आझाद मैदानातील तीन वाघिणी 💯 शिक्षकांच्या हक्कासाठी लढाई🔥

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 72

  • @santoshzanje981
    @santoshzanje981 3 місяці тому +7

    १०% चा राऊन्ड,अपाञ,गैरहजर भरती झालीच पाहिजे...!!

  • @uttampadavale9840
    @uttampadavale9840 3 місяці тому +24

    या तीन रणरागिनी ना व तुषार सरांना या शिक्षक भरतीच्या कार्यासाठी सलाम❤🙏🙏

  • @nm-lz8tr
    @nm-lz8tr 3 місяці тому +11

    डॉ बाबासाहेबांच्या लडवया वाघीणी जशे सैन्य सीमेवर लढतात त्या प्रमाणे शिक्षक भरती अंनयाय विरोधात मुंबई आझाद मैदानावर लढा देत आहेत त्यां बदल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार व शुभेच्छा

  • @dnyaneshwarsurtekar5466
    @dnyaneshwarsurtekar5466 3 місяці тому +4

    शिक्षणसेवक पद्धत रद्द झालीच पाहिजे... सर्व निकष , पात्रता पूर्ण केल्यावर मेरीटनुसार निवड होऊन सुध्दा 3 वर्ष शिक्षकाने हा अन्याय का सहन करायचा..

  • @nm-lz8tr
    @nm-lz8tr 3 місяці тому +1

    मी कालच मा ना मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या पर्सनल सेक्रेटरी खतगावकर साहेबांची भेट घेऊन शिक्षक आंदोलन आझाद मैदानावर चालतं असले बधल मा शिक्षण मंत्री केसरकर साहेबांना माझ्या समक्ष फोनवर बोलाय लावलो आहे त्यांनी मा शिक्षण मंत्री साहेबांना हा प्रश्न सोडवण्यासाठी सांगितले आहे तरी ते आंदोलनाच्या ठिकाणी भेट देतो असे बोलले आहेत तरी हा संदर्भ देऊन आपण शिक्षण मंत्री साहेबांना बोलावे ही विनंती

  • @jyotishinde2768
    @jyotishinde2768 3 місяці тому +7

    मॅडम नमस्ते तुम्ही आम्हा सर्व अभियोग्यता धारकासाठी खूप प्रयत्न करत आहात तुम्हाला सलाम. मॅडम माझे वय आता 47 चालू आहे आणि मी भूकंपग्रस्त आहे पेट 96 मार्क आहेत माझे या फेजमध्ये काम झाले नाही 9 ते 12 च्या जागाच भरल्या नाहीत विदाऊट इंटरव्यू ला विथ इंटरव्यू ला आम्ही पैसे देऊ शकत नाही मॅडम प्लीज सेकंड पेज या टेट वर व्हावा अशी विनंती करा या भरतीत काम नाही झाले तर मी कधीच जॉब लागू शकणार नाही.

  • @ShitalAhiwale-p9h
    @ShitalAhiwale-p9h 3 місяці тому +7

    Great work mam.🎉🎉🎉❤❤❤.

  • @5f22bhargavrahulpatilpatil4
    @5f22bhargavrahulpatilpatil4 3 місяці тому

    खाजगी शाळा भरती सुरू झाली पाहिजे

  • @fanesh_jarak_8222
    @fanesh_jarak_8222 3 місяці тому

    ✌✌✌

  • @unknownn599
    @unknownn599 3 місяці тому +2

    Great work. salute to all of you.

  • @Reeyummb
    @Reeyummb 3 місяці тому +3

    बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्याला खरा नेता बोलतात. well done बालुशा मॅम

  • @kishorbadak8536
    @kishorbadak8536 3 місяці тому +1

    वा चांगल मुद्दा आहे शिक्षण सेवक रद्द झालेच पाहिजे

  • @rajkumari.bawankar
    @rajkumari.bawankar 3 місяці тому +1

    Great work ma'am

  • @imptrickymaths7033
    @imptrickymaths7033 3 місяці тому +1

    10%कपात,अपात्र, गैरहजर जागा आणि रयतमध्ये निवड झालेले सर्वांना नियुक्ती लवकर झाली पाहीजे तरच भरती पूर्ण आहे

  • @bhagwan-jz2li
    @bhagwan-jz2li 3 місяці тому +3

    मॅडम १०% कपात जागा भरण्यात आल्या पाहिजेत

  • @yogeshraut9460
    @yogeshraut9460 3 місяці тому +3

    good work.

  • @santoshdhokale2279
    @santoshdhokale2279 3 місяці тому +1

    10% पदकपात झालेली रिक्त पदांची भरती शासनाने येत्या आचारसंहितेपूर्वी पूर्ण करावी व मुंबईला आझाद मैदान येथे पावसात भिजून आंदोलन करणाऱ्या गोरगरीब मुलांना न्याय द्यावा ,,ही शासनाला कळकलिची विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✍

  • @vilasjagdhane-r9d
    @vilasjagdhane-r9d 3 місяці тому +2

    2017 शिक्षक भर्ती सात वर्ष झाले विद्यार्थीचे सहन शिलता किती बघणार सरकार झोपलका शिक्षण मंत्रीनि पृश्न सुटत नसेल तर राजिनामा दया

  • @rajeshribhange9169
    @rajeshribhange9169 3 місяці тому +1

    great work madam 💐

  • @RavidraNarvekar
    @RavidraNarvekar 3 місяці тому

    10% पदकपात जागा भरल्या पाहिजेत

  • @santoshjadhav3780
    @santoshjadhav3780 3 місяці тому +3

    सलाम तुमच्या कार्याला

  • @DeepakMathapati101
    @DeepakMathapati101 3 місяці тому +4

    Only 10% padh bharti jahlich pahije .... only Balusha Madam khambir netratav

  • @ravipachare1879
    @ravipachare1879 3 місяці тому +2

    Without interview याप्रमाणे with interview चि पण मेरिट यादी लावायला हवी कारण आम्हाला खूप दूरच्या लांब संस्था मिळाल्या आहेत एकही जवळपास संस्था मिळाली नाही 10 संस्थांनी इंटरव्यू साठी बोलावले तर येण्या जाण्याच्या खर्च कोण देणार आम्ही बेरोजगार आहोत आमच्या हाताला काम नाही माझी हीच विनंती आहे की without interview याप्रमाणे with interview चि पण मेरीट नुसार यादी लावण्यात यावी with interview ला सिलेक्शन झाले नाही तर आमचे येण्या जाण्याकरिता पैसे वाया जातील.

    • @vishwacreations9517
      @vishwacreations9517 3 місяці тому

      यासाठीच १५००००- २००००० लाख लागतील 😢

  • @DEEPARATHOD-zy2gs
    @DEEPARATHOD-zy2gs 3 місяці тому

    Shikshak bharti chya karyasathi salute 🫡🙏🙏🙏

  • @bhagyashreesalgar9934
    @bhagyashreesalgar9934 3 місяці тому +1

    2017 sathi pan great work kara mam🙏🙏

  • @Name12-18s
    @Name12-18s 3 місяці тому +2

    Good job💐

  • @shitalchandgude818
    @shitalchandgude818 3 місяці тому +2

    Great work.... Tumhala nyay milalach pahije

  • @Vinodkalekar_2006
    @Vinodkalekar_2006 3 місяці тому

    10% पद कपात,रयत शिक्षण संस्था,आणि शिक्षणसेवक एवढ्याच मागण्या आहेत का अजून 2017 शिक्षक भरती आणि चालू2023 शिक्षक भरती विधानसभा आचार संहिता लागण्यापूर्वी पूर्ण करा या पण पाहिजेत

  • @pravinramse616
    @pravinramse616 3 місяці тому +1

    Salute to you all.....Thanks madam

  • @nileshkangle2782
    @nileshkangle2782 3 місяці тому

    🙏🙏🙏🙏

  • @MohsinKhan-bc4ss
    @MohsinKhan-bc4ss 3 місяці тому

    सगळ्यांना ऑल द बेस्ट 👍

  • @mangeshkale7683
    @mangeshkale7683 3 місяці тому

    Teachers bharti पूर्णे kara kasarkar sahab👍

  • @ravirajsutar
    @ravirajsutar 3 місяці тому

    Great work 🙏

  • @bharatbansode325
    @bharatbansode325 3 місяці тому +4

    Shikshan Sevak band Kara band Kara great work full support for u

  • @sheetalb8475
    @sheetalb8475 3 місяці тому

    Mdm 2nd phase yach tait war hoil ka

  • @milindkamble-fq7vi
    @milindkamble-fq7vi 3 місяці тому +5

    Salute all of You, we support all of you.

  • @balajidake6548
    @balajidake6548 3 місяці тому

    मी कोणत्याही राउड मध्ये शिक्षक म्हणून लागलो नाही आणि मी मुलाखतीसाठी 17 शाळा निवडलेल्या आहेत पण मला मुलाखतीसाठी जायचे नाही. कारण संस्थेवर नोकरी करायची नाही. मी जर मुलाखती साठी गेलो नाहीतर मला पुढच्या गैरहजर , अपात्र व 10% या भरती प्रक्रियेमध्ये राहू शकतो का. ? जर मी मुलाखतीसाठी गेलोच नाही तर मला या शिक्षका भरती प्रक्रिया मधून बाद ठरवतील का?

  • @ramakasabe8441
    @ramakasabe8441 3 місяці тому

    Very.nice

  • @AnisShaikh-ho8cl
    @AnisShaikh-ho8cl 3 місяці тому

    👍best of luck 👍

  • @Prem-011
    @Prem-011 3 місяці тому +5

    2017 बदल बोलत जा मॅडम 😢😢

  • @girishpanpatil6403
    @girishpanpatil6403 3 місяці тому +1

    👍👍👍

  • @shitalchandgude818
    @shitalchandgude818 3 місяці тому

    We support all of you....

  • @trushnachavan-lr5bj
    @trushnachavan-lr5bj 3 місяці тому

    ❤🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajkumari.bawankar
    @rajkumari.bawankar 3 місяці тому

    Ma'am conversion round 2017 9 to 12th sathi pan nare kara please I want to come there but my husband health is not good, he was admitted into the ICU before 7 days ago that's why I didn't come there.

  • @S.G.Renapurkar
    @S.G.Renapurkar 3 місяці тому

    Very nice 👍

  • @skmujib3476
    @skmujib3476 3 місяці тому

    Great work

  • @balajidake6548
    @balajidake6548 3 місяці тому

    खूप मेहनत करत आहात तुम्ही नकीच फळ मिळेल

  • @mansoorkhan871
    @mansoorkhan871 3 місяці тому +2

    55% walo k liy awaz uthay hum age baher ho rhe hai

  • @yogitabhoyate8263
    @yogitabhoyate8263 3 місяці тому

    2nd phase sathi pn try kra mam. We support all of u

  • @bharatbansode325
    @bharatbansode325 3 місяці тому +4

    Full support

  • @TabassumAttar-z8p
    @TabassumAttar-z8p 3 місяці тому +3

    Shikshen cevik band hona chahiye

  • @jyotishinde2768
    @jyotishinde2768 3 місяці тому

    मॅडम तुम्हाला नमस्ते मॅडम तुम्ही सर्व अभियोग्यता धारकासाठी एवढे प्रयत्न करतात तुमचे खूप आभार तसेच मॅडम माझे वय आता 46 संपून 47 चालू आहे भूकंपग्रस्त आहे डेट 96 मार्क आहेत तरीपण माझे सिलेक्शन 9 ते 12 ला झाले नाही मॅडम आता हा माझा शेवटचा चान्स आहे सेकंड फेस आत्ताच घेतला तर माझी निवड होईल मॅडम सेकंड फेज साठी तुम्ही प्रयत्न करा तुमच्यामुळे मॅडम मला आशेचा किरण वाटतो आहे. विथ इंटरव्यू ला आम्ही पैसे देऊ शकत नाही. प्लीज मॅडम आमच्यासाठी प्रयत्न करा.

  • @KanchangodeGode
    @KanchangodeGode 3 місяці тому

    ग्रेट

  • @Missionmpsc.
    @Missionmpsc. 3 місяці тому

    शिक्षण सेवक रद्द करा

  • @rajendrajagtap9325
    @rajendrajagtap9325 3 місяці тому

    सरकारला लाज वाटली पाहिजे

  • @j.m3245
    @j.m3245 3 місяці тому

    सर्वांनी यायला पाहिजे

  • @scholarszone3681
    @scholarszone3681 3 місяці тому

    Sir मेरी age 43 है मै ओपन caste से हू 103 मार्क्स है TAIT को SCIENCE मेरा SUBJECT है. फिर क्या मै age बार हू क्या? मुझको मौका मिलेगा या फिर मै कम नशीब हू

  • @bhagwan-jz2li
    @bhagwan-jz2li 3 місяці тому

    Madam tumchya karyala salam

  • @j.m3245
    @j.m3245 3 місяці тому

    इथे फक्त रयत मध्ये निवड झालेले विद्यार्थी आले वाटत

  • @nikhilmatikale5892
    @nikhilmatikale5892 3 місяці тому

    Hats of your work 🎉.....,

  • @khanstudypoint2942
    @khanstudypoint2942 3 місяці тому

    Ews chya marks edits sathi awaz uthwa plz mdm🙏🙏🙏

  • @piyushtekade3915
    @piyushtekade3915 3 місяці тому +1

    Nusta pustak ani notes vaachlyaani abhyaas naahi hott, skills shikvaaylaa pahije ani india madhe degree holder firun rahila aahe, degree aahe pann skills naahi aahe tarr theory peksha practical knowledge kade laksha dyaayla pahije, tyanich students cha abhyas hoeel heh goshta Indian government la samajla pahije nahi tarr strict action ghetla zail zarr tyaanni accept nahi kela tarr.

  • @rutikpawar861
    @rutikpawar861 3 місяці тому

    Tait zali pahje

  • @MadhuriNangre-jq9dh
    @MadhuriNangre-jq9dh 3 місяці тому +2

    Hakkachi bhakri bhikaryasarkhi magavi lagte. .....kiti durbhagya

  • @Er.juned_Shaikh
    @Er.juned_Shaikh 3 місяці тому

    Computer teacher recruitment maharashtra

  • @TabassumAttar-z8p
    @TabassumAttar-z8p 3 місяці тому

    Jith hogi hi

  • @gitanjali8962
    @gitanjali8962 3 місяці тому +1

    जसा tet ani ctet la criteria ahe tasa tait la pan लागू व्हायला पाहीजे jenekarun गुणवत्ता असणाऱ्या shikshakana संधी milel

  • @pravinjondhale6100
    @pravinjondhale6100 3 місяці тому

    अल्फ़ाज़ तो नही है मेरे पास अब कहने को पर आप जैसे अथिति जिस प्रांगण में पधारे हो उस कार्यक्रम में लग जाते चार चांद है।👍👏🙏💪🔥👆👑👍🤲👆

  • @akashsanap7850
    @akashsanap7850 3 місяці тому +1

    👍👍👍