कावेरी सीड कपाशी ✨KCH36✨ अबब!! एका सिंगल झाडाला १०० च्या वर बोंड... झंझावात संपूर्ण महाराष्ट्र भर 💪

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2023
  • नमस्कार शेतकरी आणि विक्रेतो बंधुनो🙏... हे आहे आमच्या कावेरी सिड्स कंपनीचे या वर्षीच आलेले नवीन कपाशी वाण..... ✨ *KCH36*✨
    KCH36 BGll या कपाशी वाणाचे वैशिष्ट्ये : 💯
    1) मध्यम कालावधीत येणारे उच्चतम कपाशी वाण
    फायदा- शेतात दुसरे पीक घेता येऊ शकते
    2) बुडापासून -शेंड्यापर्यंत मोठे व एकसमान आकाराची भरपूर बोंडे लागतात
    फायदा- या वाणात सर्वात जास्त उत्पादन देण्याची क्षमता
    3) जास्तीज जास्त पाच पाकळ्यांचे बोंडे
    फायदा- सरकीचे प्रमाण जास्त ( सरासरी 40-45)भरते सहाजिकच कापूस वजनदार भरतो.
    4)किडी व रोगास सहनशील वाण
    फायदा- झाड सदा हिरवेगार राहुन फवारणी खर्चात बचत होते.
    5)घेरदार,मजबूत व दणकट झाड
    फायदा- कपाशी भरपूर बोंडे लागल्यावरही हवेने पडणार नाही.
    6) वेचनिस अत्यंत सहज-सोपे वाण
    फायदा - वेचनीस अत्यंत सोपा
    असल्यामुले मजुर आवडीने कापूस वेचतात व इतर वाणाच्या तुलनेत अधिक वेचतात.
    हे सर्व वैशिष्ट्ये असल्यामुळे हे वाण येणाऱ्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार आहे.
    प्रती..
    विकास जायभाये
    कावेरी सीड कंपनी लिमिटेड
    परभणी जिल्हा
    मो.8390565009

КОМЕНТАРІ •