⛪📖 पवित्र शास्त्र तोंडपाठ अध्याय पठण मालिका दिवस १० HOLY BIBLE BY HEART SPEAKING SERIES DAY 10 👇🏼

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • यशया ६०:१-३
    "उठ, प्रकाशमान हो ; कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे ; परमेश्वराचे तेज तुजवर उदय पावले आहे , निबिड काळोख राष्ट्रांस झाकीत आहे ; पण तुजवर परमेश्वर उदय पावत आहे , त्याचे तेज तुजवर दिसत आहे
    राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील , राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील
    आमेन
    Isiah 60:1-3
    Arise, shine, for your light has come, and the glory of the LORD rises upon you. For behold, darkness covers the earth, and thick darkness is over the peoples; but the LORD will rise upon you, and His glory will appear over you.
    Nations will come to your light, and kings to the brightness of your dawn.…
    Amen
    ✅ मंगळवार १ ऑक्टोबर २०२४ ⛪
    १. स्तोत्र संहिता ८४: मनीषा राऊत- सपकाळ
    २. स्तोत्र संहिता ३: सुनीता समुद्रे-गायकवाड
    ३. करिंथ करांस पहिले पत्र १३: अश्विनी कांबळे (शारदा मावशी)
    ४. स्तोत्र संहिता ११७: आत्मिका महेंद्र सपकाळ

КОМЕНТАРІ •