Manoj Jarange Patil । 'तुमच्या हिताचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे'; जरांगेंचा मराठा समाजाला आवाहन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2024

КОМЕНТАРІ • 275

  • @anirudhapatil5168
    @anirudhapatil5168 2 дні тому +165

    जारांगे तुतारी वाजवायला आतुर आहे आणि समाजाला 10 वर्ष मागे घेऊन जाणार आहे

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 2 дні тому

      तुला लई काळजी मराठा समाजाची.. खरंच तु मराठा आहे ना नाही म्हणजे भाजप नेते DNA OBC चा म्हणतात तसं तुझ दिसत 😂

    • @sandipgavhane
      @sandipgavhane 2 дні тому +5

      1994 चा gr रद्द करण्या साठी 10 वर्ष मागे जायचे आहे

    • @ShivpratapWaghmode
      @ShivpratapWaghmode 2 дні тому

      हा आय झवाड्या येडा आहे लोक भिकारी झाली याच्यामुळे 😂😂

    • @mohanbade5683
      @mohanbade5683 2 дні тому +4

      ​@@sandipgavhane सरकारी GR आहे तो... तो काय कोणी पाठिंबा देऊन तुतारी वाजून रद्द होत नसतो... 🤣

    • @sandipgavhane
      @sandipgavhane 2 дні тому

      @mohanbade5683 फसवा gr विधाउतट जनगणना

  • @dnyaneshwarkharat8865
    @dnyaneshwarkharat8865 2 дні тому +115

    तुतारी कशी वाजती जंरागे कसा नचतो 😂😂

  • @amolk8236
    @amolk8236 2 дні тому +169

    तुमच्या अंतरवालीत येऊन आमचे खिसे रिकामे झाले.....आता नदी लागायचं नाही अस ठरवलंय...गप आपल गावात बसायचं😢😢😢😢😢

    • @bhimraobahir8790
      @bhimraobahir8790 2 дні тому +1

      तुला येवूच शकत नाही

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 2 дні тому +2

      Tula koni bolav pan nahi tu lachari kar netyachi..tu Maratha nahich.

    • @amolk8236
      @amolk8236 2 дні тому +6

      ​@@bdl1-i1f काही दिवसानी तुझ्यावर वेळ आली की कळेल ....

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 2 дні тому +1

      @@amolk8236 tu lachar aahes tu jaticha kadhich hou shkt nahi tu nako yeus tumha lacharana jatipeksha paksh ani te kalchya lokshaitle zatu nete mothe vatata. Tumhch ghar chlavtat na te dar mahina pagar deun.. Jaa tikdech raha tyachi chatugiri karat..

    • @SwapnilM_07
      @SwapnilM_07 2 дні тому +1

      Amolk ka pithmaghya chinmay ahe .. maratha nhiye😂

  • @shriniwasmadrewar2249
    @shriniwasmadrewar2249 2 дні тому +85

    महायुती सरकार येणार 160जागा

    • @rushikeshsonawane5337
      @rushikeshsonawane5337 2 дні тому

      😅😅मस्त जोक मारला

    • @Mahim-oo8kq
      @Mahim-oo8kq 2 дні тому +4

      एकदम बरोबर मी मराठा महायुती सोबत

    • @dadupatil6507
      @dadupatil6507 День тому +1

      महायुती १६५

  • @pradeepjoshi3797
    @pradeepjoshi3797 2 дні тому +39

    काकानी जरांगेचा योग्य वेळीच चांगला पोपट केला. जरांगे काकांचा माणूस पूर्ण पणे सिध्द झाले.

  • @ArchanaAlbhar-n5y
    @ArchanaAlbhar-n5y 2 дні тому +45

    रंग बदली सरडा 🦎 आहे याच्या नादी लागू नका,हा स्वार्थी आहे

    • @SwapnilM_07
      @SwapnilM_07 2 дні тому

      Tuze rang navryala mahit ahet ka😂

    • @pankajharane8964
      @pankajharane8964 2 дні тому +1

      झांबरा 4 थी नापास ने माझ ews घालवल

    • @rushikeshbhamre8640
      @rushikeshbhamre8640 2 дні тому

      तो गुळमट घातकी आहे, लढ्याची तयारी झाल्यावर गच्चदिशी खाली बसतो.

  • @sunilmotingesm6939
    @sunilmotingesm6939 2 дні тому +25

    मंगेश साबळे ला पाठींबा दयाल काय प्रॉब्लेम आहेत, मनोज जारंगे यांना

    • @Aaaarrr9757
      @Aaaarrr9757 2 дні тому +2

      त्यांच्या पेक्षा कोणी मोठं नहीं झालं पाहिजे

    • @pankajharane8964
      @pankajharane8964 2 дні тому +2

      तो गरीब मराठा आमदार झाला तर मोठा होईल ना भाऊ..

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 2 дні тому +3

      काकांचा तसा आदेश नाही

  • @Rock-star143
    @Rock-star143 2 дні тому +39

    त्यादिवशी तर बोलला लिहून घ्यायच नाही 🤣🤣🤣

  • @ravindrapadulkar9327
    @ravindrapadulkar9327 2 дні тому +25

    BJP सरकार येऊ दे. तुझा correct कार्यक्रम होईल

  • @vijaykolhe5947
    @vijaykolhe5947 2 дні тому +25

    आमचा निर्णय घ्यायला उमेदवार च दिले नाही मगं आम्ही आघाडी च समर्थन करायचे का जे हिंदू विरोधी आहे

  • @govindvaidyavaidya2512
    @govindvaidyavaidya2512 2 дні тому +21

    दर अर्ध्या तासात निर्णय बदलतो आणि शेवटी तुतारी वाजवा असे सांगते वारे वा ...

  • @pradip7632
    @pradip7632 2 дні тому +37

    मराठा समाज्याला आरक्षण कस देणार आहे, हे सांगा साहेब,

  • @manikhake1132
    @manikhake1132 2 дні тому +17

    रोहित , शरद इमानदार माणसे, मराठ्यांसाठी लय केलय यांनी, प्रत्येक तालुक्यात देशमुखी गाड्या उभा केल्या. त्याचा प्रचार करा नाहीतर पाप लागेल मनुचा.❤

  • @ravindrawaghmode8748
    @ravindrawaghmode8748 2 дні тому +5

    संभ्रम माराठ्यात नाही संभ्रम जरंगे मध्ये आहे

  • @ajay.j.rathod3195
    @ajay.j.rathod3195 2 дні тому +1

    निर्णय फिक्स झाला आहे महायुतीला निवडून आणायचं आहे

  • @GaneshMore-v1i
    @GaneshMore-v1i 2 дні тому +56

    तुम्हाला चारही पक्ष आरक्षण देत नाही मनोज जरांगे पाटील तुम्ही सांगा मतदान कोणाला करायचं

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 2 дні тому +1

      Tyo konala karayche te nahi sangnar karn lok jab vichartil malkala tyo fakt hyala pad tyala pad mhannara ahe.part bappa sarkhe var udayla mokale

    • @chetankhaire4091
      @chetankhaire4091 2 дні тому

      Tuzi akkal gahan thevli ahe ka.. use kr jara

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 2 дні тому +2

      मनोज जरांगे सुद्धा त्या 4 मधल्या 1 शरद पवार यांच्या पक्षाशी प्रामाणिक आहे. त्याला।कसले विचारता😂

    • @chetankarche7698
      @chetankarche7698 2 дні тому

      Tumcha mat tumcha aahe.......aaapan educated aahet

  • @dineshphad4971
    @dineshphad4971 2 дні тому +9

    दादा ज्यांनी 4 वेळा मुख्यमंत्री राहून आयुष्यभर समाज च वाटूळ केले त्याना का निवडून द्यावं हे जरा समजून सांगा

  • @anandashinde2109
    @anandashinde2109 2 дні тому +29

    तूतारी वादक जिरेगें मराठा समाजाला वेगळे आरक्षण भेटलच पाहिजे पण ओबीसी मधून नाही

  • @nileshkhandare3111
    @nileshkhandare3111 2 дні тому +13

    महम्मद जरागे आम्ही आमचा निर्णय घेऊ तू भूकू नको...

    • @pankajharane8964
      @pankajharane8964 2 дні тому

      हा दलिंदर एकदा सांगतो समाजात बोला आणि तिकडे नोमानी, जलील ची गुप्त बैठक घेतो हरामखोर

  • @balajikute7591
    @balajikute7591 2 дні тому +13

    आता पकपक बंद करा पाटील....... महाविकास आघाडी का हवीय तुम्हाला....... किती खासदारांनी तुमची बाजू संसदेत मांडली पाटील.....

  • @MJK_short
    @MJK_short 2 дні тому +18

    अरे एकदा सांगणा शरद पवारला निवडून आणा म्हणून😂😂😂😂 वा रे वा मॅनेज जरांगे र अंगी

  • @mohanbade5683
    @mohanbade5683 2 дні тому +10

    राजेशटोपे नी आजपर्यंत स्वार्थी राजकारण केल आहे ना... 15 वर्ष मंत्री होता मराठा आरक्षनासाठी काहीच केल नाही...

  • @sagardada4518
    @sagardada4518 2 дні тому +27

    28%OBC आरक्षण 450 जाती
    10%EWS आरक्षण 5 ते 10 जाती त्यात गरीब मराठा जातीला 8 ते 8.5 आरक्षण मिळत होते
    पण ते गेले हे सर्व आरक्षण आता मुस्लिम समाजाला मिळत आहे. SEBC आले यात जरी 10% आरक्षण असले तरी ओपन चे 10% कमी झालेले आहे .SEBC मध्ये सर्व गरीब श्रीमंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले म्हणजे गरिबांच्या साठी हे कोपराला लावलेला गूळ आहे
    38%ओपन आरक्षण होते ते SEBC 10% कमी होऊन 28 % झाले ओपन आरक्षणात सर्वात मोठा फायदा मराठा समाजाचा होता .
    पुर्वी
    EWS 10%
    + Open 38%
    =48%
    आता
    SEBC 10%
    +Open 28%
    = 38 %
    म्हणजे सरळ सरळ 10% तोटा आहे
    (ओपन मध्ये जरी सर्व जाती ना लाभ होत असला तरी मराठा समाजाला ही जास्त लाभ मिळत आहे अणि EWS मध्ये सर्वात जास्त गरीब मराठा लाभ
    घेत होते ) सर्वात मोठे सत्या हे आहे ज्यांना आरक्षण आहे ते मूल ही बेरोजगार आहेत
    मनोज jarange पाटील याने तुतारी चे ऐकून हा ओबीसी च्या राजकीय आरक्षणात घुसखोरी करून याने जाती जातीभेद केला... आहे
    अणि हे आरक्षणा चे आंदोलन हे राजकीय आहे
    कारण काही ही मागणी करण्यात येत आहेत ज्या कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत मनोज jarange जरी मुख्यमंत्री झाला तरी

    • @shubhamsawant6354
      @shubhamsawant6354 2 дні тому

      A gpp

    • @MJK_short
      @MJK_short 2 дні тому

      -बाबा तुला एवढं लिहाल किती टाइम😂😂😂😂 इथलं पण नको लिहीत जाऊ एवढा अभ्यासात लिहिला असता तर फायदा झाला असता😂😂😂😂😂

  • @RajuPhalke-je8mo
    @RajuPhalke-je8mo 2 дні тому +23

    काय बोलतो हे समजणारच नाही😂

  • @yuvrajgharbude4585
    @yuvrajgharbude4585 2 дні тому +8

    म्हणजे सरळ सांगाना शरद पवाराचे उमेदवार पाडायचे आहेत म्हणून

  • @NarayanAvare
    @NarayanAvare 2 дні тому +20

    तु लागुन गेला लय शहांना बाकी समाज शेन खाऊ नही

  • @ShivrajSuryavanshi-e8g
    @ShivrajSuryavanshi-e8g 2 дні тому +9

    Kahi nahi सरळ सरळ तुतारी वाजवायला सांगत आहेत पाटील शेवटी आलेच ठेप्याला

  • @ItsTejshriPatil01
    @ItsTejshriPatil01 2 дні тому +22

    लय जूनकाट विचार खेकडा वृत्ती

  • @adinathchavan8140
    @adinathchavan8140 2 дні тому +4

    पाटील मॅनेज झालेत

  • @ajaydhamdhere1328
    @ajaydhamdhere1328 2 дні тому +6

    तुतारी वादक 😊😊

  • @rameshpingale-u4j
    @rameshpingale-u4j 2 дні тому +6

    पाटील आता बस झाल मराठे मराठांचा निर्णय घेतील

  • @Ak07971
    @Ak07971 2 дні тому +16

    मीडिया वाल्याना कही कामधंधा नाही रहला...मुक्कामिच असतत वाटट तिथे

  • @AkshayUtekar-pi2no
    @AkshayUtekar-pi2no 2 дні тому +17

    अगोदर धर्म मग जात.... समोर कोण आहे ते बघू नका.... सरकार हिंदूचे आले पाहिजे.....मग बघू आरक्षण कस भेटत नाही... कारण जे 40 वर्षात आरक्षण देऊ शकले नाहीत. ते आरक्षण देतील हे विसरा....

  • @pandurangkarale5867
    @pandurangkarale5867 2 дні тому +8

    मराठा बांधवांना माझी एक विनंती आहे जरांगे तुतारी वाजवाला लागलेला आहे जो हिंदू की बात करेगा वही देश पे राज करेगा

  • @KavitaDesai-q5b
    @KavitaDesai-q5b 2 дні тому +4

    दादा तुम्ही म्हणता म्हणून मतदान महायुतीला😱

  • @kalyanbhosale4712
    @kalyanbhosale4712 2 дні тому +8

    माकडाच्या हातात कोलीत आलं की असच होत

  • @vijayparihar2264
    @vijayparihar2264 2 дні тому +1

    तुतारी वादक

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 День тому +1

    पाटील म्हणाले पवार ला पाडायचे आहे

  • @Rock-star143
    @Rock-star143 2 дні тому +13

    जरांगे खरंच मराठा आहे का नक्की सरळ सांग ना बाबा अपक्ष उमेदवार निवडून द्या 🙏🙏🙏

    • @sks1464
      @sks1464 2 дні тому

      तू मराठा नाहीस तुझा फोटो पहिला बदल

    • @Kathasar19
      @Kathasar19 2 дні тому

      सज्जाद नोमानीचे सगेसोयरे आहेत मॅनेज खान

  • @ganeshdhanawade9350
    @ganeshdhanawade9350 2 дні тому +5

    मराठा समाजाने यांच्या नादाला लागू नका, शिंदे सरकारने मतदान करा यांच्या नादाला लागला तर हाय ते सगळं निघून जाईल

  • @randhir6457
    @randhir6457 2 дні тому +4

    उमेदवार कुठल्याही पक्षाचा असला तरी ओदर जातीला कोणीही वंदन करू नये

  • @saggydev4618
    @saggydev4618 2 дні тому +3

    पाटील वेड्यात नका काढू समाज समाज म्हणून आम्हाला पन समजते तुतारी नाही वाजवायची जय शिवराय

  • @kapilbastapure2048
    @kapilbastapure2048 2 дні тому +5

    हा शरद पवारांचा माणुस आहे.

  • @Mahim-oo8kq
    @Mahim-oo8kq 2 дні тому +3

    तू 4 थी नापास आम्हाला सांगतोय कोणाला मतदान करायचं😂😂आम्ही शिक्षित मराठा आहोत महायुती सोबत

  • @Gsk2401
    @Gsk2401 2 дні тому +10

    Supari baaz jarange patil

  • @sanjayaher4868
    @sanjayaher4868 2 дні тому +3

    अरे काय सांगतो काय बोलतो तुला तरी समजतं का

  • @Pratap-ui2yw
    @Pratap-ui2yw 2 дні тому +4

    Amhi fact hindu vadi pakshala ch vote karnar 🚩 bjp ani shinde saheb 🚩 jay shambu raje 🚩

  • @baluingole7287
    @baluingole7287 2 дні тому

    जय शिवराय

  • @A_patil1212
    @A_patil1212 2 дні тому +2

    शरद पवार यांचा ओरिजिनल स्तर प्रचारक

  • @amolchavan2548
    @amolchavan2548 2 дні тому +3

    दादा स्वतः न्यू ज chainal चालू करा

  • @RajeshPatil-r4k
    @RajeshPatil-r4k 2 дні тому +20

    पत्रकार परिषद घेणारे किती हुशार आहेत हे दिसते tv 9 वाले तर विचारुच नका 😂😂
    हा हे सांगण्यासाठी पत्रकार परिशद् घेतो

  • @rameshwarmhaske6027
    @rameshwarmhaske6027 День тому

    आता कसं पाटील म्हणतील तसं जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है वरूड जालना 🎉🎉🎉🎉

  • @ramchandrajadhav3450
    @ramchandrajadhav3450 2 дні тому

    अखंड मराठा समाज फक्त मनोज दादांच्या पाठीशी आहे

  • @onkart2273
    @onkart2273 2 дні тому

    उगाच याच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट केल्या..
    पलटीसम्राट निघाला हा तर..

  • @Humsafar_25
    @Humsafar_25 2 дні тому +2

    दिशाभूल किंग ✅ जरांगे patil❎

  • @abhiom4901
    @abhiom4901 2 дні тому +4

    जरांगे पाटील काय बोलतात हे त्यांचे त्यांनाच कळेना, काय चालय, नाव समुद्रात भरकटल्या सारखं झालाय 😢

  • @chetankarche7698
    @chetankarche7698 2 дні тому +2

    Mag kashala meeting gheta.....indirect sangnypeksha direct tutari cha kara sanga😂

  • @ramchandrajadhav3450
    @ramchandrajadhav3450 2 дні тому

    आता कसं जारंगे पाटील म्हणतात तसं 🚩❤️❤️

  • @govindborade3622
    @govindborade3622 2 дні тому +1

    Only Manoj jarange patil....ek maratha lakh maratha..BJP cha sufda saaf....

    • @omkarneharkar7943
      @omkarneharkar7943 2 дні тому +1

      Ha mg ith maratha he naav gheu naka shpasht tutari wajva 😂😂

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA 2 дні тому +3

    मला तर खूप संभ्रम आहे मी आता नोटा ला वोट करेल मग

  • @sachinmane2938
    @sachinmane2938 2 дні тому

    एकदम बरोबर आहे ना भाऊ

  • @Haaa..007
    @Haaa..007 2 дні тому +7

    आरे समाज बाजूला सरकला आहे बघशील आता बाहेर ये जरा

  • @munde7
    @munde7 2 дні тому

    ❤❤

  • @vishwanathmagar3545
    @vishwanathmagar3545 2 дні тому +2

    काही तरी नवीन सांगा पाटील कोणाला मतदान करायचे ते उगीच कोणाला पाडायचं ते पाडा कोणाला जिंकून आनायचे आणा आस नाही जमत पाटील

  • @arjunhandge8196
    @arjunhandge8196 2 дні тому +2

    तुम्ही सागा ना सरळ तुतारी अना मानून राव तुतारी आली तर कोणती नोकर भरती निग्नार नाही . पाटील

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 2 дні тому +4

    सरळ सांग ना फडणवीसना पाडा. काकांचे नांव घेऊ नकोस ज्याने पन्नास वर्षांत आरक्षण दिले नाही व फक्त सतरंजी उचलण्याचे काम करून घेतले.

  • @t-science4258
    @t-science4258 2 дні тому

    Patil❤❤

  • @NarayanAvare
    @NarayanAvare 2 дні тому +2

    आता कसा तुतारी वाजत बिळात साप शिरन कसा

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 2 дні тому +6

    पाटील एकदम बरोबर आहे

  • @KapilShinde-t4h
    @KapilShinde-t4h 2 дні тому +1

    Dam lagte

  • @gajanansawale963
    @gajanansawale963 2 дні тому

    एक मराठा लाख मराठा

  • @dattatraydeshmukh892
    @dattatraydeshmukh892 2 дні тому

    तुम्ही सांगा कि

  • @SBclasses710
    @SBclasses710 2 дні тому

    ओन्ली पाटील...❤❤

  • @krishnatavare4671
    @krishnatavare4671 2 дні тому

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @Dr....123
    @Dr....123 2 дні тому

    पाटील ❤❤❤

  • @janardhangarje195
    @janardhangarje195 2 дні тому +1

    बारामती वरून टीप आली वाटतंय

  • @yogeshdongare3051
    @yogeshdongare3051 2 дні тому +2

    हित काय आहे त्यात ते सांग

  • @akshaykadam6221
    @akshaykadam6221 2 дні тому +1

    Fakt patil ❤

  • @KPpatil2084
    @KPpatil2084 2 дні тому

    Manojjarangepatil🚩💪

  • @pankajharane8964
    @pankajharane8964 2 дні тому +1

    हा दलिंदर 4 थी नापास आला लय मोठा शहाणा ... मराठा सक्षम आहे काय ते करायला आज एक उद्या दुसर सांगतो ews गेल माझ

  • @shubhams2693
    @shubhams2693 2 дні тому

    जरांगे पाटील ♥️🚩

  • @t-science4258
    @t-science4258 2 дні тому

    Maratha ❤❤

  • @bhagwanshinde3700
    @bhagwanshinde3700 2 дні тому

    जय शिवराय जय शंभुराजे गरजले पाटील ❤

    • @YTBLASTOGAMING
      @YTBLASTOGAMING 2 дні тому

      😂

    • @sks1464
      @sks1464 2 дні тому

      ​@@YTBLASTOGAMINGजे मराठा नाहीत त्यानी हित भुंकू नये 💯

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 2 дні тому

      🤣🤣

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 2 дні тому +1

    पालकांनी आपल्या मुलांना जिंकण्यासाठी मैदानात उतरून लढायला शिकवलं पाहिजे, त्यात अपयश आले तर स्वीकारायला ही शिकवलं पाहिजे. पण जिंकण्यासाठी मैदानात न उतरता जिंकाण्याच्या प्रयत्नांना किंवा आपल्या विरोधकाला हरवण्यासाठी मैदानाबाहेरच्या प्रयत्नांना हातमिळवणी किंवा साठगाठ म्हणतात.

  • @vishaldigulyaa9893
    @vishaldigulyaa9893 2 дні тому

    aamch tharlay jarange mhantil tasach❤🎉

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 2 дні тому +3

    🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩

    • @anandkhati4571
      @anandkhati4571 2 дні тому

      Sorry boss... आधी वाटायच की एक मराठा लाख मराठा पन आता 6 कोटी मराठ्यांचा पोपट केला जरा नंगे ni.

  • @dattawaghmare7403
    @dattawaghmare7403 2 дні тому +2

    Parat hotel made kam karav lagnar tula tuji avkatach ti ahe

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 2 дні тому +3

    आता तरी बस कर यार
    तुला पाहू नकोसे झालाय

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 дні тому

    एक मराठा लाख मराठा 🔥

  • @vinayakkarande2926
    @vinayakkarande2926 2 дні тому +3

    Supari king Jarange 😂

  • @sanjayaher4868
    @sanjayaher4868 2 дні тому +3

    खीर केली गावाला अंन वाटून दिली लोकाला असं केलं जरांग्यानी

  • @dhanajijadhav-g3s
    @dhanajijadhav-g3s 2 дні тому +2

    सगळं तुच बोलतोस.

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 2 дні тому +2

    Mi tutari vajavtoy samjache Kahi dene ghene nahi

  • @sks1464
    @sks1464 2 дні тому +1

    काल mva चा जाहीरनामा पहिला का? त्यामध्ये जातीनिहाय जनगणना करणार त्यामुळे obc किती आहेत मराठा किती हे कळेल obc चं अतिरिक्त आरक्षण मराठा समजाला मिळेल तसेच काँग्रेस ने 50% ची आरक्षण मर्यादा हटवणार असा उल्लेख आहे.

  • @DipakKatkade-w9m
    @DipakKatkade-w9m 2 дні тому +1

    Onli magesh sable

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 2 дні тому

    ज्या उमेदवारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला त्यांनाच मतदान टाकणार

  • @ashokshindeofficial
    @ashokshindeofficial 2 дні тому +6

    आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसच 🚩

  • @bhushandoiphode6707
    @bhushandoiphode6707 2 дні тому +2

    साहेब तुमच्या म्हणण्या चा अर्था असा होतंय की भाजप ला पाडा ठीक आहे भाजप पडेल पण मला सांगा काँग्रेस सरकार आले तुमच्या मुला आण जर त्यांनी आरक्षण नाई दिले तर मंग काही केला पाहिजे जबाब दार कोण असेल
    ते सांगा
    जय शिवराय ......

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 2 дні тому +3

    सारखा निर्णय बदलत असतो नेहमी

  • @MJK_short
    @MJK_short 2 дні тому +2

    अरे जरांगे पाटील त्यादिवशी म्हणतो 29 पाडले लोकसभेला आता 113 पाडा विधानसभेला काय बोलतो रे आणि परत म्हणतो की आता तुम्हाला जे पाडायची ते काढा काय शरद पवार का चेलाय बाई खूपच बनवलं तुला शरद पवारने 😂😂😂😂