Pune Porsche Car Accident : अजितदादांच्या आमदाराने कार अपाघातातील आरोपीला वाचवलं? Vinita Deshmukh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #punepolice #pune
    Pune Porsche Car Accident : अजितदादांच्या आमदाराने कार अपाघातातील आरोपीला वाचवलं?
    Lok Sabha Election 2024 5th Phase Voting Live Updates | Nashik Polls | Dhule Lok Sabha Voting | Mumbai Polling Live Updates | Thane Voting Updates | Palghar Lok Sabha Voting | Kalyan Dombivli Poll Updates | मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक धुळे पालघर लोकसभा मतदान | लोकसभा निवडणूक 2024 पाचव्या टप्प्यातील मतदान लाईव्ह
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @utu986
    @utu986 Місяць тому +554

    त्या गुजराती बिल्डरच्या अग्रवाल पोराला देखील असच car खाली चिरडून टाका...? तरच त्या दोन निष्पाप मुलांना न्याय मिळेल. नाहीतर हे श्रीमंत सामान्य गरीब लोकांनना जगू देणारे नाहीत

    • @abcatos
      @abcatos 29 днів тому +18

      Mi asto tar tya Agarwal la titech Marla asta.

    • @guruji_bro123
      @guruji_bro123 29 днів тому +7

      Toh tsach chiradlyq kael ..vichare te dogha yacha shrimanti aani maaj mule tyancha jeev gela

    • @mithunchavan8775
      @mithunchavan8775 29 днів тому +7

      brobr ahee....tyala chirda gadikhali...n mg asch sodun detat ka police bghut

    • @rashilawarade128
      @rashilawarade128 29 днів тому

      ​@@abcatosQqqqqq

    • @vivekdarekar5141
      @vivekdarekar5141 29 днів тому +1

      Asa chalat rahila tr Bhagwan Vishnu che last roop Kalki Bhagwan na yeun ya saglyanna dusta papi Aamdar builder cha Aant kraila jamna ghyava lagel

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk Місяць тому +679

    मुलगा 18 च्या आत असेल तर,त्याला आधी बाल सुधार गृहात पाठवा...घरी नाही..

    • @APEXPREDATOR5557
      @APEXPREDATOR5557 Місяць тому

      फाशी द्या तयाला

    • @dilippawar7805
      @dilippawar7805 Місяць тому +57

      श्रीमंताच पोरग बालसुधारगृहा त सुधारणार का?????????
      बर्गर पिझ्झा कोण देणार त्याला???????????
      ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk Місяць тому +14

      @@dilippawar7805 असे आपले कायदे म्हणतात..मी नाही..

    • @manoharsawant7751
      @manoharsawant7751 Місяць тому +18

      शाहरूख खान च्या मुलाला 1 वर्ष कोठडीत ठेवलं होते

    • @caparikshitrandive8135
      @caparikshitrandive8135 Місяць тому +28

      अरे मुळात तो 18 च्या आत आहे का की आता केस मिटवायची म्हणून फेक वय दाखवलाय हे नीट बघितलं पाहिजे, कारण 18 च्या आत वय असेल तर पब मध्ये एंट्री देऊच शकत नाहीत

  • @avinashkendre5038
    @avinashkendre5038 Місяць тому +600

    पुण्यातील पोलीस हुकूमशाहीचा जाहीर निषेध

    • @mangeshpawar8431
      @mangeshpawar8431 Місяць тому +15

      अरे पुर्वी चे पोलीस खुपच बरे होते आता चे आधिकारी तर बोलायलाच नको कोण किती हप्ते घेतो ते सगळेच जाणतात

    • @badjokes237
      @badjokes237 Місяць тому +6

      पोलिस नव्हे तर न्यायालय ठरवते की शिक्षा & जामीन द्यायचे की नाही.

    • @prasadshitole1630
      @prasadshitole1630 29 днів тому

      Are pn section konte lavayche he tar police tharavtat na​@@badjokes237

    • @amolpawar5802
      @amolpawar5802 29 днів тому

      Pune police aayukt sarva sarav karat aahe ata kiti corrupted aahe re nalayak police aayukt...
      Laaj vatli pahije tya Ajit pawar aani tyachya aamdarala

    • @Siddharth__5
      @Siddharth__5 29 днів тому +5

      @@badjokes237kahi kalam lavle nahit

  • @sureshshinde77
    @sureshshinde77 29 днів тому +44

    आजीत दादांचा हा आमदार पुढच्या वेळी निवडून येणार नाही याची प्रतेक नागरीकांनी काळजी घ्यावी

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Місяць тому +460

    सुनील टिंगरे आणि जगदीश मुळीक दोघे पण ब्रह्मा बिल्डर चे पार्टनर आहेत ब्रह्मा सन सिटी मध्ये सुनील टिंगरे च फ्लॅट आहे

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 29 днів тому

      Tingrya cha porga pn khup mc aahe

    • @utkarshchourpagar407
      @utkarshchourpagar407 28 днів тому

      या सुनील टिंगरे च्या पोराले उडवा तसचं नंतर समजेल या भडव्यांना पोटचा गेला की कस वाटते तर लोकांचे लेकर म्हणजे खेळणे समजतात हे भडवे

    • @CricSports42
      @CricSports42 28 днів тому +6

      पुणे एके काळी किती शांत,लोक सुखरुप होते.

    • @pravinbhosale834
      @pravinbhosale834 28 днів тому

      Hya MLA chya mulavar gadi ghalai pahije hoti

    • @deepsneil8321
      @deepsneil8321 28 днів тому

      यामध्ये सामील असलेल्या सर्व भ्रष्टाचारी लोकांची मुले Car Accident मध्ये मरावीच हीच ईश्वर चरणी प्रार्थना....
      🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
      💥 करावे तसेच भरावे 💥

  • @rohidasyadav1704
    @rohidasyadav1704 Місяць тому +255

    सुनील टिंगरे च्या घरातील व्यक्ती असाच अपघातात मयत झाल्यावर त्याला त्याची किंमत कळेल व लवकरच tyal😂असा अनुभव यावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना

    • @rohitbarge
      @rohitbarge 29 днів тому +2

      💯✔️

    • @Shreyashi2018
      @Shreyashi2018 29 днів тому +6

      Ek na ek din bhagwan ka nyay hoga

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 29 днів тому

      Suni tingre ha aahe kon

    • @vivekdarekar5141
      @vivekdarekar5141 29 днів тому

      Marel Sunil Tingare la Bhogava lagel gunda asla pahije ha tingre

    • @utkarshchourpagar407
      @utkarshchourpagar407 28 днів тому

      त्याच्या पोराला उडवल पाहिजे असच एखाद्या श्रीमंत गुजराती मारवाडीच्या पोरान नंतर समजेल याला नंतर घेजो म्हणा पैसे लय प्रेम आहे त पैश्यावर

  • @pradeepbhosikar1715
    @pradeepbhosikar1715 Місяць тому +264

    १) कार ही नंबर प्लेट नसल्यामुळे तिची नोंदणी नाही २) मुलगा हा minor असल्यामुळे त्याचा कडे लायसेन्स नाही ३) दारू पिऊन हा मुलगा कार चालवत होता ४) याने दारूच्या नशेत गाडी चालवून २ निरपराध लोकांना ठार मारले आहे. तर याला जमीन दिलाच कसा? पोलिस आणि न्याय यंत्रणेने करोडो रुपये खाल्ले हे स्पष्ट आहे.

    • @prashantdhumal3592
      @prashantdhumal3592 29 днів тому +9

      To pan रविवारी

    • @amolpawar5802
      @amolpawar5802 29 днів тому +7

      Police la changla Paisa bhetla asel bhau...dev sarv baghto sarv Paisa vyaja sahit vasool hoil devakadun

    • @anaghadole2732
      @anaghadole2732 29 днів тому

      perfect

    • @mangesh4990
      @mangesh4990 29 днів тому +3

      ब्लड सॅम्पल दुसऱ्याचे दिले पोलीस नीं

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 29 днів тому +5

      जज ने पण खाल्ले

  • @kalyankhaire9213
    @kalyankhaire9213 Місяць тому +79

    सुनिल टिंगरे यांचा जाहीर निषेध.

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 Місяць тому +545

    तो उद्योगपती अजित पवार च आणि त्याच्या आमदाराचा इलेक्शन डोनर असला पाहिजे नाही तर कश्याला पळत आला असता....

  • @narayanshingne4860
    @narayanshingne4860 Місяць тому +473

    हे हुकूमशाही सरकार आहे

    • @gorak291
      @gorak291 Місяць тому +9

      बरोबर आहे तुमचं

    • @P-TownSeSidd
      @P-TownSeSidd Місяць тому +7

      *Sarkar ch kahi nahi madam Paisa only*

    • @vijayparhad8049
      @vijayparhad8049 Місяць тому +7

      ​@@P-TownSeSiddसरकार च पैशाच्या जीवावर आलं आहे....

    • @c_sj77
      @c_sj77 29 днів тому +2

      वाईट झालं , पण प्रत्येक सरकार वेळी असच असत , आपणच मानसिकता बदलली पाहिजे....

    • @ankurnalande55
      @ankurnalande55 29 днів тому +8

      Sarkr kaay Shindeni thokla ka...kahihi bolaycha Shinde Fadnavisana kAy rajyatllya pratyek police karmacharyashi olakh aahe ka?
      Tumhich lok Police kiti bhariye Maharashtra che he bolat rahta Naa ghya mag aata atyant bhrasht ase police aahet ithle tyat sarkar kunacha pan aso ground level var kaam karnarya polisana farak padta nahi

  • @anandpawar3240
    @anandpawar3240 Місяць тому +277

    पोलीस,न्यायाधीश यांनी करोडो रुपये घेतले असणार.

    • @tejassutar9572
      @tejassutar9572 Місяць тому +2

      100%

    • @Shaurya_Academy.
      @Shaurya_Academy. 29 днів тому +3

      Yes nhi to aisa bhadda majak kun krta

    • @PowerofPositivityy8
      @PowerofPositivityy8 29 днів тому +3

      100CR

    • @Kbhft
      @Kbhft 29 днів тому +1

      आमच्या गावात पण राशन वाल्याणी न्ययला पैशे देऊन निकाल स्वतःच्या बाजूनी लवाला. न्ययालय पोलीस पेक्षा भ्रष्टाचारी आहे.

    • @shrirangkadam23
      @shrirangkadam23 29 днів тому +1

      बरोबर आहे भाऊ

  • @jitendrasonar8888
    @jitendrasonar8888 Місяць тому +147

    न्याय सुद्धा विकला जातोय हेच महाराष्ट्राचे दुर्दव आहे.

    • @vivekdarekar5141
      @vivekdarekar5141 29 днів тому

      Mag vote konala dyaycha

    • @Short_N_Simple
      @Short_N_Simple 29 днів тому

      ​@@vivekdarekar5141votech dena band kara mi aaj paryant voter id nahi kadla jya divshi kharch koni ubha asel nivadnukit jo layak ahe tya divshi voter id kadhen ani aramat vote karein

    • @jitendrasonar8888
      @jitendrasonar8888 29 днів тому

      नोटाचा पर्याय आहे

    • @SKShalom7
      @SKShalom7 28 днів тому +1

      हो महाराष्ट्राचा गुजरात होत चाललाय.

  • @bharatpasale-fq6ys
    @bharatpasale-fq6ys Місяць тому +183

    वा रे वा असे न्याय दिले तर काय व्हायचं देशाचं

  • @iqbalwankar
    @iqbalwankar Місяць тому +105

    ABP ला एक विनंती आहे, तुमी अशीच बातमी उचलून धरा म्हणजे या आरोपी ला कठोर शिक्षा होईल,, जसे की पोलीस, कोर्ट मॅनेज झाले आहे, तसे तुमी (ABP माझा ), मॅनेज अजिबाद होऊ नका ही विनंती... 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @terabaapaaya2988
      @terabaapaaya2988 29 днів тому +3

      News walya pan pakit milale ki gupp bastat...te pan watt baghat astil pakit chi

    • @pnk5230
      @pnk5230 29 днів тому +2

      न्युज वाले तर नेहमीच मॅनेज होतात... आरोपीचा फोटो दाखवायला सांगा त्यांना... नाही दाखवणार .. कारण ???? झालेत.

    • @vinayasankhe3102
      @vinayasankhe3102 26 днів тому +1

      अगदी बरोबर

    • @vivov3max689
      @vivov3max689 25 днів тому +1

      Of r

  • @R.Vijay3482
    @R.Vijay3482 Місяць тому +135

    लोकांनी त्या आरोपीला रोडला धुतला तेवढी त्याची शिक्षा... बाकी कुणाकडून काय अपेक्षा ठेवणार 😢😢

    • @user-pn6dx1of2k
      @user-pn6dx1of2k 28 днів тому

      जमावाने तिकडेच खपवायला पाहिजे होता, तसे केले असते तर फडणवीस लगेच अँक्शनमोड मध्ये आला असता पण आता त्या श्रीमंत गुजराती बापाच्या पोराला वाचवण्यासाठी कमकुवत कलमं लावली शेवटी त्याच्या मालकाच्या गाववाले आहे.

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 27 днів тому

      Desh hukum shai kade chalala ka?

  • @madhukargawade8688
    @madhukargawade8688 Місяць тому +198

    न्यायालयाने दिलेला निर्णय ऐकून हसु येते.

    • @mangeshpawar8431
      @mangeshpawar8431 Місяць тому +4

      लाज वाटते त्या जज ची का लग्न मध्ये अक्षदा वाटल्या सारख्या सवलती दिल्या ह्या नी गुन्हा केला आसेल तर बालसुधारगृहात पाठवायला पाहिजे होते हे तेवढ पण माहित नाहि जज ला का तुम्ही पण.... घेतले ??,

    • @amolpawar5802
      @amolpawar5802 29 днів тому +2

      Aaj che aple court mhnje BJP chya ishara var chalnari sanstha aahe😂

    • @sandipwaychal9590
      @sandipwaychal9590 29 днів тому

      आपली न्याय वेवस्था आहेच भगार मर्डर आणि बलात्कार करणाऱ्यांना फुकट पोसले जाते

    • @adnyat
      @adnyat 28 днів тому +1

      प्रकरण अजून न्यायालयात नाही मग निर्णय कसा देणार?

    • @Gentleman.1392
      @Gentleman.1392 28 днів тому +1

      रडू येते

  • @dj_IMP
    @dj_IMP Місяць тому +202

    सर्वात श्रीमंत सुरक्षित आहे आणि गरीब पूर्णपणे रेकॉर्ड केलेले नाही ❤

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 Місяць тому +48

    टिंगरे का फिंगरे राजीनामा घ्या त्याचा

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 Місяць тому +70

    उघड उघड दिसत आहे असा कसा जामीन मिळू शकतो ते ही 12,15 तासात??म्हणजे किती नीचपणा😡😡..गृहमंत्री परत एकदा नापास झाले हे उघड सिद्ध झालं..

    • @adnyat
      @adnyat 28 днів тому

      गृहमंत्री कधीपासून जामीन द्यायला लागले?

    • @ashwiniwalke9308
      @ashwiniwalke9308 28 днів тому

      @@adnyat गृहमंत्री ची कार्य आणि काम वाचून ये..महाराष्ट्र राज्य मधील कायदा व्यवस्थापन, पोलीस प्रशासन कोणाच्या हातात आहे??का वचक नाही गृहमंत्री चा पोलिसांवर की असा कसा आरोपी मोकार फिरू शकतो??जेव्हा जनतेने प्रकरण उचलून धरले, सगळी कडून टीका झाली तेव्हा तुझे लाडके मंत्री कार्यालयात आले 2 दिवसानी👏👏👏👏👏

    • @adnyat
      @adnyat 27 днів тому

      @@ashwiniwalke9308 तुमच्या लाडक्या पवार साहेबांचा चेला हे प्रकरण दाबून टाकत होता. मविआच्या काळात अशा गोष्टी जमल्या. पण आता सत्तेत भाजप आहे. न्याय होणारच!

    • @ashwiniwalke9308
      @ashwiniwalke9308 26 днів тому

      @@adnyat @adnyat घ्या BJP आणि न्याय🤣🤣🤣🤣what a joke 👏👏मित्रा सत्तेत BJP असून मणिपूर नग्न धिंड ला न्याय नाही तिचा नवरा आर्मी असून..ब्रिजभूषण वर कारवाई नाही लैगिक शोषण केलं तरी.....PRASSANA चे 3000+ sex व्हिडीओ व्हायरल तरी तुमचे मोदी प्रचार करतात की मत द्या आणि तू न्याय च्या गोष्टी करतो??आणि कोण म्हणलं तुला मी शरद पवार चाहती आहे...मी काँग्रेस चाहती आहे??मी तुझ्या सारखी अंधभक्त,चमचा नाही सत्य ला सत्य आणि असत्य ला असत्य या गोष्टी वर even माझा तरी विश्वास आहे..राजकारण म्हणजे मोदी विरोधात बोललं म्हणजे इतर पार्टी वर च आमचं प्रेम अस नाही.. आम्ही डोळे आणि मेंदू उघड ठेऊन मत देतो आवड म्हणून नाही.... so सत्तेत न्याय आणि BJP हे गणित च बोलू नको तू रिप्लाय कंमेंट वरून whatsapp university student च वाटतं आहे ज्याला खर खोट फरक समजू नये👏👏👏👏👏आणि For your kind information जो पहाटे 3 ला पोलीस ठाण्यात होता ना तो मा अजित दादा पवार चा कार्यकर्ता आहे हे तेच अजित दादा ज्या वर तुमचे चहा किंग आरडाओरडा करत सांगत होते ,"भाई और बेहनो 70000 करोड का घोटाळा"आणि त्यांनाच मांडी वर घेऊन बसलेत 🤣🤣🤣🤣तुमच होत कस सांगू का पुरावा देऊन जरी सांगितले तरी तुम्ही लोक वर BJP ने जात,धर्म ची अशी काय पट्टी बसवली की समोरचा पुरावा देऊन सांगत तरी तुमच्या मेंदूत काही घुसत नाही....

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 Місяць тому +110

    आपलेच राजकारणी आणि काही पोलीस विकलेगेले आहेत, दोषींवर कडक शिक्षा झालीच पाहिजे.

    • @sufipore
      @sufipore 26 днів тому

      काही पोलिस ?? कुठल्या जगात आहात ?

  • @anandpawar3240
    @anandpawar3240 Місяць тому +198

    पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढुन पेटवुन धा तेव्हा यांना कळेल.

    • @user-rx6zf7xf2e
      @user-rx6zf7xf2e Місяць тому +8

      मित्रा पोलिस काहीही करू शकत नाही..इथे बापसमोर त्याच्या मुलाला कापून टाकणाऱ्या 3 ना न्यायालयाने सोडून दिले कारण बापाची साक्ष विश्वासार्ह मानता येत नाही असे मा. नायायाधिष साहेबाना वाटते

    • @Mahapolitics113
      @Mahapolitics113 Місяць тому +14

      ​@@user-rx6zf7xf2eतू पोलिसाची बाजू घेवू नको...30 रुपये साठी पण ते लोक इमान विकतात

    • @abhikulkarni7089
      @abhikulkarni7089 29 днів тому

      He is not taking side he telling truth read carefully first ​@@Mahapolitics113

    • @shrirangkadam23
      @shrirangkadam23 29 днів тому

      बरोबर आहे भाऊ

    • @shrirangkadam23
      @shrirangkadam23 29 днів тому +1

      अरे लाखो रुपये चारले असतील सर्वांना

  • @adv.hanumantghogare3298
    @adv.hanumantghogare3298 29 днів тому +17

    आमदार सुनिल टिंगरे यांना या गुन्ह्यात सह आरोपी करा

  • @rajendranevarekar6002
    @rajendranevarekar6002 Місяць тому +61

    पत्रकार दादा फक्त बातमी चालवू नका ,बायल्या सारखे लोकांना प्रश्न विचारण्यापेक्षा आवाज उठवा , नाही तर घरी बसा

  • @Munjya_
    @Munjya_ Місяць тому +150

    साक्षात गृहमंत्र्याने अजित दादांना वाचवलं तिथं हे काय !!!!

    • @ankurnalande55
      @ankurnalande55 29 днів тому +2

      Gruhmantryana swapn padlela na Agrawal navacha porga bikers la thoknare mhanun kaay bolta raav arre kahi tRi logical, practical bola tumche police corrupt aahe he accept Kara na tumhala udya traffic signaval dharla aani 500rs ghetle tar te pan Gruhmantryancha mulech ka kahihi logic nahi ashya goshtina

    • @SomnathBhoskar
      @SomnathBhoskar 29 днів тому

      तुज्या घरातला कोणी तरी मेल्यावर अशीच प्रतिक्रिया देशील का 😢​@@ankurnalande55

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 29 днів тому +2

      ​@@ankurnalande55gruh मंत्र्यांचा अंकुश आहे का. तो तर वेषांतर करून फोडा फॉडी मध्येच जास्त व्यग्र असतात.

    • @123zgs
      @123zgs 28 днів тому +1

      Grahmantranna payrakaranni sinchan ghotalà che kayy zhale vichara

    • @adnyat
      @adnyat 28 днів тому +2

      @@shashisawant3240 गृहमंत्र्यांनी घरफोड्या करणाऱ्याचेच घर फोडले... लै वाईट झाले

  • @pravinbhalerao7991
    @pravinbhalerao7991 Місяць тому +32

    तेवढा 300 शब्दांचा जो निबंध आहे तो पब्लिक करावा न्यायालयाने म्हणजे ती शिक्षा पाहून बाकीचे कारचालक पण अपघात करताना 100 वेळा विचार करतील एवढी कठीण शिक्षा मला नाही वाटत आजपर्यंत कुठल्याही देशात दिली गेली असेल

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 Місяць тому +25

    अजित पवार साहेब तुम्ही काय बोलणार ह्या च्या वर आता तुम्हीच बोलता कि मी शब्दाचा पक्का आहे तर काय कारवाई करणार हे पण बोला आता पर्यंत एक ही शब्द बोलला नाहीत tv वर

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 Місяць тому +47

    हि फक्त आणि फक्त हुकूमशाहीच राहिली आहे,,,, लोक शाही कुठे दिसतं नाही.......

  • @adityajot4726
    @adityajot4726 Місяць тому +141

    न्यायालयाने तीन शर्ती वर त्याला जामीन मंजूर केला आहे. ते तर खूप हास्यास्पद आहे ते पण दाखवा

  • @milind8783
    @milind8783 Місяць тому +54

    पीड़ित युवक युवतीच्या घरच्यांकड़े फक्त एकच पर्याय आहे - "प्रतिशोध" -- system देश तुमचा नाही, कारण तुम्ही Elite नाही🙏

    • @dremmy69
      @dremmy69 29 днів тому +1

      त्यांना ५ ५ करोड देऊन गप केला असेल

    • @mh42sandy8
      @mh42sandy8 29 днів тому

      उडवा त्या बारक्याला

    • @nma127
      @nma127 27 днів тому

      ​@@dremmy69mul gelyavr paise gheun kunich shant Basu shkt ni

    • @subhashsalunkhe913
      @subhashsalunkhe913 26 днів тому +1

      एकदम माइया मनातील भावना

  • @avinashkendre5038
    @avinashkendre5038 Місяць тому +65

    पुण्यातील बिल्डर लोकांचा गरीबावर अन्याय कोण रोखणार

  • @User95958
    @User95958 29 днів тому +12

    17 वर्षाचा मुलगा नंबर प्लेट नसलेली गाडी चालवतो ट्राफिक पोलीस काय करतात. राजकीय लोक सगळी शक्ती पणाला लावून सही सलामत त्याला सोडवतील. कायदा फक्त सर्वसामान्यांसाठी श्रीमंत पैसे देऊन सुटणार....... 😡😡.

  • @vijaydharkhurd8570
    @vijaydharkhurd8570 Місяць тому +87

    पैसा पैसा 💸 पैसा पैसा 💸 बोलता है रे बाबा. पैसा 💸 पैसा 💸
    MONEY 💵 IS HONEY
    फिर भी मेरा देश महान.
    जय हिंद

  • @sunnydhotre943
    @sunnydhotre943 Місяць тому +110

    भारतात न्याय व्यवस्था आणि पोलिस व्यवस्था विकली जाते याचे उत्तम उदाहरण. ह्या श्रीमंतांना पैशाचा माज असल्या सडक्या पोलिस अधिकाऱ्यानंमुळेच येतो. गुन्हेगारां सोबत ह्या भ्रष्ट पोलिसांवर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे.

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Місяць тому +5

      भारतीय न्यायव्यवस्था सडलेली आहे . पूर्ण न्यायव्यवस्थाच Change करावी लागणार . सुप्रीम कोठा २ महिने सुटीवर आहे मस्तपैकी. अय्याश Judges लगेच Bail देतात , सर्वत corrupt न्याय व्यवस्था आहे भारतात .
      रेप , मर्डर , लुट , गँगरेप वाले पण लगेच बेल मिळवतात काहीच होत नाही .

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk Місяць тому +4

      @@SK-xo4hy काय करणार..आपले संविधान च बोगस आहे...

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Місяць тому

      @@Usergkirdhk सर्वात घटिया आहे ते तर

    • @user-rx6zf7xf2e
      @user-rx6zf7xf2e Місяць тому +2

      मित्रा पोलिस काहीही करू शकत नाही..इथे बापसमोर त्याच्या मुलाला कापून टाकणाऱ्या 3 ना न्यायालयाने सोडून दिले कारण बापाची साक्ष विश्वासार्ह मानता येत नाही असे मा. नायायाधिष साहेबाना वाटते

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Місяць тому

      @@Usergkirdhk सर्वांत घटिया संविधान आहे

  • @arunamahadik8802
    @arunamahadik8802 Місяць тому +22

    ही केस उज्वल निकम यांच्या कडे द्या तो सहज सुटेल

    • @adnyat
      @adnyat 28 днів тому

      उज्ज्वल निकम यांनी सामान्य गरीब लोकांसाठी केस लढवली आणि पाकिस्तानी दहशतवादी कसाबला फाशी द्यायला लावली. तुम्हाला याचा राग येणे साहजिक आहे.

  • @surajphunde1111
    @surajphunde1111 29 днів тому +10

    एकदम बरोबर बोललात मॅडम , पुणे कर आंदोलन करा , आरोपीला शिक्षा झाली पाहिजे.

  • @mangeshkhalate4908
    @mangeshkhalate4908 Місяць тому +65

    एक दिवस फ़क्त पैसा च बोलेल,,आणि गरीब माणुस भरडला जाईल,,,,

    • @yuvrajwale5026
      @yuvrajwale5026 Місяць тому +2

      sharad pawar saheb solapurat bole hote paise phekle ki raja chi rani pan yete.

    • @mukeshgaikwad6829
      @mukeshgaikwad6829 Місяць тому

      Garibanni fashi ghya mhana

  • @mayurna1808
    @mayurna1808 Місяць тому +20

    अजून विधानसभा बाकी आहे ह्यांचि वाट जनताच लावणार

  • @reagandsouza6698
    @reagandsouza6698 Місяць тому +35

    पुणे कराणी आणि बारामती कराणी अजीत पवार येणा घरचा रस्ता दाखवला

  • @AkshayPatil-bw3xv
    @AkshayPatil-bw3xv Місяць тому +58

    महाराष्ट्र राज्य च्या गृहमंत्री ला भावपुर्ण श्रद्धांजली

    • @adnyat
      @adnyat 28 днів тому +1

      पालघर साधू हत्या, दिशा-सुशांत हत्या, मनसुख हत्या, करमुसे मारहाण, १०० कोटींची वसुली... या वेळेस पण श्रद्धांजली वाहिलीस का रे?

  • @suresh_biranage
    @suresh_biranage 28 днів тому +4

    संभाजीराजे,प्रकाश आंबेडकर या दोघांच्या जवळ सत्ता असती तर यांची रसवंती झाली असती जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम

  • @pradeepjadhav4706
    @pradeepjadhav4706 Місяць тому +33

    एखादा अधिकारी तर या गोष्टीला हातमिळवणी करत असेल तर त्या अधिकाऱ्याला चपलेने अडकवा

  • @amolkhopde6076
    @amolkhopde6076 Місяць тому +37

    सुनिल टिंगरे chi patner ship आहे .bhramga बिल्डर्स

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 29 днів тому

      asu de.. tujha kay jatay😂 raa

    • @swapnilkathale7486
      @swapnilkathale7486 29 днів тому +2

      ​@@PATRICX2000तुझ्या घरातला माणूस गेला असता तेव्हा कळलं असते,देव करो ही वेळ तुझ्यावर नाही येवो

    • @maxmontero8647
      @maxmontero8647 29 днів тому

      ​@@PATRICX2000tuzi batlyko geli asti tar

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 29 днів тому

      @@swapnilkathale7486 majha gharatle ratche 2.30 vajta pub madhe daru pyayla nahi jaat..

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 29 днів тому

      @@swapnilkathale7486 Majha kay jaat..nahi mag marathi manus marathi manus ashi randgali Naka Karat jaau

  • @gajanankhandalkar1750
    @gajanankhandalkar1750 Місяць тому +27

    लोकशाही संपली भारतात,या दहा वर्षात.

    • @adnyat
      @adnyat 28 днів тому

      पालघर साधू हत्या, दिशा-सुशांत हत्या, मनसुख हत्या, करमुसे मारहाण, अर्णबला अटक, कंगनाचे घर तोडले, १०० कोटींची वसुली... सगळं कसं बिनबोभाट पार पाडता आलं पाहिजे, तरच तो बेस्ट मुख्यमंत्री... मग लोकशाही मस्त टवटवीत होते 👌

  • @NatureLoverDev-oq4ig
    @NatureLoverDev-oq4ig Місяць тому +12

    भारतात प्रत्येक टप्प्यावर दोन भारत आहेत...एक गरीब सामान्य जनतेचा आणि एक धनाढ्य भांडवलदार लोकांचा. नियम, अटि, शिक्षण, न्याय, प्रशासन कडुन वागणुक हे प्रत्येक व्यक्तीला तो कुठल्या भारतातील आहे बघूनच मिळतो.😢

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 29 днів тому +7

    खूप दुःख वाटत आहे गरीब लोकांना न्याय मिळेल का.

  • @vilaspandit8888
    @vilaspandit8888 Місяць тому +22

    या नेत्यांच्या जवळच्या नातेवाईकांबाबतीत अशा घटना घडल्या पाहिजेत मग यांना सामान्यांच्या वेदना कळतील

  • @gopalrupnoor6373
    @gopalrupnoor6373 Місяць тому +20

    बिगर लायसन्स गाडी चालवणे.हा मोदीने कलेला कायदा कोटे गेला

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 28 днів тому +2

    कल्याणीनगर ,, कोरेगांव पार्क परिसरातील सर्व पब बंद करून टाका

  • @ajitgole7257
    @ajitgole7257 Місяць тому +24

    Sunil Tingre janachi nahi ter manachi?

  • @pranayshetkar6027
    @pranayshetkar6027 Місяць тому +99

    ही केस उज्वल निकम नक्की लढवतील

    • @manojohal6398
      @manojohal6398 Місяць тому +3

      😊😅😢😂

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +3

      😂😂😂

    • @aniruddhachavan8964
      @aniruddhachavan8964 Місяць тому +3

      😂😢😂

    • @NatureLoverDev-oq4ig
      @NatureLoverDev-oq4ig Місяць тому +16

      आणि हो दोषी वेदांत अग्रवाल ला निर्दोष सोडवून पण आणतील बघा. त्यात ते तरबेज आहेत.

    • @navnath2663
      @navnath2663 29 днів тому

      उज्वल chya i च भो.k😂

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll 29 днів тому +9

    मंदार गोजारी धन्यवाद असेच आमदार च्या पण प्रतीक्रीया घ्या......

  • @rb7015
    @rb7015 Місяць тому +23

    Thank you ma'am

  • @p.t7902
    @p.t7902 29 днів тому +7

    सुसंस्कृत पुण्याची संस्कृती बिघडत आहे.पुणेकरांनो जागे व्हा. आवाज ऊठवा.

  • @ganga269
    @ganga269 Місяць тому +17

    निषेध जाहीर निषेध 😢

  • @sanandre3091
    @sanandre3091 28 днів тому +2

    बापला आणि मुलाला कडक शिक्षा आणि Victim च्या फॅमिली ला प्रतेकी १० करोड रुपये च्या वर हेल्प झाली पाहिजे..

  • @jagdishb6994
    @jagdishb6994 Місяць тому +19

    खूप वाईट घटना घडली ही 😡😡

  • @pradipkhurpe8169
    @pradipkhurpe8169 Місяць тому +95

    फडणवीस हात त्यात

    • @tusharnivangune8555
      @tusharnivangune8555 Місяць тому +9

      काही झाल की तेच दिसतात का स्वप्नात पण येत असतील

    • @rajaramgaikwad7542
      @rajaramgaikwad7542 Місяць тому +2

      यड

    • @user-gy9vh3by8c
      @user-gy9vh3by8c Місяць тому +6

      ​@@tusharnivangune8555 कोण जबाबदार मग, तो गृहमंत्री आहे भाऊ, तोच जबाबदार, त्याला बाहेर काढण्यात.

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Місяць тому

      ​@@user-gy9vh3by8c काय पण , मुतऱ्या चे लोक आहेत यात .

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 Місяць тому +2

      ​@tusharnivangune8555 shemnya gruhamantri kon aahe

  • @iracture
    @iracture Місяць тому +8

    Very grateful 🙏to Vinita mam for speaking up on behalf of Kalyani Nagar residents.

  • @rajeshka1964
    @rajeshka1964 27 днів тому +1

    कडक कारवाई झाली संवेदनशील गृहामंत्र्याच्या दक्षतेमुळे

  • @akshay13071991
    @akshay13071991 Місяць тому +39

    नाम तो बता.. उसका नाम तो बता ...

  • @Yashrajt66
    @Yashrajt66 Місяць тому +18

    त्या न्यायालयात काय दारु पाजरी का

  • @panditbhase9066
    @panditbhase9066 29 днів тому +2

    दादा आपला आमदार श्रीमंतांना वाचवतात आणि निवडणूकीत मतदानासाठी गरीबांच्या पाया पडतात .

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 29 днів тому +4

    त्याच्या आई - बापानी जन्माला तरी का घातली अशी आवलाद ज्याच्यावर चांगले संस्कार करू शकत नाही🎉

  • @marutikapse7924
    @marutikapse7924 29 днів тому +4

    न्याय प्रणाली ही श्रीमंत आणि politician यांच्यासाठी कार्य करते यात साधा गुन्ह्याचा आरोप असणारा गरीब मात्र अडकतो. त्याला जामिनासाठी तडफडत राहावं लागत

  • @rahulmusale333
    @rahulmusale333 29 днів тому +3

    सुनील टिंगरे आता कसा निवडून येतो बघतोच😂😂😂

  • @janmanas555
    @janmanas555 28 днів тому +2

    जर आरोपीला कोणी मदत करेल तर त्यांना पण देवाने असेच दुःख द्यावे मग जे कोणी मदत करत असतील त्यांना समजेल की एका आईचे दुःख काय असते ते

  • @anjalishejwalkar3400
    @anjalishejwalkar3400 28 днів тому +2

    मिडीया पण विकत घेतील आणि सगळं शांत होईल. सुशांतसिंग राजपूतची केस बघा!

  • @user-qg7rw4kr6e
    @user-qg7rw4kr6e Місяць тому +19

    अण्णा तुमची प्रतिमा ही आमच्या नजरेत चांगली आहे आपण गुन्हेगारीला पाठिंबा देऊ नका

  • @MangeshHajare-hz2gj
    @MangeshHajare-hz2gj 29 днів тому +4

    अशा मुलांना तात्काळ शिक्षा झाली पाहिजे.

  • @luxat007
    @luxat007 29 днів тому +2

    तो काय त्या टिंगरे चा जावई होता का?? आणि अपघात झाला तर हॉस्पिटल मध्ये जायचं ना

  • @user-io5jz7cv7h
    @user-io5jz7cv7h 29 днів тому +2

    गाडी चालवताना लायसन नसला तरी चालेल फक्त निबंध लिहिता यावा आणि बाप श्रीमंत असावा
    Maharastra Police

  • @ManishaKadam-pq2xe
    @ManishaKadam-pq2xe 28 днів тому +3

    सर्वसामान्य माणसाला न्याय कधी मिळणार ज्या आईवडीलांची निष्पाप मुलं गेली

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 Місяць тому +19

    त्या आमदाराला पुढच्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मताने निवडून द्या !!!!!

  • @malojidarade8782
    @malojidarade8782 29 днів тому +2

    दादा नी याचा राजीनामा घ्यावा जमत नसेल तर स्वतः द्यावा.

  • @VishalJadhav-mn1wx
    @VishalJadhav-mn1wx 29 днів тому +2

    उगाच नाही रवी भाऊ म्हणले वडापावची गाडी 10 च्या पुढे बंद करतात पब 🍻 पहाटेपर्यंत चालू असतात..

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 29 днів тому +3

    निषेध, हा कायद्याचा नाही पैशाचा विजय आहे जो सर्व सर्व सामान्य जनतेसाठी घातक आहे. यासाठीच जनतेने आवाज उठवला पाहिजे.

  • @malushid7283
    @malushid7283 Місяць тому +9

    Justice गरिबांसाठी नाही राहिला
    हे अतिशय दुर्दैव

  • @ravindrapatil6873
    @ravindrapatil6873 28 днів тому +2

    स्थानिक आमदाराने असा कसा वागू शकतो जनता आशा आमदार निवडून कसं काय देतात

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 29 днів тому +3

    पुन्हा त्याच आमदाराला निवडून द्या . लोकांना पण असेच नेते आवडतात. दोन दिवस ओरडून पुन्हा त्यालाच निवडून द्याल. हे मात्र नक्की .

  • @santoshlole1834
    @santoshlole1834 Місяць тому +14

    Are Kay avstha Keli ya Maharashtra chi ya sarkar ne

  • @pravinlingayat3610
    @pravinlingayat3610 Місяць тому +7

    जनतेला ट्रॅफिक चे नियम
    त्यांनी मात्र फाईन भरायचे

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 29 днів тому +1

    कोणत्याही वाहनाचे स्पीड हे 90कम पेक्षा जास्त असू नये त्यामुळे वाहकाचा गडीवरील नियंत्रण सुटू शकते. ग्रहमंत्री महोदयांनी केवळ वेळ मारून न नेत आरोपी ना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली पाहिजे

  • @ashwinikadam4500
    @ashwinikadam4500 29 днів тому +2

    रस्त्यावरच्या लोकांनी त्याचा चौरंग करायला पाहिजे होता हीच त्यांची शिक्षा...

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 Місяць тому +9

    जामीन हा मिळतच असतो. फक्त राजकारण

  • @manojpawaskar2892
    @manojpawaskar2892 29 днів тому +2

    आमदारांना राजीनामा दयायला भाग पाडा गुन्हेगाराला.लवकरात लवकर शिक्षा सुनावली पाहिजे

  • @d.m.5410
    @d.m.5410 29 днів тому +2

    टिंगरेच्या घरातीला एक मुलगा व मुलगी यांना जर कुणीतरी गाडीखाली चिरडुन ठार केले तर .????????

  • @MRBYERANI1
    @MRBYERANI1 29 днів тому +2

    म्हणे निबंध लिहा...मॉटेंसरी मधील मुलाला पण ह्या पेक्षा कडक शिक्षा असते😢

  • @NageshDhaware
    @NageshDhaware Місяць тому +19

    Tingrya Tula Kay karayche ahe

  • @rahulranware2529
    @rahulranware2529 Місяць тому +22

    Fasee dya kutryala😊

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 28 днів тому +2

    भाजप सत्तेत असल्यामुळे हे सर्व चालणारच... बोघा कर्माची फळे पुणे कर 😂😂😂 म्हणे आम्ही हुशार...😅😅😅

  • @namdevpakhare7934
    @namdevpakhare7934 27 днів тому +2

    पोलिस पैसे घेत असतात हे माहीत होत पण न्यायाधीश पण विकला जातो हे आज माहीत झालं

  • @vpatil1502
    @vpatil1502 29 днів тому +4

    इलेकशन ला पैसा पुरवला तर आता वाचवावं लागेल च...
    हाच विकास आहे bjp नं दादा चा...

  • @bhushandahanukar7386
    @bhushandahanukar7386 29 днів тому +2

    Police यांच्यावर कडक कारवाई व्हावी. ही केस CBI यांच्या कडे द्यावी.

  • @ramgadade2953
    @ramgadade2953 28 днів тому +1

    सर्व पुणेकरांनी दोन दिवस आंदोलन केले पाहिजे. कारण ते दोनच नाही तर सर्व पुणेकरांच्या निष्पाप मुलांना या अशा बेधुंद नसेत गाडी चालवणाऱ्या बेवड्यांपासून भीती आहे.

  • @sandiplondhe-dk8ky
    @sandiplondhe-dk8ky 24 дні тому +1

    अस कुठल्या गरीब ड्रायव्हर कडुन चुकुन झाल असत तर पोलिसांनी एखाद्या देशद्रोही सारख वागवल असत
    धन्य आहे कलीयुग

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 Місяць тому +3

    कार अपघात दिल दोषीला कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे पैसा आणि प्रतिष्ठा वर गुन्हे दाबले जात असतील सामान्य माणसांना न्याय कुणाकडे मागायचा

  • @mangeshkhalate4908
    @mangeshkhalate4908 Місяць тому +5

    याला जशाच तसे उत्तर द्यायला हवे,,,,

  • @mahavirbhosale9838
    @mahavirbhosale9838 28 днів тому +2

    जे आग्रवाल च्या पोरांची बाजू घेतात त्यांना एकच विचारतो, तुमच्या घरातील जर कमावती व्यक्ती ह्या ऍक्सीडेन्ट मध्ये दगावली असती तर तुम्ही असच वागलं असता का?

  • @dishaguidance.8520
    @dishaguidance.8520 28 днів тому +1

    पुणे वाचवा.😢

  • @VinayMPunse
    @VinayMPunse Місяць тому +24

    Ajeet Pawar gela.