharat
सर गांधीला आत्माच नाही तर महात्मा कशाला म्हणता जर गाधीला आत्मा असता .तर पुणे करारात sc ,st च वाटोळं केलं नसत. उगाच कुणालाही महात्मा ची पदवी देवू नका .आणि सर भारतात सर्वात जास्त पुतळे गाधीचे नाहीत dr.babasheb ambedker चे आहेत. जय भीम सर.
@@rakeshtidke4295 खरे असेल तर सांगतील सर, नाहीतर ज्याची त्याची धारणा नेहरू ,गांधी यांच्या बद्दल पण सांगतील सर, कसा नेहरूंनी सुभाष बाबुंचा छळ केला, कसे ते पंतप्रधान बळजबरी झाले वैगेरे असो, जे सर सांगतील ते ऐकू
सर एक व्हिडिओ १२४अ वरती पण बनवा याच कलमाने तेव्हा गांधीजी आणि जवळच्या काळात कन्हैय्या कुमार ला देशद्रोहात अटक झाली होती... तुमचा तळागाळात रिच आहे...ग्रामीण भागात व्हाट्सएप युनिव्हर्सिटी जोरात चालू आहे... संविधानाचे आर्टिकल १९ सांभाळण्यासाठी IPC मधील १२४अ रद्द करणं किती आवश्यक आहे हा व्हिडीओ शेवटच्या माणसापर्यंत जाणं आवश्यक आहे नाहीतर हे व्हाट्सएप फेसबुकवर प्रॉपगंडा चालवत राहतील आणि देश असाच खड्ड्यात घालतील 👍💐
Respected Shree KARAALE Sir:-Monandaas Karamchand Gaandhi lived a life with that EDUCATION which was concerned with the subject of LAW..!!..He put his CONFRONTATION against British Government based on his understanding and his THOUGHTS were accepted in Twentieth Century by those People who could understand LAW ..!!..Today,When Someone analyses the ROLES of freedom fighters then she/he concludces that Late Mr.M.K.Gaandhi whom Indians addressed as”MAHAATMAA”,committed a few mistakes in giving some Decisions which were honoured by all the CONGRESS Leaders of the Time Period (say from 1901 to August 14,1947..!!..VIOLENCE FREE struggle to achieve the most desired FREEDOM for HINDUSTAN was his life’s purpose..!!..Had He understood the POLITICS in the same degree in which Honourable First Prime Minister Late Jawaaharlaal Neharu understood,He would not have been killed by a Maharashtrian Indian..!!..Why did not kill that Maharashtrian Indian all those Indians who formed the Union Government in DELHI??Try to answer this question?! I am sixty year old and educated in engineering upto graduation level..!!..I had never been in Politics but I will encourage Shri Karaale Sir to enter into the politics of his village panchayat,also because I am a born Wardha,Indian Citizen..!!..What ever he speaks in his LECTURES is based on his UNDERSTANDING ..!!..I will always back HIM..!!..I do not want to criticise anybody on this earth planet because there is no GAIN for my family..!!..
गांधी आंबेडकर हि दोनही लोक एकाच नान्याच्या दोन बाजू आहेत, तुम्हा लोकांत ती अक्कल नाही जे एकाला निवड़तात व दूसरा नेता आपला नाही म्हणत टिका करतात.. I love Gandhi nd Ambedkar too💗💗💗
ज्या पद्धतीने गांधींचे तत्व समजून दिले हे देशातील, राज्यातील काही शिक्षकांनाच जमलं. त्यातील एक शिक्षक म्हणजेच आदरणीय कराळे गुरुजी.अशा गुरूजींना शत नमन.
We all love u sir 😘😘
Honestly 🙏🙏
बर वाटल
Salute sir
गांधी वाचायला व तो समजायला वैचारिक पातळी लागते,
तुमच्या मोलाच्या कार्याने व विचाराने असंख्य गांधी , बोस , बगत सिंग ,मौलाना आझाद , शिरीष कुमार, बहादूर शहा जफर, चंद्रशेखर आझाद ,झाशीची राणी इत्यादी जन्माला येतील,
आमचा DNA भारतीय आहे या भूमीने गांधी व बुद्ध जन्माला घातले ,
यांना विरोध करणार्यांनी आपला DNA तपासून घ्यावा.
👍💯
गुरूजी प्रत्येक महान पुरुषांच्या जयंतीला त्यांना तुमच्या कडून समजुन घ्यायचा आहे कृपया हा हट्ट तुम्ही संपुर्ण राज्यातील विद्यार्थ्यांचा पुरवावा ही विनंती करतो.
🙏🙏
आपण महात्मा गांधींचे तत्व व विचार आपल्या भाषेत अतिशय सुंदर स्वरूपात मांडले व त्याची आपल्या देशाला गरज आहे.धन्यवाद सर💐🙏
ज्या पद्धतीने गांधींचे तत्व समजून दिले हे देशातील, राज्यातील काही शिक्षकांनाच जमलं. त्यातील एक शिक्षक म्हणजेच आदरणीय कराळे गुरुजी.अशा गुरूजींना शत नमन.🙏🙏🙏👌
लाल बहादूर शास्त्री जी सारखा पंतप्रधान आज् पर्यन्त् झाला नाही.
पंतप्रधान असताना शास्त्रीजी फाटलेली धोती घालत होते
🎉 लाल बहदूर शास्त्री जी च्या जयंती निमित्त्य अभिवादन 🎉
सर … आपल्या या समाज व सामाजिक कार्याला सलाम.!
आणि
तुम्ही " डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी " या विषयावर ही आपण एक व्हिडिओ बनवा..
Ho barobar ahe
Nakki banva sir
पुणे करार यावर एक video बनवा सर
सर पुणे करारामुळे आंबेडकराचे आणि बहुजनाचे झालेले फार मोठं नुकसान जे कधीच भरून निघणार नाही
Hyabaddal bolave karale sirani
सहमत आहे
Mala watat karale sir nahi bolnar 🙏Aso
सहमत आहे.
भाव मला माफ कर पण तो करार झाला असता तर काही लोकांसाठी मतदानाची लोकशाही राहिलीच नसती असे मला वाटते.
गांधी म्हणाले होते..
इंच इंच कट जाऊंगा लेकिन देश नही बटणे दुंगा..
तरी फाळणी झालीच..
अस कोणत्याच महापुरुषाला वाटलं नव्हतं पण इंग्रांविरुध्द कोणालाच जात आल नाही कारण अस केलं नसतं तर भारताला स्वातंत्र्य भेटलं नसतं. मला वाटत गांधीजी याला जिमेदर नाही.
Khup chan sir.. महात्मा गांधीजीच्या विचाराची देशाला गरज आहे.... विनम्र अभिवादन दोन्ही महापुरुषांना 🌹🌹🌹
We need only Subhash chandra bose and shivaji maharaj
MAHATMA GANDHI was a great personality and parampujya dr.babasaheb ambedkar was a greatest personality ever . Babasheb ambedkar and Gandhi ji both are the disciple of tathagat Buddha .
लाल बहादुर शास्त्री बद्दल खुप कमी लोकांना माहित आहे।।।
आपले दुर्दैव आहे की त्यांच्या समावेश आपल्या पुस्तकात नाही आहे😖😖
Aaj yevde moth mahiti upalabdh asun apan vachlach nahi he aapal durdaivy
@@one-vo5tb आम्ही वाचली आहे तेव्हाच अस म्हणत आहे।
🥺
सर गांधीजी महान होते हे अगदी खर आहे.. परंतु अफजल खाना समोर अहिंसा करून चालत नाही...अफजल खानाला मारले शिव्या आपला देश जिवंत राहू शकत नाही... जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय..
Dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा गांधीजी ना अस्पृश्य साठी स्वतंत्र मतदार संघ मागितला तेव्हा हे महात्मा उपोषणाला बसले तेव्हा यांची महात्मा गिरी कुठे होती हा प्रश्न पडतो .....महात्मा म्हणायचं असेल तर एकाच महात्मा ते म्हणजे जोतिबा फुले
🙏🙏🙏
Thank you sir
महात्मा गांधी बद्दल खूप छान माहिती दिल्या बद्दल
ऑर्डनन्स फॅक्टरी चे खाजगीकरण सक्तीने केले.देशात अस्त्र शस्त्र निर्माण करणारी एकमेव सरकारी कंपनी...ती पण विकली...
Greatfull information..🙏
Mahatma Gandhi & P.M.Lal Bahadhur Shastri...🙏
Very Good Sir...🙏
Jay Hind sir ⚔️🇮🇳📚📖📚🇮🇳⚔️
Thanks you very much Sir , ur real Indian , you realise What was Gandhi nd Ambedkar ,
🙏🙏🙏🙏
सर बाबासाहेबांचे what gandhi and congress have done to the untouchables?
आणि gandhi and the imancipation of the untouchables हे पुस्तके वाचा,गांधीजींचा खरा चेहरा समजेल.
💯
Bhau pratek person ch opinion vegl vegl ast pn gandhiji pasun khup lok inspired hote india independent hotana
भाऊ प्रत्येकाला मते आहेत, म्हणून द्वेष करत सुटायचे नसते... या जगात स्वयंपूर्ण कुणीच नाही...
100%🚩🇮🇳
खूप छान सांगितले सरआज गांधीजींच्या विचारांची गरज आहे
बरोबर आहे 🙏
त्याने पाकिस्तान ला 100करोड दिले होते
टकल्याच्या विचार पाहिजे का का अजून देश वाटून दयायचाय कुणाला खैरातीमध्ये
त्या काळात देशाची परिस्थिती काय होती है कुणालाच माहित नाही म्हणून स्वतःचं तर्क लावण्यापेक्षा तसेच दुसऱ्यांच्या सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांच्या महापुरुषांच्या पुस्तके वाचा . व नंतर खर खोटे काय आहेत ते विचार करावा.
@@learnwithstudents-g1pतुमचे महापुरुष नग्न झोपत होते त्यांच्या स्त्री शिष्यानसोबत
बाकी खालच सर्व सत्यच आहे कुणी सांगून थोडीना होत सर्व
शिवाजी म्हणजे भरकटलेला देशभक्त म्हणणारा राष्ट्रपिता आम्ही शिवभक्तांनी कसा मान्य करायचा??
खरं तर यांना राष्ट्रपिता कोणी केलं हा मोठा प्रश्न आहे
यांनी केलेलं कोणतंही एक यशस्वी आंदोलन कडे पर्यंत नेलेल कोणाला माहीत असेल तर नक्की कळवा
पाकिस्तानात हिंदु स्त्रियांवर लेकींवर बलात्कार , कत्तल होत असताना ते भारतात आले तेंव्हा हे म्हणले होते
तिकडेच मरा इकडे कशाला आलात?
म्हणणारे हे राष्ट्रपिता
आझादी का तोफा लिहिलेल्या हिंदूंच्या मृतदेहाने खचाखच भरलेल्या रेल्वे पाकिस्तानातून भरून येत असताना हे पाकिस्तान ला 55 कोटी द्या म्हणून उपोषणाला बसले होते..
पाकिस्तानातील हजारो हिंदूंनी जेंव्हा दिल्लीतील मशिदीत आसरा घेतला तेंव्हा त्यांना बाहेर काढा म्हणून सांगणारे राष्ट्रपिता कसे?
तुमच्यावर जर कोणी बलात्कार करत असेल तर त्याला प्रतिकार न करता तुम्ही श्वास रोखून धरून तुमचा जीव सोडा पण हिंसा करू नका सांगणारा हा कसला अहिंसेचा पुजारी???
क्रांतीकारकांना फाशी दिली जात असताना मूग गिळून गप्प असणारा हा कसला राष्ट्रपिता?
याचा विचारांचा पगडा जर जनतेवर असता तर याचा हत्येनंतर हजारो ब्राम्हणांची कत्तल यांच्या अनुयानी केली नसती..
यांचे अनुयायी च जर यांच्या विचाराचे पाईक न्हवते तर देश कसा असेल?
हजारो क्रांतिकारकानी शशस्त्र लढा उभारून इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं तरी इंग्रज शरण येत न्हवते
अन यांच्या चले जावं घोषणेने इंग्रज भारत सोडून गेले असतील का??
का सर गाँधीजीनि SC/ST/OBC समाजातील सर्व लोकाना सोबत घेऊन ठराविक सामाजातील लोकांच्या हाती व्यावस्था ठेवायची आणि देश चालवायचा हे च धोरन आणि चित्र आजच्या घडिला दिसून येते.
आ. अविनाश धर्माधिकारी सरांचे पण उत्कृष्ट विवेचन आहे.
सर तुम्ही एक विषय भगवान बुद्ध यांच्यावर घ्या
जगात सर्वात जास्त पुतळे महात्मा गांधीजींचे आहे की महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे। स्पष्ट करा सर।
शिवाजी महाराजांचे जगात सगळ्यात जास्त पुतळे आहेत.
जय भीमराव जय आंबेडकर
जगात सर्वात जास्त पुतळे भगवान गोतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत
We r supporting u sir........🇮🇳
You are very briliant teacher very good
कुछ तो चाहत होगी बारिश के बूंदो की....
वरना कोण छुता है,
जमी को ऊस आसमान से टूटकर........
फुलांच उदाहरण खूप भारी सर... 👍🏻❤️
He is a real social worker. Nice ksrale sir
पत्र वाचावे गांधी चे भारतात येण्या आधी and भारतात alyavr. किती क्रान्तिकारी नेवल mutiny zali, मोप्ला नरसंहार ला justify karnare and condemn करणारे महात्मा झाले। Many cases गांधी justify हिंसा and violent अहिंसा while democratic process of electing PM nehru
भगत सिंगला फासी दिली तेव्हा गांधीजीने काय कार्य केले हे जराशी माहीती द्या
छान विषय निवडलात सर!
Phakta Ani Phakta Babasaheb
Jay Bhim 💙💙
Waw and thanku so much sir agdi sopya bhashet samjvun sangnyabaddal mahan tumche mehnat amchya sarkhay studrnt la khup help.hote
सर आपले lecture खूप छान असतात,,,,
मी आवाज उठवणार आता कराळे सर क्लास घेत असतील तर कुठलाही शोर शराबा ऐकायला नाही यायला पाहिजे , उदा, ते भोंगे पाहिले उतरवणार, सगळ्याला न्याय बरोबर,
Sir बापूंचे चुकीचे निर्णय पण समजाऊन सांगा......,!sc st sathi केलेले कार्य सांगा.कारण इंग्रंजपेक्षा त्याकाळच्या जाती व्यवस्थेने जास्त त्रास गोर गरीब वंचित लोकांनी दिला.
🙏🙏
याबद्दल बोला सर
You so great sir you my fevoiret sir👍👍
British lokana yudhatat madat kli pn bhagat singh chi fasi nahi thambavli ya gandhi ji ne.
खूप सुंदर माहिती सांगितली सर 🙏🏻👌🏻
Gandhi peksha bhagat singh samjun ghenyachi garaj ahe
Tu lagat nhisnhire naukriwar
Good evening sir thanks for you by
खूपच छान माहिती दिली सर 🙏
सर एक व्हिडिओ यावर करा गावातील स्थानिक प्रशासन चे घोटाळे कसे बाहेर काढायचे
Correct
Correctly
खूप छान समजावुन सांगितले कर्हाळे सर जबरदस्त .
जगात सर्वात जास्त पुतळे dr babasaheb Ambedkar चे आहेत
🙊🙉🙈 Ha gandhijincha mulmantra 🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮 very nice Sir Ha video🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
👌👌 आज गांधी पूजक कमी आणि गोडसे पूजक जास्त आहे...
Kharay
मग बरोबर आहे ना.
आज गोडसे ची गरज आहे या देशाला
आज लोक सुशिक्षित आहेत, कोणाला पुजायच कळत.
खूप छान माहीत दिली सर
या देशाला आता महात्मा गांधींची गरज आहे...👍👍👍
एक विडिओ स्वतंत्रवीर सावरकर यांच्या वर देखील बनवा
गांधीजींचं एवढं कौतुक केलं तर कधी नथुराम गोडसेंबद्दल पण सांगा...
लोकांना पण खरा इतिहास कळू द्या....
धन्यवाद गुरुजी
Grate tribute to the Father of Nation Mahatma Gandhi 🙏🙏🙏.
का सर जातिव्यवस्था टिकून रहावी म्हणून गाँधीजीनि 1932 ला स्वतंत्र मतअधिकराचा विरोध केला त्यामुळे भारताला स्वतंत्र मिलवन्यास अजुन 15 वर्ष लागली
salute to this sir great lesson
The greatest participation to the India only and only Dr Babasaheb Ambedkar before that Bhagwan Gautam Buddha Gandhiji also walks according to the Buddha's philosophy somewhere else gandhiji read to Buddha
Absolutely correct sirji.
अहिंसा आमी बुद्धा कडुन शिकलो, गांधी कडुन नाही
एकदम बरोबर आहे
मग... बुद्धांचे सर्व विचार पण आत्मसात करा..हो सर
अहिंसा ही बुद्ध महावीर येशू आणि सनातन धर्म सर्वांचा सार अहिंसा च आहे.
मात्र अहिंसेच्या मार्गाने स्वतः जगून दुसर्यांना सांगणारे एकमेव गांधी च होते
अहिंसा ही सर्वव्यापक चळवळ आहे हे गांधींनी कृतीतून दाखवून दिले.
@@kumarkartikpoetry3786 ह्या देशाला अहिंसा सर्वात प्रथम बुद्धांनी सांगितली आणि त्याच तत्वाचा आधार गांधींनी पकडला
@@kumarkartikpoetry3786 सनातन धर्म हा कधीच अहिंसा शिकवत नाही ..आपण नीट बघा बकरी बली देणं देवा पुढे हे अहिंसेचा प्रतीक नाही अहिंसा ती आहे जिथं कुठल्याही पद्धतीची जीवित हनी ना करता प्रत्येक प्राणी मात्रा वर दया करने होय
Lai bhari sirji 👌🏻👌🏻
Sir Mr Gandhi nakali mahatma ahet khare mahatma jotibha pule ahet Gandhi che vichar manuvadhi hote manune pune act veli uposanala basle
खळखळत धडधडत निश्चितच मर्मवा वर बोट ठेवून चिरफाड करणारे कराळे मास्तरांचे अभिनंदन लगे रहो
सर तुमची classes मला खूप आवडतात ❤
Hyyy
Zeenat ji tum kaha se ho
Sir amhi marathwada che amhi swantra Nvato amche swantra ahinsa wahinsa ya goshtivar navi milale amhi amche rakt Sandle tava swantra milale we people take freedom on power of sword and I'm proud them
Jai subhashchandra bose
Jai bhagatsing
Jai sardar Patel
Jai swami ramananad tirth
Jai marathwada
Jai hind jai bharat
सर नथुराम गोडसे देशद्रोही समजायचे का मग?
खूनी पण मनू शकतो आपण
हत्यारा
Nice सर
सर गांधीला आत्माच नाही तर महात्मा कशाला म्हणता जर गाधीला आत्मा असता .तर पुणे करारात sc ,st च वाटोळं केलं नसत. उगाच कुणालाही महात्मा ची पदवी देवू नका .आणि सर भारतात सर्वात जास्त पुतळे गाधीचे नाहीत dr.babasheb ambedker चे आहेत. जय भीम सर.
सर, सावरकरांवर, शास्त्रीजी आणि सुभाष बाबींवर पण बनवा व्हिडिओ
सावरकर सांगतांना त्यांचा माफीनामा सांगितलं तर चालेल काय
@@rakeshtidke4295 खरे असेल तर सांगतील सर,
नाहीतर ज्याची त्याची धारणा
नेहरू ,गांधी यांच्या बद्दल पण सांगतील सर, कसा नेहरूंनी सुभाष बाबुंचा छळ केला, कसे ते पंतप्रधान बळजबरी झाले वैगेरे
असो, जे सर सांगतील ते ऐकू
Bullet current affairs book keva yenar sir
Bamcef says different think about Gandhi.
Is it correct .
भगत सिंग ला सोडवले का नाही ...1932 च्या करार मध्ये...हे सांगा n ji
सर एक व्हिडिओ १२४अ वरती पण बनवा
याच कलमाने तेव्हा गांधीजी आणि जवळच्या काळात कन्हैय्या कुमार ला देशद्रोहात अटक झाली होती...
तुमचा तळागाळात रिच आहे...ग्रामीण भागात व्हाट्सएप युनिव्हर्सिटी जोरात चालू आहे...
संविधानाचे आर्टिकल १९ सांभाळण्यासाठी IPC मधील १२४अ रद्द करणं किती आवश्यक आहे
हा व्हिडीओ शेवटच्या माणसापर्यंत जाणं आवश्यक आहे
नाहीतर हे व्हाट्सएप फेसबुकवर प्रॉपगंडा चालवत राहतील आणि देश असाच खड्ड्यात घालतील
👍💐
मदुराई ला पंचा घातला मदुराई ला प्रन केला चंपारण्य सत्याग्रह ला नाही 🙏
I supported karale master
Khup chan smjaun sagtat sir tumhi 🙏
Khup khup. Aabhinan sir
Bhagat singh ani Netaji Subhash Chandra Bose yanchya muttyu che karan ahet gandhi ji.
Great Sir 👍🏻
Great sir 👌👌
Sir असाच लेक्चर shastrivishayi पण घ्या त्याचयाबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे
Hy
Salute to father of nation
सर एक पुणे करारावरती लेक्चर बनवा ना सर.
खूप छान सर ,,👍👍
Babasaheb Ambedkar yanche putle jast ahet desh videshat .gandhiche nahit
Bharat Azad zala tevha Gandhi kuthe hote bhagtsingh che yogdan jast hote
मंजे
Sir railway rrb ntpc group d exam kadhi ghenar he sarkar yavar video banava
सर नेताजी यांच्यावर घ्या एक लेक्चर
सर तुमचे विचार गांधीजींच्या विचारांपेक्षा कमी नाहित
Respected Shree KARAALE Sir:-Monandaas Karamchand Gaandhi lived a life with that EDUCATION which was concerned with the subject of LAW..!!..He put his CONFRONTATION against British Government based on his understanding and his THOUGHTS were accepted in Twentieth Century by those People who could understand LAW ..!!..Today,When Someone analyses the ROLES of freedom fighters then she/he concludces that Late Mr.M.K.Gaandhi whom Indians addressed as”MAHAATMAA”,committed a few mistakes in giving some Decisions which were honoured by all the CONGRESS Leaders of the Time Period (say from 1901 to August 14,1947..!!..VIOLENCE FREE struggle to achieve the most desired FREEDOM for HINDUSTAN was his life’s purpose..!!..Had He understood the POLITICS in the same degree in which Honourable First Prime Minister Late Jawaaharlaal Neharu understood,He would not have been killed by a Maharashtrian Indian..!!..Why did not kill that Maharashtrian Indian all those Indians who formed the Union Government in DELHI??Try to answer this question?! I am sixty year old and educated in engineering upto graduation level..!!..I had never been in Politics but I will encourage Shri Karaale Sir to enter into the politics of his village panchayat,also because I am a born Wardha,Indian Citizen..!!..What ever he speaks in his LECTURES is based on his UNDERSTANDING ..!!..I will always back HIM..!!..I do not want to criticise anybody on this earth planet because there is no GAIN for my family..!!..
खूप छान सर🙏🙏👍👍
Sir Patel jee war vedio taka...tumchyakadun samjun ghyaiche ahe vallabhabhai patel
Sir Namskar sir please tumhi election ladhava tumchya sarkhyachi garaj ahe🙏🙏🙏 sir tunacha no send kara 🙏🙏
Number one master
1st class
We r support.. Sir
Sir, Mahatma Gandhijinche, khadi vishayak vichar, yacha video banava. 🙏
गांधी आंबेडकर हि दोनही लोक एकाच नान्याच्या दोन बाजू आहेत,
तुम्हा लोकांत ती अक्कल नाही जे एकाला निवड़तात व दूसरा नेता आपला नाही म्हणत टिका करतात..
I love Gandhi nd Ambedkar too💗💗💗
पाकीस्तान ला कीती कोटी दिले गांधीने????
22 sep 1921 ला मदुराई ला प्रन केला नुकतेच शताब्दी वर्ष झाले या घटनेला 🙏🙏
महात्मा गांधी छान समजावून सांगितले