EP 263 मी फक्त तुझीच आणि त्याची सुद्धा... बार डान्सरच्या नादात करोडपती तुरुंगात dhokebaaz by dsd
Вставка
- Опубліковано 11 жов 2020
- आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
१) Dsd World Marathi Story
link
• DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsd
कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
link
• Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story
मराठी प्रेरणादायी स्टोरी
link
• MARATHI MOTIVATIONAL S...
हल्ली मुली आणि बाया पैसे वाला बकरा बगत असतात.मी तुझ्यावरच खूप प्रेम करते असे दाखवून पैसे उकळ्तात. शेवटी अति पैशाचा मोह हा माणसाला वाईट दिशेलाच घेऊन जातो. हे ह्या स्टोरी मधून सिद्ध
होतय.
या बाहेरच्या लोकांनी आमची मुंबई दूषित केलेली आहे
स्वर्गीय श्री आर आर आबा...यांना शतशः नमन कारण त्यांच्या मुळेच हे डान्स बार बंद झालेत व अनेक संसार उध्वस्त होण्यापासून वाचले
chalu aahe ha dance bar ajun
जो पती आपल्या बायकोला सुख देऊ शकत नाही तो कधीच सुखी राहू शकत नाही
परंतु गोरव ने सुध्दा निशा चा उपभोग घेतला असेल. काय कामाच्या अश्या सुंदर मुली
😂😂😂ek number
Bar wali shi lagn 🤣🤣😂😂 biryani saarkhi saarkhi naste khayachi pot kharab hoto aapli daal bhaat lay bhari 😜
केळीच्या शेतीला 1 पपई भारी
खरय परमेश्वर हया जगात आहे. आणि तो जैसे कमे तैसे फळ देतो.
शेवटी खूप चांगले सांगितले सर देने वाला जब देता है तो छपर फाडके देता है।
हि मेली तरी गौरव ला फरक पडला असेल अस मला वाटत नाही (हि नाही तर दुसरी काही झाल तरी अरबपती )
जेसे ज्याचे कर्म तेसे फल देतो ईश्वर
बाईचा नाद...
भलेभले बरबाद ....
Kay milavle he sarva karun. Ji apali hoti tila dur lotale ani ji navti tichya sathi khuni zala . Tye peksha ticha naad ch sodla asta tar
Ho
Correct
Ryt...
Saundarya (beauty)vikaychi goshth nahi he lokana Samjal pahije
Barobar tai
खुप वाईट केल त्या ड्यास बार वालीने
जबरदस्त सांगण्याची पद्धत (नशा व निशा )
Very sad and nice
हातच सोडुन पळत्याच्या पाटी मागे लागलं आशीच परीस्थिती होते
Bappu.... Ramram 1no.
केळाची कमाई ........गेली
बर झाल अस घडले लाईफ काय समजेल (हा पैसा च्या जीवावर लवकर सुटेल )निशा ने ठराविक ठिकाणी थांबायला पाहिजे hote
खुप छान माहिती दिलीत ❤
Sir, paune tinshe kade vatchal 👑👑👑
bhatu sonawane
Lxmila घरा बाहेर काडनारेचे
शेवटी अंत होतोच
Chhanach h Sir
प्रितेश राव खुन करुन करुन एका बारबालेचा केला आता बसा बोंबलत करोडो रुपये जवळ असताना एका गावानं ओवाळून टाकलेल्या बारबालेवर प्रेम केलात सोन्या सारख्या पत्नीला सोडलात
तिसरा 😄😄(अरबपती )
👌
पैशाची नशा जिवनाची दुरदशा
Nice
Very nice sir👌👍🙏
👌👌 story 👌👌
डान्सच्या बारच्या नादात मोठ मोठे वाया गेलेत
धोबी का........ना घर का ना घाट का !
काशिमीरा भाईंदर जवळ आहे मुंबई
यालाच "अवदसा आठवणे" असं म्हणतात....
2कोटी chaप्लॅट (रूम ला खर्च डेकोरेशन चा फर्निचर चा ह्या ने च केला असेल )लॉटरी लागली होती हिला. मॉडेल झाली असती तरी एवढं कमावले नसते
Good lesson to youngsters.
Sundar story sir
Nice story
Good Story
सुरवात भारी karta
Chan
👌👌
very nice.
भाऊ मागील भाग आठवला. बाईचा नाद करोडपती बरबाद
Naad khula
aai vadalani sarv kahi dile pan sanskar ani changali budhhi ani vichar nahi dile
Nice shirt
सर
प्रेम प्रकरणातून घडणाऱ्या खून प्रकरणात फक्त पुरुषच दोशी असतात का? आपण storyमधुन पुरुषांना सतत सावधानतेचा आणि सुंदर जीवन जगण्यासाठी खूप मोलाचा संदेश देता..... परंतु..
आपण पुरुषांना नादी लाऊन इतरांच्या 🏠 ची राखरांगोळी करुन बरबाद करणार्या बायकांना ही काही तरी आसा संदेश द्याल अशी अपेक्षा करतो.
agadi barobbar bhava
दोष दोघांचाही असतो...
@@dsdmarathi बरोबर आहे सर नर नारी दोघी दोषी असतात ...पुरुषानी मागे लागू नये आणि स्त्रियानी नादी लागू नये
Hi Bhau Chan Aahe Video Pan Kay Zale Mahit Aahe Ka Bhaicha Nad Vahit Aahe Bayko Chan Aastana Dansbar Vali Aavdli He Kalayla Pahije Hote Ki Aasha Bayka Pise Jada Miltil Tikde Janarya Aastat
प्रितेश येडं होत पण वार जबरदस्त केला त्या बाई वर
Khr manje tyachya aai wadilaanchi chuki aahe Karan mulana paishyach agoderch we'd laawtat m tyana paishyachi keemat naste manun agoder mulana paise asle tri tyala paishyachi keemat karayla saangaych hot
Right
Namaskar 🙏 sir ji
MAHA MURKHA MANUS THANKS
Bar dancer wale kdi konawr prem kartat KY preetesh la akkl nawti khr manje
Mich msg kela hota tai..ata khatri patli n
@@PravinNavgharePatil Tumi hoy mala nhi mhit unknown no warun msg aala kiwa cl aala ki m mi ashich bolte sry
@@PravinNavgharePatil mala kup raag yeto unknown no warun cl msg aale ki manun as bolale
@@bharatipatil241 H Sahajikch ahe tas..pan baghal changli Manas pan astat ho.. Naraj hotat mg😀
निशाची नशा कायमची उतरली
दैव देते कर्म नेते
Bar dancer kdich prem krt nhit ye faqt paise asle ki chiktatat paise sample ki tyani dusra gaathatat
Right.....There purpose is only money
सर प्रदुमन हत्याकांड ची स्टोरी सांगा ना मुंबई ची
मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार
bhatu सोनवणे
Lxmila घरा बाहेर काडनाराचा
शेवटी अंत होनारच
तीला मारायला नको होती तीचे
हागाय मुतायचे वांदे करायला पाहीजे होते
1
HATATLA SODAYACHA ANI PALTYACHYA MAGE PALALA TAR ASE HAAL HOTAT
काशिमीरा मिराभाईदंर जवळ आहे
View05
😬😬
Ladies Bar means Danger Zone.
सर जेजुरीची स्टोरी सांगा ...किती दिवस झाले
Dada shevat tyana kiti kasa turungvas jhala he pan mention karat ja
सोनवणे साहेब.....थोड्या प्रेरणादायी गोष्टी पण सांगा,ग्रामीण भागातील अनेक तरुण तरुणी प्रतिकूल परिस्थितीतून यशस्वी झाले आहेत त्यांची सत्यकथा सांगा....खूप लोकांना फायदा होईल
WORLD IS FULL OF SUCH PERSONS SO SUCH PERSON GET CHEATED. ALL SUCH PERSONS ARE CHIKU NEVER GIVES HELP TO REAL NEEDY PERSON. THANKS
hiiiii
Vinash kale viparit buddi
2nd view plz reply
Thanks
R.R. patil aabhar tumche dance bar band kelet
घटना काशी मिरा पोलिस स्टेशन च्या हद्दीत घडली आहे. मिरा रोड येथील.
साहेब जरा व्यवस्थित माहिती संकलित करा.
अतिशय छान आणि योग्य विश्लेषण व मार्गदर्शन तथा “ धडा” हा आपल्या सर्व स्टोरीज मधुन समाजाला
मिळते आपल्या या उदात्त हेतुस 🙏🏿👍
Kashi mira
काशिमीरा
Kelachi kamai papaeit geli,bas bomblat
लग्नाची बायको हुशार
Akdam baro bar aahe sar
बाई च्या नादान 👙👗
kashmir nahi kashi ira ahe
.
..
बानट कथा ना....
वडीलाचा प्रतीकार काय झाल ते सांगीतल नाही
तसा उल्लेख आढळला नाही
काही संदर्भ मिळाला तर सांगतो
स्टोरी ला नाव भारी देता
Sir mi mazya eka friend baddal sangitl hot kurhadine marlel tichya nvryane....tr pepar madhye aalelya news varun sangte....आरोपी तिचा नवरा वैभव तडाखे...औंध येथे खटाव तालुक्यातील पळशी येथे सोमवार दि.९जानेवारी २०१७ या दिवशी सकाळी घडली....mi kal suddha sangitl aahe....mla khar kay janun ghyaych aahe...aani tumha lavkarat lvkr search krun mahiti kadhun story post karavi ....ashi mazi vinanti aahe...🙏🙏
Hi
हो... याची माहिती घेऊन बनवतो video...
@@dsdmarathi thank you sir
@@patilsul2782 hii
7350047646
Mang
बाप परदेशात कशाला आणखी कमावतोय..पोराला सोडुन..
दळभद्री बुद्धिचा प्रितेश
काशिमीर नाही साहेब.. काशिमीरा असे नाव आहे..