EP 301 अनैतिक संबंधात अडथळा - अपंग मुलाचा जन्मदातीनेच काढला काटा/ पुण्यातील भयंकर घटना BY DSD

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...

КОМЕНТАРІ •

  • @jamkhedkalakendra1406
    @jamkhedkalakendra1406 3 роки тому +16

    आपले कायदे बदलण्याची गरज आहे
    बिनकामाचे कायदे आहेत आपले १० वर्ष शिक्षा आणि ५०० रुपये दंड 👿👿

  • @kunalgawde5420
    @kunalgawde5420 4 роки тому +13

    अति खाज सोडली लाज

  • @pm2133
    @pm2133 3 роки тому +1

    शेवट छान सांगीतल सर

  • @dvaibhav1
    @dvaibhav1 3 роки тому +16

    आपल्या न्याय व्यवस्थेसाठी टाळ्या वाजवा.
    गुन्हा एवढा मोठा आणि शिक्षा काय तर फक्त 10 वर्षे.

  • @babarajevharkate3609
    @babarajevharkate3609 3 роки тому +1

    Very nice Sir

  • @vijayshenkar4278
    @vijayshenkar4278 4 роки тому +64

    काही च आयुष्य खरंच आणि नशीब बेकार असते अडचण वाटत होती तर बापाकडे द्यायला पाहिजे होते मुलाला

    • @sabir62136213
      @sabir62136213 4 роки тому +2

      Agdi khar aahe.baapa kade dyala pahije hota

    • @devyanipardeshi7033
      @devyanipardeshi7033 4 роки тому +1

      बरोबर

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 4 роки тому

      Pan bapakade dile asate tar bapala mulane he sangitale asate. Kahi vela asha.prakrnat bapache pan kahi chalat nahi.

  • @prakashtonpe7464
    @prakashtonpe7464 4 роки тому +11

    मुलाला संपवून मुलाच्या विम्याचे 10 लाख रुपये मिळावेत आणि नंतर प्रियकरासोबत मौजमजा करता यावी म्हणून तिने हे कृत केले असल्या या निर्दयी आईला फाशीची शिक्षा ध्यायला पाहिजे होती . माता न तू वैरणी असेच म्हणावे लागेल.

  • @viveksawant2209
    @viveksawant2209 4 роки тому +57

    ...मुलाची अडचण होत होती.....तर त्याला बापाकडे पाठवायचा ......खून करायची गरज काय.....

  • @prashantsalve9601
    @prashantsalve9601 3 роки тому +2

    मी तुमचे बरेचं व्हिडिओ पाहिलेत पण मी त्या वर कधीही कमेंट केली नाहि ती आज करतोय त्या बाईला भर चौकात नागडी करून हाणली पाहिजे एका अपंग मुलाला आशी वागणूक दिली ह्या बदल बोलायला शब्द नाहीत माझ्या कडे ते पण पोटचा गोळा त्या बदल ही भावना किती नालायक बाई आसेल ही .ही एव्हडी शिकलेली होती तरी पण आशी वागली खुप वाईट वाटत

  • @munnagaikwadgaikwad9406
    @munnagaikwadgaikwad9406 Рік тому +3

    कायदा सर्व बाया चा झालाय. थोडं तरी लाज वाटायला पाहिजे समाजाला.

  • @amrapalilaged6916
    @amrapalilaged6916 4 роки тому +14

    नवरा बायकोची भांडण झाली म्हणून संसाराच्या केल्या वेगळ्या वाटा... आणि स्वतःच्या हौस मजे साठी आईनेच काढला निष्पाप बाळाचा काटा.. खुप वाईट वाटलं त्या लहान मुलाचं ऐकून.. डोळ्यात पाणी आलं सर.. तिला अजून शिक्षा होयला पाहिजे..35वर्ष..🙏

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 4 роки тому +12

    अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 300 भाग लवकर पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद सर

    • @SunilMali-hn2nv
      @SunilMali-hn2nv 4 роки тому

      Tine vesshya vyavsay kela asta tari chalale aste.
      Nidan mulala marnyachi tari Garaj nasty Wadali.

    • @dilipkelgandre4082
      @dilipkelgandre4082 3 роки тому

      Tila gas laun latkat thevle pahije aie Chy natyla kalank ahe

  • @ashwiniwaigankar8593
    @ashwiniwaigankar8593 4 роки тому +78

    😭 जन्मदाती माता एवढी क्रुर , की तीने आपल्या च बाळाला असह्य वेदना देऊन संपवीले हीला मरेपर्यंत फाशीची सजा द्यायला हवी होती

    • @sk.sudarshan
      @sk.sudarshan 4 роки тому +3

      खरोखरच हिला फासावर लटकवायला पाहिजे होतं

    • @vijayatambe7092
      @vijayatambe7092 4 роки тому

      😭😭😭😭😭

    • @amitsarde3903
      @amitsarde3903 4 роки тому

      Nust fashi devon kam bhagnar nahi hila bhogli karun hicjyavar pahile gadhav chadhvayche karan hi bai navala kalak ahe hi janwar jhali

    • @shantanukhandagale1256
      @shantanukhandagale1256 4 роки тому

      Very good mother.

    • @vijayatambe7092
      @vijayatambe7092 4 роки тому

      @@shantanukhandagale1256 mi mulagi ahe tari madar nahi

  • @sanjivanisrecipes3648
    @sanjivanisrecipes3648 4 роки тому +15

    Namskar Sir congratulations 🎉🎉💐💐💐🙏🙏300 bhag Puran Jhale 👏👏👏👏👏

  • @dayaarsud4378
    @dayaarsud4378 4 роки тому +55

    500₹ दंड आणि फक्त १०वरष सजा, अन्याय आहे, मुलावर

  • @prabhuo7281
    @prabhuo7281 3 роки тому +5

    Very shock to hear that's a mother can do this things thanks for sharing with us sir

  • @meghnabelose2698
    @meghnabelose2698 4 роки тому

    Kiti Chan maegadarshan

  • @ashrobakorpe4257
    @ashrobakorpe4257 3 роки тому +2

    तिला फाशी ची शिक्षा झाली पाहिजे होती कोर्टाने शिक्षा बरोबर दिली नाही

  • @abhijeetbhinge3966
    @abhijeetbhinge3966 4 роки тому +27

    अश्या बातमी बघून लग्न करू की नको हा विचार पडतोय.
    विश्वास उठत चाललं आहे बाई जाती वरून.

  • @shridharkaneri6430
    @shridharkaneri6430 4 роки тому +1

    Sundar story sangta sir

  • @kartik2772
    @kartik2772 4 роки тому +41

    अशा पुरुष किवा महिलेने सरळ लग्नच करु नये,

    • @kylostefan4661
      @kylostefan4661 3 роки тому

      You prolly dont give a shit but if you're stoned like me atm then you can watch all the new series on InstaFlixxer. I've been streaming with my girlfriend lately xD

    • @arijohan3511
      @arijohan3511 3 роки тому

      @Kylo Stefan yup, been using InstaFlixxer for years myself =)

  • @everythinginthischannel2023
    @everythinginthischannel2023 4 роки тому +35

    खुप कमी बायका आहेत. नवरा नसताना पण मुलं मोठी करतात. मी बारा वर्षे झाली मिस्टर नसताना मुलं मोठी केली. माझे विडीओ पाहु शकता.

  • @roshangarad8706
    @roshangarad8706 4 роки тому +39

    छीनाल बाई रडीँ

  • @kalpanagawand9705
    @kalpanagawand9705 Рік тому +1

    खरंच लेडीज वर भरंवसा ठेवू नये

  • @pratapmahangade8572
    @pratapmahangade8572 3 роки тому +8

    तीला १० वर्षे जेल झाली...पण तीच्यावर अन्याय झाला आहे...खरं तर जज साहेबांनी तीला पुरुषांच्या बर ठेवायला हवी होती..जेल मध्ये

  • @shardasomya
    @shardasomya 4 роки тому

    Very nicely explain Dada

  • @abhilashashelar4716
    @abhilashashelar4716 4 роки тому +7

    Congrats for 300 episodes 👍👍🎉 🎊

  • @dvaibhav1
    @dvaibhav1 3 роки тому +4

    अशा बाईला भर चौकात जिवंत जाळलं पाहिजे.

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 3 місяці тому

    फारच सौम्य शिक्षा दिली आहे सन्मानिय न्यायालयाने. जाणून बुजून त्याची हत्या केली आहे त्या कैदशिनिने. तिला फसीच शिक्षा योग्य होती.

  • @annasahebmane2576
    @annasahebmane2576 3 роки тому

    Khup vait ahe ti bai

  • @कैलासपाचुंडे

    जय श्री कृष्णा

  • @vishwasyewale4406
    @vishwasyewale4406 4 роки тому +4

    मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 4 роки тому +2

    आई तर गुन्हेगार आहे बाप सुद्धा गुन्हेगार आहे, बापाचं कर्तव्य नव्हत का आपल्या मुलाची काळजी घेण्याची, आपल्या कडे नवरा बायको मध्ये जर काही बिनसलं ते ते विभक्त झाले तर मुलं ही त्या स्री ची जबाबदारी होते, पुरुष मात्र नामा निराळा होतो. परिणामी एकाकी पालकत्व सांभाळताना दमछाक होते, म्हणून अशा घटना घडतात

    • @sagarkumavat3628
      @sagarkumavat3628 2 роки тому

      विमा चे पैसे मिळतील म्हणून मुलाला स्वतः कडे ठेवून घेतल

  • @satishyadav34569
    @satishyadav34569 3 роки тому +1

    He sarv aaikun mn sunn zalay.......,.......Maya n tu vairini!! He Deva kaikay aaikavshi.

  • @deepaktambe4123
    @deepaktambe4123 4 роки тому +11

    Woman empowerment Zindabaad
    Nari shakti zindabad
    Stree hi Devi ch roop aste 🙏🙏🙏

  • @swapnilboraste2809
    @swapnilboraste2809 4 роки тому +60

    या कायद्यांनी काही बायिकांना खुप लाडून ठेवलाय

  • @archanapatil8446
    @archanapatil8446 3 роки тому +2

    So sad 😭😭😭

  • @ramchandragiri6078
    @ramchandragiri6078 3 роки тому

    ही बाया ची जात शासञ सांगत शंखिनी डखिनी पंदमीणी ही खरी पती पतिव्रता आहे आपलं घर दार आणि आपलं कुटुंब सांभाळते पती हाच परमेश्वर सुंदर संसार ही पत्नी शंखिनी नवरा आसुन दुसरा ऐकाच सोबत राहाते आणि नवरा आणि धगडाला दोघालाही सांभाळते आणि रूबाब लय भारी डंकीनी म्हणजे हीजात आसा बाया तयार पुरूषा कोणी त्याचा,इन्कार करणार हीचे नवरा नागपूर,पुण्यात आली मोरयाला गाली हीन किती आथंरून हीला सुधा माहिती नसेल आणि हे वाचले त्यानी सुधा आपल्या ठिकाणी पाहाणे

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 4 роки тому +13

    जेल मध्येच सडु द्या . दोघांचे आयुष्य बरबाद केले हि ने.

  • @professional6924
    @professional6924 2 роки тому

    Fakt 500 ru dand ,Ani 10 varsh shiksha va khup Chan ahe aplykd

  • @mast5485
    @mast5485 4 роки тому

    Mast stori

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 4 роки тому +2

    आई नावाला कलंक आहे ही बाई

  • @ajinathbelge3904
    @ajinathbelge3904 4 роки тому

    छान

  • @pratibhasangle827
    @pratibhasangle827 4 роки тому +4

    मुलाला त्पाचे वडील वाचवु शकले असते त्यांनी आधीच पोलीसात तक्रार करायला हवी होती बैल गेला न झोपा केलाचा ऊपयोग नसतो ईथेतर पोटचा मुलगा होता

  • @sandeepsonkamble5902
    @sandeepsonkamble5902 4 роки тому

    Tumchi hi story baghun man bharun aale .....bechara apang mulga.hushar hota....aani tyala kiti trass sahan karavaa laagla........khup man bharun aale......ase kona barobar punha hou naye..😔😔

  • @श्रीहंस
    @श्रीहंस 4 роки тому +17

    अश्या चरीत्रहीन बाया काही ही करु शकतात ,फाँशी ,फाँशी फक्त फाँशी ।10 वर्ष म्हणजे काही च नाही, निर्दयी माते साठी।वकील आणी जज पण कठोर ह्रदयी

  • @Nitin-hm5fh
    @Nitin-hm5fh 4 роки тому +4

    Frist Like

  • @GovindraoHMadne
    @GovindraoHMadne 4 роки тому +9

    फाशी द्यायची होती दोघांना अणखी कोणता पुरावा पहिजेत होता.

  • @Ram-bx3qm
    @Ram-bx3qm 4 роки тому +29

    फक्त 10 वर्ष शिक्षा तिच तारुण्य तरी करपून जाईल एवढी शिक्षा द्या 25 वर्ष तरी तुरुंगात पाहिजे

    • @nirmalaaher5542
      @nirmalaaher5542 3 роки тому

      tree p,,,

    • @srigorakhnath1297
      @srigorakhnath1297 3 роки тому

      Vishrantwadi sarv che affair ahat mein yeto rahto

    • @subhashdandge8755
      @subhashdandge8755 2 роки тому

      Aplya.udartun.jalmalelya.apttyachi.jila.kadar.yet.nahi.ti.Mata.nahi.ti.vairin.ahe.Mata.nahi.aata.Mate war.siddha.vishwas.rahilela.nahi.ase.samajhte.Sir

  • @Akshaykalokh
    @Akshaykalokh 4 роки тому +30

    मृत्यूची किम्मत फक्त 10 वर्षे वाह re nyayvyastha

  • @santoshgurav3575
    @santoshgurav3575 4 роки тому +2

    Chan

  • @amits867
    @amits867 4 роки тому +3

    Salya, changlya goshti sangat ja n

  • @shivdasjadhav2442
    @shivdasjadhav2442 4 роки тому +5

    न्यायालयाने लवकर निकाल दिला आसता तर मूलाचा जिव वाचला आसता

  • @savitabadhe7105
    @savitabadhe7105 4 роки тому +4

    आशा, आईला फासीच, सजा,देल, पाहिजे

  • @NONAME-hp6gv
    @NONAME-hp6gv 4 роки тому

    Abhinandan sir

  • @smitadhotre959
    @smitadhotre959 4 роки тому +1

    हो सर मी स्मिता धोत्रे मी टिंगरे नगर मध्ये राहते हा प्रकार सगळा जवळून पाहिला आहे त्या बाईला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 4 роки тому +8

    मग या बाईला टोणग्याच्या सहवसात ठेवावी .....निच कुठली ......

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 Рік тому

    D

  • @abhishekdapse5942
    @abhishekdapse5942 4 роки тому +5

    किती नीच बाई असेल,,, प्रेम संबंध, फालतू साली... बिचारा अपंग होता मुलगा...त्या बाईला व प्रियकाराला सजा दिली पाहिजे होती....सजा फार कमीच भेटली...

  • @yogeshshegokar8468
    @yogeshshegokar8468 4 роки тому +1

    Namakar saheb

  • @rekhaanand501
    @rekhaanand501 2 роки тому

    Mazya dolyasamor 12 varshachato pan apang mulga yeto aani kharach mi shejari aaste tar policanmadhe gelech aaste. Aaj maza mulga 34 yrs cha aahe mi tyala kadhitari chukun ekhadi choti chapat marli aasel ti pan shalet aastana. pan tyla hi mi singlehandedly motha kela. Hi bai mala tari mathefiru vatte tichyvarun sarvanchi tulna hou naye. Malahi vatta tila mareparyant shiksha zali pahije

  • @sahebraoshinde4824
    @sahebraoshinde4824 4 роки тому +42

    Tila fasi zali pahije sir

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 3 роки тому

    लेडीज वरती भरवसा ठेऊ नये

  • @mahadeojambale330
    @mahadeojambale330 4 роки тому +23

    मुलाची अडचण होती तर तिथे वडिलांकडे ठेवायला पाहिजे होते

  • @jayramkorgaonkar2220
    @jayramkorgaonkar2220 4 роки тому

    Perfect. Story.

  • @beenajain7713
    @beenajain7713 4 роки тому

    Congress sir301 ep💐💐💐💐💐💐💐

  • @devraolone5953
    @devraolone5953 4 роки тому +1

    कामेसुमिछाचारा वेरमणि सिखापदम समाधिआमि
    या संसारात अति खालच्या दर्जाचे
    कर्म म्हणजे कामवासना कींवा
    अनैतिक संबंध या कर्म मधुन
    नेहमी दुःख च निर्माण होते
    म्हणुनच बुद्ध भगवंतांचि पंचशीला
    मानवाला मानुस बनवते कोणता
    मानव कोणत्या धर्माचा आहे किंवा कोणत्या देवाची पूजा करतो कोणते मत्रं म्हणतो याला काही अर्थ नाही पण शरीर द्वारे पंचशीला
    पाळने अवश्यक आहे यालाच धम्म
    म्हणतात जयभिम नमोबुधाय सबका मंगल हो

  • @dularideshpande4877
    @dularideshpande4877 4 роки тому +2

    Asha lokanni mulach janmala ghalu nayet

  • @rakeshsonawane4071
    @rakeshsonawane4071 4 роки тому

    नमस्कार सर खुप छान माहिती सांगता तुम्ही मी राकेश सोनवणे मुंबई वरुन.

  • @मनोजसावंत-ह7ज
    @मनोजसावंत-ह7ज 4 роки тому +20

    काही बायका पैश्यासाठी खूप लालची असतात..

  • @mukundpatiraut6377
    @mukundpatiraut6377 2 роки тому +1

    कोण आहे तो न्यायाधीश भडवा फक्त दहा वर्षाची सजा देतो त्यांना फांसी द्यायला पाहीजे होती

  • @deepagosavi6450
    @deepagosavi6450 3 роки тому

    Omg

  • @sulbhashingewar4066
    @sulbhashingewar4066 3 роки тому

    काय भयानक बायका असतात जगात !वाचूनमन सुन्र झाले!हिला शिक्षा का कमी झाली!जन्मठेप व्हायलापिहिजे होती!

  • @vinodhatwar1567
    @vinodhatwar1567 3 роки тому

    Aai la bapa pekshya mahan samjnarya social media che dole ughadle astil

  • @prakashn.khopade5676
    @prakashn.khopade5676 4 роки тому +7

    १९९१ ची स्टोरी २०२० ला सांगणार. व्वा रे पत्रकार.

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 4 роки тому +1

      1991 pasunchi.parshvbhumi sangitali ahe. ghatna purn zalyanatar sangitli ahe.

  • @PravinNavgharePatil
    @PravinNavgharePatil 4 роки тому +11

    10 varsh kahi mothi Nahi Shiksha ..Lokanna eka khuna madhye janmathep milte, hine tar aplya potchya golyala ch marle ..an to pan bichara Apang ..

  • @vinayakpawar9857
    @vinayakpawar9857 4 роки тому +2

    Bhayankrch ahe

  • @atmaramkudalkar5392
    @atmaramkudalkar5392 3 роки тому

    तिला जन्मठेप किंव्हा फाशी व्हायला हवी होती. फक्त दहा वर्षांची शिक्षा?हा त्या अपंग मुलावर अन्याय आहे.

  • @latamane7652
    @latamane7652 3 роки тому

    Aamchya ikdch ahe

  • @sushilmithbavkar5534
    @sushilmithbavkar5534 4 роки тому +3

    किती भयानक साहेब.

  • @sudipshinde7909
    @sudipshinde7909 3 роки тому

    Asha mulichi ani mahilachi sakhya jast ahe aj samajat

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 3 роки тому

    ही अत्यंत नीच बाई निघाली. वासनांध आणि बाहेरख्यालीपणाने स्त्री जातीचे नाव खराब केले. हीला आणि प्रियकराला दोघांनाही शिक्षा व्हायला हवी.

  • @sandipchaudhari7259
    @sandipchaudhari7259 4 роки тому

    What a story

  • @dattatraykusekar1481
    @dattatraykusekar1481 2 роки тому

    ऊ।

  • @jaishreethakur4714
    @jaishreethakur4714 4 роки тому +5

    अश्या आईला फोटो जगजाहीर करावा

  • @rahulnimishe1352
    @rahulnimishe1352 4 роки тому +2

    वासना भरून आली तरी मुलाला कुठेही सोडता आल असतं, जीव का घेतलं त्या निष्पाप मुलाचं?

  • @PravinNavgharePatil
    @PravinNavgharePatil 4 роки тому +3

    Namskar Sir

    • @pubggamer452
      @pubggamer452 3 роки тому

      तिला फाशी दया

  • @girishpawar2256
    @girishpawar2256 4 роки тому +2

    As per law she was given max punishment of 10 Years , However this lady does not deserve freedom after her Prison term

  • @ankushkalve2023
    @ankushkalve2023 3 роки тому +5

    आईला एक योद्धा म्हटल आहे ती आपल्या पिलांसाठी काही करू शकते.... पण सेक्स अशी विचारधारणा आहे ती एका आईला सुद्धा एवढ्या खालच्या लेवलला आणू शकते.... खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे एका स्त्री साठी.... 🙏🙏

  • @YUVRAJGAMER-mm1hh
    @YUVRAJGAMER-mm1hh 4 роки тому

    person is responsible as well she.

  • @theonkarking
    @theonkarking 4 роки тому

    मी पुणे विंक्षातवाडी मध्ये राहतो...

  • @haridasdake8520
    @haridasdake8520 3 роки тому

    😀

  • @sunilzalte1966
    @sunilzalte1966 3 роки тому

    मरे पर्यंत फाशी दिली पाहिजे

  • @anitaharrieshvlogs4163
    @anitaharrieshvlogs4163 4 роки тому +3

    10 वर्षा पेक्षा जेल मध्ये कायमची आत ठेऊन आतच मरायला पाहिजे अशी लोक.

  • @ashwathsavant5349
    @ashwathsavant5349 4 роки тому

    O my God

  • @jayatendulkar8679
    @jayatendulkar8679 4 роки тому +1

    Ashi pan aai aste ya jagat.asha aaila...........

  • @rbgroup7106
    @rbgroup7106 4 роки тому +2

    Aai ya natyala kalankit kel.....

  • @jayantdange1925
    @jayantdange1925 3 роки тому

    क्रुरतेचा कळस कुमातेकडून!

  • @vishrantilondhe8058
    @vishrantilondhe8058 3 роки тому

    Tila fashichi Shiksha zali pahije

  • @uddhavgite8740
    @uddhavgite8740 4 роки тому +5

    फक्त दहा वर्षाची सजा का