किसनाबाईला गेले नवरी बघायला पण भोलाच झाला फिदा ll फुल एपिसोड ll Pandurang Waghmare
Вставка
- Опубліковано 8 тра 2021
- #pandurangwaghmare #navrabaykocomedy
Presented by
Pandurang Waghmare
Kisanabaila gele navari baghayla
Casting:
Pandurang Waghmare
Sandhya Shishupal
Vikram Harge
Kisan More
Dipak Jadhav
Payal Arade
Mukesh
DOP
Mayur Chavan
Written by
Uttareshwar Salgude
Editing
Kisan More/Pandurang waghmare
Music Direct
Kiran Kalkumbe
Thanks To
Nana Nimgire
Follow Me
Instagram Link:
/ pandurang9002 - Розваги
पांडू भाऊ मला वाटत आपल्या सर्व व्हिडिओ मध्ये भावनिक व्हिडिओ हा आहे,काळजाला भिडणारा आहे.......खूप छान एपिसोड आहे
असेच व्हिडिओ बनवण्यासाठी लाख लाख शुभेच्छा
पांडू भाऊ जिंदाबाद.................!
खुप छान संदेश दिलात भाऊ आपण ♥️🙏🌹
एकच नंबर किसान भावा🙏🙏👍👍👍
आज खर्या अर्थाने तुम्ही कॉमेडी च्या माध्यामतून जनतेला चांगला धडा दिला आहे.असेच लोक जागृती च कार्य करत रहा.आणि त्या सोबत आम्हाला हसवत पण रहा.तुमच्या सर्व टीम ला कलाकारांना सलाम.
😊😊😂 2:15 😮😮😮😊😊😢
2:42 ❤😊😊❤❤❤😊❤😢😮😮😢😮😊😮 6:38
6:58 7:04 7:04
😊😂😂😂😂❤❤😊😢😊😊❤😊😂😂😂😂😂😢😂❤😅😂😂😊😂😂😊😂😂😂😅😊😂
😅😂❤😊😊😂😊😂😅😮❤❤❤😊😊😊😊❤?
जर प्रत्येककाने असा विचार केला तर आज आपला भारतदेश शेवट नाही तर सर्व प्रथम असेल माणुसकी मध्ये खंरच एकदम थाटात 👍🏼👍🏼🇳🇪😍
खूप छान संदेश दिला आहे या ह्विडीओ मधून 👌👌👌🙏🙏🙏
काय राव पांडुरंग भाऊ आधी खूप हसवता आणि शेवटी मनाला चुटका लाऊन जाता, खरचं तुम्ही राव ग्रेट आहात ❤️❤️❤️
Tto
Nice 💯👌👌
@@vishallondhe1412 औ
@@vishallondhe1412 👍
कायकरतोय
मस्त दादा पांडू दादा 💐🚩🚩🙏🙏👌👌👌
खूप छान स्टोरी अँड अक्टिग खार सांगायच झालेतर मला तुमची स्टोरी आणि अक्टिग खूप आवडते सगळेच कलाकार खूप छान अक्टिग करतात
दिपक जाधव सर खूप छान अक्टिग
धन्यवाद विकास सर
फार छान कॉमेडी 😂😂😀😀
पांडू भाऊ ने छान संदेश दिला🎻🎸🎸🎸🎸🎸
छान आहे पांडुरंग वाघमारे मला खूप छान वाटल👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹
Chan video zala ahe
Kup Chan match ahe video 🤣🤣🤣👌🙏💐
सुंदर संदेश दिला पांडुरंग सर
हसवुन हसवुन शेवटी रडवलं 👌👌👌👌👌👌 खूप सुंदर पांडुरंग भाऊ 🙏🙏🙏🙏
पांडुरंग भाऊ नी फार छान संदेश दिला 🙏👍👌
Very Nice Video 👍
समाजातील प्रत्येक पालकाने या वेबसिरेचा आदर्श घ्यायला हवा👌❤️❤️💪🏽✌️👏🙏
कडक कडक कडक जबरदस्त जबरदस्त जबरदस्त एपिसोड 👌👌☝️☝️☝️
पांडुरंग भाऊ साठी एक लाईक तर नक्कीच 👍🙏😎
👍👍
👌👌👌
एकच नंबर पांडुरंग सर
खूप छान एपिसोड होता विनोदांमधून भावस्पर्शी उद्देश्य साध्य केला. अशा परिस्थितीमध्ये असे बरेच प्रकार ग्रामीण भागांमध्ये घडताना दिसतात.. माझं म्हणणं पटत असेल तर नक्की लाईक करा 👍
मला सुंदरी ताईची भूमिका फार आवडली
Khup mst video bnvli pandurang sir...👌👌
पांडू,सुदरी एकच नं समाजाला चांगली शिकवण दिली
किसन राव मी आदिची एक बायको असताना दुसर लग्न करताय 😡😡थांबा आता बगतेच तुमच्या कड 🤣🤣🤣🤣 पांडु सर खूपच छान संदेश दिला आहे लहान वयात मूलींच लग्न लाऊन देणार्याला चांगला धडा शिकवला पाहिजे 👍👍👍👍👍
Jbr
मुलगी ही दोन्ही घरची लक्ष्मी असते तिला परकी मानु नका , तसेच मुलगी जेवडी शिकायचय म्हनतेय तेवड शिकवा शिकुन ति दोन्ही घराचे नाव मोठ करेल व कमी वयात लग्न तर अजीबात करु नका
छान संदेश दिला आहे व सर्व कलाकारांनी छान काम केले आहे पांडु सेवट छान संदेश दिला धन्यवाद
Nice pandurang👏👏👍👍
खुप छान व्हिडिओ होता फुल कॉमेडी 😂😂😂😂 लास्ट संदेश खूप छान दिला ❤️🙏
1 nambar pandu sir
लय हसलो पाडुं भाऊ 😀😂
खुप छान सुंदर वेब.. लेक वाचवा लेक शिकवा... सुंदर अतिसुंदर,,"नजराणा" होय.👌👌👌
Ey
Bhau 1 number rav
अप्रतिम..... धमाल 👌👌
Ekch no mla khup avdla pandu dada and sundra vahini
Mast subject mandala🙏🙏🙏😭😭
Mast episode 😍😘🤩🙂
दिपक दादा एक नंबर
धन्यवाद प्रमोद दादा
Very nice and emotional video . end is best
Good
Khup chan mjeshir. aani mulincha vichar krnara apisode.
AdXZdhh र्योप्
pandu bahu no1 video
No.1 video bhava
Nice video Hoti bhawa hasvta radavl😭 ❤️❤️ you take care
वडीलधार्या माणसांचा मनाला चटका लावणारा हा एपिसोड आहे हाय एपिसोड बघितल्यावर मुलीच्या वडिलांना शॉक बसणयसारखा आहे
Kahi jast farak nahi shok basnar
विडियो बघुन खुपच हसलो पाडुंरग भाऊ लयच भारी 👌👌🔥🔥
Nice work all of you... Best luck
खूप छान...पांडू भाऊ
खुप छाण
खूपच छान सर्व कलाकार चे काम
भाऊ ज़बरदस्त
Khupach Chan Episode Aahe
You great video pandurang vaghmare
किसना बाई खुप घाई
1नंबर
That's the spirit
Pandu sundari bholya yanna serial madhe kam karaychi sandhi milali pahije mazi devakade ekch prathna yanna lavkar ektri serial milude
ल
Fine
Pandu mast re 👌👌👌👌
तुम्ही खुप छान काँमेटी करता सुंदरी मस्त आहे
👏👏👌👌👍
पांडूरंग दादा आम्हाला तुम्ही खुप आवडता सर्व टिमला आमच्या शुभेच्छा 💕💕👍👍👌👌👌👌
मस्त भाई.... खूपच सुंदर मेसेज❤️
Chhan sandesh
खरंच खूप छान संदेश दिला आहे पांडूभाऊ
Entertainment pan aani chan संदेश पण
यामुळे तर आपण तुमचा खूप मोठा fan आहे
Mast acting dangare pahune 🔥🔥🔥🔥🔥
हॅपी
हॅपी 😁😁😁😁😁
Nice video aamala ly aavdla
खुप छान आहे व्हिडीओ
Dhanyvad Pandu Bhau
पांडु भाऊ तुम्ही खुप छान अभिनय करता
Pandurang bhau khup bhari ...🙏🙏
Great video🙏🙏🙏
👌👌👏👏😊
Nice story 👍
Khup Khup mast 😊😊😊😊
भावा एक नंबर💪💪💪
Mast 😂👌
पांडू दादा शेवटी खूप छान संदेश दिला तुम्ही धन्यवाद
लय हसलो भाऊ
Kadakkkkk 😘😘😘😘
Kadkkkk❤️
Hi
Pandu khup chan video hota 👍
शेवटचे 5 मिनिट... एकदम इमोशनल... करुन टाकलं रावं तुम्ही !!!
8767560837
@@manikbhagavat9126 ok
Kharach khup khup chaan vdo banvata tumhi.sangnyasathi aamchya kade shabadch urle nahit tumhi comedy evdhe chaaan bavata tyasoabat pan tumhi ky Tari shikvan aamhala deta kharach manapasun khup khup shubhecha.dhanyavad 😘🙏😍😍
Super
Nice's👌💯
I liked bother khupach chhan massage dila tumhi love you brother
1 नंबर
Mats
पांडुरंग भावु खूब chan🙏🙏🙏🙏👏👏👏
एकच नंबर पांडू
शेवट आवडला आपल्याला पांडू भाऊ.....❣️
Goth you are b BBQ
Ekdam mast video pandurang bhau
Ek number
Nice video. Tumhi khup Chan commedy Keli and tyatun jantela pn ak Sundar msg dilat.
Nice
Mast pandurang dada 😂😂😂😂😂
👌👌👌❤️
Zakasssss