पवित्र शास्त्र प्रश्न मंजुषा HOLY BIBLE QUIZ
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- नीतिसूत्रे २४:१२-१६
माझ्या मुला, मध खा, तो चांगला आहे . मधाचे पोळे खा ; ते तुझ्या जिभेला गॉड लागते ;
असेच ज्ञान तुझ्या जीवाला आहे असे समाज ; ते तुला प्राप्त झाले तर फलप्राप्ती घडेल ; तुझी आशा खुंटणार नाही
अरे दुष्टा ; धार्मिकाच्या घराचा नाश करण्यास तापू नको ; त्याच्या विश्रांतिस्थानाचा बिघाड करू नको; कारण धार्मिक सात वेळा पडला तरी पुन्हा उठतो , पण दुर्जन अरिष्ट आल्यावर जमीनदोस्त होतात......
आमेन
Proverbs 24:13-16
Eat honey, my son, for it is good, and the honeycomb is sweet to your taste. Know therefore that wisdom is sweet to your soul. If you find it, there is a future for you, and your hope will never be cut off.
Do not lie in wait, O wicked man, near the dwelling of the righteous; do not destroy his resting place. For though a righteous man may fall seven times, he still gets up; but the wicked stumble in bad times.…
Amen
प्रेरणा देणारा अभ्यासक्रम आहे
थँक यु . प्रभू येशू ख्रिस्त नामाला गौरव. ⛪
Inspiring study
थँक यु . प्रभू येशू ख्रिस्त नामाला गौरव. ⛪