शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्न Tax Free असताना आता सरकार शेतीवर टॅक्स द्यावा लागणार का ?| BolBhidu |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • #BolBhidu #AgricultureTax #RichFarmers
    मोबाईलच्या नोटीफिकेशन मध्ये एक बातमी आली की Central Plans Sharper Income Tax on Rich Farmers म्हणजेच केंद्रसरकार आता श्रीमंत शेतकऱ्यांकडून Income Tax वसूल करणार.
    आजवर शेतीतून मिळणारे उत्पन्न Tax free होते पण इथून पुढच्या काळात तसं नसेल आणि खुद्द संसदीय समितीनेच तशी शिफारस केलीय. आणि म्हणूनच आज आपण ह्या संपुर्ण बातमीची चर्चा केलीय तसच Agriculture Income म्हणजे काय हे समजून घेतलंय.
    There was a news in the notification of mobile that the Central Plans Sharper Income Tax on Rich Farmers means that the Central Government will now collect Income Tax from the rich farmers.
    Today, the income from agriculture is tax free, but it will not be so in the future, as recommended by the Parliamentary Committee itself. And that is why today we have discussed this whole news and also understood what Agriculture Income is.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 250

  • @sadanandgote5544
    @sadanandgote5544 2 роки тому +29

    शेतकऱ्यांनो टॅक्स भरायला घाबरू नका. जे खरोखरीच गरीब शेतकरी आहेत, त्यांना टॅक्स पडणारच नाही. पण जे श्रीमंत शेतकरी आहेत त्यांनाच टॅक्स भरावा लागेल.
    खरी गोची जे शेतीचे उत्पन्न दाखवून काळा पैसा पांढरा करत आहेत, त्यांचीच होणार आहे.

  • @mahesh-waghmare
    @mahesh-waghmare 2 роки тому +82

    टॅक्स लावा पण पिकांना तशी किंमत पण दया.
    त्याचं नुकसान झालं तर त्याचीही भरपाई द्यावी

  • @Fhvnfh
    @Fhvnfh 2 роки тому +18

    शेतकऱ्याच्या नावावर 90% लोक करचोरी करतात व्यावसायिक,राजकारणी, याचं नुकसान होईल सामन्य शेतकरी ला काही फरक पडत नाही सुप्रिया सुळे यांनी वांग्याची शेती दाखून करोडो कमवले तसे आता कमवता येणार नाही

  • @nitingadekar8429
    @nitingadekar8429 2 роки тому +44

    शेतकरी खत अवजारे ईत्यादी खरेदीवर GST देतो तो सरकार ने माघारी करावा कारण व्यापारी GST सरकार कडून माघारी घेतोय

    • @jaikuber9173
      @jaikuber9173 2 роки тому +5

      Garib shetkarya kadun nahi tax ghenar 10 lakhachya pudhach profit

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 роки тому +1

      १००% सहमत!

    • @nikhilwadhai046
      @nikhilwadhai046 5 місяців тому

      Nahi aahe bhau tas to gst madhe service tax asato to khup kami aahe 6.6% aahe

  • @India2013...
    @India2013... 2 роки тому +30

    90% लोक जे शेतीच्या नावाखाली टॅक्स माफ करून घेतला जात आहे.यामध्ये वेगवेगळे व्यवसाय करणारे आहेत.नावाला फक्त शेती. खरा शेतकरी यामध्ये 10% टक्के येतो फक्त

  • @akkhatikkhatik462
    @akkhatikkhatik462 2 роки тому +53

    टॅक्स भरण्यापेक्षा शेती न केलेली परवडली की मी तर म्हणतो सगळ्यांनी शेती करणं सोडून दिले पाहिजे

    • @sureshchaudhari4465
      @sureshchaudhari4465 2 роки тому +1

      Mag baki lokanich tax bharayche ka bhau

    • @shubhampadhye7263
      @shubhampadhye7263 2 роки тому +1

      भारतात बरीच लोकं उगाच शेती करत आहेत. शेती विषयक उद्योगात देशाची ६०% लोकसंख्या अवलंबून आहे पण देशाच्या उत्पन्नातील १५% शेतीतून मिळते.

    • @anusayapanchal8058
      @anusayapanchal8058 2 роки тому +3

      @@sureshchaudhari4465 शेतकरी शेतसारा भरतोय. तोपण एकप्रकारे कर आहे.

  • @Jayraj.Mohite
    @Jayraj.Mohite 2 роки тому +39

    तुम्ही बोलला ते अगदी बरोबर आहे,
    आधी शेतमालाला किंमत मिळाली पाहिजे तरच टॅक्स भरायला शेतकरी आनंदाने तयार होईल.....

  • @pritamdahegaonkar9307
    @pritamdahegaonkar9307 2 роки тому +29

    आता शेतकर्‍यांनी आपल्या शेतात असणार्‍या झाडांपासून मिळणार्‍या ऑक्सिजन वर टैक्स चालू करा,
    म्हणजे सरकारने ऑक्सिजन साठी शेतकर्‍यांना पैसे द्यावे फुकटात ऑक्सिजन घेतात शेतकर्‍यांच्या शेतातील झाडांचे 🤗🌝🙂

    • @shubhampadhye7263
      @shubhampadhye7263 2 роки тому +3

      श्रीमंत शेतकऱ्यांनी का कर भरू नये? जे गरीब शेतकरी आहेत त्यांनी भरू नये. धनवंत शेतकऱ्यांनी भरावा

    • @pritamdahegaonkar9307
      @pritamdahegaonkar9307 2 роки тому +2

      @@shubhampadhye7263 ho bhava jyanchyake bharpur jamini ahe v भरपूर नफा milavtat tyani bharava.

    • @shubhampadhye7263
      @shubhampadhye7263 2 роки тому

      @@pritamdahegaonkar9307 तेच तर सांगतंय शासन

    • @AmitParopkari
      @AmitParopkari 2 місяці тому

      This is what happens when you have poor education quality in entire nation. Farming doesn't produce entire Earth's oxygen, if anything farming means cutting down of forest trees. And vast bulk of oxygen comes from algae on river deltas and Ocean.

  • @user-vg7eo9we1b
    @user-vg7eo9we1b 2 роки тому +16

    प्रती एकर 2 लाख 3 लाख पेक्षा जास्त उत्पन्न आले तर लावायला पाहिजे tax कारण शेतकरी तर एवढे कमवत नाही पण ब्लॅक मदे कमावणारे प्रती एकर 10 कोटी पर्यंत दाखवतात वांगे लावून

  • @hangputin3568
    @hangputin3568 2 роки тому +17

    अरे भावा गरीब शेतकऱ्यांना काही फरक नाही पडणार..मोठे बोके पिंजऱ्यात जातील. तु नको घेऊ टेन्शन.आपल्या घरी अठरविश्र्वे दारिद्य्र .मला नाही वाटत तो सुखाचा क्षण येईल आणि मी टॅक्स भरेन..मला खरंच टॅक्स भरायचा आहे माझ्या देशाला खंबीर बनवण्यासाठी.

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx 2 роки тому +1

      Tax ghya pan oosachi katamari thambva and recovery cha zol pan thambava. Amhi anandane tax bharu.

    • @abhishekashokpatil901
      @abhishekashokpatil901 2 роки тому

      Bhava ji vasatu gheto tyacha tax apan bharato bisakitala sudha tax ahe

  • @TheDURWAS
    @TheDURWAS 2 роки тому +10

    Not to forget these handful powerful farmers are directly or indirectly taking opportunities from hardworking farmers.

  • @Indianpratik777
    @Indianpratik777 2 роки тому +8

    माहितीसाठी धन्यवाद सर!

  • @veerkumarchougule2443
    @veerkumarchougule2443 2 роки тому +11

    एवढा झोल झ्याल करण्या पेक्षा जे C A आहेत त्यांच्या मुळावर उठा गरीब जनतेवर नको

  • @FactsMaaza
    @FactsMaaza 2 роки тому +5

    आता तर राजसाहेब ठाकरे सुध्दा लोकसंख्येच्या वाढीवर बोलले पण तुम्ही लोक कधी Video बनवणार काय माहिती.. किती दिवस झाले मी Suggest करतोय...

  • @jayendragore732
    @jayendragore732 2 роки тому

    आपले सर्व व्हिडिओ सोप्या व समजणार्या भाषेत असतात.त्यामुळे खुपच छान माहिती मिळते.
    आपली लोकसंख्या हे सर्व समस्यांचे मुळ आहे का ?आपण याबाबत ३/४ व्हिडिओ देऊ शकलात तर फार चांगले.
    सरकार याबाबत कठोर निर्णय का घेत नाही.मतपेटीच्या राजकारणाने देश मोठ्या संकटात जात आहे.

  • @sourabhmate1411
    @sourabhmate1411 2 роки тому +8

    श्रीमंत शेतकऱ्यांवर income tax लावलाच पाहिजे.

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 2 роки тому +7

    भाजपचा हा हळूहळू शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव आहे 😡

  • @BigBoss-od2mb
    @BigBoss-od2mb 2 роки тому +8

    *हा कायदा आल्यावर एका एकरात किती कोटींची वांगी निघतील ?* ❓

  • @मिरचीउत्पादकशेतकरी

    समजा शेतकऱ्याला टॅक्स लावला तर पूर्ण सुविधा सरकारने शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे

    • @anupriyadesai542
      @anupriyadesai542 2 роки тому +1

      आधी होता तसा इनशुरन्स द्याला हवा

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 роки тому

      शेतातून किती उत्पन्न येते १० कोटी येते का ?

    • @swapnilpatil1550
      @swapnilpatil1550 2 роки тому +2

      Tax ghetla tar divasbar light dili pahije sheti .

  • @asavaridongare3543
    @asavaridongare3543 2 роки тому +8

    खरे श्रीमंत शेतकरी आमदार , खासदार आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत .आता गरीब शेतकरी यांचा जीवावर उठले का .

  • @आवडगाण्यांची

    समान नागरी कायदा झाला तर काय होईल यावर एक व्हिडिओ बनवा ना सर

  • @praviningle8789
    @praviningle8789 2 роки тому +4

    दादा साहेब काही राजकारणी जमिनी घेऊन त्यांचा काळा पैसा पांढरा करतात शेतीच्या नवा खाली

  • @dhananjayjounjal2819
    @dhananjayjounjal2819 2 роки тому +2

    चुकीचा निर्णय.
    खर्च,भाडवल, आणि मागच्या वर्षी झालेला तोटा
    कसा भरून कडणार.

  • @जयमहाराष्ट्र-ज6च

    साहेब श्रीमंत शेतकरीच सोडा गरीब शेतकऱ्यांना सुध्दा इन्कटॅक्स सुरु केला पाहिजे. शेतकऱ्यांचा फायदा होईल. शेतकरी हा नुस्ता शेतकरी नहीं तर उद्योग पती बनेल.

  • @sureshpatil145
    @sureshpatil145 2 роки тому

    Khup chhan mahiti deta tumhi hamesha..

  • @yuvrajgharbude4585
    @yuvrajgharbude4585 2 роки тому +4

    ज्यांचा व्यवसाय, नोकरी आहे असे लोकं टॅक्स वाचवण्यासाठी शेतीत गुंतवून करतात. त्यामुळे जे खानदानी शेतकरी आहे त्यांना खूप होत आहे . मजूर मिळत नाही यांच्यामुळे आम्हाला आमच्या शेता शेजारीच एक उदाहरण आहे.

  • @dsn7193
    @dsn7193 2 роки тому +5

    Tax lava pan
    Food security act kadun taka
    Pension chalu kara
    Ani free trade kara
    No artificial control of bazaar by government

  • @dilipbhosale1034
    @dilipbhosale1034 2 роки тому +11

    कष्टाने कमावलेले शेतकरी अडचणीत येणार,आधीच शेतकरी अडचणीत आहे तो मोठा शेतकरी असो वा लहान शेतकरी असो .लक्षच केंद्रीत करायचच असेल तर राजकारणी व सरकारी नोकरांवर करा...

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 2 роки тому +5

    खरं आहे भाऊ ...., लाभार्थी दुसरेच आहेत,

  • @praviningle8789
    @praviningle8789 2 роки тому +4

    दादा साहेब यांना म्हणावं आमच्या सोयाबीन ला ₹१०,००० क्विंटल भाव द्या आणि त्याला २००० टॅक्स लावा

  • @Amravatikarvicky
    @Amravatikarvicky 2 роки тому +8

    ही एक चांगली गोष्ट आहे. कारण श्रीमंत लोक शेती चे उत्तपण दाखवून टॅक्स चोरतात

  • @anusayapanchal8058
    @anusayapanchal8058 2 роки тому +1

    जे लोक शेतीचं उत्पन्न आहे म्हणून करचुकारपणा करत असतील तर. त्यांची शेती किती आहे? उत्पन्नाच्या पावत्याची चौकशी केली पाहिजे.

  • @jagdaledayanand808
    @jagdaledayanand808 2 роки тому +7

    एवढच राहिले होते

  • @amitsable522
    @amitsable522 2 роки тому +6

    10 lakh utppanala 5 lakh kharch ahe to minus karnar ka???? Mhnje net income 5 lakhch yete n!!!

  • @ganeshkshirsagar2083
    @ganeshkshirsagar2083 2 роки тому +3

    बरोबर आहे की, शेतकर्याच्या आड़, व्यापारी वर्ग टैक्स चोरी करत आहे...

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn 2 роки тому +3

    शेती मालाला हमी भाव द्या तसेच नैसर्गिक हानी झाली तर सरकारने पीक विमा योजनेचे पैसे शंभर टक्के दिले पाहिजे तसेच शेती ज्यावेळी तोट्यात जाईल त्यावेळी सरकारने भरघोस मदत केली पाहिजे मग शेतकरी टॅक्स भरेल

  • @JohnLee-qj5dh
    @JohnLee-qj5dh 2 роки тому

    टॅक्स चा हिशोब द्या आधी , आमदार खासदार वर किती उडवले ते लोकांना सांगा,

  • @amrut13
    @amrut13 2 роки тому +1

    Je shrimant आहेत् te shrimant hot chalelet,
    Pan garib ani shrimant shetkari difference kasa karnar. ??आणि hey recommendation aatach नाही

  • @pradipgholap6975
    @pradipgholap6975 2 роки тому +3

    कोण म्हणतं शेतकरी TAX भरत नाही औषध, औजारे, खते यांच्या वरचा TAX शेतकऱ्यांचा खिशातून कापला जातो हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे

  • @onkarkumbhar9029
    @onkarkumbhar9029 2 роки тому +9

    श्रीमंत शेतकऱ्यांना टॅक्स लावणे ही नक्कीच चांगली स्टेप आहे. कारण शेतकरी नसणारे खूप लोक आत्तापर्यंत टॅक्स exemption चा फायदा घेतला आहे. आणि जर १० लाखांपेक्षा जास्त इन्कम येत असेल तर टॅक्स द्यायला प्रॉब्लेम काय आहे

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx 2 роки тому +3

      Income mhanje profit mhana. Nahitar 10 lakh income 6 lakh kharch and 4 lakh profit asel tar 10 lakhawar 30% lawun 3 lakh gov ghenar and 1 lakh thevnar tehi karjachya wyajala janar.

  • @abhishekchaudhari1310
    @abhishekchaudhari1310 2 роки тому +2

    सगळेच् विषय छान ,परंतु महाराष्ट्र भूमीतील शिक्षण ,,,धर्मांच थोतांडे ,भ्रष्टाचर बद्दल विषय मांडावेत 🌎🌏🌍🌐🌐🐶🐕🐕🐕🦌🤭🤪🤪🤪😪🤤🤤🥵🥶

  • @sharadsonawanesonawane4539
    @sharadsonawanesonawane4539 2 роки тому +4

    शेतमालाला योग्य भाव मिळत असेल,तर टॅक्स भरायला शेतकरी तयार होईलच. जगाचा पोशिंदा भरायला मागे पुढे पहाणार नाही.

    • @allinonem.d.6781
      @allinonem.d.6781 2 роки тому

      टॅक्स भरावाच लागेल

  • @lahutekale1039
    @lahutekale1039 2 роки тому +2

    टॅक्स लावला तरी चालेल पण खताची गोन वर सब्सिडी मिळायला पाहिजे पण त्याच शेतकऱ्यांना की जे सगळ्यात कमी कीटकनाशक उदा 5/10 आशी त्यात लिमिट ठेवली पाहिजे म्हणजे बरोबर श्रीमंत शेतकऱ्यांचा टॅक्स कापला जाईल आणि गरीब शेतकरी हळूहळू वर येतील

  • @prafulljagtap3353
    @prafulljagtap3353 2 роки тому

    Bhava ek no

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 2 роки тому +2

    २कोटींचा वांगी पिकवनाऱ्या शेतकऱ्यांना टॅक्स बसणारच.
    आणि डॉक्टर बनून शेतीतून करोडो च उत्पन्न काढणाऱ्याचा टॅक्स कापला जाणारच

  • @sanjay1314
    @sanjay1314 2 роки тому

    Excellent decision! It's need..

  • @subashpalekarnaturalfarmin9613
    @subashpalekarnaturalfarmin9613 2 роки тому +4

    Bas baba hech baki hota ata

  • @gurudattkalyankar7490
    @gurudattkalyankar7490 2 роки тому +2

    ब्लॅक मनी वाल्यामुळे शेतकार्याच्या किशाला कात्री लागणार।।

  • @mahadeodole
    @mahadeodole 2 роки тому +2

    Sir I'm upsc aspirant.ur information is very helpful 4 upsc mpsc exam also, keep working

  • @bandekarshivraj
    @bandekarshivraj 2 роки тому +1

    Panjab var Sood ugvaycha vichar aahe watta Kendra sarkarcha

  • @sachinbhendekar9983
    @sachinbhendekar9983 2 роки тому +1

    Tax लागला तरी गरीब शेतकर्‍यांना लागणार अणि मोठ्या शेतकर्‍यांचा Tax माफी मिळणार

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 2 роки тому

    श्रीमंत शेतकरी ना खूप पळवाटा आहेत. ते खरे उत्पादन दाखवत नाहीत. हे तितकेच खरे!

  • @prashantSP.
    @prashantSP. 2 роки тому +1

    श्रीमंत शेतकऱ्यांवर कर लागणार आहे . जे शेतकरी १ - १ कोटी ची वांगी विकतात त्यांवर ना ?

  • @ramkamble6509
    @ramkamble6509 2 роки тому

    Very G00d

  • @Trueth447
    @Trueth447 2 роки тому +1

    Shetkari 5 lk kamavato tar tyachyavar 6 lk karjach asto

  • @piyush9960
    @piyush9960 2 роки тому

    Good decision, 👍🏼

  • @sanketlike
    @sanketlike 2 роки тому +1

    Rolls-Royce gheun firanara pan shetkari aahe ani payi chalat janar pan shetkari aahe. Jeva tumhi ek specific income level tumhi cross karata tar tax payer hota..
    Big B pan shetkari hote.🤣🤣

  • @atullekawale4233
    @atullekawale4233 2 роки тому +1

    Dairy farming tax information

  • @Harsh-bv8vf
    @Harsh-bv8vf 2 роки тому +1

    Toilet war pan tax lava

  • @vidasbale8168
    @vidasbale8168 2 роки тому +2

    मी देवळा ( नाशिक) येथील शेतकरी आहे... माझ्या घरात उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा शेती आहे..आणि माझं एकूण क्षेत्र १ हेक्टर आहे,आणि मी काही जमीन भाडे तत्वावर करायला घेतली आहे...माझे सरासरी उत्पन्न १० लाखाच्या आसपास असत,मजुरी आणि शेताचा खर्च काढला तर ४-५ लाख शिल्लक राहत...तर सांगा आम्हला टॅक्स भरायला परवडेल का ???

    • @naaam_me_kya_rakha_hai
      @naaam_me_kya_rakha_hai 2 роки тому +1

      Nahi Bhau,
      Total Income - Invested amount = Profit.
      Naffa (profit) 10 lac chya pudhe dakhval tar Tax lagel.

    • @vidasbale8168
      @vidasbale8168 2 роки тому

      @@naaam_me_kya_rakha_hai धन्यवाद दादा🙏

  • @maheshgosavipcp8366
    @maheshgosavipcp8366 2 роки тому

    टॅक्स लावा फक्त किंमत ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना द्या आणि निविष्ठा खरेदी करताना भरलेला gst परत द्यावा

  • @roshanhajare3428
    @roshanhajare3428 2 роки тому +1

    Are baba aadich lok sheti sodtat aahe jar ase kele tr lok sheti krnarch nahi.

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 2 роки тому +1

    हे फक्त मोदीच करु शकतो शेतकरी व्यापारी मित्रांना वीकता आला नाही म्हणून आता ही शाळा चालू आहे माकडाच्या हाती कोलीत दीले की काय होते हे त्याचे उत्तम उदाहरण

  • @nayanghodekar6744
    @nayanghodekar6744 2 роки тому +1

    Shetkari mhanje nkki kon ho

  • @akshaysanap2012
    @akshaysanap2012 2 роки тому

    Bhai vdo length thodi kmi kra max 7 min chya vr nko

  • @goldiebeats7458
    @goldiebeats7458 2 роки тому

    सर टॅक्स च्या इतिहास वर विडिओ बनवा

  • @मिरचीउत्पादकशेतकरी

    मि पन शेतकरी आहे माझं वार्षिक टर्नवर २५लाख च्या वर आहे

  • @MrRN-cw9id
    @MrRN-cw9id 2 роки тому +1

    Mg tax ghetana fakta kamvale kiti te baghu naye kadhi kadhi kandyavhi ekach pavti lakhanchya var jaate pan tyasobat te kaande pikvnyasathi lagnara kharach almost 30% asto te pan consider karav varkarni baghta tumhala eka shetkaryacha utpanna 15lakh pan disel pan tyasathi honara kharachach 5 lakh asto.
    Ani dusra atyanta mahtavach mhanje govt. ne shetmalacha bhaav control karu naye mhanje eg dila tar jevha demand vadhte an supply kami hoto tevha sarkar niryaat bandi karte ani malache bhaav aapoaapch khaali yetat va tyacha tota shetkarich bhogto, he hi band vhaav

  • @sanjaymanke8680
    @sanjaymanke8680 2 роки тому +1

    शेतीतून खर्च वजा जाता मर्जी प्रमाणे भाव मिळून ऊत्पन्नावर नफा मिळत असेल खेळते भांडवल/ शेतातील काही कामांसाठी लागणारा खर्च वजा जाता शिललक असलेलया ऊत्पन्नावर टॅक्स भरला गेला पाहीजे / तसेच सरकारने शेतकर्याना सुवीधा ही प्रदान केल्या पाहिजेत.अनेकदा अनेक आप्तीत शेकरयांना काहीच भेटत नाही .
    सरकारी पीक विमा तर...नुसत सरकार ने गाजर दाखवलया सारखै होते.
    शेताला ईलेकट्रीक बील तर नुसती लूटमार आहे 24 तास लाईट दिली गेली पाहीजे प्रतेक शेताला मीटर पाहीजे.
    बरयाच ठिकाणी चोरून वीज वापरली जाते - वायरमन पैसे घेवून वीज चोरी करू देतो. यात खरा शेतकरी चे नुकसान होते / माझा चालूचा अनुभव आहे एका डिपी वरून अनेक शेतकरयांच्या वायरी जोडलेले असतात काही शेतकरी खरोखर त्या वेळेस लाईट बील भरू शकत नाही किंवा काही जानूनबूजून भरत नाही तया वेळेस एखादा नियमीत बील भरणारा शेतकरी याला शेताला पाणयाची गरज असेल तेंव्हा 15-15 दिवस लाईट कट केली जाते हे राज्र्य शासनाने बघायला हवे , mseb इंजीनीअर स्थानीक वायरमन चे ऐकून लवचर जोडनी करीत नाही शेतकरयाच वालीस नाही कुणी (शेतकरयाला 100% वीज माफ केली
    गेली पाहीजे).
    टॅक्स घेयाला पाहिजे देशाचे एक जबाबदार नागरीक आहोत .
    परंतू शासनाने शेत हिताचा विचार करावा.
    पाणी आणी लाईट बीयाणे लागणारी खते आणी मजुरी याचा ही विचार करावा.

  • @ravindramadge1337
    @ravindramadge1337 2 роки тому +1

    Nice information...

  • @TellaTrix
    @TellaTrix 2 роки тому

    Would be game changer

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 2 роки тому +2

    10 lac limit asel tr thik aahe
    pn shetkaryana ca chya chakra maravya laglya tr tyanch urlel kshetr pn vikav lagel

  • @shubhampranjale
    @shubhampranjale 2 роки тому +1

    सोनार लोकांच्या वर व्हिडिओ करा दादा मी पण सोनार आहे पण लोकांच्या खुप फसवणुक करते सोनार लोक

  • @umeshshingare43
    @umeshshingare43 2 роки тому +1

    Good

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 Рік тому

    आतापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, आता अंबानी अडाणीची करु, देशाची अर्थव्यवस्था गेलीय तेल लावत ..नोटबंदीपासूनच!

  • @manojmahale6588
    @manojmahale6588 2 роки тому

    हमी भाव द्या.... सरकारच आम्ही चालवू....
    ||जय जवान जय किसान||

  • @akashm4655
    @akashm4655 2 роки тому

    शेती -जमीन आधार व पॅनकार्ड ला जोडा

  • @vijaypingale8833
    @vijaypingale8833 Рік тому

    ,बोलभिडू, मध्ये साहेब बरोबर बोललात शेतकरयांच्या नावावर धनदांडगे मलिदा खातात त्याची चौकशी करून त्याच्या कडुन टॅक्स वसूल करायला पाहिजे

  • @agrofarmtech2362
    @agrofarmtech2362 2 роки тому

    शेवटी सांगितलेले मुद्दे सरकारने , संसदीय समितीने लक्षात घ्यायला हवेत---@**

  • @kshitijghormade584
    @kshitijghormade584 2 роки тому +1

    Sheti chya utpannatun sheti cha kharch pn vaja baki karava

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 2 роки тому

    शेतकऱ्यांवर टॅक्स लावायला हवा कारण व्यापारी लोक राजकारणी लोक टॅक्स वाचवण्याकरता शेती घेत आहे सामान्य शेतकरी भूमिहीन व कर्जबाजारी होत आहे

  • @sarikarajurkar1982
    @sarikarajurkar1982 2 роки тому +1

    Murkh😡

  • @Vishal_Ayare
    @Vishal_Ayare 2 роки тому

    टॅक्स लावा. पण मग शेतकर्यांना माल पण थेट ग्राहकाला विकण्याची परवानगी द्या.
    बाजार समित्या वगैरे धोतांड बंद करा.

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 2 роки тому

    शेतकरी म्हणजे नौकरी व्यापार न करता
    भाडेतत्त्वावर शेती न देता ब्राऊन झिरोवर
    जाऊन त्याच्या नावे बैल ट्रॅक्टर व क्रषी अवजारे
    घेऊन व. ओला दुष्काळ व सुका दुष्काळ
    याची रिस्क गळ्यात बांधून जो शेती करतो
    त्यास शेतकरी असे म्हणतात

  • @vijaykachre5152
    @vijaykachre5152 2 роки тому

    माझ्या शेजारी मुंबई ची प्रसिद्ध डाॕ.ने जमीन घेतली आहे. प्रत्यक्षात शेती होत ही नाही. म्हणजे पाणी मुरतय

  • @maheshbolgad9943
    @maheshbolgad9943 2 роки тому +1

    असच म्हणत लहान शेतकऱ्याला पण लुटणार

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 2 роки тому

    शेतकऱ्यांना लागणा-या सर्व वस्तुंवर टॅक्स असतो तो शेतकरी भरतो,नाव व्यापा-यांचे होते.
    राहिला प्रश्न सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या टॅक्स भरण्याचा तर त्यांच्या पगारात टॅक्स ची रक्कम अगोदरच शासन त्यांना देतं आणि ती दिलेली जास्तीची रक्कम टॅक्स म्हणून परत घेतं.

  • @adityagraphicspawar5062
    @adityagraphicspawar5062 2 роки тому

    हेच एकाच बाकी होत विदेशी दारुला निम्मा टॅक्स माप आहे देशावर पुर्ण टॅक्स घेतला जातो
    शेतकरी होम पाप आहे का शेतकरी हातातील चाबूक ठेवून चाँपर घेतील बंदूक घ्यायला मागे पुढे पाहणार नाही शेतकरी क्रांति करतील

  • @rahulkamble512
    @rahulkamble512 2 роки тому +2

    देवस्थानचा जमनीला टेक्स लावा

  • @anilpatil4310
    @anilpatil4310 2 роки тому

    नुसत्या 1टन उसापासून सरकारला 5000रुपये टॅक्स मिळतो त्याच काय

  • @thekrushiratnfarm2294
    @thekrushiratnfarm2294 2 роки тому

    शेतकरी टैक्स भरतो
    किटक नाशक बाटली वर टैक्स लागतो तो शेतकरी दतो
    ट्रेक्टर घेतल टैक्स भरला

  • @sumedha1ster
    @sumedha1ster 2 роки тому

    हे पत्रकार बकवास असतात. चांगल्या सूचना करा ना सरकारला.नुस्ताच बोलभिडू.

  • @manishthakare2088
    @manishthakare2088 2 роки тому +1

    Supriya Sule reportedly declares Rs 100 crore Farm Income from a 10 acra farm.

  • @BhagwanShelake-p6d
    @BhagwanShelake-p6d 11 місяців тому

    अविचारी निर्णय घेतला जातो, मग आत्महत्या वाढल्या जातात 😔

  • @swapy450
    @swapy450 2 роки тому

    😂😂😂 tya 60 hazar lokani kela te barobar aahe.
    shetkari varshik nahi one time suddha income ghetat 5lac peksha jast asel tar ka nahi.
    10 lac ka pahije? samany manus tax pay Karun hyancha saman gheto na with tax.
    or to manus te output abroad pathavto 😂😂😂
    kon shetkari? hoy mhanun tax asel tar saglyana bharu dya
    irrespective of government Kay rate dete Karan ase kiti lok aahet jo job gele mhanun jiv d'etat hya pandemic madhe kiti hote 🙄 aahe ka calculation 😜 te sagle vede hote ka.
    ani black money aahe ha mhanun tar government karat nahi
    # modi# amitshah jyani sangava ki NA land purchase ani tax free land purchase sathi vegla ka sagla

  • @babulalpanchal8333
    @babulalpanchal8333 2 роки тому

    Rich Farmer got many subsidy but not paying tax

  • @vaibhav7208
    @vaibhav7208 2 роки тому

    Salaaam

  • @vijaydangat8566
    @vijaydangat8566 2 роки тому

    मग शेतमाल मार्केट कमीटीमधे विकायला नेल्यावर कोणता टैक्स कापतात,🙏

  • @MyAkshay009
    @MyAkshay009 2 роки тому

    जसे नोकरी करणारा इन्कम टॅक्स भरतो आणि उद्योग पती इन्कम टॅक्स भरतो तसेच शेतकरी यांनी पण इन्कम टॅक्स भरला पाहिजे.

  • @RG-sg1ui
    @RG-sg1ui 2 роки тому

    शेतीवर टॅक्स लावला तर यांच्या जोडीने नांग्रा सकट