Dada Bhuse Vs Bachchu Kadu : ST कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा मुद्दा, बच्चू कडू आक्रमक, थेट लाज काढली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #TeacherElectionResult #GraduateElection Result
    Maharashtra Vidhan Sabha Live : महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन | ABP Majha | 02 July 2024
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 89

  • @Ramrajya115
    @Ramrajya115 3 місяці тому +17

    जनतेसाठी सर्व सवलती कर्मचारी मेला तरी चालेल... वा रे सरकार
    दादा भुसे चां जाहीर निषेध ⚫⚫⚫⚫

  • @rahulpawar-ed6yz
    @rahulpawar-ed6yz 3 місяці тому +22

    St च्या कर्मचाऱ्याला 38000पगार मिळत नाही . हे पूर्ण खोटं बोलत आहेत भुसे साहेब .

    • @amoludakhe2940
      @amoludakhe2940 3 місяці тому +2

      अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेत मंत्री महोदय
      खोट बोल पण रेटून बोल
      वारे मंत्री महोदय😢😢

    • @SindhuJadhav-t9n
      @SindhuJadhav-t9n 2 місяці тому

      ​@@amoludakhe2940asa❤

  • @Ramrajya115
    @Ramrajya115 3 місяці тому +16

    दादा भुसे चां जाहीर निषेध ⚫⚫⚫⚫

  • @prashantgaming8594
    @prashantgaming8594 3 місяці тому +13

    दादा भुसे च्या डोक्यात भुसा भरला आहे की काय?

  • @dakemanoharmanohor2802
    @dakemanoharmanohor2802 3 місяці тому +9

    जखम मांडीला
    मलम शेंडीला
    विषय फक्त कर्मचाऱ्याच्या आर्थीक मागण्याचा आहे
    आणि भुसे साहेब बोलतात सवलत काय दिली तुम्ही सवलत काय देता ते महत्वाच नाही आमच्या पगारी विषयी बोला

  • @lakhangavhale594
    @lakhangavhale594 3 місяці тому +8

    कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळतो साहेब ३८०००हजार पगार ते स टी मधल्या हा रीटायर होयला आलेल्या कर्मचाऱ्यांचा आहे तेवढा पगार नवीन चे पगार पन दाखवा किती आहेत ते साहेब

  • @GhuleDatta1983
    @GhuleDatta1983 3 місяці тому +8

    बच्चू भाऊ धन्यवाद

  • @shubhashdhuppe3783
    @shubhashdhuppe3783 3 місяці тому +7

    कोणत्या कर्मचाऱ्यांची पेमेंट शिल्प बघितली त्याचे नाव व किती वर्ष सर्व्हिस झाली ते पण सांगा आपण घरी बसून लाख लाख पगार घेता आणि दुसऱ्याला म्हणले की खोटी माहिती देता किती अन्याय करणार तुम्ही😊

  • @GhuleDatta1983
    @GhuleDatta1983 3 місяці тому +7

    तुम्हाला लवकरच खरं कळेल किती छान खोटं बोलताय भुसे

  • @gautamjadhao8829
    @gautamjadhao8829 3 місяці тому +4

    कर्जबाजारी काय उगाच झाले काय ते अरे मला बनवा एक महिना मंत्री अनिल कपूर सारखं

  • @pankajpatil5192
    @pankajpatil5192 3 місяці тому +5

    15वर्ष झाले तरीही 38हजार पगार नाही . नुसत खोट बोलूंन सभागृह उत्तर देता काय. विधान सभा याच उत्तर देणार

  • @vaijinathkarad4298
    @vaijinathkarad4298 3 місяці тому +2

    बच्छु भाऊ बरोबर बोलले तुम्हाला खरंच लाज वाटायला पाहिजे पण नाही वाटत त्याला काय करणार

  • @rajshekharchole6694
    @rajshekharchole6694 3 місяці тому +4

    दादा भुसे सर् जरा नीट अभ्यास करून बोलावं.38000 हजार पगार 15 वर्षं झालेल्या कामगार ला सुध्दा मिळत नाही

  • @RajRathod6996
    @RajRathod6996 3 місяці тому +6

    दारू पिऊन बोलतो काय 38000 पगार 😮😮😮

  • @uljadhwarjadhwar145
    @uljadhwarjadhwar145 3 місяці тому +5

    भूषेंचा जाहीर निषेध

  • @dalavepatil9388
    @dalavepatil9388 3 місяці тому +5

    अत्यंत चुकीची माहिती मा. भुसे साहेबांनी सभाग्रहाला मला एसटी महामंडळात 13 वर्षे झालीत पण आज ही मी 32 हजारा वरच आहे.

  • @Visheshgaming286
    @Visheshgaming286 3 місяці тому +6

    सगळ्या महाराष्ट्रात राजकारणी महामंडळ ला वेतन आयोग लागू केला पण एसटी कामगार ला नाही. ना करार ना वेतन आयोग. दुर्दैव आहे मराठी महाराष्ट्राचं.

  • @ninadkamble1071
    @ninadkamble1071 3 місяці тому +3

    अहो साहेब समित्या स्थापन केल्या अहवाल सादर केला जाणार तो पर्यंत आचारसंहिता लागू होईल

  • @ganeshdarade1168
    @ganeshdarade1168 3 місяці тому +4

    दादाजी भुसे साहेब 38 हजार पगार कोणाला मिळते हे जरा बोटाने दाखवून द्या मंत्री झाले म्हणजे काही बाता मारू नये

  • @rahulpawar-ed6yz
    @rahulpawar-ed6yz 3 місяці тому +4

    Deisel वरील कर रद्द केला पाहिजे तसेच टोल tax ही रद्द केला पाहिजे.

  • @gajanankondawar2278
    @gajanankondawar2278 3 місяці тому +3

    लाज तुम्हाला वाटते 😢

  • @yogeshbhong8031
    @yogeshbhong8031 3 місяці тому +3

    यांच्या ......... कपाळत गेलेली😅 आहे

  • @nitinkudle1753
    @nitinkudle1753 3 місяці тому +2

    दादा भुसे खरं बोला

  • @bhjabal1401
    @bhjabal1401 3 місяці тому +2

    सरकार जे माणसं पगार वाढवून मागतात त्यांना काही देत नाही पण जे काही मागत नाही त्यांना आपोआप योजना देते. केवळ मतदानासाठी ह्या योजना आणल्या आहेत

  • @rajshekharchole6694
    @rajshekharchole6694 3 місяці тому +1

    धन्यवाद बच्चू कडू साहेब

  • @gajanankondawar2278
    @gajanankondawar2278 3 місяці тому +2

    आरे प्रश्न काय उत्तर काय एसटी कर्मचाऱ्यांच्या कोण काय बोलत नाहीत

  • @sudhirtaywade8391
    @sudhirtaywade8391 3 місяці тому

    ज्या कर्मचाऱ्याला 10 वर्ष होऊन st मध्ये सेवा देऊन सुध्दा 18 हजार पगार मिळतो परिवहन मंत्री कुठल्या डाटा आहे त्यांच्या कडे याचा जाहीर निषेध

  • @yogeshbhong8031
    @yogeshbhong8031 3 місяці тому +1

    मंत्री महोदय दादांना एकच विनंती आहे की तुमची पगार मला द्या आणि माझी पगार तुम्ही दोन महिने वापरा मग बघा पूर्ती का नाही

  • @chandrakantbiradar7362
    @chandrakantbiradar7362 2 місяці тому

    भुसे साहेब कशाला खोटं बोलत आहात मी दहा वर्ष सेवा केलो आहे आणि माझी पगार 27500पडते आणि तुम्ही सांगताय 38हजार, आम्ही तुम्हाला सर्वांना विधानसभेला दाखवू

  • @gajanankondawar2278
    @gajanankondawar2278 3 місяці тому +1

    आमचा SBI चा हप्ता बाऊंस झाला 600 रू चार्जेस लागले त्याचे बोला दादा.

  • @rajshekharchole6694
    @rajshekharchole6694 3 місяці тому +1

    दादा भुसे जाहीर निषेध

  • @tusharsatpute9712
    @tusharsatpute9712 3 місяці тому

    सारख्या समित्या गठित करा.
    मग आमदारांच्या पगारवाढीच्या बाबत शासन पातळीवर समित्या गठीत का नाही करत. अर्ध्या मिनिटात भत्ते आणि पगारवाढ करून घेता. लाज वाटत नाही का ????
    प्रतिपूर्ती आमदारांच्या कामावर का नाही करत ?????
    बोनस मिळणार म्हणे एस टी कामगारांना.
    😂😂😂😂😂😂
    किती खोटेपणा.

  • @Arnavipar
    @Arnavipar 3 місяці тому

    ह्या सवलती तुम्ही जनतेला दिल्या ते तुम्ही फक्त तुम्हाला जनतेने मतदान करावे म्हणून सवलती दिल्या S T कर्मचारी यांना काय दिल येणारा काळ तुमच्यासाठी धोक्याचा असेल हे लक्षात ठेवा

  • @Janardhan_sarode_01
    @Janardhan_sarode_01 3 місяці тому

    एसटीचे सर्व परिस्थिती माहीत असताना सभागृहाची रिटायरला आलेल्या चालक व वाहकाचा पगार सांगत आहे तो पगार. रेल्वे. शिक्षक. पोलीस. वायरमन आजून कोणी असेल त्यांचा स्टार्टींग पगार आहे सरकार आमचं आमच्या हक्कच आहे आणि शिंदे साहेबांकडू खूप अपेक्षा आहे 🙏🏻

  • @vaijinathkarad4298
    @vaijinathkarad4298 3 місяці тому

    38000₹ कोणत्या हिशोबाने मिळतात मंत्री महोदय अरे बाबा नो duty करून पहा एकदा एसटी ची मग कळेल

  • @Visheshgaming286
    @Visheshgaming286 3 місяці тому +1

    दादा भुसे तुला अभ्यास नाही, पहिले अभ्यास करा मग बोला, वारे मराठी नेता, जा पहिले मानधन सेवा निवृत्ती कामगारच सबुत दे की 38000 रू मिळते, यांना काही फरक पडत नाही.
    कामगारच न्याय देऊ नका, धमक नाही, बुध्दी पण नाही.

  • @diliptambe1746
    @diliptambe1746 3 місяці тому

    धन्यवाद बच्चू भाऊ

  • @manojkhandizod8735
    @manojkhandizod8735 3 місяці тому +1

    अरे पण कर्मचारी मारतो त्याला वाचवण्या साठी काहीच करत नाही
    तुमचे पगार करा फक्त वेळेवर.

  • @diliptambe1746
    @diliptambe1746 3 місяці тому

    दादा 2020 ते 2024 आणि2024 2028 कराराची मुदतसंपलेला आहे साहेब

  • @gajanankondawar2278
    @gajanankondawar2278 3 місяці тому +1

    वेळकाढूपणा चालू आहे

  • @SanjayFarkunde-m1j
    @SanjayFarkunde-m1j 3 місяці тому

    Fakt.kame

  • @zaderamesh3577
    @zaderamesh3577 3 місяці тому

    भुसे साहेब तुम्ही अगोदर पूर्ण माहिती घ्या मग बोलत जा.....

  • @tejaspatil8498
    @tejaspatil8498 3 місяці тому

    38 हजार पगार तुमच्या हातानी दिला का साहेब का तुम्हाला जनतेने निवडून दिलं म्हणजे काय तुम्हाला वाटेल ते बोलशाल का थोडी तरी वाटू द्या बोलताना जे निवृत्त होण्यात आले आहेत त्यांना 38 हजार पगार झाला नही तुम्ही कस काय सगता का तुम्हाला मागून कोणी चिट्टी दिली ती जशी तशी वाचून दाखवली थोड स्वतःला ही विचारा आपण बोलतो काय आहे असं वाटलं नहोत तुम्ही ही गरीब जनतेला चिर्डणार

  • @rameshchavan9697
    @rameshchavan9697 3 місяці тому

    साहेब अभ्यास करुन, पाहून बोला

  • @gautamjadhao8829
    @gautamjadhao8829 3 місяці тому

    समिती म्हणजे टाइम पास

  • @RahulMahangade-x4u
    @RahulMahangade-x4u 3 місяці тому +1

    बाकीचे भानगडी नका कामगारांचे पगार राचे बोला

  • @SagarPalve-w8s
    @SagarPalve-w8s 3 місяці тому +1

    38 hjar pgar tumhi deta ka mantri mhoday

  • @ganeshhanumantshinde7757
    @ganeshhanumantshinde7757 3 місяці тому

    बच्चू कडू पेंशन वर बोला

  • @RahulMahangade-x4u
    @RahulMahangade-x4u 3 місяці тому +1

    तुम्हाला पगाराचे विचारले तर दुसरच सांगताय

  • @ashoknagarkar3467
    @ashoknagarkar3467 3 місяці тому

    अपूर्ण माहिती आहे ह्यांना. माहिती घेऊन बोलाव.

  • @babanpawar6389
    @babanpawar6389 2 місяці тому

    बचू भाऊ ❤

  • @SagarPalve-w8s
    @SagarPalve-w8s 3 місяці тому +1

    Prt ekda abhyas kra nantr bola

  • @susheel2851
    @susheel2851 3 місяці тому

    पूर्णपणे खोटं बोलत आहेत सरासरी 28000 मिळतो

  • @ganeshhanumantshinde7757
    @ganeshhanumantshinde7757 3 місяці тому

    अवघी 500 रुपये पेंशन आहे

  • @rajeshkute5226
    @rajeshkute5226 3 місяці тому

    काय साहेब तुमचा चालक तुपाशी
    अन एस टी चालक उपाशी .

  • @ganeshhanumantshinde7757
    @ganeshhanumantshinde7757 3 місяці тому

    पेंशन वर बोला

  • @ganeshhanumantshinde7757
    @ganeshhanumantshinde7757 3 місяці тому

    पेंशन 600 रुपये आहे अवघी कोणी बोलत नाही यावर

  • @amolhiwarkar8504
    @amolhiwarkar8504 3 місяці тому

    Bhuse ji mala dhakav konale bhetla 38000 rs pagar. Jynchi seva 40 varsh zali tyna.

  • @sameerparab1173
    @sameerparab1173 3 місяці тому

    महावितरण तर लुटतचं चाललंय 😅😅😅😅

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 3 місяці тому

    काय बोलायचे अश्या लोकांना....

  • @ShriramDole-r8y
    @ShriramDole-r8y 3 місяці тому

    लाज वाटली पाहिजे दादा भुसे खोटं बोलायला

  • @latashinde457
    @latashinde457 3 місяці тому

    Pagarache slip bhuse la ghari navun dhakva

  • @SanjayFarkunde-m1j
    @SanjayFarkunde-m1j 3 місяці тому

    Taj.karn.

  • @dnyaneshwarsangole-f6j
    @dnyaneshwarsangole-f6j 3 місяці тому

    38000 ru याचा बाप देते का

  • @balugorade
    @balugorade 3 місяці тому

    dada bhuse khot bolto 38000 hajar pagar asta tar 124 kamgar mele naste

  • @suhasranpise2825
    @suhasranpise2825 3 місяці тому

    KSRTC

  • @SanjayFarkunde-m1j
    @SanjayFarkunde-m1j 3 місяці тому

    Tool.d.r.side.gut.sar.rajneta.sar

  • @SanjayFarkunde-m1j
    @SanjayFarkunde-m1j 3 місяці тому

    Tool.karmchare.n....karcha.kai.to.pan.shaga.karn.ki.tumi.lok.khi.pan.karrnar.nai

  • @PriyankaKalase
    @PriyankaKalase 2 місяці тому

    Busacha dokyat busa

  • @Ramrajya115
    @Ramrajya115 3 місяці тому +3

    दादा भुसे चां जाहीर निषेध ⚫⚫⚫⚫

  • @vikasshinde3801
    @vikasshinde3801 3 місяці тому

    दादा भुसे जाहीर निषेध